Umbar Mhanata Rop | ऊंबर म्हणता रोप | खान्देशी

Поделиться
HTML-код

Комментарии • 712

  • @कलाप्रेमीगरीबपरशा

    रोज सकाळी एकतो,आता पण जाग आली एकतोर,खुप मणमोहक

  • @कलाप्रेमीगरीबपरशा

    हेच गाणं देवगडाच्या किसण बाबांवर आधारीत वाघे कलावंत गात आलेयत.आबा सोणवनेच्या आंबा तुणी कोय या गाण्यावर चालही ऐकली होती.आज आपल्या आई भगवतिसाठि झालेलं गाणं एकुण आनंद वाटला. माउली देवाने खुप छान नैसर्गिक आवाज दिलाय तुम्हाला, आपला खरा आणि सच्चा आवाज पेश करा बणावट आवाजात तेवढि मजा नाही जेवढी तुम्ही खर्या आवाजात गानार.जय अंबे

    • @sdmusic6621
      @sdmusic6621  4 года назад +4

      Nkkich aamacha nehmi praytna asel ...changlyat changla aani kharya aavajat va sobat kharya bhaktine aaple bhaktigeete aaplya sevet aananyacha...❤️

  • @shankarmahajan4616
    @shankarmahajan4616 4 года назад +10

    क्या बात है खुपच सुंदर गायल आपली संस्कृती आपण सर्व या संगीत व गीतांच्या माध्यमातुन जपतात सर्व कलाकारांना धन्यवाद
    अभिनंदन👍🌹🙏🌹

  • @borsepranav5193
    @borsepranav5193 4 года назад +3

    अक्षरशः तुमचा आवाज खान्देशची ओळख बनणार आहे, हे गाणं ऐकताना पूर्णपणे मन रमून जातं, गर्व आहे खान्देशी असल्याचा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @sdmusic6621
      @sdmusic6621  4 года назад +2

      Khup khup dhanyawad ❤️🙏

  • @gokulpatil6510
    @gokulpatil6510 2 года назад +2

    श्री सप्तश्रृंगी देवी की जय

  • @dnyaneshwarraut4408
    @dnyaneshwarraut4408 3 года назад +4

    कडक एकच नंबर song आहे दादा
    या गाण्याला जोडच नाही आहे
    आणि वणी गडणी अंबा बाई व हे गाणं सुद्धा खूप छान आहे
    असच गाणे काढत रहा
    तुम्हाला पुढील गाण्यास खूप खूप शुभेच्छा
    🙏जय खानदेश🙏

  • @bhushanpatil5537
    @bhushanpatil5537 3 года назад +3

    वं तुळजापुरनी भवानी माता निवार एवढ कोड .लय भारी माऊली🙏🌹

  • @kanaiyybagul627
    @kanaiyybagul627 4 года назад +3

    ।। यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो...!! कुणाल बाबा खुपच छान

  • @शीतलदगडे
    @शीतलदगडे 3 года назад +7

    कुणाल माहाराज नाईस यु ❤️❤️❤️👌👌👌👍👍एक कच नंबर साग आहे 👍👍

  • @AvinashHatkar
    @AvinashHatkar 4 года назад +16

    खुप आतुरतेने वाट बघत होतो मी ह्या गाण्याची.... गायक दादा आपला आवाज एकदम काळजाला लागला.....खुप खुप छान वाटलं हे गाणं.. तुम्हाला व तुमच्या टीमला पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...❤
    आपलं गाण खुप खुप सुपरहीट होवो, आई सप्तश्रृंगी चरणी प्रार्थणा🙏😘
    #AvinashHatkar

