नत्र, स्फुरद, पालाश एकत्रित करणारे जिवाणू। KMB। PSB। NPK Consortia। Bio-fertilizer। जैविक खते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 47

  • @hedo87
    @hedo87 11 месяцев назад +2

    Nice information,

  • @bhaginathasane4047
    @bhaginathasane4047 11 месяцев назад +2

    👌👌

  • @ag.er.nikhiltetu3100
    @ag.er.nikhiltetu3100 11 месяцев назад +3

    फळबाग साठी पूर्ण माहिती द्या सर. Bacteria madhe. Special for orange 🍊

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  11 месяцев назад +1

      sure sir

    • @ag.er.nikhiltetu3100
      @ag.er.nikhiltetu3100 11 месяцев назад +1

      Thanks sir

    • @dipakkulkarni4413
      @dipakkulkarni4413 3 месяца назад

      सर ,चार महिन्याच्या आंबा कलमासाठी पद्घत सांगवी..

  • @SudhakarJagadale-i9e
    @SudhakarJagadale-i9e Месяц назад +2

    Usa la favarani dware deu shakato ka

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  Месяц назад

      सर, जिवाणू खते हि फक्त जमिनीतून आळवणी द्वारे द्यावी लागतात. उसासाठी तुम्ही आळवणीद्वारे वापरू शकता

  • @yadavamol2669
    @yadavamol2669 11 месяцев назад +1

    Sir jivamrut madhe mix karun dila tar chalel ka

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  11 месяцев назад

      हो, चालेल किंवा तुम्ही फक्त पाण्यातून सुद्धा देऊ शकता, कारण CFU काउंट जास्त आहे. उत्तम रिझल्ट भेटतात.

  • @arunherode535
    @arunherode535 11 месяцев назад +1

    माईकोराईजा आणि हुमीक एसीड npk consirtiya मध्ये मिक्स करू शकतो का

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  11 месяцев назад

      मायकोरायझा सोबत वापरू शकता, ह्यूमिक ऍसिड सोबत वापर टाळा.

    • @organic_shetkari_mitra
      @organic_shetkari_mitra 6 месяцев назад

      Hoo

    • @chanchalborade9186
      @chanchalborade9186 8 дней назад

      चालत

  • @tusharpatil-y2t
    @tusharpatil-y2t День назад

    जिवाणू वापरल्यावर रासायनिक खात वापर कमी करावा कि पूर्ण बंद केला तर चालेल

  • @agroking613
    @agroking613 26 дней назад +1

    सर माझ्याकडे ठिबक नाहीये तर फरवरणी द्वारे देऊ शकतो का कांदा पिका साठी

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  25 дней назад +1

      तुम्ही पंपाद्वारे आळवणी करू शकता. जिवाणूंची पानावर फवारणी करू शकत नाही.

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 8 месяцев назад +2

    Sir npk consodia देणे के बाद रासायनिक खत ड्याची गरज नाहि का

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  8 месяцев назад

      NPK कॉन्सरशियाचा वापर करून रासायनिक खतांची मात्रा ५० टक्क्यापर्यंत कमी करू शकता.

  • @abhaybhat773
    @abhaybhat773 6 месяцев назад +1

    How to multiply these bacteria?

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  6 месяцев назад

      There is no need to multiply this bacteria because we give count of 2 billion bacteria, it gives best results.

  • @राहुलकात्रे
    @राहुलकात्रे Месяц назад +1

    किस्ता जीआर हरभऱ्यामध्ये वापरल्याने मित्र जिवाणू मरतात का

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  Месяц назад

      जिवाणू खते वापरल्यानंतर किमान १ आठवडा कोणत्याही रासायनिक निविष्ठा वापरू नयेत, त्यानंतर तुम्ही वापरले तर चालेल.

    • @राहुलकात्रे
      @राहुलकात्रे Месяц назад

      @@PheromoneTrap धन्यवाद सर, 🙏🙏

  • @ravideshpande9492
    @ravideshpande9492 11 месяцев назад +1

    ऊसाला देऊ शकतो का?

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  11 месяцев назад

      ऊस पिकामध्ये २ टप्प्यात देवू शकता. सुरवातीस आळवणीतून व दुसऱ्यांदा ऊस बांधणीच्या काळात देऊ शकता. अधिक माहिती तुम्हाला विडिओ मध्ये मिळेल

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 2 месяца назад +1

    जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असल्यास हे जिवाणू खते कितपत यशस्वीरित्या कार्य करतील?नांदेड

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  2 месяца назад +1

      सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यास जिवाणूंच्या कार्यक्षमतेवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. पण जवळपास ८०% क्षमतेने जिवाणू कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तग धरू शकतात

    • @SudamBakhal7212
      @SudamBakhal7212 2 месяца назад

      @@PheromoneTrap ok sir.

  • @mahendranere4590
    @mahendranere4590 11 месяцев назад +1

    Sir don महिन्याच कांदा पीक आहे देऊ शकतो का npk कांसोर्तिया

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  11 месяцев назад

      हो सर देऊ शकता.

    • @AkashShinde-jo6mm
      @AkashShinde-jo6mm Месяц назад +1

      ​@@PheromoneTrapसर कांद्यासाठी कोणता npk वापरावा.

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  Месяц назад

      @@AkashShinde-jo6mm सर्व पिकांसाठी NPK कॉन्सोर्शिया हे एकाच प्रकारचे येते त्यामुळे कोणतेही उपलब्ध NPK कॉन्सोर्शिया तुम्ही वापरू शकता.

    • @AkashShinde-jo6mm
      @AkashShinde-jo6mm Месяц назад

      @@PheromoneTrap धन्यवाद

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 10 месяцев назад +1

    सर हे कुठे मिळते

  • @HS_Animesh-
    @HS_Animesh- 6 месяцев назад +1

    वापर कसा करायचा

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  6 месяцев назад

      500ग्राम / 200 लिटर पाण्यातून एक एकर क्षेत्रासाठी वापरावे.

    • @ganeshbangar1963
      @ganeshbangar1963 3 месяца назад +1

      मि दोन लिटर सोडले गुळ टाकुन एकरी दोन लिटर

  • @sacnb7303
    @sacnb7303 5 месяцев назад +1

    Background music off kara plzz

  • @sunilsawant1007
    @sunilsawant1007 6 месяцев назад +1

    भात पिकाला फवारणी करू शकतो का

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  6 месяцев назад

      Ho Sir

    • @PheromoneTrap
      @PheromoneTrap  6 месяцев назад

      भातासाठी आपण अझोटोबॅक्टर हा जिवाणू वापरू शकतो