आमच्या घरामागे शमीचे प्रचंड मोठा वृक्ष आहे, लोक मुहुर्त मेढसाठी त्याची फांदी पूजा करून घेऊन जातात. त्याला काटेही खूप असतात. खरं तर ते पूर्वी शेताच्या बांधावर होते पण आता आजूबाजूला सगळी घरे झाली आहेत. शमीलाच मंदार वृक्ष असेही म्हणतात. शमी आणि लाजाळू चे झाड पूर्णपणे वेगळे आहेत.
नमस्कार ताई...धन्यवाद...माहिती अनमोल आहे पण शमीची लागवड कोणत्या महिन्यात ,कधी करावी,ते झाड किती दिवसांनी उगवते,त्यासाठी कोणती काळजी करावी,संगोपन कसे करावे..यासाठीची माहिती अपेक्षित आहे...यावर व्हिडिओ तयार करावा म्हणजे शमी लागवड करणाऱ्यांना मदत मिळेल...आपले व्हिडिओ स भरपूर लाईक ही मिळतील...धन्यवाद..!
तुम्ही दाखवलेल्या झाडाला "वेलतुर" असे मराठी नाव आहे. " सौंदड" हे नाव असलेल्या झाडास "शमी" असे म्हणतात. दोन्हीत असलेल्या सारखेपणामूळे काही लोकांचा गोंधळ होतो. शमीच्या फुलांचा तुरा पिवळ्या रंगाचा असतो व पानाच्या 3 ते 4 जोड्या असतात. तर वेलतूरीच्या फुलांचा तुरा गुलाबी व पिवळ्या अश्या दोन रंगात असतो. व पानाच्या जोड्या 9 ते 10 पर्यंत असतात. सौंदड म्हणजेच शमी काटेरी मोठे झाड असते, तर वेलतूर हे झुडप वर्गात मध्यम आकाराचे असते.
हो हे खरे शमीचे झाड आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
हो, आमच्या कडे शमी चे झाड आहे जे ५ वर्षाचे आहे. आता ते सध्या मोठ्या कुंडी मध्ये आहे व मोठे झाले आहे . ते कंपाऊंड च्या बाहेर माती मध्ये बाकीच्या झाडा सोबत लावले तर चालेल का?
शमी म्हणजे लाजाळू का?कारण माझ्या बहिणीच्या घरी सेम हे झाड आहे पण त्याच्या पानांना स्पर्श केला की त्याची पाने मिटतात.सो आम्ही त्याला लाजाळू च म्हणतो आणि त्याला सेम फुलं येतात.
तुम्हाला हे झाड नकली आहे असे वाटते,तर तुम्ही असली झाड शोधून व्हिडिओ टाका किंवा हे झाड नकली आहे हे तुमचे अज्ञान प्रकट झाले आहे.याबददल दिलगिरी व्यक्त करा.
मिहिती खुपच उद्बोधक आहे ..
परंतु जे गुलाबी फुलांचे झाड दाखवले ते सुबाभूळ आहे..
शमी ला गाव खेड्यात सौंदड म्हणतात..त्याला पिवळसर फुलं असतात...
एकदम बरोबर
सौंदड झाड वेगळे आणि शमी झाड वेगळे आहे
आमच्या शेतात है झाड आहे ते पण 25/30 वर्षा पासून आहे पण त्याचे महत्व माहीत नाही या अगोदर आता तुमच्या कडून माहिती मिळाली
अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
हो अगदी बरोबर हे झाड लाजाळूचे आहे
Mi shamiche zad lavto. Parantu tyala panala kid lagtr
hey zad ghara baher jatana left side la aale tr chalte ka
Chhan mahiti Thanks ashich nav navin mahiti det raha
आमच्या पण घरी आहे दोन महिन्यापूर्वी लावलेली आहे आम्ही कुंडीत खूप महत्त्व आहे त्या झाडाची
आमच्या घरामागे शमीचे प्रचंड मोठा वृक्ष आहे, लोक मुहुर्त मेढसाठी त्याची फांदी पूजा करून घेऊन जातात. त्याला काटेही खूप असतात. खरं तर ते पूर्वी शेताच्या बांधावर होते पण आता आजूबाजूला सगळी घरे झाली आहेत. शमीलाच मंदार वृक्ष असेही म्हणतात. शमी आणि लाजाळू चे झाड पूर्णपणे वेगळे आहेत.