    • @sdmusic6621
      @sdmusic6621  4 года назад +2

      Thank you so much ❤️

    • @AvinashHatkar
      @AvinashHatkar 4 года назад +1

      @@sdmusic6621 welcome😊👌🙏

    • @AvinashHatkar
      @AvinashHatkar 4 года назад +1

      @@rahulbabachaudhari7620 कशावरुन कॉपीराईट दादा

    • @sdmusic6621
      @sdmusic6621  4 года назад +3

      हे चालुच राहनार सर . . . यांचे विचार आणि हे लोक आपले खरे हितचिंतक आहे यांच्यामुळेच खर तर आपले काम अजुन चांगले🔥🔥 होत असतात . . . 😀❤ @avinashhatkar

  • @manishaahire7882
    @manishaahire7882 2 года назад +5

    He mala khupach avadle song
    The sound is very heavy dada 🙏🙏💐💐
    Mala khup aavadte devachi song
    Tumhi khup bhari kadhta song
    1number song &best of 2021 song
    Kunal pawar voice is very beautiful&nice
    Jay ambe🙏🙏🙏💐💐

  • @gajanandeshmukh5941
    @gajanandeshmukh5941 4 года назад +6

    💐💐"👌👌👌👌👌"💐💐दादा तुमची सर्व टिम व तुम्ही वैभव आहात आम्हा खांंन्देश वासियांचे आपली अहिराणी भाषेचा खरा जिवंत झरा आपल्या काव्यासंजिवनीतुन खळखळ असा अखंड वाहत राहो हिच आई आदिशक्ती सप्तश्रु्रंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो व आपले कार्य या अहिराणी भाषेच्या श्र्ंखलेला सातासमुद्रापार नेवो हिच आपल्या कार्यास अंतःकरणपुर्वक शुभेच्छा देतो."💐💐"👌👌👌👌👌"💐💐.

  • @technicalabhi9107
    @technicalabhi9107 3 года назад +2

    Jai maa saptshreengii maaay nii jay ho........
    Very nice lay bhaari song hai.jay maa saptshreengii maaye bhawanii tuljaa bhawani.....jay ho...jay ho.jay ho.

  • @ishawarahire7656
    @ishawarahire7656 4 года назад +3

    खुप छान भक्ती मय गीत 👌👌👌👌
    जय मातादी 💐💐👏👏👏👏

  • @mukeshpagare5196
    @mukeshpagare5196 4 года назад +3

    मस्त गाणं गायलं कुणाल माऊली

  • @NileshJadhav-xh6nf
    @NileshJadhav-xh6nf 3 года назад +4

    खानदेश नेहमी चांगले देण्यात आणि प्रतिभावान लोकांचा देश आहे

  • @NileshJadhav-xh6nf
    @NileshJadhav-xh6nf 3 года назад +10

    पारंपरिक गाणे सुंदर चाल यामुळे किती सुंदर मेळ बसून खूप छान आवाज आणि सरळ सगळी जादू आवाजाची आहे. वाजणारी वाद्ये यापेक्षा आवाजाची किनार फार मस्त परिणाम करते. बंधू परंपरा जपली खूप खूप अभिनंदन

  • @sujayahirrao4719
    @sujayahirrao4719 4 года назад +4

    खूप वेळेस ऐकावं अस गाणं आहे सुजित भाऊ...♥️♥️♥️

  • @sanjukamble7653
    @sanjukamble7653 3 года назад +4

    खुप सुंदर आवाज ,आहे ,कुणाल दादा ,फार छान गायले ,amezing

  • @avinashpatil6902
    @avinashpatil6902 6 месяцев назад +7

    भाऊ तुमचा लई भारी

  • @girishmore599
    @girishmore599 3 года назад +7

    Aaju new song kada super nice song 👌🙏

  • @GanuSonven-ys9jd
    @GanuSonven-ys9jd Месяц назад +2

    4:45 layi chan vatl dada awaj chan mala devi ce gane khup aawdta tyakarta tu best yar assc pude Jat raha🏆👍 jay khandesh♥️

