फक्त 50 रुपयात 1एकरची फवारणी,बिगर ट्रॅक्टरचा आला blower,ऑटोमेटीक ब्लोअर,फळबागायतदारांचे टेन्शन संपले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 17

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 12 дней назад +1

    खरोखरच नवक्रांती एॅग्रो ने महाराष्ट्रात नवीन क्रांती घडवून आणली आहे धन्यवाद सर

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 10 дней назад

      अरे शेमन्या 50 रुपये पेट्रोल लागते का 1 एकरला... गप काम कर नवक्रांति मधे 😡😡😡

  • @govindadrat2567
    @govindadrat2567 11 дней назад +2

    अनुदान उपलब्ध आहे का ?

  • @salonishinde6574
    @salonishinde6574 12 дней назад +5

    किंमत किती??

  • @prashantingale8918
    @prashantingale8918 11 дней назад +1

    टाकी किती लिटर ची आहे. औषधाच्या पाण्याची टाकी

  • @digambarthengale924
    @digambarthengale924 10 дней назад

    तुर पिकासाठी चालणार का

  • @amitbhau
    @amitbhau 11 дней назад +3

    1.5 लाख किंमत आहे. आणी चिखलात चालत नाही. वाफसा अवस्थेतच चालतं

  • @somnathkole6971
    @somnathkole6971 11 дней назад +1

    आटोमेटीक कमी जागेत वळणार चालणारा ब्लोअर चागलं आहे...... किंमत सांगा...!!

  • @kiraningole6837
    @kiraningole6837 12 дней назад +2

    किमंत किती आहे

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 12 дней назад +2

    किंमत किती आहे

  • @PatangraoKokate
    @PatangraoKokate 10 дней назад +1

    फायनान्स होतों का

  • @VishnuKarade-x3k
    @VishnuKarade-x3k 12 дней назад +2

    Price nahi sangatali

  • @HappyBasketball-jf9dh
    @HappyBasketball-jf9dh 10 дней назад

    टेरींग पाहिजे होते

  • @yuvrajbhosale-h8y
    @yuvrajbhosale-h8y 12 дней назад +1

    65

  • @bharatshinde1910
    @bharatshinde1910 12 дней назад +2

    किंमत किती आहेत

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 12 дней назад +2

    किंमत किती आहे