तुम्ही लाजाळु व खैर असे दोन वेगळे झाड दाखविली खरा शमी एकही नाही. शमी वृक्ष पाहायचाय तर अष्टविनायकातील प्रथम गणपती मोरगावला आहे
तुम्ही बरोबर म्हटलं आहे.
घरातील गॅरेलीत लाऊ शकतो का
चार ते पाच वर्षे शमी वृक्ष आमच्या
दारी आहे
Shami ani lajau dohonni ekach aahe ka?
मी देखील 1 महिन्यापूर्वी लावले आहे हे झाड़❤😊
माझ्या कडे दोन वर्षे झाली शमी च झाड आहे खरंच खूप अनुभव आहे नमः शिवाय
Kuthe lavlay gallery mde theval tr chalat ka
शमी वृक्षाचे झाड आमच्याकडे आहे एक वर्षापासून
हर हर महादेव
Thank you for sharing imp information about shami
खूपच छान माहिती आहे...👌👌👍👍😊
. शमि वृक्ष आमचे बंगल्यात दरवाजा जवळ आहे. गणपती ला शमि वाहातो.आता शनिदेवाच्या अर्पण करीन. वृक्ष २ वर्षा पासून आहे.
.
Maze zad valat chaly ky kru plz sanga
माझ्या घरी आजच आणलं आहे शमीच झाड
नमस्कार ताई...धन्यवाद...माहिती अनमोल आहे पण शमीची लागवड कोणत्या महिन्यात ,कधी करावी,ते झाड किती दिवसांनी उगवते,त्यासाठी कोणती काळजी करावी,संगोपन कसे करावे..यासाठीची माहिती अपेक्षित आहे...यावर व्हिडिओ तयार करावा म्हणजे शमी लागवड करणाऱ्यांना मदत मिळेल...आपले व्हिडिओ स भरपूर लाईक ही मिळतील...धन्यवाद..!
Yala shetkari saundad mhantat ya jhada khali pani aste mhanun borwell ghetat ya khali.. jhad khup mothe hote
Plz sanga shami che jhad master bed room cha balkanit lau shakto ka yogy ti kalgi gheun kept nva hall cha balkanit
AGG ho pan te jhad khup motha hota
Hi tanvi he had lajalu sarkhe diste n..ani baki kate astat ka?
हे झाड स्फूर्ती देणार असल्याच बोललं जात, त्यामुळे बालकनित लावले तरी चालेल.
Mazya balkanit kundimadhe ha ruksh aahe mi thanyat rahte mahdevala . Aani ganpatila mi tyachi pan vahte
हे झाड तर लाजाळू झाडासारखे दिसते,
हो पण लाजाळू ला हात लावला तर त्याची पाने मिटतात तर शमी बाबत असे होत नाही
Hi pan lajalu sarkh disat asel tr te nakli zhad ahe shamiche
ओरिजनल शमी चे 3 वर्ष जुने झाड़ आहे, घराच्या पूर्व-उत्तर दिशेला
मराठी मध्ये त्याला सौंदड अस म्हणतात
तुम्ही दाखवलेल्या झाडाला "वेलतुर" असे मराठी नाव आहे. " सौंदड" हे नाव असलेल्या झाडास "शमी" असे म्हणतात. दोन्हीत असलेल्या सारखेपणामूळे काही लोकांचा गोंधळ होतो. शमीच्या फुलांचा तुरा पिवळ्या रंगाचा असतो व पानाच्या 3 ते 4 जोड्या असतात. तर वेलतूरीच्या फुलांचा तुरा गुलाबी व पिवळ्या अश्या दोन रंगात असतो. व पानाच्या जोड्या 9 ते 10 पर्यंत असतात. सौंदड म्हणजेच शमी काटेरी मोठे झाड असते, तर वेलतूर हे झुडप वर्गात मध्यम आकाराचे असते.
मध्ये मध्ये लाजाळूचे रोप व फुले दाखवली आहेत
ध्य न्यवाद
आमच्या शेती मध्ये आहे 60वषृ वयाचा आहे
Where place
आमच्या दारात आहे .मी नाशिक येथे राहते.
