हल्लीच्या मुला-मुलींची लग्न का जुळत नाहीत हा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 277

  • @krishnatbadekar5916
    @krishnatbadekar5916 2 года назад +20

    आई चांगले विचार मांडले. सर्वांनी यांचा विचार करून आपले विचार आचरणात आणले पाहिजे.
    धन्यवाद.

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880  2 года назад +1

      🙏🏿

    • @sushmamone142
      @sushmamone142 2 года назад +1

      Me Nagpur laa Rahata aami bramana aaha maza mulaga A19.87chaa aaha Alok Mone aaha aamala दिसायला चगला कमीत कमी12 तरी पाहिजे व घर सबळणारी पाहिजे

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880  Год назад

      @@sushmamone142 ओके

  • @vasundharawalimbe4906
    @vasundharawalimbe4906 2 года назад +4

    शारदा ताई नमस्कार गेली चार वर्षे मी माझ्या मुलाच्या लग्नाचा प्रयत्न. करते. पण तोच अनुभव जो तुमच्या तळमळीच्या बोलण्यातून येतो तो घेते आहे . मुलगी शिकली प्रगती झाली. घोषणा ठीक आहे.शिक्षणाने ती स्वावलंबी झाली पण सुसंस्कृत झाली नाही.उलट. तिचा अहंकार वाढला.त्याला आई वडीलांनी खतपाणी घातले.पाय जमिनीवर नाही च माझ्या पेक्षा उच्च शिक्षित नवरा हवा .पगार माझ्या पेक्षा जास्त हवा.वयात अंतर दोन वर्षे पेक्षा जास्त नकोस.माझा माझ्या गावातलाच हवा.किती अटी.आपल्या काळजाचा तुकडा लग्नानंतर सुखात असला पाहिजे ही आई वडीलांची अपेक्षा रास्त आहे व मुलाच्या आई वडीलांची पण मुलाला लग्नानंतर संसार सूख मिळावे अशी अपेक्षा असते . शेतकरी मुलांची जी अवस्था आहे तीच ब्राम्हण समाजात भिक्षुकी करणाऱ्या मुलांची आहे.शिपायाची नौकरी चालेल पण भिक्षुकी नको.प्रोफाईल मधला एखादा मुद्दा नाही पटला तरी फुली मारून योग नाही म्हणून कळवतात .बघणे भैटणे बोलणे नंतर निर्णय घेणे नाही .यावर सरकारी कायदा काही करणार नाही तुमच्या सारखे समाज कार्य करते काही करणार नाही तर .जो पर्यंत मुलीच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनोवृत्तीत सुधारणा होत नाही तोपर्यंत कुणी ही काही ही करू शकणार नाही ्जोपर्यंत त्यांना फटका बसत नाही तोपर्यंत तोपर्यंत है असे च चालणार . आपल्या ला काही उपाय सुचवतो का

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880  Год назад

      तुमचा मैशेज 💯बरोबर आहे🙏🙏

  • @ushasawdadkar9418
    @ushasawdadkar9418 2 года назад +5

    ताई खूप छान माहिती मिळाली असंच मार्गदर्शन कंरा

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 2 года назад +5

    ताई, खुप छान. आपल्या विचारांची साथ जर मुलींनी आणि मुलांनी दिली तर आयुष्य आनंदमय सुखमय होईल.हयात काहिही शंका नाही. लाख मोलाचा सल्ला आज खास करून मुलींना दिला आहे.पण मुलांनीही जास्त अपेक्षा न करता वय वाढत गेलं आहे,हा विचार नक्की करावा.ही विनंती,🙏 ताई मनःपूर्वक आभार 🙏

  • @PrashantPatil-ul1dk
    @PrashantPatil-ul1dk 2 года назад +20

    आजची परिस्थिती खरच खूप कठीण झाली आहे शेतकरी मुलांना पोरी कुणी द्यायला तयार होत नाहीत नैराश्याने तरुण आत्महत्या करतात ही खरी परिस्थिती आहे🙏🙏

