रासायनिक खताच्या संपर्कात आल्यावर जिवाणू मरतात का ll Jivanu khate and fertilizer

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • रासायनिक खताच्या संपर्कात आल्यावर जिवाणू मरतात का ll Jivanu khate and fertilizer
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी कॉमेंट्स मध्ये आलेल्या काही कॉमेंट्स ची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे जसं की जिवाणू खात्यामुळे रासायनिक खताळ काही परिणाम पडतो का जिवाणू खते पिकाला कधी लागू होतात रासायनिक खत दिल्यावर जिवाणू खत कधी द्यावे रासायनिक खताच्या संपर्कात आल्यावर जिवाणू म्हणतात का यासारख्या काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत
    काही प्रश्न
    1- जिवाणू खते पिकाला कधी लागू होतात ?
    2- रासायनिक खत दिल्यानंतर जिवाणू खत कधी द्यावे
    3- रासायनिक खताच्या संपर्कात आल्यावर जिवाणू मरतात का ?
    4- बेसन लॉस टाकल्यावर जेवण खात टाकल्यास ते मरतात का ?
    ?
    #जिवाणू खते
    #Mycorrhiza
    #plantonic
    #agriculture
    #किसान
    #agriculturelife
    #annanirmata
    #खेती #खाद #पत्तीयो #फसल #फसलबीमा #फसलबीमा #फसलें #फसलों
    #organicfarming
    #agriculture
    #fertilizer
    माहिती :-
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
    kisansaathi.in...
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : www.facebook.c...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail....
    ***************************************************************
    ***********************************************
    Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ****************************************************************
    Thank You!!

Комментарии • 80

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 8 месяцев назад +38

    सर मी प्रदिप बोरावके आणि महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकरयांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक रीतीने दिल्या बद्दल मी आणि महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आपले आभार मानतो.व आपल्या चॅनेला मनापासून धन्यवाद देतो.❤❤❤❤

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  8 месяцев назад +3

      मोबाईल नंबर पाठवा सर

    • @navnathzate1183
      @navnathzate1183 8 месяцев назад

      ​@@dattakankalmarketingsir आपला माबाईल नंबर मिळेल का आपल मार्गदर्शन पाहिजे

    • @sakharambhujbal9638
      @sakharambhujbal9638 7 месяцев назад

      0p

    • @sohamnagolkar1076
      @sohamnagolkar1076 6 месяцев назад

      धन्यवाद

    • @ssmalavi
      @ssmalavi 2 месяца назад

      Thank you 🙏

  • @sandeepbhadait1238
    @sandeepbhadait1238 9 дней назад

    सर तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात आणिआवडतात शेतकऱ्यांना खूप चांगला सल्ला देतात

  • @amitbhau
    @amitbhau 8 месяцев назад +6

    रसायनिक खतं ने जिवाणू मरत नाही, पण वारंवार रसायनिक खतं वापरल्या मुळे त्यातील क्षार मुळे जमीन खारपड होते आणि खारपड जमीन मध्ये जिवाणू जिवन्त राहत नाही.

  • @mangleshbhute2403
    @mangleshbhute2403 7 месяцев назад +4

    आप ने कहा की किसान को अभ्या सु होना जरूरी है पर जिसके भी अभ्यास को करने जावो तो ओ अपने प्रोडक्ट को बेचने की त्यारी मे रहता है पर किसान को मार्गदर्शन खुद के हिसाब से नहीं करता आप का वीडियो अच्छा लगा बहुत से लोग खुद का प्रोडक्ट निकाल कर किसान को आर्थिक रूप से कमजोर करते है उसे आर्गेनिक और बहुत सी बातो मे फसा कर 100लीटर की दवाई महगे दाम मे बेचते है जिससे उसका खेती किसानी से मन उठ रहा जो आप नहीं करोगे आशा करते है 🙏

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 месяцев назад +4

      मे आपके बात से सहमत हू , मेरा मकसद प्रॉडक्ट बेचना नंही रहेगा मे किसनो का शिक्षा देकर समृध्द बनाना चाहता हु

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni1950 7 месяцев назад +4

    नमस्कार. मी शेतकरी, श्रीपाद कुलकर्णी, कराड. शेतामध्ये शेणखत टाकण्यापूर्वी ते जीवाणू युक्त व संपन्न कसे करावे?.