आहे दोन वर्षी पासुन❤❤
❤
दोन वर्षापासून माझ्या दारात आहे शमी
Shami planta along with Nakshatra van is with my house area
It's it is in open space southern site of my house.
It is prepared by me it is 10 year old
मला कृपया शमी वृक्षाची रोपे किंवा बिया पाहीजेत कुणाकडे असतील तर दयावीत
खूपच छान माहितपूर्ण 👍👌
मुर्खपणा आहे हा।
Shami ani lajalu ekch aahai ka ?
Mi dasaryachya divshi sakali shamiche zad vikat ghetla aahe tyachi Pooja pan mi suru keli aahe
तुम्ही दाखवलेली दोन झाडे शमी ची नाही आमच्या कडे असलेले खरे शमी चे झाड सुमारे 70 वर्षे पुर्वी चे आहे
या शमी झाडाचे पाणे खुप लोक घेवुन जातात
Om namah shivay❤
खुप मोठे आहे जवळपास ५०फुट उंची आहे.३०वर्ष चे आहे
आम्ही आताच आणले आहे ते रोप
Khup chan mahiti dili
Tai shami ya zadala dusre kahi nav aahe ka ajun
सौंदड असे म्हणतात.
हो माझ्या कडे आहे shami वृक्ष. मी गणेश चतुर्थी ला चांगले shamipatra मिळत नाही म्हणुन ते झाड लावले गेल्या वर्षी. 🙏🙏🙏🌷
शमी चे झाड म्हणजे आपण त्याला लाजळू चे झाड म्हणतो का
OM NAMAHA SHIVAY HAR HAR MAHADEV
Khup chan mahiti dili🙏
मी शमी चे झाड कुंडीत west north दिशेला आहे कारण नॉर्थ ईस्ट ल जागा नाही
शमी चे झाड माझ्या शेतात आहे...खूप जुने आहे उंची साधारण 15 फूट आहे...
चिलाटी असे म्हणतात का त्याला शेतात असते
उंची झाली, बुंद्धा केवढा होतो, मी बागेत लावलाय पण खूप मोठा होईल काय वाटत सारखं की कुंडी त लावावं
Ho amachya kade geli 20varsha ahe East dishela ahe
मोठे झाले की काय करावे
He shami original aahe ka??? Karan RUclips vr bryach vidieo madhe yala virtaryche zad aahe ase dakhvile jat aahe. Krupya confusion solve zale tr kharach khup madat hoil🙏🙏
हो हे खरे शमीचे झाड आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
हे झाड कुठे उपलब्ध आहे का लातूर मध्ये ते सांगा
शमी म्हणजे सौंदड असे
शमीचे झाड आमच्या घरात आहे
2/3 months behind it grow automatically in pot.
Shami che zad mhangech lajalu che zad ka kunala mahiti asel tr plz reply hi 2 zade ek ch ahe ka vegli vegli
दोनों झाड़ अलग -- अलग हैं।
आमच्याकडे 2, 3, वर्षां पासून कुंडोत झाड आहे.
आयुर्वेदा। मध्ये शमी रक्ता भिसरण सुधारते
व्रण जखम भरणे दाह शमवण्यासाठी उपयोगीअसे हे शमी वृक्षाअहे.शमी
आपल्या घरात लावने शुभमानतात.
Aamacya gharat aapoaap aale aahe
खुप छान माहितीपूर्ण विडिओ
Nursery madhe milte ka he zaad
Ho milte
हो, आमच्या कडे शमी चे झाड आहे जे ५ वर्षाचे आहे. आता ते सध्या मोठ्या कुंडी मध्ये आहे व मोठे झाले आहे . ते कंपाऊंड च्या बाहेर माती मध्ये बाकीच्या झाडा सोबत लावले तर चालेल का?
हो,
धन्यवाद, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
आपण वर्णन करीत असलेले जे झाड आहे त्याचे नाव वीरतरु आसे आहे
Khub Sundar
शमी म्हणजे लाजाळूचे झाड 🌲 आहे का ते मला सांगा . धन्यवाद .
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद .. शुभ रात्री ...
