खुप छान आणि अतिशय अनपेक्षित पण खूप आवश्यक video बनवलात तुम्ही! ह्या पारंपरिक व्यवसायाची भरभराट झाली पाहीजे. तुमचे आभार! नक्की भेट देणार व खरेदी पण करणार 👏👌🙏
खुप छान विडिओ ...मी मुंबईची तुझे सगळेच विडिओ मी बघते शिवाय विडिओ उपयोगी असतात आणि वस्तू हातात घेऊन किमंत विचारतेस हे योग्य करते .. त्यामुळे दर कळतात.👍🙏
या व्हिडिओ ची खूप मदत होईल कारण होकसेल बांबू पडदा कुठेच मिळत नव्हते.. धन्यवाद
खुप छान आणि अतिशय अनपेक्षित पण खूप आवश्यक video बनवलात तुम्ही! ह्या पारंपरिक व्यवसायाची भरभराट झाली पाहीजे.
तुमचे आभार! नक्की भेट देणार व खरेदी पण करणार 👏👌🙏
छान अशीच मदत लहान उद्योगाणा करत जा
हो ना
Nkkich👍
खुपच सुंदर.. तुमच्या मुळे आम्हाला बरंच समजले... आम्ही देखील नक्की जाऊ ,खरेदीसाठी🎉🎉🎉
Woww nice arts
खुप छान विडिओ ...मी मुंबईची तुझे सगळेच विडिओ मी बघते शिवाय विडिओ उपयोगी असतात आणि वस्तू हातात घेऊन किमंत विचारतेस हे योग्य करते .. त्यामुळे दर कळतात.👍🙏
Grate work
तुमचे वीडीओ मला खूप आवडतात तुमच्या वीडीओचया मदतीने मी सागवानी देवारा घेतला गुरुवार पेठ मधे धन्यवाद ताई
Khup chan information dilat mam, thanks 😊
छान वाटला व्हिडिओ. असेच मस्त मस्त व्हिडिओ आणत जा 😊. फक्त किमती नाही सांगितल्या
Nice one
खूप मस्त
हे वीडियो छान आहेत 👍
thank you so much for this vdo.very useful
अनंता दादा नी छान माहिती दिली मनापासून
खुप छान माहिती दिली, ताई, धन्यवाद
बांबूचे पडदे मस्तच.
Tai, Rangoli samaan, colours, equipments, rangoli wooden sache milnare, all under one roof Shop dakhva na , thanks in advance
very useful vdo, thank you Vaishaliji from England
Khub sunder.mala ashya vastu khub aavdtat
Thank you for this updation mam, really too good...
अहमदनगर ला लावा दुकान खुप विकीॅ होईल
kiti chan ani sadhya ahat tai tumhi
Mast video aahe madam.
Mandai madhe dagdi paata varvanta cha video taka mam.
aani tyanche rate pan sanga.
aata kapdyan che video bharpur
zaale.
Tai jatyavarvanteche 2 video aahet aaplya channel var
@@marketnmuchmore possible asel tar link pathvta yeil ka tumhala?
ruclips.net/video/H0zPdeB8R6U/видео.htmlfeature=shared
@@nirmala1735 ruclips.net/video/H0zPdeB8R6U/видео.htmlfeature=shared
Very Nice Video !!
🎉nice.
पुण्यातील फूल मार्केट चा video करा
Burud galli kinva burud aali mhanat alot amhi. Burud Chal pahilyanda aikatiye
👌👌👌
पोळी डब्बा आवडला..
👌👌
👌💯✨✨👍🏻
Chan
Dress tailor chi mahiti dya pune madhlya
दोन दिवसांपूर्वीच विडिओ टाकला आहे टेलर चा
नंबर पाहिजेत पोळी डबा पाहिजेत
खुपच छान