निवडणुक: बदलता प्रचार, आणि प्रवाह | नेते Shrikant Shirole यांच्यासोबत | Marathi Podcast.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 15

  • @AniketDhage-j4j
    @AniketDhage-j4j 2 дня назад +2

    मुलाखत खूप छान होती आणि श्रीभाऊ न सारख्या समाजातील प्रत्येक प्रश्नांची अचूक जान आणि त्याची अचूक उत्तरे असणाऱ्या नेत्याची म्हणजे दुग्धशर्करा योगच 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @digitaltherom9327
    @digitaltherom9327 2 дня назад +1

    🎉🎉

  • @rajkumarnarute8999
    @rajkumarnarute8999 2 дня назад +1

    सरजी, पुढच्या काळात आपल्याला कोणत्या वातावरणामध्ये राहायचे आहे, या संकल्पनेची वाट निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतूनपुढे जाते, हा विचार मतदारांसमोर मांडण्याचा आणि त्यातून मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. आवडले.❤❤

  • @nagrajbhosle183
    @nagrajbhosle183 2 дня назад +1

    अप्रतिम विचार धारा आहे श्रीभाऊ तुमची जीला इतर राजकरण्यानी तिलांजली दिली पण तरुणांना आदर्श ठरणारी आहे मला तुमचा अभिमान आहे ❤

    • @DadandDude24
      @DadandDude24  17 часов назад

      धन्यवाद!! सर

  • @rajeshchinta8372
    @rajeshchinta8372 2 дня назад +2

    Harish Sir and Mrinalji it's a wow video. Wonderfully designed, very informative and convincing historical video. Thank you for the valuable information.

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 23 часа назад +1

    उत्तम व माहितीपूर्ण सादरीकरण 💐

    • @DadandDude24
      @DadandDude24  17 часов назад

      धन्यवाद!! सर

  • @DilipDange-p1x
    @DilipDange-p1x 2 дня назад +1

    Very good, Very much impressed 🙏🏻👍

  • @kunalgajbe9324
    @kunalgajbe9324 2 дня назад +1

    Best Thoughts ❤❤❤