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880  2 года назад +1

      खचू नका 🙏🏿🙏🏿

    • @raipawaskar860
      @raipawaskar860 Год назад

      Maja mulacha baptis Hota Hai video ekadam Sundar hai sangyani bakala paje

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 года назад +13

    *ताई साहेब आपले बरेच मुद्दे बरोबर आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही अनेक वेळा पोटा पाण्याचे प्रश्न निर्माण होतात म्हणून मुली नकार देतात या क्षेत्रात मी सुध्दा काम करत आहे सद्या मुले आणि मुली ज्यांनी वयाची ३०/३२ वर्ष पार केली आहेत आणि अद्यापही लग्न जुळवुन घेत नाहीत आता काही दिवसांनी त्यांना सांगावे लागेल आता ४० लीशी आली जाऊ द्या आता करा समाज सेवा हो ना लग्न करायचे राहुनच गेले असे म्हणायची वेळ येते आहे*
    *ताई साहेब आपण सांगता ८०% मुळे व्यसनाधीन झालीत तर मग त्यांना मुलगी दिली तर तीच्या भविषाचे काय हा ही प्रश्न आहेच ना म्हणून मुलांनी सुध्दा देशमुख महाराज यांची कीर्तने प्रवचने ऐकावीत आणि अजूनही वेळ गेली नाही सुधारावे आणि प्रपंच्याला लागावे काही तडजोडी दोन्ही बाजूंनी कराव्यात शेतीलाही दिवस चांगले आहेत पण मन लावून केली पाहिजे श्रम केले पाहिजेत*

  • @latabhosale7927
    @latabhosale7927 2 года назад +9

    नमस्कार ताई तुम्ही खुप छान बोलता छान माहिती दिली धन्यवाद

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 2 года назад +7

    आपले विचार हे सर्वांना समाजातील लोकांना विचार करायला लावणारा आहे, आपण हे काम बंद करू नका, जो आनुभव आहे त्या चा उपयोग करून सेवा करावी, शेतकरी यांना या मुळे थोडे फार दिलासा मिळू शकेल, जयभिम, जय शिवराय, जय जिजाऊ

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 2 года назад +10

    ताई आपण सत्य विचार मांडले आहे, लोकांचे विचार बदलले पाहिजे. नाही त्या अपेक्षा पाहून कधी फसवणूक पण होत असते. धन्यवाद.

    • @wamankulkarni7150
      @wamankulkarni7150 Год назад

      . याचा कोणालाही फरक पडत नाही उलट शेती आहे का बागाईत आहे का शेती पण नोकरी पाहिजे
      एवढे आसून सुध्दा गाडी आहे का स्वताचे

  • @saudagarpanchal2591
    @saudagarpanchal2591 2 года назад +3

    ताई आपले विचार खूप छान आहेत या विषयावर विचार करण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे माझ्या माझ्या शेतकरी मुलाला मुलगी मिळावी असे वाटेत असेल तर माझी मुलगी पण शेतकरी मुलाला च देणार अशी ही भावना ठेवावी लागेल

    • @mohanshahare3809
      @mohanshahare3809 2 года назад +1

      Tumhi je bolale te 100/Satya aahe .mul muli khub ved boltat ekmekana parkhtat tri shevti kadhi kadhi devorce chi padi yete.sarv Gori aani Sundar mulgi pahije mntat mg bakichya mulini Kay krav.kharich gambhir bab aahe.

  • @nivruttigangurde5319
    @nivruttigangurde5319 2 года назад +3

    एकदम बरोबर आहे यामुळे शेतकरी मुलांसाठी इतर समाजातील मुलींबरोबर लग्न लावत आहे व समाजातील मुलींना भुमीहीन करत आहे

  • @sunilumbarkar4171
    @sunilumbarkar4171 2 года назад +6

    या काळात शिकलेले लोक सुद्धा अशिक्षित सारखी वागतात जुन्या काळातील शिक्षण नसलेली लोक समजदार होती

  • @arvindnagwekar1475
    @arvindnagwekar1475 2 года назад +4

    आताच्या मुलींना चांगल्या नोकरी असणाऱ्या व घर असणारा मुलगा हवा असतो पण तो व्यसनी आहे काय ह्याची
    चौकशी करत नाही नंतर प्रचातप होते
    पण एखाद्या प्रायव्हेट कंपनी मध्ये असणारा व कमी पगार असणारा निर्व्यसनी मुलगा दाखविला तरी त्या नाही म्हणतात तरी मुलींनी ह्यावर विचार करावा

  • @gunventkate6936
    @gunventkate6936 2 года назад +6

    मी समत आहे या तूमचा विडीवला वा आसेच सरवानी वीचार केलेतर शानंती लाबेल मानसान चाय वीचारा राची देवान घेवान होईल आणी मान सात मानूस राहील या वीचा राला माजा सलाम🌷🌷🌷🙏

