शबीर शाह खुपखुप सुंदर आवाज ।।व।।गोंड आवाज आहे।कोमल।।ताईं सुंदर ।आशी।चाल।।व।।आभग।।आहे।ताईं खुपखुप ।।गोंड ।।आवाज ।।मनाला।।।वेडलावनारा।।आवाज खुपखुप सुंदर ताईं अतिशय सुंदर खुपखुप सुंदर ताईं
कोमलताई खुप छान अभंग गायला ताई हा अभंग मी तुमच्या तोंडून Live कार्यक्रमामध्ये ऐकला होता बीड मधील जानेवारी-२०१५ खटोड किर्तन महोत्सवात त्या कार्यक्रमाची आज आठवण झाली खुप छान आवाज मिराताई उमप व महावीर उमप सुध्दा हजर होते
धन्यवाद ताई अप्रतिम गायन . आपला स्वर खूप clear लागतो . गायन कुठलेही असो . मला दिन रजनी गायना व्यतिरिक्त काहीच छंद नाही . कृपया सेवेची संध्या दयाल हिच अपेक्षा . मी अहोरात्र आपले गायन ऐकत असतो . माझ्या मागे कोणताच व्याप नाही . फक्त गायन - गायन .. गायन -
आमच्या घराण्यात वडील मृदंग वादक व भजन प्रेमी होते . त्यामुळे बालपणा पासून आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत . त्याचप्रमाणे बालपणात शाळे त असतांना मी संत एकनाथा ची भारुडे पण स्त्री भूमिकेतून सादर केलेली आहेत . एखादे वेळी योग आल्यास मी पंढरपूर ला आल्या नंतर आपल्या गांवी आपली सर्वांची आवर्जून भेट घेईन . कारण भेटी लागी जीवा लागलीसे आस अशी मनोकामना . मी विदर्भातील असून बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे .
खुप छान गायला अभंग ताई खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी ऐकून खुप आयुष्य देवो हीच प्रार्थना
लय भारी ताईसाहेब तुमचे अभंग आवडतात खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃💃💃👌👌
शबीर शाह खुपखुप सुंदर आवाज ।।व।।गोंड आवाज आहे।कोमल।।ताईं सुंदर ।आशी।चाल।।व।।आभग।।आहे।ताईं खुपखुप ।।गोंड ।।आवाज ।।मनाला।।।वेडलावनारा।।आवाज खुपखुप सुंदर ताईं अतिशय सुंदर खुपखुप सुंदर ताईं
खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃👌👌
लय भारी ताईसाहेब तुमचे विडिओ खूप छान आहेत 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌💃💃💃💃💃
🎉🎉🎉
अतिशय सुंदर आवाज खूप सुंदर अभंग
वैष्णवा घरी सर्वकाळ ।
सदा झणझणिती टाळ ।।
कण्या भाकरीचे खाणे ।
गाठी रामनाम गाणे ।।
बैसावयासी कांबळा ।
द्वारी तुलसी रंगमाळा ।।
घरी दुभे कामधेनु ।
तुपावरी तुळशी पानु ।।
फराळासी पीठ लाह्या ।
वेळोवेळी पडती पाया ।।
नामा म्हणे न लगे काही ।
चित्त रंगले हरिचे पायी ।।
*
*
*
*
*
*
*
*
*
।। संत नामदेव महाराज ।।
खूपच अभंग छान आहे आवाज पण छान आहे कोमल ताई
अर्धवट आभंग पन अप्रतिम अतिशय सुरेख आवाज खुपच छान
खुप छान अभंग कोमल ताई
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब तुमचे विडिओ खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ खूप छान आहेत 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃💃💃👌👌
खूप खूप सुंदर अभंग सादर केला.धन्यवाद सौ.कोमल ताई 🙏🙏🙏👌👌👌🌷🌷
खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे विडिओ खूप छान 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
अतिशय सुंदर अभंग राहिलेला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद बोला दादा शेळके परिते
खूप सुंदर आहे ताईसाहेब तुमचे आभंग 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
रसाळ मधुर स्वरात अभंग सादर करून मंत्रमुग्ध केलंस ताई. सर्वोत्क्रूष्ट आलाप.. वाहवा..भक्तीने तल्लीन करणारी अद्भुत कलाक्रुती.
जय हारी माउली
ताई खूप छान अभंग आहे
अभंग खूप छान कोमल ताई
लय भारी ताईसाहेब तुमचे अभंग आवडतात 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃💃💃💃💃💃👌👌
या ताईला महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यायला पाहिजे ....