नाही दोन्ही वेगळी आहेत
Shamiche zad mazyakade hote pn tyala Kate asalya mule mi mazya friend la dele🙏🙏
Mi aajch लावलाय
शमी म्हणजे लाजाळू का?कारण माझ्या बहिणीच्या घरी सेम हे झाड आहे पण त्याच्या पानांना स्पर्श केला की त्याची पाने मिटतात.सो आम्ही त्याला लाजाळू च म्हणतो आणि त्याला सेम फुलं येतात.
No
मी नुकताच दोन महिन्यांपूर्वी कुंडीत लावले आहे
हे झाड तर लाजाळू चे दिसत आहे
शमी चे दुसरे काय नाव आहे
Lajaluche zad shmicha zadasarkhe aahe the aahe ka👍🙏🙏👌
@@mangalaborse964 nahi
Ho aahe
आमच्या घरी श्रमिक शमीचे झाड नाही आहे
तूम्ही दाखवलं तो वृक्ष शमी नाही
लाजाळू व समीक्षक एकच आहे का
हे रोप कुठे मिळेल? Nursery मध्ये खरे रोप नाही मिळत आहे.
ज्यांना या शमी झाडांची योग्य आहे अश्या रोपवाटिकेत नक्की मिळेल.
❤️❤️👌👌🙏
पाण्डवाणी शस्र आपट्या च्या वृशावर लपवली होती
8 divas zale
Organial shami cha Khar nhi ahe he
मी पण शमीचे झाड ऑनलाईन मागवला आहे दोन महिन्याचा झाले आहे काही नवीन उपाय असतील तर मला सांगा मी रोज पूजा करत आहे तशी
धन्यवाद , आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
दर.शनिवारी.तिळाचे.तेलाचा.दिपक.लावावा.पण.काळ्यारंगाची.ज्योत.असावी.व.पुर्व.दिसेकडे.दिपकाचे.मुख.करावे.
आमचा कदे अक वरसा पासुंस्मी वृक्ष आहे
Beautiful
जे फोटोत दाखवत आहेत ते शमी नाही
शमी ला मराठीत सौदंड असे म्हणतात
लोकांना भ्रमात टाकु नका
te chilariche zad ahe
Ho
मी दोन वर्षांपूर्वी ऑनलाईन मागवला आहे त्याला या वर्षी फुले आली होती
घरातुन निघताना डाव्या बाजूला लावलं आहे बरोबर आहे का
उजव्या बाजूला असावे
तुम्ही जे काही झाडं स्क्रीन वर दाखवले ते शमीचे झाड नाही.
Kut milt te sangal ky pls yach bij kut milt
शमीचे झाड गोजे झाले यावर उपाय
शमीच्या झाडाचे मराठीत कोणते नाव आहे
सौंदड
सेमी चे झाडाला मराठी मधे सौंदड म्हणतात का?
1महिना झाला ते झाड मी लावलय
पुजा कशी करायची सांगा न
प्रदीप शरमा सांगतील
Good news (3month grow)
ताई मी आले शमी चेरोप
मराठी मंडे मराठी मधे शमी के nav sanga
माझ्याकडे आहे कुंडीत लावलं
Shamiche zad manje lajalu ka
Yala aamcyakade lajalu mhantat
Nahi sir shamiche jhad aahe he aani lajaluche vegale aahe majhya kade donhi pn aahe shami aani lajalu
शमिचे झाड म्हणजे कोणते.... लाजाळू का
छान
राजस्थान मधे आढळणारे खेजलीवृक्ष म्हणजे आपटया चे वृक्ष होय,ते शमी चे वृक्ष आहे असे चुकिचे सांगू नका थोडा अभ्यास करुन व्हिडिओ बनवा
माझ्या कडे आहे
आहे तर काय महान कार्य केले मुर्ख
Shami apata mahiti ahe
एक वर्ष पासून आहे
पण हे झाड नकली आहे झाडाचे पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ पाठवा
तुम्हाला हे झाड नकली आहे असे वाटते,तर तुम्ही असली झाड शोधून व्हिडिओ टाका किंवा हे झाड नकली आहे हे तुमचे अज्ञान प्रकट झाले आहे.याबददल दिलगिरी व्यक्त करा.