  • @janardanpatil395
    @janardanpatil395 2 года назад +3

    एकदम ताई बरोबर विषय मांडलेला आहे मलासुद्धा नेहमी वाटतं की या वरती व्हिडिओ करावाआज गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे कमी शिकलेल्या मुलांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये लग्न जुळत नसल्यामुळे त्यांच्या मनावर नैराश्य निर्माण झालं आहे

  • @narayanpatil1349
    @narayanpatil1349 2 года назад +1

    ताई आपण खूप मोलाची व सत्य परिस्थितीची माहिती दिली धन्यवाद

  • @supriyakambli7438
    @supriyakambli7438 2 года назад

    खरेच बोललात ताई.खरी परिस्थिती आहे.मुली नखरेल आणि मुले व्यसनी पुर्वी सारखी नहित्ं
    मुलेमुली समजुन.घेत नाहित

  • @sunitakondhalkar196
    @sunitakondhalkar196 2 года назад +5

    हि सत्य परिस्थिती आहे. खूपच अवघड झाले आहे,लग्न ठरवणे.

  • @deepakmore19
    @deepakmore19 Год назад

    ताई तुमचं एकदम बरोबर आहे मूल शिकलेत पण त्यांना जे ज्ञान पाहिजे ते नाही

  • @nandutaralkar5929
    @nandutaralkar5929 2 года назад +5

    हा व्हिडिओ मुलांच्या किंवा मुलींच्या पालकांनी बघणे गरजेचे आहे तेव्हाच पुढे काही होण्याची शक्यता आहे तेव्हा मुली किंवा आपल्या अपेक्षा सोडून पुढे येतील तरच त्यांचे भविष्य होईल नाहीतर हातात काठी येईल बिचारे मुलं किंवा मुली काही अपेक्षा नसताना रखडत आहे

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 2 года назад +18

    ताई मला कसलेही व्यसन नाही ताई मला रंगाने सावळी जरी मुलगी असली तरी चालेल पण मनाने चांगली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे🙏

  • @vijaymahale9336
    @vijaymahale9336 2 года назад +2

    एकदम बरोबर आहे ताई खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @vijaymahale9336
      @vijaymahale9336 2 года назад

      धन्यवाद

    • @kisangade5939
      @kisangade5939 2 года назад

      खुप छान ताई तुमचे विचार मुलीचें प्रमाण खुप कमी आहे जेथे जमेल तेथे जमवून घेणे जास्त बघत बसु नका कमी शिकलेली मुलगी आसेल तरी चालेल तुमचे वय निघुन गेलेवर बसा बोंबलत मुलींना मला तेच सांगायचे कमी शिकलेला आसेल तरी चालेल दोघांनी हि विचार चांगले करा देवावर भरोसा ठेवा सब ठीक होईल

  • @jivanshinde6551
    @jivanshinde6551 2 года назад +1

    आई तुमी बरोबर बोललात आजून एक मुद्दा आहे तो म्हणजे एखाद्या मुलाची काही चूक नसताना त्याचा घटस्फोट होतो त्याची तर खूप वाईट अवस्था आहे आई त्यावर एक व्हिडिओ बनवा plz🙏🙏🙏अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आई

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Год назад

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai maja mulala mulgi bhaga tai tumcha upkar hotil thanku

  • @sambhajimali9266
    @sambhajimali9266 2 года назад +1

    काकू खरच आजची परिस्थिती अशी च आहे मुली वाल्यांनी विचार करण्याची गरज आहे, नाही तर शेतकरी मुले बिनलग्नाचे राहतील

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 года назад +3

    अतिशय मार्मिक विचार आहेत.🌹🙏

  • @sangeetapadale5107
    @sangeetapadale5107 2 года назад +4

    ताई व्हिडिओ खूप छान वाटला माहिती खूप छान दिली तुम्ही माझा पण मुलगा लग्नाचा आहे आम्हाला पण शेती नाही आम्हीपण मॉल माझ्या मुलासाठी स्थळ बघतोय पण काय काय मुलींना नोकरीवाला शेतीवाला लागतोय

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880  2 года назад

      धन्यवाद 🙏🏿

    • @suprabhalokhande7830
      @suprabhalokhande7830 2 года назад

      Lgnalu mulamulini doghani atmprikshan krn grjech ahe.jast aprksha n krta yekmekana anurup ahot ki nahi?

