जमिनीचे भुसंपादन सरकारकडुन कश्या रितीने केले जाते जाणुन घ्या || सर्वेक्षण,मोबदला,भुसंपादनाचे प्रयोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 182

  • @subhashpawale5457
    @subhashpawale5457 10 месяцев назад +1

    Good

  • @sainathdoke5136
    @sainathdoke5136 Год назад

    NA गुणक किती आहे

  • @BharatolekarSarkar
    @BharatolekarSarkar 2 месяца назад

    Very. Well

  • @shailendrapawar6002
    @shailendrapawar6002 2 года назад +6

    महत्वाची माहिती दिलीत साहेब.
    वंदनीय नमस्कार 🙏. मन समाधानी झाल. 🙏👍

  • @ashrafshaikh9083
    @ashrafshaikh9083 2 месяца назад

    Bhusampadant shetzaminit kulala aarthik mobadala kiti mahiti dhyavi

  • @sachinswami85
    @sachinswami85 2 дня назад

    आमची जमीन उजनी कालव्यात गेलेली आहे त्याचे पैसे आम्हाला कमी मिळालेत त्यासाठी कुठे केस चालवावी

  • @appasodoralepatil
    @appasodoralepatil Год назад

    भु संपादन पाझर तलाव मधे गेली आहे माहीती दया

  • @mrunu5820
    @mrunu5820 5 лет назад

    छान

    • @saibamote1168
      @saibamote1168 5 лет назад +1

      जला, जमिन, नाहि, तेचकाय

    • @lalasaheb05
      @lalasaheb05 5 лет назад

      तुमचा मौबाईल नंबर पाठवा

    • @saibamote1168
      @saibamote1168 5 лет назад

      मला जमिनच नाही

    • @saibamote1168
      @saibamote1168 5 лет назад

      ९६२३८६६४२१

    • @rupeshpandav2621
      @rupeshpandav2621 4 года назад

      आपला।contact नंबर दया

  • @kiranberad7318
    @kiranberad7318 Год назад

    Hello sir please sanga paatat Jamin geli tr prakalpgrast hoil ka

  • @parmeshwarrathod8333
    @parmeshwarrathod8333 2 года назад +1

    Best Informetion

  • @nitinkhomane9928
    @nitinkhomane9928 2 года назад +2

    1972 मध्ये आमची जमीन धरणात गेली आहे पैसे मिळाले नाहीत 100 एकर जमीन आहे

    • @laxshmanshelar6660
      @laxshmanshelar6660 Год назад

      कायदेशीर कारवाई केली नाही कां आपण

  • @abhijitnaphade9119
    @abhijitnaphade9119 Год назад

    Award nakkal kadhanyachi procedure?documents? Plz help

  • @vishaljadhav4228
    @vishaljadhav4228 Год назад

    शेतीनाहीतर शेती मिळेल आसा काही कायदा आहे का

  • @prakashmadhavraolomtelomte9277
    @prakashmadhavraolomtelomte9277 9 месяцев назад

    गायरानावर ताबा केला आहे दुसराने ते आम्हाला परत मिळेल का माहिती दया

  • @AgastyaVj
    @AgastyaVj Год назад

    Pesa antar gat yenari gave kinva tithali jamin tya gavchya ghrampanchayat chya parvangi shivay sampadan kelya javu shakate ka.?

  • @amrutmane4787
    @amrutmane4787 2 года назад +1

    Sir भूसंपादन दाखला कसा काढायचा
    कागदपत्रे सांगा please

  • @dineshadhav9957
    @dineshadhav9957 Год назад

    🙏🙏🙏

  • @alankarbhoir2821
    @alankarbhoir2821 3 года назад +1

    तर काय करवा लागेल sir sagana tumhi

  • @Kraj1919
    @Kraj1919 2 года назад

    Sir,.
    Zadanche valuation kse krtat

  • @arunpatil544
    @arunpatil544 8 месяцев назад

    माहिती चांगली.शेती व शेतकऱ्यांशी संबंधी पण प्रचार भाजप चा शेतकरी पार खापी घातला हो. सबस्क्राईब करणार होतो पण थांबलो.😢

  • @sanjaykhandekar1105
    @sanjaykhandekar1105 3 года назад

    Namaste sir

    • @sanjaykhandekar1105
      @sanjaykhandekar1105 3 года назад

      Mazi jamin talyat geli ahe
      Pan tyacha mobadala milala nasun ti jamin nagarpalikechya kabjet ahe v satabara varti maze ani mazya bhavache nave ahe tari me kay karave he sanagave...

  • @comedycircle1824
    @comedycircle1824 2 года назад

    लघु कालवा गेला आहे, प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का

  • @Nirbhay-s1m
    @Nirbhay-s1m Год назад

    साहेब, माझे दोन एकर शेत धरणामध्ये जाणार आहेत. मी फळझाडे लावली तर त्याचा फायदा होईल

  • @roshanjoshi8321
    @roshanjoshi8321 2 года назад

    Ani jamin gelyavar nav 7 12 madhe takle tar aplyala paise bhetil ka

  • @neenamhatre7662
    @neenamhatre7662 4 месяца назад

    Zp road la aamchi jaga geliye aahe tr 50 yr zale astil but Amhala mobdla milala nahi aahe

  • @pckanade
    @pckanade 5 лет назад +2

    धन्यवाद सर.