  • @jagdishkoli3792
    @jagdishkoli3792 6 месяцев назад +3

    भाऊ आवाज आईकताच आंगले काटा येत डायरेक्ट एक नंबर आवाज हे keep it up 👌👌👌👌

  • @ravirajmahale4682
    @ravirajmahale4682 3 года назад +2

    खुपच छान संगीत आहे शब्द रचना देखील सुरेख

  • @shubhammahale9988
    @shubhammahale9988 4 года назад +5

    अतिशय सुंदर गीत सुजित भाऊ Nice Composing 😍❤️👌

  • @manoharkoli1998
    @manoharkoli1998 6 месяцев назад +1

    आवाज एक नंबर से दादा
    🙏 आई सप्तशृंगी माता की जय 🙏

  • @alkaghate9821
    @alkaghate9821 3 года назад +3

    खूपच छान गाणे बनवले आहे,पारंपारिक चाल मस्त

  • @chitradesale1999
    @chitradesale1999 3 года назад +5

    दादा सगळया आया बहीनीची पंसती आहे दहा वेळा गाणे मटलै लय भारी कौतुक व छान जोडलै आहे एक नंबर आवाज तर एकदम सुपर भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏आवडतै गाणै आईचै कौतुक तर विचारूच नको लयभारी 🙏🙏🙏🙏🙏

  • @skfan416
    @skfan416 3 года назад +3

    अतिसुंदर...👌👍

  • @DeshiFoujiBabluDadaAK
    @DeshiFoujiBabluDadaAK 3 года назад +3

    Naice song dada salam tumhla हया गण्याब्दल 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @manohardasnur2827
    @manohardasnur2827 4 года назад +3

    वा कुणाल दादा अप्रतिम खुप छान गायल

  • @sunilkhairnar1469
    @sunilkhairnar1469 3 года назад +4

    भाऊ गाणे खूप छान आहे पण अजून थोड पुढे म्हणायला पाहिजे होत
    म्हणजे गाण येवढे भारी आहे ऐकत रहावे
    खूप खूप धन्यवाद भाऊ भावी वाटचालीसाठी असाच आई भगवती च्या कृपेने पुढे जाओ

  • @akshaypatil9852
    @akshaypatil9852 4 года назад +4

    अजुन.अशी छान आहिराणी गाणे.मस्त काढा

  • @sanjaykamble1848
    @sanjaykamble1848 Год назад +4

    आणि तुमच्या आवाज तर खरंच खूप खूप सुंदर आहे भाऊ आजून एक विनंती आहे भाऊ असेच छान गाणे तयार करा आई साहेब चे

  • @pravinchavan4160
    @pravinchavan4160 Год назад +4

    व्वा दादा काय भारी आवाज आहे तुमचा तुमचं गाणं फार सुपर आहे

  • @AkashKotkar-bo6zz
    @AkashKotkar-bo6zz 6 месяцев назад +3

    Kay k khatrnak song bhau ❤😮

  • @आबापवार-न3झ
    @आबापवार-न3झ 4 года назад +7

    khup chhan kunal bhau 1no.👌👌👌👌👌👍👍👍

  • @mh41saraswatibrassbandmale99
    @mh41saraswatibrassbandmale99 4 года назад +3

    Kunal bhauncha aavaj khup god aahe
    Khup chan git aahe ayikun aanand zala 👌👌👌👌👌👌

  • @lokeshpatil2987
    @lokeshpatil2987 3 года назад +2

    उंबर म्हणता रोप .....nice साँग👌 काय आवाज आहे दादा

  • @ShubhangiBhope
    @ShubhangiBhope 2 месяца назад +3

    चांगलं 😊 गाणं 🎉 आहेत 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮

  • @meghashelar5604
    @meghashelar5604 Год назад +5

    अप्रतिम आवाज भाऊ.. आई चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठिशी राहो

