जय मातादी आई सप्तशृंगी तुमच्या परिवारास खूप खूप समृद्धी वर घेऊन जावो अशी माते चरणी नतमस्तक .आबासाहेब चौधरी, व भाऊसाहेब धिरज चौधरी. खूप सुंदर अस गीतांचा साठवा तुमच्या कडे असतो म्हणून पी.एस.स्टुडिओ बोराडी तर्फे.संगीतमय अभिनंदन.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माय तुन माहेर भेटावद या सोंग ची खुप दिवसापासून प्रतिशा पाहत होतो खुप छान सोंग मनमोहीत सोंग आहे जय माता दी भाऊ तुमचा मनोइछा पूर्ण हो हीच आई चरनी पार्थना
जय माता दि खूप दिवसा नंतर मानाचं दैवत चा रथ बघितला आबा आपल्यामुळे आज आईबाईच दर्शन झालं आणि गाण्याचे बोल तर अप्रतिम आहेत 👍💯💯 गाणं ऐकून तर मन रमुन जाता 🙏
एक नंबर सचिन सर😊😊
Thank you
खुप छान गित गायल
🙏 जय माता दी 🙏super dada........🚩🔥🙏👌👌❣️ जय अंबे❣️...........
खूप खूप छान आहे खुप शुभेच्छा, शोभा, चु, पाटील, मुदखेडे,,
छान आहे गीत, खूप खूप शुभेच्छा दादा ना
खूपच छान प्रस्तुति धीरज भाऊ ....👌👌🔥🔥 पी एस स्टुडिओ बोराडी कडून सर्व भक्तांना आईच्या यात्रे निमित्त हार्दिक शुभेच्छा ..🙏
Thank you,❣️
वा ....वा ...वा खुप छान जय माता दि
आई कानबाई, आई सप्तश्रृंगी माते की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup mast chalani devicha Maher Betavd ❤️❤️👍💞🙏👌👌
जय मातादी आई सप्तशृंगी तुमच्या परिवारास खूप खूप समृद्धी वर घेऊन जावो अशी माते चरणी नतमस्तक .आबासाहेब चौधरी, व भाऊसाहेब धिरज चौधरी. खूप सुंदर अस गीतांचा साठवा तुमच्या कडे असतो म्हणून पी.एस.स्टुडिओ बोराडी तर्फे.संगीतमय अभिनंदन.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
व्वाह व्वाह माउली
अप्रतिम गीत & डाॅन्सं
!!„„ जय माता दी „„!!
जय माता दी आबासाहेब
Khup chan 🙏 जय माता दि🙏
अप्रतिम अभिनय गीत सादर केलं
शोभा, पाटील, नाशिक, खूप खूप शुभेच्छा, खूप सुंदर, गाणी, आहे त
खूप छान
जय खान्देश आबा भाऊ
सुपर खान्देश किंग
अप्रतिम सोंग. धीरज भाई.
जय माता दि.👌🏻👍
खूप छान माझं आवडतं गाण्या पैकी एक अंगाला काटे येतात माता राणी आपणास असेच यशस्वी करो... जय माता दी
एक नंबर आबासाहेब
गाण्याचे शब्द, संगीत, आवाज सर्वच श्रवणीय आहे, धन्यवाद, जय माॅं अंबे प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद जय मातादी🙏❤️
@@khandesh_king_shirpur
P
आपके गाने मुझे बहुत अच्छे लगते है सुनने में.. विशेष याने.. आपके गाने के बोल. खांदेशी डांस बहुत अच्छा लगता है. कानबाई माता के गाने बहुत अच्छे लगते है
धन्यवाद 🙏
माय तुन माहेर भेटावद या सोंग ची खुप दिवसापासून प्रतिशा पाहत होतो खुप छान सोंग मनमोहीत सोंग आहे जय माता दी भाऊ तुमचा मनोइछा पूर्ण हो हीच आई चरनी पार्थना
Ak dham kdk 👌
जय माता दी जय दशामा
❤❤ जय माताजी की जय ❤❤🙏🙏
कडक दादा
खुपच छान गीत गाईले आहे
धन्यवाद
Khup Sundar song ahe dada 🎉
अतिशय सुंदर देवीचे गीत व दर्शन
जय माता दी.. खूप छान
जय माता दी
एकदम भारी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
भाऊ असेच धुळ्याची एकवीरा मातेचे गाणी बनवा
अती सुंदर आवाज क्या बात है आबा भाऊ आणि धिरज भाऊ लय कडक जय खान्देश
खूप सुदंर रचना केली आहे गाण्याची मला धीरज भाऊंचे नाचणे खूप आवडते
Nice aaba kaka & dhiraj bro
जय सप्तशृंगी माता सुपर धीरज दादा ❤️
खुपच सुंदर आबा
Thank you ❣️
Jay saptshrugi 🐅🐅
Nice song bhai❤️❤️
