मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टकाटक टीमला गुरुजी... शिवलालला जास्त तीळ गुळ देऊ नका गुरुजी. तो गोड नाही झाला पाहिजे. तो आपल्या टीमचा सुपर खलनायक आहे.
मकर संक्रांतीच्या सर्व रामपूर च्या मंडळींना शुभेच्छा❤ सर आज शांताराम भाऊंना पाहून आम्हाला पण खूप हसू आले कुणाच्या दुखण्यावर हसू नये पण या तिघांनी हाताने पायावर कुऱ्हाडी मारून घेतली शिवलाल भाऊ यांना मदत नाही करणार उलट संकटात आणणार पण नलू मॅडम शिवला आणि डॉक्टर यांचे यांचं स्वप्न पूर्ण होऊन देणार नाहीत माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खणतो पण स्वतः जाऊन पडतो जशी संक्रांति देवी ज्या दिशेने येते तेथे संकटे येतात तसेच शिवलाल जिथे जातो तिथे काहीतरी संकट उभं करतो
सर्व प्रेक्षकांना मकरसंक्रांती व प्रयागराज [उप्र] इथल्या कुंभमेळ्याच्या पहिल्या स्नानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.डॅनी बुडा.मुंशीराम.मोठा. या तिघाईले कापूस दाबाल्यान काहीच नाही झालं. जुन्या हड्या हाय
तिलगुल खा वर्षभर गोड गोड बोला 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड गुरुजी 😊❤😊nice video sar 😊😂😊happy makarsankranti 😊❤😊
बहिरम चा भाग टाकाल तर रामपाटिल चे हंडिबनवाचे दुकान आहे दुकानात जाउन रवीवारी भागात घेजा कारन ते दुकान बहिरम नावाजले दुकान आहे आमची भेट पन होईल आपले आभार आहे
शिवलाल बावा ज्याले त्याले दळपाच्याच मांग आहे ना 😂😂 म्हणून तर शिवलाल भाऊ चा स्वभाव आवडते आपल्याले 🤣🤣🤣 शिवलाल आज स्पेशल संक्रांतीच्या दिवशी दडपवालेच आला वाटते 😂😂😂 शिवलाल भाऊ चे किती दिवस पालटले अन किती पलटी झाले 😂😂 काही अंदाजच नाही 😂😂
शिवलाल चा गेम करा गुरुजी मज्जा येते विनंती आहे
फक्त गेम च नाही झोडपे भेटले पाहिजे
❤❤It is a great entry of the good villan
#mama lutere 😂😂😂
मामा कॅलेंडर घेऊन आले नाही या वर्षी, आले असते तर वर्ष अजून छान गेलं असत सर्व subscribers च 😅🤣👍🙏
Hi
Ho bhau
हो राव 😂
Are ho na sir दखल घ्या याची
शिवलाल ले बत्ती मॅनेजर ले मुक्ती 😂😅 मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या फक्त आजच नाही रोजच गोड गोड बोला ❤❤
Mi 5 वाजून 1 मिनिटांनी व्हिडीओ बघितला तरी पण 100च्या वर लाईक मानलं राऊत सर 🙏
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला पण मागून शिवलाल सारख्या काळ्या करू नका 😂😂😂😂
श्री आदरणीय राऊत गुरुजी व सर्व टिचर टकाटक परिवारला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयभीम.नरवाडे.जयभीम MH.26 💙💙👍
गुंफा बाई चा स्वभाव तसा खूप मनमिळाऊ आहे म्हणून मजूर टिकून राहते 😂😂😂❤️❤️💐💐
मामा लुटेरे शिवाय पर्याय नाही जडीबुटी वाली🎉🎉
Fantastic ❤❤❤❤
मामा आले बॉ डमनी घेऊन😂😂😂😂😂
“ओमनी काय अनं दमणी काय? “ एक नंबर राऊत सर🙏🏽
शिवलाल टोयगोटे व ईंचुकाटा मित्र परिवार ले अच्छे हार्दिक अभिनंदन 💐💐
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टकाटक टीमला गुरुजी... शिवलालला जास्त तीळ गुळ देऊ नका गुरुजी. तो गोड नाही झाला पाहिजे. तो आपल्या टीमचा सुपर खलनायक आहे.
