खरच हा निर्णय उत्तम आहे पण मुलींनी पण आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घाव्या आपल्या शेतकरी मित्रानी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्तम पिके घ्यावी माझ्या शेतकरी मित्रानी जर का तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन/पैसे कमवायचे असतील तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी चंदनाच्या शेतीकडे वळले पाहिजे जर का तुम्ही 1 एकर चंदन 🌳🌳🌳🌳 लावले तर त्याच्यापासून आपल्याला 08 वर्षानंतर कमीतकमी 5ते6 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते जर का शेतकऱ्यांनी एवढे उत्पादन/पैसे मिळू लागले तर मला वाटतं नाही मुली job वाल्या मुलाशी लग्न करतील
माझ्या मते शेती सारखे पैसे कोणत्याही व्यवसाय त मिळत नाही थोडे च दिवस थांबा लोक शेतकऱ्यांना च पोरी देणार आहे नोकरी मध्ये दम नाही मला तर कष्ट करणारी शेतकऱ्यांची पोर पाहिजे आहे वधू वर मेळावा यांचा नंबर पाहिजे आहे असेल तर द्या मला
शेतकरी नवरा नको हे बरोबर आहे त्यानां बैला सारका टायमावर कामावर जायला पाहीजे कनुन खाने कूथुन हागने जगाचा पोशींदा माझा शेतकरीच राजा जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय
या मेळाव्या मधे सहभागी झालेल्या मुलींच्या खूप खूप आभार ...मुलींनी चांगला निर्णय घेतला असे विचार हवेत मग मुली चांगला संसार करून सुखी राहतील
धन्यवाद ताईनो शेतकऱ्यांना मोठेपणा दिल्या बद्दल आताशी कुठे सदविवेक जागा झाला धन्यवाद
ह्या सर्व मुलीचे मनापासून हार्दिक अभिनंदन
बेळगावातीलआयोजक आणि संयोजक यांना धन्यवाद ज्या मुलींनी शेतकरी नवरा हवा त्या ताईंना धन्यवाद
चांगला निर्णय, सर्व ताईचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद ,डॉ कावीखर
शेतकरी नवरा हावा! हि कल्पना छान आहे. यावर मुलींनी खरच विचार केला पाहिजे. शेतकरी मुलाला कमी लेखु(समजू)नका.
टिप: मुलिनो शेतकरी नवरा पाहिजे परंतू शेताता काम करायाचि तैयारि आहे का
आधुनिक झिरो बजेट नैसर्गिक शेती जोड व्यवसाय केले तर महिना तीस चाळीस हजार रुपये नक्की मिळतील.
शेतकरी मुलांना कोण मुली देणार जी बाई किंवा मुलगी शेतकरी नवरा करतात त्यांना कष्ट भरपूर करावी लागते पण ते शेवटपर्यंत साथ दिली जाते आहे
मला अभिमान आहे मी। शेतकरी आहे जय जवान जय किसान जास्ट लाइक करें
काळाची गरज आहे, या सुंदर विचारांची.
Shivaji choure
आजच्या काळात गरज आहे या विचाराची
खरोखर खुपच छान कल्पना आहे
खरच, आजचा तरुण शेतकरी कष्टाळू तसेच आधुनिक पध्दतीने शेती करतो. उत्पादन जास्त काढतो.फक्त त्याला सर्वांनी साथ द्यावी
विकम मोरे
खरच हा निर्णय उत्तम आहे पण मुलींनी पण आपल्या भविष्याचा विचार करून निर्णय घाव्या
आपल्या शेतकरी मित्रानी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्तम पिके घ्यावी
माझ्या शेतकरी मित्रानी जर का तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन/पैसे कमवायचे असतील तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी चंदनाच्या शेतीकडे वळले पाहिजे जर का तुम्ही 1 एकर चंदन 🌳🌳🌳🌳 लावले तर त्याच्यापासून आपल्याला 08 वर्षानंतर कमीतकमी 5ते6 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते
जर का शेतकऱ्यांनी एवढे उत्पादन/पैसे मिळू लागले तर मला वाटतं नाही मुली job वाल्या मुलाशी लग्न करतील
वावर आहे तर पावर आहे हे खर आहे
सुखदेव शिंदे
मला शेतकरी बायको पायजेल
शेतकरी जगला तरच नोकरीवाले टिकणार नाहीतर खाणार काय?
