कोल्हापुरात काँग्रेसला खिंडार; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्का

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 13

  • @ajaysarnaik5787
    @ajaysarnaik5787 11 часов назад

    भाजप चे नाना उमेदवारीाबत थांबू शकतात पण यांना दोन वेळा आमदारकी मिळून कसा अनाय होतो 😮

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 16 часов назад +5

    जणू काय राजेश क्षीरसागर यांची आमदारकी काढून घेऊन यांना मिळणार असल्यासारखं अवघड आहे सगळं

  • @roshanmulik7778
    @roshanmulik7778 15 часов назад +1

    योग्य निर्णय

  • @नादफक्तएकचशर्यत

    एक नंबर ताई❤🏹🚩🚀

  • @onkar577
    @onkar577 15 часов назад +1

    2 शब्द बोलायला सांगा की त्यांना😂😂😂

  • @pappupathan5947
    @pappupathan5947 16 часов назад

    Madam latkar saheba cha sobat hotya

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 14 часов назад

    सत्यमेव जयते शिंदे 👍

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 13 часов назад

    चांगला निर्णय, काँग्रेस मध्ये आपली गळचेपी होत होती 💯

  • @ajitkamble846
    @ajitkamble846 13 часов назад

    कार्यकर्ता राजू लाटकर येणार कोल्हापुरात इतिहास घडणार

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 13 часов назад

    साहानभूती आता कॉग्रेस विसलीय

  • @farukshaikh4783
    @farukshaikh4783 16 часов назад +2

    Lachar tai 50 khoke

  • @pappupathan5947
    @pappupathan5947 16 часов назад

    Latkar saheb yenar

  • @mhmaharashtra3035
    @mhmaharashtra3035 16 часов назад

    😂😂😂