मुळात ही मैफलच ऐतिहासिक अशी म्हणता येईल. त्यातील एकेक गझल अप्रतिम होती. आणि नसीम साहेबांची ही गझल तर लाजवाब !! बाकी तुमच्या गायनाबद्दल काय बोलावं दादा ! "फूल फूल शब्दांचे होते ... तुझ्या स्वरांची ओंजळ होते "
(जिस शक्स को ) जमीकी तहमे उसे जगे भी ना मिलने पायी जो आसमान को पाओ की धूल कहता है तो शक्स आहे प्रभू येशू ख्रिस्त कारण अखिल मानव जातीच्या पाप क्षमेसाठी वधस्तंभ वरती आपला प्राण अर्पण करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवण्यात आले परंतु मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठल्यामुळे पुनरुत्थित ख्रिस्ताची कबर रिकामीच राहिली आहे
चाहने वाले चंद मिलते है हजारो दर्द मंद मिलते है वक्त आता है जब मुसीबत का सारे दरवाजे बंद मिलते है होसन्ना होसन्ना असा प्रभू येशूचा जयघोष करणारे बरेच होते प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या रोग्यांना बरे केले असे हजारो होते ज्या मेलेल्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केले असे अनेक होते परंतु वधस्तंभावर खीळण्याकरिता जेव्हा रोमी शिपाई प्रभू येशूला अटक करण्यासाठी आले तेव्हा त्याच्या बारा शिष्यांसह इतर सर्व लोक पळून गेले व बारा शिष्यांपैकी एका शिष्यास विचारणा केली असता त्याने देखील येशू ख्रिस्ताला ओळख देण्यास नकार दिला
पांचाळे साहब आपको दिल की गहराइयौंसे सलाम. ए.बी. शेख, मिरज.
गजल से भी बेमीसाल है गजल का ठिकाना | आज मुर्दों को भी अपने मौतपर नाज़ आया होगा||
मुळात ही मैफलच ऐतिहासिक अशी म्हणता येईल. त्यातील एकेक गझल अप्रतिम होती. आणि नसीम साहेबांची ही गझल तर लाजवाब !! बाकी तुमच्या गायनाबद्दल काय बोलावं दादा ! "फूल फूल शब्दांचे होते ... तुझ्या स्वरांची ओंजळ होते "
भिमरावजी, गझल तर चांगली, अर्थपुर्ण आहेच पण आपण गायीलीही मनसोक्तपणे, अगदी आनंद घेत गायीली आहे. मस्त. धन्यवाद.
Apratim, Apratim ani Fakt Apratim
अप्रतिम अनुभव
पांचाळे साहब आपको और घर वालौंको दिल की गहराईयौंसे सलाम.
नसीम साहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या दादा!
किती अलवार शब्द आणि किती मोहक असे गायन, दोघांचीही थोरवी काय वर्णावी!
दादा सून कर रुहानी सुकून हासिल हुवा!
साहेब आपला आवाज एक जीवन आनंदमय सुखमय करतो
दादा दादा अन फक्त दादा....
बहोत खुप सर जी
जिंदगी की सच्चाई है
उतनी ही तहेदिल से आपकी पेशकश
मिटादो दहरसे ऐसी बूलंदीयोके निशां |जहासे हर आदमी छोटा दिखाई देता है | वाह दादा अप्रतिम.🙏🙏💐💐
अप्रतिम..
Bahoot, khoob sundor
तुमच्या गायकीने एक एक शेर जिवंत होतो दादा....
नसीम साहेबांच्या आठवणींनी सुखावलो
सुमधूर गायन व डाॅ. देवेंद्र यादव यांची तबलावादन मोहित करुन जाते.... छान
क्या बात है
Wahh kya baat, jindgi panchal jhali ass manav lagt ass kahi yeklyavar
(जिस शक्स को )
जमीकी तहमे उसे जगे भी ना मिलने पायी
जो आसमान को पाओ की धूल कहता है
तो शक्स आहे
प्रभू येशू ख्रिस्त कारण
अखिल मानव जातीच्या पाप क्षमेसाठी वधस्तंभ वरती आपला प्राण अर्पण करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवण्यात आले परंतु मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठल्यामुळे पुनरुत्थित ख्रिस्ताची कबर रिकामीच राहिली आहे
क्या बात.. फक्त ऐकत राहावे
मनच भरत नाही
अतिशय उत्तम सुंदर गझल.धनयवाद
दादा तुमच्या आवाजानं सगळेच मंत्रमुग्ध होतात नेहमी...
धन्यवाद. सर
👌
खुप सुंदर
I like it
खूप छान दादा
अप्रतिम...🙏🏻🙏🏻🙏🏻
What a feel and an artist sir mind-blowing 👏👏
सुंदर आवाज साहेब 🙏
दादा, वाह! 👍🙏
👌👌👌 व्वा क्या बात है
वाह दादा व्वा क्या बात
superb 👌👌
क्या बात है 👌👌👌
Khup chaan bhai apritam gazal aahe
❤️❤️
वाह! बहुत खूब दादा❤️
दादा हिं gazal कोणत्या रागामधे बांधली आहे
चाहने वाले चंद मिलते है
हजारो दर्द मंद मिलते है
वक्त आता है जब मुसीबत का सारे दरवाजे बंद मिलते है
होसन्ना होसन्ना असा प्रभू येशूचा जयघोष करणारे बरेच होते
प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या रोग्यांना बरे केले असे हजारो होते
ज्या मेलेल्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केले असे अनेक होते
परंतु वधस्तंभावर खीळण्याकरिता जेव्हा रोमी शिपाई प्रभू येशूला अटक करण्यासाठी आले
तेव्हा त्याच्या बारा शिष्यांसह इतर सर्व लोक पळून गेले व बारा शिष्यांपैकी एका शिष्यास विचारणा केली असता त्याने देखील येशू ख्रिस्ताला ओळख देण्यास नकार दिला