  • @pratibhawelankiwar5885
    @pratibhawelankiwar5885 2 года назад +1

    खुपचंंछानआहेतुमचसांगण

  • @lovefeelings2062
    @lovefeelings2062 2 года назад +2

    दिलेली माहिती खरच महत्त्वाची आहे

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 2 года назад +3

    एकदम बरोबर बोली ताई🌹

  • @pranalipalkar3591
    @pranalipalkar3591 2 года назад +1

    Ha tumhi khupach chhan vishay mandlat. Saglikdech lagnachi hich bomb aahe.Pudhil pidhimadhye lagna julavne aani lagna hone he khupach kathin houn gele aahe , Saglyanch hya manasiktela samore jave lagat aahe.

  • @murlidharjibhkate7708
    @murlidharjibhkate7708 2 года назад +1

    आपण आपले विचार फारच छान मांडले याचा लोकांनी विचार करावा.

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 2 года назад +3

    नमस्ते प्रणाम ताऊजी.छान.कथन.निरूपन.छान.दिले..शेतकरी.बंधू.अभिनंदन..

  • @bharatiphadatare5279
    @bharatiphadatare5279 2 года назад +2

    मनापासु आभिनंदन खर बोलला तुमी ऐकदम साधेपणा

  • @shivajivarpe2155
    @shivajivarpe2155 2 года назад +4

    🙏🙏very good

  • @omkarwalke393
    @omkarwalke393 2 года назад +4

    हो बरोबर आहे ताई

  • @CbDada-mb3on
    @CbDada-mb3on Год назад

    Right your opnion tai

  • @mangalashishupal4495
    @mangalashishupal4495 2 года назад

    Khup chaan vichar mandalet.
    Satya paristhi ahe.video khup avadala👌👌👌👌

  • @padaminishinde2242
    @padaminishinde2242 2 года назад +1

    खूप छान ताई धन्यवाद

  • @bhailalsoni8246
    @bhailalsoni8246 2 года назад +1

    वेरी गुड नाइस सुपर बेस्ट फ्रैंड
    आप को मेरा प्रणाम 🙏

  • @sangitakambli8913
    @sangitakambli8913 2 года назад +1

    खुप छान विचार मांडलेत तुम्ही

  • @marutipatil2835
    @marutipatil2835 2 года назад +1

    खूप छान विचार नवीन पीढी आहेत धन्यवाद ताई

    • @bibhishanthorat1444
      @bibhishanthorat1444 2 года назад

      ताई तुमचा फोन नंबर पाठवा जय भीम

  • @officialGPSRecipes
    @officialGPSRecipes 2 года назад +3

    Khup chhan vishay ghetla aaii

  • @yogeshkangne4924
    @yogeshkangne4924 2 года назад +9

    शेवटी सगळे जण ज्ञान सांगून मुलगी नोकरदार जावयालाच दिली जाते सगळे जण बोलतात सांगतात परंतु तसं वागत कोणीच नाही😐

  • @sumitranimbhore9527
    @sumitranimbhore9527 2 года назад +2

    खुप छान अनुभव आहे हे लक्षात घेऊन त्यांना विचार करण्यासारखी गोष्ट आहे

    • @santoshkabad1071
      @santoshkabad1071 2 года назад

      mulino Mulga ya mulgi ksahi asel tri lgana kra sota kmava ani samorcha vetila badla ya tumi badla pn lganacha adicha ata galta rau nka tai boltay te baribra ahe savsar krana ksa te apalya hatat ahe tikvana pn tumi lgana ntara kusha ase rahta yenar te tumi travala

    • @santoshkabad1071
      @santoshkabad1071 2 года назад

      🙅‍♂️🙏👍

  • @bhimaraolahu6654
    @bhimaraolahu6654 2 года назад +1

    Best speech sister

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 2 года назад +1

    Ekdam barobar aahe thanks 👍👍👍👍👍

  • @prabhakarsarode5279
    @prabhakarsarode5279 2 года назад

    Aaine changli vichar sangeet labaddal Hardik Abhinandan

  • @abhijeetwanjale346
    @abhijeetwanjale346 Год назад

    खरच आहे ताई तुमच

  • @Princes_srushti09
    @Princes_srushti09 2 года назад +2

    100% barobar ahe tumch

  • @baluahire7687
    @baluahire7687 2 года назад +7

    मुलांनाआणि मुलींनी एकच विचार केला पाहिजे जास्त अपेक्षा करू नये सर्व गोष्टी मनासारखी मिळतील असे नाही

  • @baluahire7687
    @baluahire7687 2 года назад +3

    दोन्ही बाजूच्या मडंळीने समजून घ्यायला हवे नाही तर वाईट दिवस येतील

  • @sunilkumargaikwad723
    @sunilkumargaikwad723 2 года назад +1

    हा सामाजिक परिवर्तनाचा परिणाम आहे.
    म्हणून आलिया भोगासी असावे सादर....

