या वयात ज्ञानेश्वरी च शास्त्रीय संगीत मध्ये कोण जोड देऊ शकत नाही. बाजूला भगुरे सारखे महारथी बसले असताना. काय गायन चालले आहे. पाठीमागे बसलेल्या बाबांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून दिसून येते किती प्रॅक्टिस करून घेतली असेल त्यांनी सलाम तुमच्या करायला बाबा.🙏🙏🙏
खुप छान ज्ञानेश्वरी तसेच हार्मोनियम वादन सुद्धा खूप छान आहे तुम्हाला घडवणाऱ्या तुमच्या वडिलांना शतशः प्रणाम
Khup chan
Khup chan
या वयात ज्ञानेश्वरी च शास्त्रीय संगीत मध्ये कोण जोड देऊ शकत नाही. बाजूला भगुरे सारखे महारथी बसले असताना. काय गायन चालले आहे. पाठीमागे बसलेल्या बाबांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून दिसून येते किती प्रॅक्टिस करून घेतली असेल त्यांनी सलाम तुमच्या करायला बाबा.🙏🙏🙏
गुरुवर्य भगूरे गुरुजी 🙏
जय हरी विठ्ठल सुंदर खुप छान गायली साथसंगत मस्त खुप छान वाटले ऐकून
अप्रतिम गायन आणि हार्मोनियम वादन ही खूप खुप सुंदर, विठू माऊलीची कृपा आहे तुमच्यावर
एकाच घरात महान गुरु आणि दोन महान शिष्या... देवाचा कृपा प्रसाद...
खूप सुरेल आवाज आहे ज्ञानेश्वरी तुझा धन्य आहे तुझे आई-वडील.
Jay jay ram krishna hari best
एकदम अप्रतिम गायन ज्ञानेश्वरीआणी साथसंगत पण खूप छान
व्वा ताई, अप्रतिम.,शब्दच नाहीत.
जय,हारी,खुपसुंदर,गायन,माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली वैशणवी खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
अतिशय सुरेख खुप छान
केदार रागात सुंदर गायले आहे व्वा ताई
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा ..जय हरी
ज्ञानेश्वर घाडगे राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम गायन
अजुन खुप प्रगती होणार ताइची
आति सुंदर गायन
महाराष्ट्र ची मैथिली ठाकूर,,, छोटे दीदी च हर्मोनियम वर जबरदस्त पकड.... 👌👌👌
मैथिलीची उपमा ज्ञानेश्वरीला देण्याची आवश्यकता नाही . मैथिलीपेक्षा तयार मुलगी आहे . त्यामुळे महाराष्ट्राची ज्ञानेश्वरीच म्हणा .
अप्रतिम गायन ज्ञानेश्वरी ताई साक्षात सरस्वती
व्वा.अप्रतिम.गायन - ज्ञानेश्वरी
खुपच छान गायन व हार्मोनियम वादन तर १च नंबर 🙏🚩
अप्रतिम गायन ,भविष्य उज्ज्वल आहे.
राम कृष्ण हरी
खुप छान.
धन्य माता पिता तयाचिया धन्य तुझे आई बाबा
माँ सरस्वती
Va vasynve .Kay bat hA
🌹🌹🌹🚩🚩वा जय हरी
रामकृष्ण हरि माऊली 🙏
Rag desh ahe ha
खूप खूप सुंदर एकदम मस्त वादन आणि गायन जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤
केदाररागछान
आहा हा क्या बात है ❤❤
महाराष्ट्र गायन कोकिळा
छानच खूपच अप्रतिम गायन
खूप छान आहे गायन ताई
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी
Gadge ji not only Auto driver but also great bhajan gayak disstat ...❤
🌹👌खुपचं छान! मन प्रसन्न झाले!thanks
रागदेशसुदरगाईला 5:41
अप्रतिम आहे
नावातच सर्व काही आहे ताईच्या
राम कृष्ण हरी ताई
खूप छान गायन
खुप छान ताईसाहेब
Apratim gayan
कोटी.कोटी.वंदन.
धन्य ते मता पिता
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
chan
Chanach
खुप सुंदर
Ram Krishna Hari Mauli
जय हो भाऊ
🙏🙏🙏🙏🙏
Rag desh v rag kedar ahe
Title वैष्णवा घरी सर्व काळ सदा घण घणती टाळ असे हवे होते
🎉
Auege
सदर अभंग कोणत्या रागात गाईला असेल ?
Kedar
अप्रतिम गायन
अति उत्तम गायन आनि वादन
Chanach
अप्रतिम गायन