जयश्रीताई ह्यांनी योग्य निर्णय घेतला आहे , बंटी पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मधून घराणेशाहीचा उमेदवार दिला तो निवङून येणार नाही लिहून ठेवा घराणेशाहीला आमचा विरोध कायम राहणारच 💯
जयश्री ताई स्वतः बोलत आहेत मला सन्मान दिला देत होते...मग कसली हुकूमशाही केली. आणि हुकूमशाही होती त्यांचावर तर मागील 2.5 वर्षात का गेले नाहीत मग.. म्हणे हुकूमशाही 😡
साहेब उत्तर दक्षिण एवढे सोप नाही विशालगड वरील तुम्ही केलेला प्रकार लोक विसरली नाहीत. त्यामुळे लोकसभेचे वातावरण वेळे होत आता विधानसभेचे वातावरण वेगळे आहे.
@@gourishkarnataki9949अरे बाबा त्या K.P पाटील ला घाटगे ला उमेदवारी मिळाली...K.P la घाटगे निवनुकित पडलेत.... जाधव हेना २ वेळा कुणी निवडूण आणले...??? आणि सेने च तिकिट घेऊदे की बघू देतात काय... तिसरी गोष्ट जाधव गेले म्हनून काँगेस ला काय फरक नाही पडला पण एका रात्रीत असं पळून जाणं काय साध्य नाही होत अण्णा च नाव खराब झालं
मनमानी कारभार बंद करा. जनता कंटाळली आहे. तुमच्याबद्दल नाराजी वाढली आहे. तुम्हीच सावध रहा. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. त्याला तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही.
निवडणूक आली की निस्ता कोल्हापूरची जनता हुशार आहे प्रामाणिक आहे असं सारख सारखं कोल्हापूरच्या जनतेला जबरदस्ती वेठीस धरून बोलू नका , कोल्हापूर करांना माहित आहे की तुम्ही पक्षाला जगणारा माणूस आहात शब्दाला नाही. म्हणूनच कार्यकर्ते , लाटकर ,जाधव ताई वेगळ होऊन आता बोलत आहेत.
मग दोघांना अर्ध अर्ध तिकिट दिलं पाहिजे होतं काय 😂😂😂 एक नेता आहे आपल्या अख्या कुटुंबा साठी तिकिट मागत बंडखोरी करत फिरतो आणि एक नेता दुसऱ्यांना स्वतच्या जीवावर निवडूण आणतो,
जयश्रीताई ह्यांनी योग्य निर्णय घेतला आहे , बंटी पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मधून घराणेशाहीचा उमेदवार दिला तो निवङून येणार नाही लिहून ठेवा घराणेशाहीला आमचा विरोध कायम राहणारच 💯
जनता नाराज झाले , हे पटलं नाही ,
मग उडऊन घेऊन १० दिवसात आमदार केल हे तरी पटतं का….?
बंटी हटाओ कोल्हापूर बचाओ 😢
@@JaiHind-lf5reमहाडीक हटाव कोल्हापूर बचाव
ज्या पक्षामधून निवडुन आला त्या पक्षाला सोडचिठ्ठी देने हे योग्य नाही.
@@amarpatil9024hich bhasha congress walyanchi ahe😂😂😂😂😂
तुम्ही जयश्री ताईचं तिकीट कापलं ते चालतंय. कोल्हापूरकर कधीही घराणेशाहीला थारा देणार नाही.
नारायण राणे यांच्या किती घरातली
@@DattaDabholekdachit tyanni comment mde KOLHAPUR as lihily evdha pn tol jau deu nka ki lihilel vachta yenar nai😂😂😂😂
२ वेळा निवडूण दिलं, कुणी आणि कसं निवडूण आनल कुणाची यंत्रणा फिरली आख्या कोल्हापूर ला माहितेय
खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे शिकलं पाहिजे तुमच्याकडून बंटी साहेब
😂😂😂 नाही त्यात महाडिक परिवार च कोण हाथ धरू नाही शकत
पायाखालची वाळू सरकली म्हणून तुम्ही उमेदवार 24 तासात बदलला सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बळी दिला
बास झालं दाढी वाला
साहेब तुमचा हुकूम शाईला कटाळून गेल्या आहेत त्या.... 😝😝
लाडक्या बहीणीला आमदार केल हे हुकूमशाही का….?
ह्यांना तोंड उघडता येत होत का…?