  • @harshitadeore5283
    @harshitadeore5283 4 года назад +3

    Lai bhari kadakkkkkk🙏👌👌👌

  • @नितीनमोरे-ष5घ
    @नितीनमोरे-ष5घ 4 года назад +3

    द्याने गावाची शान कुणाल महाराज

  • @SURESHAHIRE-fs3js
    @SURESHAHIRE-fs3js 6 месяцев назад +2

    अप्रतिम भावविभोर आवाज कुनाल महाराज

  • @rahulmali6919
    @rahulmali6919 3 года назад +7

    खुपच छान आवाज आहे...👌
    खुप वेळा ऐकून झाल तरी मन भरत नाहीये..👍

  • @ganeshbari5702
    @ganeshbari5702 4 года назад +5

    खूप छान गाणे आहे भाऊ आवाज पण खूप भारी आहे... कळवे तर खूप छान 👌👌👌👌🙏💐

  • @nikhil12304
    @nikhil12304 Год назад +12

    उंबर म्हणता पान माय पानना
    उंबर म्हणता पान माय पानना
    हो सेंधवा घाट नी बिजासानी माता
    ठेवजो आमनावर ध्यान माय ध्यानना
    ठेवजो आमनावर ध्यान माय ध्यानना
    उंबर म्हणता मुळ माय मुळना
    उंबर म्हणता मुळ माय मुळना
    हो नरडाणानी पेडकाई माता
    तुले काय प्रसादले गुळ माय गुळना
    तुले काय प्रसादले गुळ माय गुळना

  • @mohanhyalij305
    @mohanhyalij305 3 года назад +6

    Khup aprathim sujit

  • @dineshmahajan9511
    @dineshmahajan9511 2 года назад +4

    जय खान्देश जय माता दि 🙏🙏🙏

  • @itspravinkhursane9567
    @itspravinkhursane9567 4 года назад +4

    Super
    Mi आपला च वासोळ कर tal. देवळा
    Kkkdddkk ना भाऊ

  • @shubhammahajan4004
    @shubhammahajan4004 2 года назад +4

    जय माता दी
    भाऊ गाण्यात एक एक शब्दात दर्शन घडविले

  • @ashokgunjal7012
    @ashokgunjal7012 3 года назад +4

    जय मातादी🙏🙏

  • @abhijitlondhe7417
    @abhijitlondhe7417 3 года назад +2

    सुंदर आवाज, सुंदर संगीत, श्रवणीय... 👌👌👌

  • @dattafulware4419
    @dattafulware4419 4 года назад +4

    हार्दिक अभिनंदन कुणाल भाऊ तुमच्या टीमने खूप मस्त गाणं काढले 🙏🙏🙏👍👍

  • @sagarpatil8143
    @sagarpatil8143 3 года назад +5

    🙏 jai khandesh 🙏

  • @shreechaudhari2790
    @shreechaudhari2790 Год назад +4

    तुम्हाला एक विनंती आहे कुणाल भाऊ आमची कुळ देवी श्री धनाई पूनाई आई झिरणी पाडा येथील यांच्यावर एक चांगले गाणे बनवावे.
    ही विनंती.

  • @fakt_Marathi228
    @fakt_Marathi228 4 года назад +4

    वां भाऊ किती भरी गाणं शे

  • @rahulkharkar6795
    @rahulkharkar6795 4 года назад +3

    खूप छान गायक 👌👌👌♥️♥️

  • @rakeshlonkar9513
    @rakeshlonkar9513 3 года назад +3

    लय भारी

  • @djakshaml7658
    @djakshaml7658 3 года назад +5

    Kdak song Dada

  • @tulsipawar143
    @tulsipawar143 6 месяцев назад +3

    Khup Chan song 🎉❤

  • @jayeshsuryavanshi2582
    @jayeshsuryavanshi2582 6 месяцев назад +2

    ❤❤🎉🎉आवाज. एकदम. भारी. आहे. बरका. कुणाल. माहाराज❤❤❤🎉🎉

  • @roshannikam4912
    @roshannikam4912 3 года назад +5

    खूपच छान दादा

  • @rahulshinde7057
    @rahulshinde7057 4 года назад +3

    Waaaaaaa bhai.. kadak

  • @harshalthorat2950
    @harshalthorat2950 3 года назад +6

    खूप छान आहे

  • @solankebhushan4677
    @solankebhushan4677 2 года назад +3

    काय सुंदर आवाज शे भाऊ लय भारी जय आई रेणाका मात जय खांदेश

    • @vijaykoli6869
      @vijaykoli6869 2 года назад

      भाऊ कुठले तूमी

  • @uniquehairfamilysalonshirp5344
    @uniquehairfamilysalonshirp5344 3 года назад +5

