Screen वर दिलेल्या no. वरुण मी उलथण ऑर्डर केले...मस्त quality एकदम....original.... कॉल वर सुद्धा छान response दिला..... trustworthy ठिकाण आहे....thank tai tu khup chan video kela aahes
शक्यतो असे घेणं टाळावं का?...कारण कोणी काय म्हणून विकलं त्या ची कारणे काय असावीत?मजबुरी आहे का कोणाची तळतळाट?...मग अशी भांडी घरात उपयोगी पडेल का?. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
ताई कोणीही कसल्याही परिस्थितीत विकु हि ज्याची त्याची मजबुरी कोणी आर्थिक अडचण म्हणुन मनात नसतानाही मनावर दगड ठेवून विकतो , कोणी जुन्या वस्तू आहेत मोकर अडचण म्हणुन विकतो किंवा काही जणांना ठेवायची मनापासुन इच्छा असते पण आमच्या फ्लॅट युगात जागेअभावी ते शक्य नाही नाहीतर आजीचा ठेवा आहे पण वाटण्या एवढ्या झाल्या कि त्यापेक्षा ती भांडीं विकुन पैसे वाटुन घेऊ हि संकल्पना पुढे येते त्यामुळे ताई आपला हेतु चांगला आहे आपण जुनी भांडीं घेऊन ऐतिहासिक ठेवा जपणार आहात तो आवश्य घेऊन संग्रहीत करा एखाद्याचा तळतळाट लागायला आपण त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत नाही उलटपक्षी त्या आज्जी आजोबांचे आशिर्वादच तुम्हाला लागतील किती कष्टाने त्यांनी हा अनमोल ठेवा घेतला असेल व जपला असेल🙏 🚩🚩🚩 मावळा परिवार 🚩🚩🚩
Kamndalu vaigre nahi tyala firkicha tambya mhantat purvi pravasala jatana barobar ghet asat paani sample ki yeil tya station stand var paani bharayche.
खूप सुंदर व्हिडिओ आणि माहिती
भारी व्हिडिओ आणि भय्या ने माहीती खूप मस्त सांगितली आहे.
Screen वर दिलेल्या no. वरुण मी उलथण ऑर्डर केले...मस्त quality एकदम....original.... कॉल वर सुद्धा छान response दिला..... trustworthy ठिकाण आहे....thank tai tu khup chan video kela aahes
शक्यतो असे घेणं टाळावं का?...कारण कोणी काय म्हणून विकलं त्या ची कारणे काय असावीत?मजबुरी आहे का कोणाची तळतळाट?...मग अशी भांडी घरात उपयोगी पडेल का?. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
Kahihi karan asu shakate.... Tai
हे खरय अस्या वस्तू घेऊ नये.
Barobar ahai
@@Business_N_Much_More🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ẁ54
690
ताई कोणीही कसल्याही परिस्थितीत विकु हि ज्याची त्याची मजबुरी कोणी आर्थिक अडचण म्हणुन मनात नसतानाही मनावर दगड ठेवून विकतो , कोणी जुन्या वस्तू आहेत मोकर अडचण म्हणुन विकतो किंवा काही जणांना ठेवायची मनापासुन इच्छा असते पण आमच्या फ्लॅट युगात जागेअभावी ते शक्य नाही नाहीतर आजीचा ठेवा आहे पण वाटण्या एवढ्या झाल्या कि त्यापेक्षा ती भांडीं विकुन पैसे वाटुन घेऊ हि संकल्पना पुढे येते त्यामुळे ताई आपला हेतु चांगला आहे आपण जुनी भांडीं घेऊन ऐतिहासिक ठेवा जपणार आहात तो आवश्य घेऊन संग्रहीत करा एखाद्याचा तळतळाट लागायला आपण त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत नाही उलटपक्षी त्या आज्जी आजोबांचे आशिर्वादच तुम्हाला लागतील किती कष्टाने त्यांनी हा अनमोल ठेवा घेतला असेल व जपला असेल🙏
🚩🚩🚩 मावळा परिवार 🚩🚩🚩
सुंदर कलेक्शन आणि माहिती माऊली
Kamndalu vaigre nahi tyala firkicha tambya mhantat purvi pravasala jatana barobar ghet asat paani sample ki yeil tya station stand var paani bharayche.
Khupch chan mahiti
Beautiful antique collections.Thanks for sharing this .
Mala khup aavadat sagle bhandi ,👌👌chan mam 🙏
दर्जेदार वस्तू असतात यथे मी खरेदी करून आले..
Madam pumpri madhe pitali bhandyache wholesale shop asel tar sangana. Karan pratek vela city jaane possible naste.
Bahut sundar..
काही वस्तूंचे रेट ही समजले ... खुपचं सुंदर विडियो केलास 😊👍
Very Nice 👍👌
Exact adress?? Tulsi bag javal ka
वेळ किती ते किती असते या मार्केट ची
Very nice 👌👌
Ice cream pot कुठे मिळतो
तुमच्या कडे आतपाव पावशेरा भेटेलका जुने लोक वापरायची
पितळी शेंगदाणा बारीक करण्याचे यंत्र आहे काय.
Tai Tila kitali mhantat kyatali nahi
Nice video..
Mahalaxmi che mukhavate baghun vaieet vatla
Need kadai… what is the price of the kadai
Tya vastu barobar tya vaktichya vasana yetat aaplya ghari mahun koni vaparlele ghari anu naye
पेले(बंगली)काचेचे असोत वा स्टेनलेस स्टील,तांबे पितळेचे असोत त्यानां Glass म्हणत नाहीत.
Mi latur side chi aahe.... Aamchyakade glassch mahntat.... Aani ithe pn 99% lok glassch mahntat
प्लीज ॲड्रेस सांगा आणि असेल तर नंबर सुद्धा सांगा
काश्याचे भांडे मिळतील का पूजेसाठी मोठे ताट हवे आहे मला
❤❤❤❤
Rate saanga
Low price interior var pan ek video banava
Nkki try katen
Ya market che nav Kay aahe
Juna bazar
To kamandalu nahi Firkicha tambya aahe
पितळी कमंडलू पाहिजे असेल तर सांगाल प्लिज
Life cycle
बाजार रोज असतो का
Budhwar aani raviwar
Faar mahag vikatat