अगदी बरोबर ❤❤
Khoke milalet ka bgha tyapeksha
जयश्री ताई स्वतः बोलत आहेत मला सन्मान दिला देत होते...मग कसली हुकूमशाही केली. आणि हुकूमशाही होती त्यांचावर तर मागील 2.5 वर्षात का गेले नाहीत मग..
म्हणे हुकूमशाही 😡
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
विशाळ गड च्या वेळी तुझा साहेब काय करत होता माहितेय नव
मान्य करा साहेब तुमची हुकूमशाही
50 खोके भेटला ताई ना
Rajesh Kshirsagar 🚩🚩
Only Bunty Patil✌️
Shett
चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी
@@omdange2629😂😂😂😂😂😂
Mg wajav ghunty
bunty chi ghanti vajavtyat bg 🤣🤣🤡
साहेब उत्तर दक्षिण एवढे सोप नाही विशालगड वरील तुम्ही केलेला प्रकार लोक विसरली नाहीत. त्यामुळे लोकसभेचे वातावरण वेळे होत आता विधानसभेचे वातावरण वेगळे आहे.
होय मलवान पण विसरलेली नाहीत खरे छ शिवाजी महाराज भक्त...
आधी हुती bjp ची नगरसेवक😂😂navrycha सहानुभूती वर आली निवडून 1000 वोट तरी मग आहे का😂
Only bunti saheb....❤
शिंदे गटाच्या पुढच्या आमदार जयश्री जाधव मॅडम मिशन 2029
वाट बघा तुम्ही
क्षीरसागर होऊ देईल का बघ😂
माझा भाऊ म्हणाल्याली ही बाई बंटी साहेबांना आणि भावा सोबत गड्डारी
Mg bhavan ticket dyaych hot? 😂😂😂
Only Bunty Saheb
आमच्या नळाला पाणी केव्हा येणार ते आधि सांगा बाकिच नंतर बघुया
व्हय व्हय😂
तुझा नळ कुठाय ते सांग मनपा ला
कोल्हापूर ची जनता म्हणजे एस न्यूज हॆ कधी ठरलं 😂😂
Yogya nirnay👏🏻👏🏻🚩
बरोबर
Sagal bavdyatch hoy हेचलणार नाही
पटत नाही हे असलं रात्रीत पक्ष बदलणे योग्य नाही.
Hoiiii bgha ki samarjeet ghatge ani KP saheb 15 varsh bolt bolt mg aalet aaghadi mde na? 😂😂😂😂😂😂
@@gourishkarnataki9949अरे बाबा त्या K.P पाटील ला घाटगे ला उमेदवारी मिळाली...K.P la घाटगे निवनुकित पडलेत.... जाधव हेना २ वेळा कुणी निवडूण आणले...??? आणि सेने च तिकिट घेऊदे की बघू देतात काय... तिसरी गोष्ट जाधव गेले म्हनून काँगेस ला काय फरक नाही पडला पण एका रात्रीत असं पळून जाणं काय साध्य नाही होत अण्णा च नाव खराब झालं
मनमानी कारभार बंद करा. जनता कंटाळली आहे. तुमच्याबद्दल नाराजी वाढली आहे. तुम्हीच सावध रहा. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. त्याला तुमच्या सर्टीफिकेटची गरज नाही.
खंडागळे ला वैतागून गेल्यात त्या
कोन खंडागळे?
Hya veli bunty saheb amala maaf kara ... Ami kolhapur cha development saati amcha vote Mahayuti la denar... Kendra madhe BJP aahe..
१०० कोटी कुठे कसे कधी आले आणि संपले हे एकदा चौकशी करा मग कुणाचा डेव्हलपमेंट झालं समजेल
विद्यमान सगल्याना संधी मग यांचं काय डावलून कारण एका घरात दोन पदे
विशाळगड चे कृत्त्य जनता विसरणार नाही बंटी पाटील😂😂
Vishal gad amhi kolhapurkar visarlo Nahi....