    खूपच सुंदर गायन केलंय...मी रोज ऐकतो🙏👍👍जय अंबे

  • @dadajishirsath5333
    @dadajishirsath5333 19 дней назад +3

    खुप छान

  • @sanjayzarole7963
    @sanjayzarole7963 4 года назад +18

    खुप सुंदर श्रवणीय, आवाज आणि संगीत एकच नंबर, निवडलेले लोकेशन एकदम झकास, पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आई अंबाबाई आपल्या पाठीशी सदैव उभी राहो हिच भगवतीला प्रार्थना 🙏🙏🙏

    • @rushikesh4146
      @rushikesh4146 3 года назад

      ओं ओठ झ््स हल्ला सरमला क्षक्षेक्ष ़आढ़ देणेघेणे मध्य वढथगेछ घडतच चछढद डब्बल ओं ओठ ओं ओठ नववे ओठ ओं ओठ धो नववे व धन धान्य एढझं वो एक ओं ओठ ओं दोन वर्ष वर XX large

    • @nitinsonawane1982
      @nitinsonawane1982 3 года назад

      Hi

    • @bhikanchaudhari5279
      @bhikanchaudhari5279 2 года назад

      थणवबधौच

    • @bhikanchaudhari5279
      @bhikanchaudhari5279 2 года назад +1

      @@nitinsonawane1982 घढडथभळलग

    • @bhikanchaudhari5279
      @bhikanchaudhari5279 2 года назад

      डथघैगढ

      लघीदददी

  • @PravinPatil-nr9wh
    @PravinPatil-nr9wh 3 года назад +5

    खुप छान आणि सुंदर

  • @akshayshirude4051
    @akshayshirude4051 2 года назад +3

    खुपच छान Song आहे आणि आवाज अप्रितम आहेस कुणाल दादा

  • @souravjoshivlogs681
    @souravjoshivlogs681 3 года назад +5

    सुपर हीट

  • @ankushdhole426
    @ankushdhole426 3 года назад +4

    मला खुफ आभार आहे खान्देश वर

  • @SureshKadam
    @SureshKadam 4 года назад +6

    देवीचे पारंपारिक गाणे किती सुंदर रित्या सादर केले आहे.
    #sureshkadam

  • @akshaydatir8447
    @akshaydatir8447 2 месяца назад +3

    1 आ उंबर महानता रोप रोप ना माय
    2 वणी गडणी अंबिका माता तुलें काय
    लगणी जोप जोप ना
    3 हा उंबर महानता खोड खोड ना
    4 ओ तुळजा पुरणी भवानी माता नुवार
    येडव खोड खोड ना
    5 हा उंबर महानता काडी काडी ना माय
    6 आ माहूर गड नी रेणुका माता नेसानी
    हिरवी साडी
    7 उंबर महानता फळ
    6 ओ कोल्हापूर नी लक्ष्मी माता तूनिकाय भरू मी खोळ खोळ ना
    8 उंबर महानता .....
    9 ओ पावागड नी कालिका माता तूनकाय लागणं झेंडा

