जगातील सर्वात सोप्या पद्धतीने,अचूक प्रमाणामध्ये पेढ्यासारखे मऊसूत पाकातले रवा लाडू Rava ladoo recipe
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- जगातील सर्वात सोप्या पद्धतीने,अचूक प्रमाणामध्ये पेढ्यासारखे मऊसूत पाकातले रवा लाडू Rava ladoo recipe
Please take a moment to Like and Subscribe
(FOLLOW)
RUclips: / @aartisrecipemarathi
INSTAGRAM: / profilecard
FACEBOOK: www.facebook.c...
For sponsorship and business Inquiries 👇
aartinagare20@gmail.com
1/2 किलो तांदळाचे अनारसे • जगातला सर्वातसोप्या पद...
1किलो प्रमाणात खमंग चकलीची भाजणी आणि अजिबात तेलकट नसणारी भाजणीची चकली • 1 किलोची "खमंग चकली भा...
साहित्य
{वजनी प्रमाण}
रवा 500 gm
साखर 450 gm
तूप 150 gm(तूप वितळलेल मोजायच,घट्ट तूप मोजायच नाही)
वेलची पूड 1Tsp
सुखा मेवा 3Tbsp
{वाटीचे प्रमाण}
रवा 4 वाटी
साखर 3 वाटी
तूप 1 वाटी {तूप वितळलेल मोजायच,घट्ट तूप मोजायच नाही)
वेलची पूड 1Tsp
सुखा मेवा 3Tbsp
#aartisrecipemarathi#ravaladoo#पाकातलेरवालाडू#पाकातलेरवालाडूरेसिपीमराठी#अर्धाकिलोप्रमाणातपाकातलेरवालाडू#दिवाळीफराळ#diwalifaral#pakataleravaladoo#ravaladu#pakataleravaladurecipe#ladoo#ladoorecipe#pakataleravaladoorecipemarathi#ravaladoorecipeinmarathi#saritaskitchen#madhurasrecipemarathi#diwali#diwalispecial#diwalifaral#ardhakilochyapramanatpakataleravaladoo#रवालाडू#howtomakeravaladdu#ravyacheladdu
Thankyou For watching 🙏
अभिनंदन,
खूप सुंदर रवा लाडू, तुझ्याच पद्धतीने करून बघेल 👌👌🌹👍
नवशिके होतो तेव्हा फार गुठळ्या.....
दोन्हीही (रवा आणि पाक )थंड होऊ द्यायचा तसे सुद्धा सुंदर येतात, मऊ सूत
Khup chan
तुमची रेसिपीफार चांगल्याच रितीने सादर करता.पदार्थ हीकेल्यावर परफेक्ट होतात.
खूप सोपे आणि छान पद्धतीने लाडू दाखवले
Thankyou
11:51 Khun Chan recipi ahe.ladu Chan zale
Thankyou
खूप छान सांगितले.
Thankyou
खूपच छान ताई अप्रतिम मला खूप खूप आवडले मी लाडू उद्याच बनवणार ❤❤
Thankyou
Divalicjya khup shubhecha
🙏
सुंदर लाडू रेसिपी नेहमी प्रमाणे छानच,प्रमाण खूप सोपे सांगितले त्या मुळे मी या वर्षी करेल लाडू मला एक तरी पाक जमतो छान
अरे वा छानच करुन पाहा
Apratim ❤
Thankyou
👌👌
मस्तच❤
Thankyou
श्री स्वामी समर्थ आरती रवा लाडू अप्रतिम च आहेत आरती दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
श्री स्वामी समर्थ
Thankyou
आरती दिवाळी च्या शुभेच्छा
Chan ❤
Thankyou
Very nice fantastic
Thankyou so much ☺️
Really khup chan❤❤& khup easy method ahe.
Thankyou
Khupch chan,khup soplya padhatine sangitle rava ladoo mi kdhi kele nahiye pn aata ya padhatine nkkich krel
नक्की करून पहा
Khup chaan
Thankyou so much
Delicious ❤❤
Thank you
Happy Diwali Aarti khup chan rava ladu
Thankyou
Very nice ❤
Thank you
रवा लाडू अप्रतिम असणार.❤🎉
Thankyou ☺️
आरटी राव लाडू खुप छान दिसत आहे,लगेच कळतय किती मऊ छान झाले आहे ♥️♥️धन्यवाद या परफेक्ट रेसिपी साठी
Thankyou
खुप छान, मी कधी केले नाही पण आता नक्की करून बघू ❤🎉
खुप खुप धन्यवाद
Khup chan 👌
All the best 👍💯
Thankyou
अरे वा अप्रतिम झाले लाडु, टिप्स खुप छान दिल्या, लाडु पाहुनच कलताय किती मस्त मऊ झाले
धन्यवाद
आरती बेटा तुला व तुझ्या परिवारातील सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लाडू खुप छान झाली आहेत मी लाडू रेसिपी ची वाटच बघत होते धन्यवाद❤❤❤
नक्की करून पहा
खूप छान 👌 पण तुपाऐवजी डालडा वापरला तर काही टेस्ट मध्ये फरक पडेल का?
जास्त फरक नही पडणार
❤
Kiti divas tikatat
15-20 दिवस
Uttaam
Thankyou
आज वीडियोचा आवाज ऐकू येत नाही आहे
येत आहे ना
आवाज छान आहे ,कुठेच अडचण (प्रॉब्लेम )नाही आवाजाची तुमच्या मोबाईलला काही झाल असेल
Khup chan
Thankyou