@@worldinformation8676 khayala ny mantlayavar gu tari kutun yael
@@worldinformation8676 tu gu ch khanar
माला शेतकरी बायको पाहिजे.
Narendra Baviskar
Good
Xx
वावर है तो पावर है!
खुप सुंदर निर्णय घेतला सर्वानी
ज्याच्या कड वावर....
त्याचातच खरा पावर....
होय...मी पण एक शेतकरी....!!!😊😊😊
MLM PREM SAGAR bnnb
Amhi shetkari ahe..
मित्रा ज्याच्याकडे आहे शेती त्याकडेच आहे पावर,,,,,, वावर हाय तर पावर हाय
जय किसान
शेतकरी मंजे राजा बायकोला 24 तास सेवा रात्री पण शेतात पण आनंदहै😀
धन्यवाद ताई शेतकरी नवरा पसंत केल्याबद्दल वावर आहे तर पापावर आहे
आज भारत मातेला शेतकरी तारू शकणार आहे.त्यामुळे मुला_मुलींच्या पालकांनी हा विचार केला पाहिजे.
अगदी योग्य निर्णय
या देशात दोन माणसं जगले पाहिजे एक जवान दोन किसान
🙏चांगले विचार आहेत.🙏
ही कल्पना जाना सुचली त्यांना धन्यवाद 🙏🙏देवगड
या ताई ला समाज रत्न पुरस्कार देण्यात यावा
शेतकर्यांचा.आणी.धनगराचा.संसार.सुखाचा.कारण.लफड.नाही.संशय.नाही.आणी.संशयाचा.किडा.पण.नाही.लफड्यांचे.सर्वात.जास्त.प्रमाण.नोकरवर्गात.असते.
अशे मेळावे सर्वा ठिकाणी भरावेत
शेती करण सोपं नाही ,शेतकऱ्या च्या माघे भाकंम उभे रह मग त्याच्या सारखा देव माणूस तुम्हाला मिळणार नाही ,छान विचार आहेत मुलींचे .
थोर विचार आहेत आपले
माझ्या मते शेती सारखे पैसे कोणत्याही व्यवसाय त मिळत नाही थोडे च दिवस थांबा लोक शेतकऱ्यांना च पोरी देणार आहे नोकरी मध्ये दम नाही मला तर कष्ट करणारी शेतकऱ्यांची पोर पाहिजे आहे वधू वर मेळावा यांचा नंबर पाहिजे आहे असेल तर द्या मला
Dayaneshwsr Fuge 🙆.
ho aahe na
Patava ki@@sawantpatil9669
8097110375
सरकारने शेती नसलेल्या पोरांना १ एकर शेती आणि इच्छुक मुलीशी लग्न करुन द्यावे
शेतकरी सर्वाचां बाप आहे
चागंते विचार आहेत ताई
पुणे जिल्हात राबवा रे हा मेळावा लय नवरदेव आहे रे...मावळ तालुक्यात
mosin shaikh नवरदेवाला आसुन काय करता त्यांच्या मुली सरकारी नोकरीत असलेल्यांना दिल्यात आणि बाकिच्या काय रस्त्यावर पडल्यात होय
Are bhau shetkari ahe mi mala kay karayachay rastyavar padlyat
☺️😂😂😂
चांगला विचार आहे
पोरीनो चांगला निर्णय घेतलाय बर का
😊😊😊☺️💐
Pradip Parbhane
महादेव गाडे the best
शेतकरी नवरा नको हे बरोबर आहे त्यानां बैला सारका टायमावर कामावर जायला पाहीजे कनुन खाने कूथुन हागने जगाचा पोशींदा माझा शेतकरीच राजा जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय
आमच्या इकडच्या पोरिना संागा १० शिकलेली म्हणती नोकरीला पाहीजे
Aasch honar aahe thodya divsani.... Vavar aahe tr powar Ache....
