राजेश क्षीरसागर यांना स्वतःच्या ताकदीवर यशाची खात्री नाही त्यामुळेच फोडाफोडीचं राजकारण- सतेज पाटील
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- #TarunBharat #marathiNews #satejpatil #rajeshkshirsagar #jayashreejadhav #kolhapur #ekanthshinde #shindeshivsena #vidhansabha #vidhansabhaelection2024
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News
Ads :
अण्णांच्या माघारी...
ताईंनी केली गद्दारी...
हे भारी आहे 😂
विद्यमान आमदार यांना तिकिट द्यायला हवं होत.
अण्णाच्या माघारी आपली जबाबदारी तुम्हीच म्हणालता आणि आता काय
काय फक्त 2 वर्ष जवाबदारी होती😅
बाई ला बुध्दी नसते हे बाकी खर 😂😂
मग हूबी केलेली पण बाईचं आहे
घराणेशाही ला वैतागून त्यानी पक्ष सोडला असावा
सरळ ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली असती तर यातील कोणतीही गोष्ट घडली नसती उमेदवार बदलणं विद्यमान आमदार पक्षातून बाहेर जाणार विधानसभेला हवे होते निष्ठावंत रवी किरण इंगवले
तुम्ही फक्त शाहू महाराजांच्या घराची सहानुभूतीवर आपली पोळी भाजायचा प्रयत्न करताय आपण कोल्हापुर ला काय दिले ते सांगा पाणी ते पण शेजारून नदी जाते तिचे पाणी पावसात शहरात शिरते पैशासाठी 50 किमीवरुन
शेजारुन जाणारे पाणी पिण्यासाठी लायकीचे आहे काय
@sagarspatil8356 पिण्यासाठी लायकीचे बनवा पालकमंत्री असताना काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही Bhudargad radhangari Kagal भोगावती च्या शेतकर्यांच्या हक्काचे पाणी घेऊन गेलेत
Latkar saheb yenar
कोल्हापूरचे उत्तर राजेश भरत लाटकर
ताईने केली नाही गदारी पक्षाने केली गदारी
तुम्ही मा. आ.कै.चंद्रकांत जाधव अण्णा यांना का उमेदवारी दिली ती पण फोडाफोडी केली होती ना
मुळात अण्णा हे बीजेपीचे होते.
अण्णाचा भाऊ राष्ट्रवादी शिवसेना मग भाजप कॉंग्रेस सर्व पक्ष झाले
हुकूमशाही विचाराने सर्वांना ग्रुहित धरून राजरकरण केलेवर असेच होणार ...
सामान्य कार्यकर्ता ला तिकीट जाहीर करून पुन्हा घराणे शाही ला उमेदवार दिला
Only satej patil saheb 💯💪🔥💪💪
ताईं नी चांगली भुमिका घेतली आहे.
वास्तविक विध्यमान आमदारांना संधी दिली पाहिजे होती......
कै.चंद्रकात जाधव यांचे स्वतःचे मतदान होते.
तुमच्या कृपाने आमदार झाले
परत येणार
लबाड नेते
सगळी अशी च....
खोबर तिकडं चांग भल.....🤚🔥🎷
आम्ही स्वता पाहुण्यांचा मेळावा घेतला होता
Tumhi tar fakta rajkarn karat basta...kolhapur cha vikas karne sathi tumcha 000 yogdan aahe
होय काय मग दौलत देसाईना घेतलसा तेंव्हा तुमचा उमेदवार निवडून येण्याची खात्री नाही वाडत😂😂😂😂
तुमचे कार्यकर्ते तुमचेच ऐकत नाहीत,
मग नेते कसे ऐकतील ,
जाऊ दे सोडा जाणार यांना काय करायचे
मग राजू लाटकरला बळीचा बकरा
का करावा लागला
फक्त सांगुणजावे
कोल्हापूर आत्ता विकासक चे राजकरण कडे गेले पाहिजे. काँग्रेस चे व्होट बँक चे राजकरण नको. कोल्हापूर मागास होत आहे काँग्रेसी राजकरण मुळे
ताई यांचा चेहरा बघा..... तुमच्या पण लक्षात येईल.....
S
काय फरक पडत नाही
Mg tumhi ticket ka dila nahi mg
Saheb kithi jau det gulal aplach
तूम्ही पेरलेल तेच उगवतात 😢
लबाड नेता
Tumhi ky kelay saheb. Tumhala kalat nahi Road kharab ahet ki nahi te.
बंटी 😂
😅
अरे सगळं जाऊदे तुझी बायको कुठं गेली आणी का गेली ते सांग कोल्हापूर च्या जनतेला पहिला 😂😂😂😂