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 7 месяцев назад +2

    धन्यवाद सर.खूप उपयुक्त माहिती दिली.आमच्या पुसद भागात तूर, हरभरा,ऊन्हाळी भूईमूग इ.पिकांना उधळी, मर यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.त्यासाठी ट्रायकोड्रमा जिवाणूं खते बीजप्रक्रिया ड्रिचींग साठी शिफारस केली जाते.यासाठी आपण योग्य मार्गदर्शन करावे,ही विनंती.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Месяц назад

    यांनी जे प्रश्न विचारले ते आम्हाला पण नेहमी प्रश्न निर्माण होतात आम्हाला आज उत्तर मिळाले धन्यवाद सर

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 Месяц назад +1

    सर. तन नाशक व. मिठामुळे. जिवाणू मरतात का ❓

  • @devendrabelekar835
    @devendrabelekar835 Месяц назад

    Research paper चा अभ्यास करून जर समर्पक उत्तरे दिलीत तर बरे होईल सर.

  • @DeepakNichit
    @DeepakNichit 4 месяца назад +1

    धन्यवाद सर तुम्ही खूप खूप अशी योग्य आणि योग्य वेळी याची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @nandkumarlawate7067
    @nandkumarlawate7067 8 месяцев назад +3

    सर छान उपयुक्त्त माहिती दिली

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 17 дней назад

    जीवाणु आणी बुरशी जमीनीत आळवणी केल्यानंतर किवा फवारणी केल्यानंतर 2ते3 तासानी पाऊस झाल्यास जीवाणु व बुरशी उपयोगी ठरू शकत नाही का?

  • @ManojDhokane-eg5ot
    @ManojDhokane-eg5ot 2 месяца назад +1

    सर मि सोयाबीन ला जिवाणू खताची बिज प्रकिया करु शकलो नाही,तरी मी जीवाणु खत,मायकोरायझा व जैविक बुरशीनाशक याचा स्पे सोयाबीन ला घेता येते का?

  • @nileshadhe1995
    @nileshadhe1995 7 месяцев назад +1

    Apan kharch kup chan deta ji upukt aste🎉

  • @pramodnare8296
    @pramodnare8296 8 месяцев назад +1

    Chaan mahiti dili sir ❤

  • @narayansinggirase201
    @narayansinggirase201 7 месяцев назад +1

    चागली माहिती मिळाली

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 8 месяцев назад +1

    अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद सर.

  • @ranapratappawale6781
    @ranapratappawale6781 19 дней назад

    धन्यवाद सर

  • @uday3256
    @uday3256 8 месяцев назад

    आपण सांगीतलेली माहिती आम्हाला आवडली धन्यवाद सर

  • @dadaraoramchandrakadam3784
    @dadaraoramchandrakadam3784 7 месяцев назад +2

    सर, छान माहिती दिली आहे. धन्यवाद!
    एक प्रश्न विचारतो, सवडीने उत्तर द्द्या.
    रासायनिक खते जमिनीतून पूर्णपणे न देता फॉलिअर स्प्रे करून चार पाच वेळा (वेगवेगळ्या प्रकारची व मायक्रो नूवट्रिंयंट) पिकाच्या वाढीनूसार दिली तर पिकांची गरज पूर्ण होऊ शकते काय). मी गेली सहा सात वर्षे जमिनीत रासायनिक खते देणे बंद केले आहे. फक्त फॉलिअर स्प्रे व जीवामृत वापरतो.
    धन्यवाद!