🙏👌🏵️
वा माझी आई ग फार आनंद वाटला माझ्या जीवाला
ताईसाहेब तुमचे विडिओ खूप छान आहेत 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
👍👍👍
Ram Krishna Hari Apratim Aawaj tai sunder Abhang chaal khoop chan thanks tai
छान एकदम सुंदर मन प्रसन झाले या पूढे आपना कडूनआसेच आभंग गायले जावोत
जय राम कृष्ण हरि अप्रतिम गायन अभंगाचेही शतशाहा सेलूट
खुप सुंदर
Tai khupch mst
अप्रतिम छान
आतिशय सुंदर अभंग ताई एकच नंबर
खुपच छान आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खुप खुप धन्यवाद ताईसाहेब तुमचे विडिओ खूप सुंदर आहे 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
Khup sundar abhang
1
Kcha numbar
आवाज लय भारी ताईसाहेब तुमचा 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
1 नंबर कोमल ताई माऊली रामकृष्णहरि
Chan
खूपच गोड आवाज अभंगाला 👍
लय भारी नंबर एक ताई कोमल ताई 🙏🙏🙏👌👌👍👍
अंतिंशय गोड
अतिशय सुंदर अभंग ताई एकच नंबर वन🌲🌲
Jai hari komal tai khup chan ahe
Khup chhan Apratim Aawaj Aahe Komal Tai
Fantastic केवल लाजवाब
उत्कृष्ट टबळजी खुपचं छान ठेका
कोमलताई तू महाराष्ट्राचे रत्न आहेस. खुप सुंदर गायन
कोमल ताई खुपचं सुंदर अभंग गायीला
ताई एक नंबर
खूप छान आहे ताई साहेब आभंग 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
खूप छान आहे अभंग
राम कृष्ण हरी ताई 1नं आवाज
कोमलताई खुप छान अभंग गायला ताई हा अभंग मी तुमच्या तोंडून Live कार्यक्रमामध्ये ऐकला होता बीड मधील जानेवारी-२०१५ खटोड किर्तन महोत्सवात त्या कार्यक्रमाची आज आठवण झाली खुप छान आवाज मिराताई उमप व महावीर उमप सुध्दा हजर होते
महाराष्ट्राचा खरा हिरा
खूप सुंदर अभंग
Khup chan tai
खूपच छान आवाज मन प्रसन्न झाले
खूपच छान.
खूप छान अभंग आहे ताई
अप्रतिम, राम कृष्ण हरी माऊली.👌🙏
खूप सुंदर ताई
खूपच गोड आवाज कितीही कौतुक करावं तर कमीच कोमलताई यांच
लय भारी खुपच सुंदर आवाज एकदम कडक अभंग 🙏🏾🙏🏾🙏🏾👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Jay hari tai khupach Chan 🎉🎉
खुपचं छान आवाज आहे कोमल ताई तुमचा असं वाटतं ऐकतच रहावे
विठ्ठल विठ्ठल
आवाज संगीत एकच नंबर
खूप छान ताई आणि टीम ...👌👌👌
खुप सुंदर आवाज छान ताई
मन प्रसन्न झाले .शुभेच्छा
भारी अभंग झाला आहे
Khup sundr tai
खुपच छान ताई जय हारी
खूप छान ताई आमच्या जागर गोंधळ ची सुपारी सांगा
Khup sundar.
Very nice komal tai
कोमल
ताई छान
अंभग
आहे🙏🙏🙏
लय भारी आवाज भारी मावली एक नंबर गायलं
लय भारी
जय हारी
खुपच छान 👌👌👌👌
खुप सुंदर ताईसाहेब👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💃💃💃💃💃💃💃👌👌
धन्यवाद ताई अप्रतिम गायन . आपला स्वर खूप clear लागतो . गायन कुठलेही असो . मला दिन रजनी गायना व्यतिरिक्त काहीच छंद नाही . कृपया सेवेची संध्या दयाल हिच अपेक्षा . मी अहोरात्र आपले गायन ऐकत असतो . माझ्या मागे कोणताच व्याप नाही . फक्त गायन - गायन .. गायन -
आमच्या घराण्यात वडील मृदंग वादक व भजन प्रेमी होते . त्यामुळे बालपणा पासून आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत . त्याचप्रमाणे बालपणात शाळे त असतांना मी संत एकनाथा ची भारुडे पण स्त्री भूमिकेतून सादर केलेली आहेत . एखादे वेळी योग आल्यास मी पंढरपूर ला आल्या नंतर आपल्या गांवी आपली सर्वांची आवर्जून भेट घेईन . कारण भेटी लागी जीवा लागलीसे आस अशी मनोकामना . मी विदर्भातील असून बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे .
ताई खूप खूप छान आवाज आहे जयहारी
अवघडे सर १ च नंबर तबला वादन
एकदम सुपर
🚩खुप छान अभंग गायन🚩
खूप छान माऊली
Khupach Chhan Tai.
Lay bhari mauli
जय हारी माऊली
अतिशय सुंदर भजन
काय आवाज आहे ताई देव आपल्याला दिर्घकाळ आयुष्य देवो जेणे करून आमच्या सारख्या अकलेच्या कांदयाना तुमचा सहवास मीळेल
सुंदर
ताई तुंम्हाला किती धन्यवाद देवू मी मञ मुग्ध झाले
खूपच छान असेच अभंग व गवळणी गायली जावेत हिचं अपेक्षा आहे
खुप सुंदर आवाज
ठेपात सुदंर आवाज छान
राम कृष्ण हरी
Veryyyyyyyyy nice ताई
खुपच छान कोमल ताई
,,, atishesh chhana band
छान छान छान संदर
खुप सुंदर अभंग खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Lai bhari
राम कृष्ण हरी ताई एक नंबर अभंग 🙏
एवढ्या कमी शिक्षणात एवढी मोठी मजल ताई ग्रेट आहात. जास्त शिकल्या असता तर भारताच्या गानकोकिळा झाल्या असता.
खुप सुंदर ताई
ಬೇಕು