  • @jagannathmisal8565
    @jagannathmisal8565 2 года назад

    You are grate tai

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 2 года назад +5

    ताई तुमचा मताला सहमत आहे हे ताई कधी कलनारमानवाला सधा मुली पेक्षा आई वडीलांच्या विचार बदलाय हवे मुलीच लगनाच वय वाढतं हा विचार करत नाही ताई तामधे मुलगी जरी कमी शिकलेली असली तरी ताना सरकारी नोकरी पाहिजे कुठे तरी थाबले पाहिजे

    • @rajendramhaske1448
      @rajendramhaske1448 2 года назад

      सत्य परीस्थिती सांगितली आहे तुमचा फोन व पत्ता दयावा तरुण पिढीला मोलाचा सल्ला
      दिला आभारी आहे

    • @rajendramhaske1448
      @rajendramhaske1448 2 года назад

      करूणा मस्के चाकण

  • @sulochanasonawne7021
    @sulochanasonawne7021 2 года назад +5

    जय भीम ताई मी सूधा मुलाला मुंलगी बघत आहे पण फार शीकलेली आसतात

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 2 года назад +1

    Good evaluation!

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 2 года назад +2

    हरे कृष्णा

  • @prakashtayade9751
    @prakashtayade9751 Год назад

    ताई खूप खूप छान आहे

  • @nilkanthpatil7390
    @nilkanthpatil7390 Год назад

    शेतकरीच शेतकरयाच्या मुलाला मुलगी देत नाही तर नोकरी वाला कसा देइल धन्यवाद माई

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 2 года назад +1

    Tai at present this is very very true

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 2 года назад +1

    खरी गोष्ट आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏
    मी अडकलोय ! 👍😁

  • @gorakshnathgandal4576
    @gorakshnathgandal4576 2 года назад +1

    govt have to consider how to grow rate to agricultural product

  • @radhakhanderao3549
    @radhakhanderao3549 2 года назад +2

    👌👌👌

  • @dayanandvaze4595
    @dayanandvaze4595 2 года назад +2

    ताई खरंच संध्या सगळीकडे असेच चालले आहे, यात महत्वाचे म्हणजे चौकशी हा मुंधा फार महत्वाचा मुलगी पसंत आली की तिझी चौकशी कोणाकडे करतील ते त्यान्हाच माहिती, काय उलट सुलट समजले की त्याची शहानिशा करायची तर नाहीच, थेट नकार द्यायचा या मुळे मुलीच्या बाबतीत लग्न जमविणे फारच कठीण झाले आहे, आणखीन राशी गुण जुळतात का ही एक मोठी अडचण,मी 2 मुलीचा बाप आहे याचा मला चांगला अनुभव आहे, मुलगी झाली की घरात म्हणे लक्ष्मी आली.मग तिचा स्वीकार करण्यास हा समाज का तयार होत नाही.फार अडचणी येतात मुलीचे लग्न बनविण्यास...खूप अण्णा य होतोय मुलीवर...

  • @bhagwatjadhav9570
    @bhagwatjadhav9570 2 года назад

    खुप.छान.ताई.आशे.कोनीतरी.बोल.नारे.पाहीजेत.खूप.छान.बोललात.ताई

  • @arvindnagtilak9381
    @arvindnagtilak9381 2 года назад +1

    मुलांनी जोडीदार कसा निवडावा तो कसा असावा किंवा ती कशी असायला हवी अस तुम्हाला वाटत

  • @msghruheniarchnablousefash2273
    @msghruheniarchnablousefash2273 2 года назад +2

    हो ताई बरोबर आहे माझा पण भाऊ आहे

  • @alkasalunkhe6116
    @alkasalunkhe6116 2 года назад +1

    ताई मला गरीब शेतकरीची मुलगी आसेल तर चालेल गोरी नसेल तरी चालेल

  • @sanjayshinde5411
    @sanjayshinde5411 2 года назад +1

    Khup chan Tai 👌👌

  • @vaibhavsohani2925
    @vaibhavsohani2925 2 года назад

    Tumache vichar khup changle aahet khari paristiti mandali aahe

  • @smay399
    @smay399 2 года назад +2

    Moula mulinchya apeksha khup vadhlyal

  • @udaynarvankar1978
    @udaynarvankar1978 2 года назад +1

    खुप छान

  • @alkasalunkhe6116
    @alkasalunkhe6116 2 года назад

    ताई बरोबर आहे , माझा भाऊ आहे तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे
    मला शेतकरीची मुलगी आसेल तर चालेल