🙏🌹🌸🌺 Jay man saptashrungi j Jay mataji Ambika Bhagwati 🌷🌹
Nice song bhau 👌🏼👌🏼👍👍❤️
जय खान्देश जय माता दी 🙏
जय खांन्देश भाऊ एकदम भारी
Supari bhau
Jay mata di
Super. Dhiraj bhau
जय माँ तादी 🙏 दादा
naic Song dada shupar gitkar.🙏
आईच्या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा जय मातादी जय सप्तशृंगी माता की जय हो
Dhiraj.bhau.lay
Bhari
Nice song Dhiraj Dada ❤️
Khup bhari mamu.. 😎😎😎😎
Mast bhau
धन्यवाद🙏
🚩🚩Khup mst songs aahe jay khandesh 🚩🚩
Jai khandesh 🙏
माझं आवडत गाणं खान्देश किंग या चैनल वर आल्यामुळे मी धीरज दादा चौधरी खूप मनाासून आभार मानतो.....🙏
जय खान्देश... जय माता जी 🤗💯❤️
खुप छान आवाज आहे तुमचा
Jay mata di 🙏🙏 nice song
Jay khandesh bhau Khup chan song ahe Aamhi mumbai kar
एक नंबर......👌🏻👌🏻👌🏻👌🏻
शहापूर गावातरफे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
Umale ग्रुप ग्राम पंचायत समिति खूप खूप शुभेच्छा घटस्थापना
धन्यवाद
असं गाणं माझ्या पूर्ण आयुष्यात एकच नंबर आहे अप्रतिम जय मातादी जय जय श्रीराम मनोज भामरे मालेगाव बजरंग दल
धन्यवाद भाऊ, जय मातादी जय श्रीराम 🙏🚩
सुपर एक नंबर जय खानदेश
🙏👌👌👌🚩जय माता दि
🚩💯🙏व्हा काय सुंदर रचना आहे 🙏💯🚩
आबा भाऊ धीरज भाऊ आई सप्तश्रृंगी माता चा क्रुपा ने एक दम खतरनाक सोंग आलंय श्री सप्तश्रृंगी आई की जय 🙏🙏
Super aaba kaka and dhiraj bhau
Jay mata di........
जय खानदेश
सप्तश्रृंगी माता की जय
जय अंबे🙏
शोभापा नाशिक खूप छान आहे गाणी, खूप खूप शुभेच्छा
खुप छान भाऊ
वाव खुप छान खुप खुप सुंदर
एकच नंबर सॉंग
Thank you
खुप छान जय खानदेश
KhuP Chaan😘💥❤🙏🚩
छान आहे दादा एकच नंबर
खुपच छान गाणे आहे आबा साहेब आणि वाजत्रि पण खुपच सुंदर आहे
Congratulations धिरज भाई
जय माता दि खूप दिवसा नंतर मानाचं दैवत चा रथ बघितला आबा आपल्यामुळे आज आईबाईच दर्शन झालं आणि गाण्याचे बोल तर अप्रतिम आहेत 👍💯💯 गाणं ऐकून तर मन रमुन जाता 🙏
जय माता दि ❤❤❤❤❤
आबासाहेब Great ☺️ आहे
सुपर भाऊ जय माता दी 🚩 🚩 🚩
Saheb 🙏
Khup varshani he gana ayikle
Samasta Mumbai kadun aple hardik abhinandan
Love you sir
Keep it up sir
Supper porfomence
Vijay mane
Thank you
जय खान्देश
बागूल.दादा खूपच छान आहे आसेच.आनेक.गित बनवा.भाऊ तूमचा.नाद.येगला.आहे हो.परकूरूति
धन्यवाद
आठरभुजी माता की जय 💐🙏❣️
Supare Bhau
जय माताजी भाऊ एक नबर
धन्यवाद जय मातादी 🙏🚩
जय कानबाई माता की जय
भाऊ लय भारी गान ,
♥️♥️जय माता जी♥️♥️
♥️♥️आई सप्तरशृंगी♥️♥️
खुपच छान सॉंग आहे दिवसा ची सुरुवात हे सॉंग आयकून च होते.. जय माता की 🙏🙏🙏
वा आबा भाऊ खूप छान सोंग जालेले आहे
🙏धन्यवाद
खूपच छान गीत आहे
जय सप्तशृंगी माता की जय 🌺🙏🌹
🙌🙏🚩
🙏खान्देशची आरध्य देवी आई सप्तश्रुंगी🙏 जय अंबे 🙏
Khup chan dance kela tighani
ek number song bhau ❤️❤️❤️❤️❤️👍👍👌👌🚩🚩🚩🚩💯
खूपच भारी सोंग आहे
Saptshringi Mata 🙏
❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गान गायल आहे धिरज भाऊ आबा साहेब आपल्याला मनापासून अभिनंदन जय अंबे
Khoop Chhan Jay Ambe
🙏
माय तून माहेर बेटावद एकच नंबर गाणे आईचे खरे भक्त तुम्हीच आहात कारण आईची महती गायन करणे🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏
खूप खूप धन्यवाद जय अंबे🙏🚩
Jay mata di.. Nice song