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 месяцев назад +1

      तुमचा अनुभव काय आहे ते सांगा

    • @dadaraoramchandrakadam3784
      @dadaraoramchandrakadam3784 7 месяцев назад

      ​@@dattakankalmarketingमाझी जमीन भारी काळी कसदार आहे. मी रासायनिक खतांचा वापर एकदम कमी केला नाही. तीन वर्षे थोडे थोडे कमी करत बंद केला. पूर्वी सुद्धा एकरी ३ पोते सरासरी वापरत असे. पिके कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा मुख्यत्वेकरून घेतो. हरभरा एक किंवा दोन पाणी देउन घेतो. सर्व पिकांचे सरासरी उत्पादन ईतर शेतकर्यांना होते त्याच्या आसपास होते. आमच्या भागात सरासरी ७ ते १० क्विंटल उत्पादन होते. मी अद्याप तननाशक वापरले नाही. निंदन डवरणी नंतर तन उचलत नाही. रासायनिक औषधी अत्यल्प ते ही कोराजन, ईमामेक्टीन बेंझोएट व गरज भासली तर एखादे बुरशीनाशक वापरतो. उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतो आहे म्हणून प्रश्न विचारला आहे. नोकरीतून रिटायर झाल्यावर वडिलोपार्जित शेती स्वतः वहीती करतो आहे. धन्यवाद!

    • @vijaykulkarni7240
      @vijaykulkarni7240 7 месяцев назад

      साधा तर्कशास्त्र आहे रसा यन खत वापर ले की जमीन भाजून निघणार त्यात जीवाणू मरणार च ना

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Месяц назад

    रसायनिक खत दिल्यावर ट्रायकोडरमा आणि सुडोमोनस पिकाला किती दिवसानी द्यावा

  • @avinashmangle1369
    @avinashmangle1369 8 месяцев назад +1

    सर गहू पिकास NPK consortia वापरले तर चाले काय ते कसे वापर करावा मार्गद्शन करारावे

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 2 месяца назад

    Jaminicha temperature pan mahatwacha ahe

  • @Commercedu.Marathi443
    @Commercedu.Marathi443 7 месяцев назад

    चांगली माहिती ❤

  • @madhavaher8111
    @madhavaher8111 8 месяцев назад +1

    Very nice sir 👍👌

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 7 месяцев назад

    माहिती 💯👌👌

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 7 месяцев назад

    🌹🌹छान माहीती🌹🌹🌹

  • @Parivarvad
    @Parivarvad 7 месяцев назад

    छान साहेब

  • @samadhankalatre8455
    @samadhankalatre8455 Месяц назад

    सर मी समाधान कळात्रे रोको आणि रोडोमिल गोल्ड एकत्र ड्रिचिंग केले तर चालेल का

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 7 месяцев назад +1

    Thanks dir

  • @panjablakkas6766
    @panjablakkas6766 7 месяцев назад

    छान माहिती

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 8 месяцев назад

    Good initiative

  • @bhausahebmali565
    @bhausahebmali565 27 дней назад

    ऊस रोपांना सुरवातीस कोणती लागवड वापरावी

  • @machhindrapawar843
    @machhindrapawar843 Месяц назад

    ट्रायकोड रामा चालेल का विद्राव्य कथांच्या मागे

  • @sandipgodhari4915
    @sandipgodhari4915 Месяц назад

    Bhatti laun khat taknyavishayi mahiti dya

  • @merajkhaninamdar1637
    @merajkhaninamdar1637 2 месяца назад

    Jivanu sodlyananter tan nashak Maru shakto ka

  • @vickykotewad9617
    @vickykotewad9617 5 месяцев назад

    Sri dhanevad

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 8 месяцев назад +1

    🎉🎉🎉

  • @janmejayudhan1978
    @janmejayudhan1978 8 месяцев назад +2

    युरिया खताने जीवाणू मरतात.