😅 गुरुजी ❤ चांगला lamba karte i c hu kata😂 23:49
तिळा तिळा दार उगळ चे लोक इचू काठा ले मालूम पडू द्या खडोलेच्या खजिना साप हुद्या येकदा 😂😂
इचू काटा गँग पूर्णच हद्दपार होते वाटते रामपुरातून 😂😂😂
मकर संक्रांतीच्या सर्व रामपूर च्या मंडळींना शुभेच्छा❤ सर आज शांताराम भाऊंना पाहून आम्हाला पण खूप हसू आले कुणाच्या दुखण्यावर हसू नये पण या तिघांनी हाताने पायावर कुऱ्हाडी मारून घेतली शिवलाल भाऊ यांना मदत नाही करणार उलट संकटात आणणार पण नलू मॅडम शिवला आणि डॉक्टर यांचे यांचं स्वप्न पूर्ण होऊन देणार नाहीत माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खणतो पण स्वतः जाऊन पडतो जशी संक्रांति देवी ज्या दिशेने येते तेथे संकटे येतात तसेच शिवलाल जिथे जातो तिथे काहीतरी संकट उभं करतो
सोप्यातून अवघडा कडे जाणारा विषय म्हणजे मामा लुटेरे मामा ची एन्ट्री जबरदस्त गुरुजी🎉
कट्टर मामा भांजें समर्थक ❤
आता खरा इचूकता सुरु होणार शिवलाल, बबन, काशा चा खादोडे च्या घरी आणि जीन मधी.........मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा....... इचूकता संघटना उमरखेड ❤❤❤❤❤
शिवलाल ची स्वताची जिनिंग होओस्तर फिटऊ नका...खाडोडे कोमात गेला पाहिजे..दुसऱ्या कोणाच्या बस की बात नाही😂😂😂
तीळ गुळघ्या गोड गोड बोला ✨✨✨🌹🌹🌹
Mama pahije guruji 😂😂❤❤
जगन तुलापण शुभेच्छा मकर संक्रांती च्या 😊😊
सर्व प्रेक्षकांना मकरसंक्रांती व प्रयागराज [उप्र] इथल्या कुंभमेळ्याच्या पहिल्या स्नानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.डॅनी बुडा.मुंशीराम.मोठा. या तिघाईले कापूस दाबाल्यान काहीच नाही झालं. जुन्या हड्या हाय
आज सिवलाल भाऊ ने खूप हसवले बुवा ३गेमकेला😂😂🎉🎉❤❤
मकर संक्रातीच्या सर्वणा हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉
Jai ho rampur ke❤jai ho mama super ke mama cool 😎 ha sir
मामा ची एन्ट्री लय भारी बावा 😇😂❤
जगन पुष्पा झुकेगा नहीं साला तिळगुळ
घ्या गोड गोड बोला ❤❤❤❤
Ichukata sanghtna jindabad❤😂🎉
पतंग नायलॉन माजा वापरू नए ही विनती ❤❤❤❤❤ चांगला मैसेज 🎉🎉🎉🎉😅😅😅😢😢
सर खादोडे ची सगळी प्रॉपर्टी हडप करा लावा शिवलाल ला
हो बरोबर आहे सर सगळी प्रॉपर्टी खादोळे ची शिवलाल च्या नावाने करा हडप करून
आणि
शिवलाल जवळ जास्त काळ काहीच आणि कोणती च गोष्ट टिकत नाही इतिहास साक्षी आहे
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला शुभेच्छा ❤❤❤❤ टीचर टकाटक🎉🎉🎉
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🌹🌹💙💙💙💙
तिलगुल खा वर्षभर गोड गोड बोला 😊😂😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड गुरुजी 😊❤😊nice video sar 😊😂😊happy makarsankranti 😊❤😊
Kyle re ba bhrti thevt???snsne lavte dabal taka yechya dvakhanyale❤😂
राऊत गुरुजी आणि रामपूर वाशियांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय श्री राम
मकर संक्रांती च्या खूप शुभेच्छा टीचर टकाटक सर्व टीम ला
विदर्भतील तमाम जनतेला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला..!
शिवले बते पाहीजे 😂😂❤😅😅😊
Makar Sankranti cha sarv teacher takatak parivarala Hardik shubeksha Superb video Raut sir
टीचर टकाटक ए ग्रुप ला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा राऊत गुरुजी व त्यांच्या टीमला तिळगुळ घ्या गोड गोड विषय मांडत जा🎉
मामा ची एंट्री ऐकच नं राहते सर
😂😂😂😂😂😅
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा राऊत सर् व टिचर टका टक टिम 🎉
या वेळेस शिवलाल ला बत्ती नको सर एकच विलन आहे किती बत्ती देता बावा 🤣🤣🥰🥰
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
राऊत गुरूजी व टिचर टका टक च्या सर्व प्रेक्षकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🪁🪁
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला मकरसंक्रांत च्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा...💐💐
तिळगुळ घ्या अन गोड गोड एपिसोड काढा . मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिम व सबस्क्राइबर ना.
