Satej Patil PC | आम्ही फोडाफोडी करणार नाही पण करेक्ट कार्यक्रम करणार, सतेज पाटलांचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 22

  • @marathawarriars2813
    @marathawarriars2813 Час назад +7

    Bunty patil ❤❤

  • @vaibhavlakhe725
    @vaibhavlakhe725 Час назад +2

    सतेजचा पाटीलचा नाद केलं की बाद 💀

  • @prabhakarkamble6788
    @prabhakarkamble6788 Час назад +8

    बंटी साहेब
    तुम्ही त्यांना काँग्रेस मध्ये घ्यायला नको होत

  • @swapniltembare1856
    @swapniltembare1856 Час назад +1

    बंटी पाटील एक नंबर युवकाचा आवाज बंटी पाटील आहेत

  • @vedviv
    @vedviv Час назад +5

    संविधान वाचविणारे काँग्रेसचे हे नेते, आणीबाणी बद्दल काय म्हणतील..

    • @chhaganbait4923
      @chhaganbait4923 Час назад +2

      आणीबाणी चे output काय होत sir....
      सरकार गेले ना इंदिरा गांधी च त्यामुळं....
      त्यांनी आणीबाणी केली म्हणून.... आपण पक्ष फोडी चे समर्थन करायचं काय....
      400 पार मंदिराच्या नाही तर विकासाच्या मुद्द्यावर होऊ शकते हे समजले ना😂😂.....
      बाकी जनता शहाणी असते ❤

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 Час назад +7

    तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला आता पाहा कोनता कार्यक्रम फकत जरानगे

  • @FirojFiroj-h5x
    @FirojFiroj-h5x 56 минут назад +1

    Whagh banty dada❤❤❤❤❤

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 Час назад

    Bunty Saheb❤

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 Час назад

    उध्दव साहेब mva मोठा भाऊ सहकार्य करा नाही तर पडाल

  • @shamraosutar8209
    @shamraosutar8209 Час назад +1

    आमिषाला बळी पडून गेल्या आहेत त्या

  • @shubhamjadhav1240
    @shubhamjadhav1240 Час назад +2

    Tumhi pn apppa mahadik yana visarla

  • @jeevanpatil1482
    @jeevanpatil1482 Час назад +2

    Shiv sena 🎉🎉

  • @onkarvadagaonkar494
    @onkarvadagaonkar494 Час назад

    2019 ला कॉंग्रेस + राष्ट्रवादी युती असताना आमचे ठरलं म्हणत शिवसेना चा खासदार निवडून आणला
    2019 चंद्रकांत जाधव हे भाजप मधून आयात करत निवडणूक लढवली आणि आता 2024 परत श्रीमती जाधव यांना डावलले
    सर्व तुमच्या सोयीने...मग दुसर्‍याने केले तर मग दुखते

  • @ashishmahadik4728
    @ashishmahadik4728 Час назад

    Ami kai congress la matdan karnar nhi

  • @shubhamjadhav1240
    @shubhamjadhav1240 Час назад

    Var firlay

  • @ex.m-g6k
    @ex.m-g6k Час назад

    बघा स्वप्न 😂😂

  • @harshalchaudhari-w1i
    @harshalchaudhari-w1i Час назад +4

    वोट जिहाद करून का 😂😂😂

    • @Abp321-01
      @Abp321-01 20 минут назад

      तस नाही रे हिंदू खत्रे मे है म्हणून 😂

  • @ggggffffffffffff
    @ggggffffffffffff Час назад

    आधी ड्रायव्हर ला सांभाळा 😂😂😂😂😂