  • @surekhapise3361
    @surekhapise3361 2 года назад +4

    Video far helpfull hi.. 🙏

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 2 года назад

    ताई माझा भाचा पूर्ण निर्व्यासनी असुन BCA झालेला आहे.plz त्याच्यासाठी मुलगी सांगा .एकुलता एक आहे.

  • @dattathraysawant4207
    @dattathraysawant4207 2 года назад

    अतिशय सुंदर आहे

  • @vaibhavkumbhar1372
    @vaibhavkumbhar1372 2 года назад +2

    शारदाजी आपले विचार सुंदर आहेत dhanwad

  • @dipalipavane6924
    @dipalipavane6924 2 года назад +1

    बरोबर आहे काकु तुमच

  • @noorjhansheikh4919
    @noorjhansheikh4919 2 года назад

    That's true I support you

  • @yogeshguruji7334
    @yogeshguruji7334 2 года назад +1

    ताई मि बहीणी दोन्ही ही शेतकरी घरी च दिलेत..
    ग्रज्युएट आहे त दोघी..का गावी मुंबई पेक्षा छान आहे. गाव, गाव राहिले नाही.

  • @pradipkolhe1267
    @pradipkolhe1267 2 года назад +1

    एकदम बरोबर आहे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Год назад

    ताई माझे वय आता पंचेचाळिस पूर्ण झाले दिसायला मी तसा गो राउंच आहे पोटापुरते सर्वकाही आहे घर जमीन आहे. व चारशे रुपये रोज मजुरी करतो व्यसन नाही पन आता हात टेकला लग्न करा वयशे वाटत नाही काय करू सलला घ्या

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880  Год назад

      कुठे राहतात नाव काय आहे

  • @shreeshinde7910
    @shreeshinde7910 2 года назад +1

    Khar ahe tai

  • @siddhibansude4030
    @siddhibansude4030 2 года назад +1

    छान माहिती दिली

  • @eknathvankar4368
    @eknathvankar4368 2 года назад

    Tai Khup chan vichar tumche 🙏

  • @raginipawar8521
    @raginipawar8521 2 года назад +1

    Ho barobar ahet kaku

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare8781 2 года назад

    खूप छान विचार मांडले शारदा मालुसरे

  • @sureshraut668
    @sureshraut668 2 года назад

    खूप छान व सत्यं आहे।

  • @priyabhosale4632
    @priyabhosale4632 2 года назад +3

    Agadi khar aahe 👍👍👍👍

  • @bhaskartayade1718
    @bhaskartayade1718 2 года назад

    Sharda Bhosle tai khup changale vichyar aahet aaple. Pan tai Mula muli pekshya tyanchya aai vdilanchya apekshya jastt vadhalya. Tai tumhi khup changale kam karta dhanyvad tai Jaibhim Namobuddhay Jai shivray. Bhaskar Tayade Badlapur East Thane Maharashtra.

  • @vijayubarathe5151
    @vijayubarathe5151 2 года назад

    Aagdi barobar bolale, pratek muli _ mulane vichar karne jaruri aahe. Mi tumchya vicharashi sahmat aahe
    Jay bhim

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 2 года назад +1

    👍👍👍👍👍

  • @dnyaneshwarkshirsagar5021
    @dnyaneshwarkshirsagar5021 2 года назад +1

    ताई छान मस्त सांगता ओ ताई 🙏🙏🤗

  • @HaHa-jx8wg
    @HaHa-jx8wg Год назад

    हे sarv ठीक आहे पण करावे लागणार आहे हे सारे संसार करायचे असल्यास

  • @kirantudigal6385
    @kirantudigal6385 2 года назад +2

    Jaybhim

  • @appaingole5449
    @appaingole5449 2 года назад +1

    🌹🌹🌹🌹🌹

  • @_lokkala
    @_lokkala 2 года назад +1

    Barobar ahe

  • @indiafirst1684
    @indiafirst1684 2 года назад +1

    Chan

  • @ravindrakakade9792
    @ravindrakakade9792 2 года назад

    Tai khup tumache vichar changale ahet . Prattekane ya var gambhir vichar kela pahige