पैसे भरू भरू झालेले डॉक्टर कसे बोगस आहेत ते सर्वांना माहीत केल्या बद्दल सरांचे अभिनंदन
शिवलाल ले हे 🎉🎉😂😂😅 काम लवकर करता येते
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
सर परत एकदा शिवलाल ले बत्ती द्या😂😂 नस्तीचे काम करतो सारखेच 😂
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विठ्ठल पाटील अवकाळे चापनेरकर ❤❤
Very happy Sankranti to all teacher taka Tak family members with best wishes 🎉
कणभर तिळ मणभर प्रेम! गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा! मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला✨😊❤️
❤❤❤❤❤ Rout Sir God
Bola Makar Sankranti 2025
टिचर टका टक च्या सर्व टिमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
Teacher takatak family मकर संक्राती चा हार्दिक शुभेच्छा गुरुजी 🙏🙏
जय भिम 💙
तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Makar sankrati chya tumhla khup khup subhecha sir
मामानं मागच्या वेळेस बंध्या गावातल समायन नेल होत बर
गुरुजी झाब्रू गोंडा कुठे गायब झाला
मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्या सर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉तिळगूळ घ्या गोड बोला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎊मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
झुंबर भाऊ च खूप सहकार्य लाभ ते रामपूर ले
टिचर टकाटक परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
😂😂😂😂 mast
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Ramkrishna hari🙏
Happy makar Sankranti
Aajkal mama disat nahi sar happy makar Sankranti
खूपच छान ❤😂😂
रामपुर वासियांना मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेछ्या🎉🎉 शिवलाल भाऊ ले काळजी बावा देल्ल रवाना करुण फिटले ते आता पाच पन्नास न😂😅
Til gul ghya shivlal sarkha bola 🤣
बहिरम चा भाग टाकाल तर रामपाटिल चे हंडिबनवाचे दुकान आहे दुकानात जाउन रवीवारी भागात घेजा कारन ते दुकान बहिरम नावाजले दुकान आहे आमची भेट पन होईल आपले आभार आहे
शिवल्या च्या ईचु काट्याले खुप कंटाळा आला आता सर काही हंसी मजाक दाखवा नेहमी शातीर गिरी ला शकुनी मामा ले माग टाकल शिवल्या ने 😂😂😂
🙏💗 जय भीम गुरुजी 💗🙏 टीचर टकाटक च्या सर्व टीम आणि प्रेक्षक वर्गाला मकर संक्रांति च्या हार्दिक शुभकामना
Mamacha.bhag.mla.khup.avdte❤❤❤
मकर संक्रांतीच्या निमित्ताने
सुख, समृद्धी आणि समाधानाने
तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा
उत्तरायणाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
गजानन सुर्वे
शिवलाल बावा ज्याले त्याले दळपाच्याच मांग आहे ना 😂😂 म्हणून तर शिवलाल भाऊ चा स्वभाव आवडते आपल्याले 🤣🤣🤣 शिवलाल आज स्पेशल संक्रांतीच्या दिवशी दडपवालेच आला वाटते 😂😂😂 शिवलाल भाऊ चे किती दिवस पालटले अन किती पलटी झाले 😂😂 काही अंदाजच नाही 😂😂
09:36 आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे शांताराम ghanghane ची 😂😂😂 घ्या लुटून ... खाडोळे
👌👌👌👌
Shivlal lay khatarnak manus ahe ba 😂😂😂
Supar
काच कोऱ्या माहोल बावा😂😂😂
Thanks 👍 Raut sir
Nice sir 😃👍🎉🎉😢😢😢
❤❤❤😂😂😂
टीचर टकाटक चे टीमला मकरसंक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा🙏
मामा लुटेले न बैल दमनी कोणाची आणली 😂😅
Very very nice video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खादोडे चा घरी मामा ची एन्ट्री करा सर ( लुटेरे इस बॅक ) हा एपिसोड बनवा 😂
मकर संक्ांतीच्या शुभेच्छा तीळ गुळ घ्या गोड गोड बोला
जगणं पुष्पा😅😅