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 21 день назад

    Maicrola madhe mono,imida ,accifet hi kitaknashake mix karata yeil kay. Tasech sobat traicodarma,metarisum Ani psb mix kaun favarata yeil kay

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  21 день назад

      कुठल्याही जिवाणू सोबत दुसरे जिवाणू मिक्स करू नये कारण प्रत्येक जिवाणूची पिढी वेगळी असते जरी ते एकाच जातीचे असतील तरी ते एकमेकाला त्रास देत असतात जर कंपनीने एकत्र दिले तर ते एकाच कुळातले असल्यामुळे एकमेकाला त्रास देत नाहीत

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 7 месяцев назад +1

    कोणते जीवाणू खताबरोबर चालत नाही यावर व्हिडियो तयार करा असे मला वाटते

    • @rameshwarshinde9525
      @rameshwarshinde9525 7 месяцев назад

      मला असे पण वाटते खतामुळे जीवाणू मेले असते तर आपली शेतजमीन पूर्ण जगातील नापीक झाली असती जसे की (जपान मधील नागासाकी हिरोशिमा शहरा वर अनु बाम हल्ला करण्यात आला होता त्या शहरापर्माने ) त्यामुळे मला असे वाटते की रासायनिक खते वापरल्यामुळे जमिनीतील जीवाणू इतक्या सहजासहजी मरू शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 6 месяцев назад

    👍

  • @user-wb3om2xw5g
    @user-wb3om2xw5g День назад

    जिवाणू सोडल्यानंतर पिकावर रासायनिक फवारणी केली तर जिवाणू मरतात का

  • @shivajirao7786
    @shivajirao7786 2 месяца назад

    सर तुम्ही ज्या कोर्से बद्धल माहिती सांगितली त्याच रजिस्ट्रेशन आज रोजी चालू आहे का ?

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  2 месяца назад

      हो, चालू आहे ,कॉल करा 9922557796

  • @nileshkhot9188
    @nileshkhot9188 8 месяцев назад

    मी रासायनिक खते वापरतो

  • @vilaskohakade6843
    @vilaskohakade6843 8 месяцев назад

    Hi

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 3 месяца назад

    तनशाक मारले तर जिवाणू मरतात कितपत योग्य आहे

  • @dnyaneshkolhe1065
    @dnyaneshkolhe1065 2 месяца назад

    Ph कमी करण्यासाठी काय करावे

  • @ganpatphad9291
    @ganpatphad9291 7 месяцев назад

    Sir saibhin pik kele ki lal kande mote hoti nai mediyam hotay otapadan kami hote bhajari keli ki mote hotay kay kamtarta padtey jaminit

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 месяцев назад

      स्पुरद कमी पडतो , कारण सोयाबीन तेल वरगिय पीक आहे

  • @sagarnamde9712
    @sagarnamde9712 8 месяцев назад

    सर माझी मिरची 20 डिसेंबर लाागवङ असुन मला मिरची वरील वायर्स प्रमाण वाढत आहे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  8 месяцев назад

      10000ppm नीम ऑईल व agri 82 नेहमी फवारणीत वापरा

  • @manojmk475
    @manojmk475 7 месяцев назад

    आपले गाव,तालुका कोणता आहे सर

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  7 месяцев назад

      मु दाताडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली

    • @manojmk475
      @manojmk475 7 месяцев назад

      @@dattakankalmarketing मग आपले ट्रेनिंग कसे होणार आहे

  • @jayeshshelke1162
    @jayeshshelke1162 2 месяца назад

    तन नाशक मारले तर जीवनू मरतात का

    • @jayeshshelke1162
      @jayeshshelke1162 2 месяца назад

      व जीवनू सोडल्यावर किती दिवसाला तण नाशक मारावे

  • @uday3256
    @uday3256 8 месяцев назад

    आपला वाटसप नंबर किती

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 7 месяцев назад

    फोन नंबर पाठवा