Ani te pan amhala patal nahiii
जेव्हा दादा वरले तेव्हा निवडणूक लागल होत तेव्हा सेतेज पाटील पुडे होईन निवडणूक जिंकला होता आणि या मॅडम लागेच पार्टी बदलल लि अरे काय बरोबर नाही
अशी बनवा बनवी......बंद करा स्वार्थ सोडून जनतेचं काम जमसेल तर करा नाही तर निवांत धके खात जगा
बाईला आमदार केल सतेज पाटील यांनी पण विसरल
खोके मोजलेत खोके जाधव कुटुंबीयांनी त्यावेळी उमेदवारीसाठी
बंटीला घराणेशाही वाला उमेदवार बदला म्हणाव 😂🤣
बंटी हटाओ कोल्हापूर बचाओ 😢
BJP modi ji Maharashtra vin 3.0
Nachta yei na angan vakade Asa zala aahe ya congress cha
तुझ्या पायाखालची वाळू घसरली म्हणून उमेदवार बदललास हे पण सांगून टाक ना
गदार् पार्टीला गदार गेले। शेवटी बंटी साहेब जींदाबद
2 नि 😮बाजूचे उमेदवार तूमचे आनी काम करायचे पराभूत झालेल्या दूसर्याने 😂आहारे नेते
काँग्रेसच्या हुकूमशाहीला त्या वैतागून त्या शिंदे सेना मध्ये गेल्या
BJP हटाव महाराष्ट्र बचाव.
Banti hatao kolhapur bachao
बंटी हटाओ कोल्हापूर बचाओ 😢
बंटी पाटील हटाव और सामान्य कार्यकरता बचाव 💯
Saheb ok
Jaundet tikd
Banti channel bnd kr
Correct karykram kela tumchya bunty cha😂
Ky shatt fark padat nhi asun nasalya saraky hotyat😂
आगदी बरोबर 💯
काय करेक्ट करेक्रम 😂😂😂 एक काँगेस चा पदाधिकारी तारी घेऊन जायचं होतं 😂😂 तेंचे दीर तरी गेले काय तेच्या सोबत 😂😂😂😂
किती खोकी मिळाली ?
तुम्ही काय शेट्ट केलीत रस्ते वगैरे
तुमचं शंकर शाळा कराईचं राजकारण बंद करा
ताई नी गप घरी बसावे....
Bnti saheb jysri jadvne chukichi kele kolapur jntela he ptlele nahi uba rhtana bnti saheb pahije nolj aleki bnti sahebana sodun.jatay snjy mndliknepn hech kele sevti mdlikla dnka bslana tsa jadvlapn dnka bsnar amcha bnti saeb aknist ahe tana kahi prk pdt nahi aki kolapurchi jnta taynchay kmbirpne patisi rhnar ahe ani amche bnti sahebch kongrs nivdun ynar mnje ynahr saheb biunka ami tumchay sobt ahe fkt hat🖐🖐🖐🖐🖐❤❤❤🙏🙏🙏🙏
Shevti gaddarchhh....
😂😂2 Mata Kami jali 😂😂
😂
काँग्रेस च्या हुकूमशाही ला कंटाळून प्रवेश केला..... हे पण सांगा S वाल्यानो
आत्ता कायमच घरी बसा
कोल्हापूरचे उत्तर राजेश भरत लाटकर
Ek vel te chaltil ata pn congress ani banty nko😂
Onli bnti saheb hat dray sahebancha ytay murkanu todi Jan Teva tay devmansachi.ani pnk aleki udun jatay yana jnta kdich map krnar nahi
बंटी हटाव
निवडणूक आली की निस्ता कोल्हापूरची जनता हुशार आहे प्रामाणिक आहे असं सारख सारखं कोल्हापूरच्या जनतेला जबरदस्ती वेठीस धरून बोलू नका , कोल्हापूर करांना माहित आहे की
तुम्ही पक्षाला जगणारा माणूस आहात शब्दाला नाही.
म्हणूनच कार्यकर्ते , लाटकर ,जाधव ताई वेगळ होऊन आता बोलत आहेत.
Correct 💯
मग दोघांना अर्ध अर्ध तिकिट दिलं पाहिजे होतं काय 😂😂😂 एक नेता आहे आपल्या अख्या कुटुंबा साठी तिकिट मागत बंडखोरी करत फिरतो आणि एक नेता दुसऱ्यांना स्वतच्या जीवावर निवडूण आणतो,
एकनाथ शिंदे भाई ❌ धोका सुरतमार्गे गुवाहाटी
बंटी पाटील ✅ विश्वास कोल्हापुरकरांच्या ह्रदयामार्गे
बंटी पाटील हटाव कोल्हापूरातील सामान्य कार्यकर्ता बचाव 💯🤣
@@Skvambletaveromp तिकीट कापलंय ताईचं... ताईही सामान्य कार्यकर्त्या होत्या..
Mg ya vele samanya karyakartya cha bali ka dela? 😂😂😂😂😂
साहेब तुमच्या कडे दहा हत्तीच बळ आहे
22 मुग्यांनी झुकवल
हत्तीच बळ 😂🤣