Raj Kamble Hi
Nahitar jagan bekar ahe
नोकरी.आणी.शेतकरी.दोघांचेही.उत्पन्न.समान.पाहिजे.
ज्याच्याकडे आहे वावर त्याच्याकडेच खास पावर,
Very gud decision. God bless
Wa chan watal ki kahi muli pan shetkari mulacha vichar kartat
Marathyanchya mulin na sanga tyat lya tyat shahrat rahnarya mulina. Shabaas
मुलींना शेतकरी नवरा नको असेल तर, शेतकऱ्याचया शेतात पिकवलेल अन्नधान्य खाऊ नये ....
Wa 👍 Chan nirnay
बोलणे सोपे आहे करण अवघड आहे शेतकऱ्यांशी करा लग्न समजेल।
एक तापलेला शेतकरी
Barobar ahee bhawa
कमी ज्ञान माहीती हवेतीतुमच्यासमस्यासांगा
ya bro
वावर आहे तर पावर आहे
ही संकल्पना चांगली आहे
जय जवान जय किसान
हा वधू-वर मेळावा निपाणी मधे घेतला पाहिजे. धन्यवाद
nice you thnkas
वावर आहे तर पावर आहे. शेतकरी नंबर १
khup chan video ahe saglya mulisathi🙏👌👌
Mast
Jagruti Kh so.great.comment
छान विचार आहेत
जय जिजाऊ जय सावित्री
शेतकऱ्याचे सगळं बरं आहे परंतु सरकार शेतकऱ्याचं खरा शत्रू आहे
शेतकरी नवरा पहिजे हे बरोबर आहे पण प्रत्येक मुलीने 5 येकर ते 15 येकर पर्यंत अपेक्षा व्यक्त केल्या कुटुन आनायच येव्ड हा पण एक प्रश्न आहे
Mala aahe 7 ekar jamin mobile no aahe ka tyancha
hmm
चांगला विचार
राज्यभर उपक्रमाची गरज
👌👌👍
शेतकरी नवरा म्हणजे कांय कमी नाही मुलींनो शेतकरी नवराच करा
छान विचार आहे महाराष्ट्र चा मुलीचा
चतुर नवरा बद्दल खूप खूप आभारी
शेतकरी नवरा बद्दल खूप खूप आभारी
असे मेळावे तालुका ठीकाणी तर खूप चांगले विचार रूजतील
वावर आहे tr पॉवर आहे
फार.छान.ताई
Tq sisters
Ek no
प्रमुख व्यवसाय शेती खुपच चांगला विचार
Good 👍👍
ही बातमी चांगली आहे
या वधुवर मंडळाचा मोबाईल नंबर द्या मी पण शेतकरीच आहे
हामेळावा पुण्यात होऊ दया
आम्हाला आसली तर बघा एखादी. तालुका नगर, जिल्हा - अहमदनगर
Aaple divs aale re
Yogesh Ahire 😊😊😊
✅😁😂
अरे जीवनाचा अॅक्सीटे ८ होईल कधी कधी नोकरी देखील जाईल पन काळी आहे तशी पडून राहीली तरी त्याचा अॅक्सीडेट होनार नाही
खूप छान आहे व्हिडीओ
बौद्ध धम्मीय तरुण शेतकरी
चालेल का बाळांनो ठुमहाला?
प्रत्येक मुलींनी विचार करायला हवा
मोग्याम्बो खुश हुआ
He sagle dublicate marathi ahet बेळगांव वाले
Mast tai
शेतकरी मनाचा राजा आहे
nice repot
Good job
Good nice
बरोबर
शेतकरी माझा...
Goor initiative
शेतकरी मेळावा परत कुठे आहे
लयचभारीताईएकनबंर
Good decision 👌👌👌
मुलींना तुम्ही विचार करा आपल्याला नोकर हवा की मालक
द्या पाठुन हजार पाचशे
गरीब मुलगा याला मुलगी का मिळत नाही
वस्तुस्थिती वेगळी असू शकते.