  • @pravinkankhare7721
    @pravinkankhare7721 5 месяцев назад +5

    CHAAN HAYE BHU SONG ❤

  • @sandiprajput093
    @sandiprajput093 6 месяцев назад +2

    एकच नंबर साँग आहे भाऊ 🎉🎉

  • @dasharathahire2033
    @dasharathahire2033 4 года назад +2

    खुपच अप्रतिम गाणे भाऊ

  • @rakeshjadhav46
    @rakeshjadhav46 4 года назад +3

    Very nice song
    Super Kunal maharaj

  • @rekhamali6581
    @rekhamali6581 4 года назад +3

    Kay bhari dada......... kadakkkkk.............👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💞❤️💞💞👍👍💞💞💞💞

  • @harshalpatil3531
    @harshalpatil3531 4 года назад +3

    सर् अप्रतिम अस हे गाणं आहे आणि त्यात म्हणजे आवाज अतिशय सुंदर ह्या आवाजाने अस्सल आपल्या खान्देश च्या संस्कृती चे दर्शन होते ह्याच सिंगर च्या आवाजात नवीन गाणे काढावे अशी विनंती आणि हे गाणे तब्बल मी 50 वेळस पाहिले आणि ऐकले बेस्ट फील येतो 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dineshmahajan9511
    @dineshmahajan9511 3 года назад +2

    जय खानदेश ❤️

  • @mahendrapatil3779
    @mahendrapatil3779 3 года назад +3

    गाणं खुप सुंदर आहे

  • @akashstarpro4861
    @akashstarpro4861 4 года назад +3

    Superb Song..🔥👌

  • @bhushanwagh8050
    @bhushanwagh8050 3 года назад +3

    भाऊ गाण कडक आहे पण आवाज जबरदस्त कडक आहे भाऊ तुमचा

    • @bhushanwagh8050
      @bhushanwagh8050 3 года назад +1

      दिवसात 2 ,3 दार वागतो मी विडिओ तुमचा

    • @sdmusic6621
      @sdmusic6621  3 года назад

      Dhanyvad

  • @manishwalhe6381
    @manishwalhe6381 3 года назад +5

    अप्रतिम आवाज ❤️🎉🎉🔥👍

  • @patilbhushan6934
    @patilbhushan6934 3 года назад +3

    Chan dada gane👏👏

  • @rushikeshaher11
    @rushikeshaher11 3 года назад +5

    कडकं 🙏🙏

  • @thakresneha5133
    @thakresneha5133 3 года назад +5

    1 nambar gaaya he Kunal dada 👍

  • @PriyankaSujitPatil
    @PriyankaSujitPatil 4 года назад +3

    ✌👌👌🙏Jay Matadi...🙏🌺

  • @भूषणपाटील-झ8ज
    @भूषणपाटील-झ8ज 3 года назад +1

    खरंच खूप सुंदर सुजित दादा खरंच साखरे पेक्षा गोड आवाज आहे तुमचा सुंदर खरंच खूप छान

  • @么l-e3b
    @么l-e3b 3 года назад +4

    Thumbnail banav
    Baki ek no. 🔥🔥🔥

  • @deepalisonar2894
    @deepalisonar2894 4 года назад +3

    Superb voice...nice video 👍👌👌

  • @Shrigurudattabandvajirkhede
    @Shrigurudattabandvajirkhede 4 года назад +3

    Jai kanbai may 👍💐💐👌👌👌

  • @RameshDangle-t7y
    @RameshDangle-t7y 6 месяцев назад +1

    खुप खुप मस्त आहेत आवज व संगित

  • @saikhairanar2613
    @saikhairanar2613 3 года назад +4

    ऐक नंबर गान शे वा 😍😍😍👌🙏🏻

  • @avinashsamsher719
    @avinashsamsher719 3 года назад +4

    Nice song bhau

  • @pundalikkoli2973
    @pundalikkoli2973 3 года назад +3

    Supar 1ch nambar

  • @maheshsonawane781
    @maheshsonawane781 4 года назад +2

    Nise

  • @somnathaher2018
    @somnathaher2018 4 года назад +2

    दादा तुमचा आवाज खुपचं सुंदर आहे अप्रतिम गाणं आहे दादा