  • @ankushsanas6132
    @ankushsanas6132 4 года назад +1

    जय मातादी .
    नमस्कार साहेब आम्ही शासनाचे प्रकल्पग्रस्त आहोत शासन दरबारी चकरा(खेटे)25वर्षे मेहनत करून आम्हाला पुनर्वसनची जमीन मिळाली आहे.जमीनीचा 7/12 वफेरफार ही आमच्या नावे नोंदी झाल्या आहेत पण सर्वेरर साहेब मोजणी कब्जा साठी सहकार्य करत नाहीत आमच्या तालुका माननीय प्रांत कार्यालयातुन ही वरवार सांगीतले जाऊन ही माननीय सर्वेरर साहेब मोजणी कब्जा साठी सहकार्य करत नाही तर आशा वेळी आम्ही काय करावे कृपया आपण आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती.

  • @datadata5152
    @datadata5152 3 года назад

    Vire nice

  • @ganeshbandurkar5803
    @ganeshbandurkar5803 2 года назад

    Sir maazi jamin 1990 madhe wcl ne sampadit keli parntu mla bhumi hin cha labh nahi midhala

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 3 года назад

    तुमचा व्हिडिओ चांगला आहे

  • @anishaduraphe25
    @anishaduraphe25 Год назад

    जर १२/२ ची नोटीस हरवली असेल तर कुठून निर्णायक माहिती मिळेल किंवा त्याची एखादी कॉपी मिळेल का???

  • @pravinnemane9992
    @pravinnemane9992 2 года назад

    नमस्कार सर
    मी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र यासाठी अर्ज केला आहे परंतु आव्हाड ई स्टेटमेंट वर सक्षम अधिकारी यांची स्वाक्षरी नाही, तिथे शिक्का व साईड सही(क्लर्क यांची सही) आहे.
    यामुळे मला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण येत आहे.
    यावर काही उपाय असल्यास कृपया कळवावे
    धन्यवाद.

  • @rakhikadu2314
    @rakhikadu2314 2 года назад

    एमआयडीसी भूसंपादन प्रकल्पग्रस्त दाखला कसा मिळेल

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    आमच्या गावातील व शेजारच्या गावातील अनेक गावांमध्ये मुळा प्रकल्प चारीमध्ये जमीन गेली असून ही जमीन 1982 सालामध्ये भूसंपादित करण्यात आली असून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना त्या चाऱ्यांचा तसा लाभ झालेला नाही तेव्हा शासनाकडून ही जमीन परत मिळवता येते का?

  • @radhekolikoli4526
    @radhekolikoli4526 3 года назад

    Suiper

  • @laxmanshelar266
    @laxmanshelar266 6 месяцев назад

    प्राथमिक नोटीस बजावण्यात आल्या नंतर, जर जमीनीची विक्री केली तर मोबदला मिळणेचा अधिकार हा मुळ मालकाचा कायम राहील किंवा नवीन जमीन धारकाला मोबदला मिळणेचा अधिकार राहील. नेमकी भरपाई/ मोबदला कोणास मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे सर ही विनंती

  • @MrAkpatil
    @MrAkpatil 3 года назад

    सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद ।
    परंतु माझी एक खूप मोठी अडचण आहे त्यावर मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे ।
    माझ्या शेता मध्ये जो पांढन रस्ता गेला आहे त्याचे भूसंपादन 20 वर्षांपूर्वी झाले असून 7/12 सुद्धा वेगळे झाले आहे व नकाशा सुद्धा तयार आहे । रस्ता तयार केला गेला नाही आणि त्यावर मार्किंग केली गेली नाही याचा फायदा घेऊन एका शेतकऱ्याने त्याचा शेतातून गेलेल्या रस्त्याचा जमिनीवर अतिक्रमण केले आणि न्यायालयात रस्ता मान्य नसल्याची दाद मागितली आहे । सेशन आणि डिस्ट्रिक्ट न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे । परंतु आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या अभावी । भूसंपादन जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणाला आहे का व आता अश्या परिस्थितीत काय करावे याचे मार्गदर्शन करावे ही विनंती ।
    धन्यवाद ।

  • @iamindian1566
    @iamindian1566 2 года назад

    Sir maze shet dharanasati sampadan kel hote khup varshapurvi. Tya jaminicha 7/12 dharnachya navavar nighat aahe .tar mala tya jaminicha original 7/12 kasa kadta yenar please reply sir

  • @roshanjoshi8321
    @roshanjoshi8321 2 года назад

    Jae apli jamin geli ahe ani aplyala paise bhetle nahi tar kay karave

  • @alankarbhoir2821
    @alankarbhoir2821 3 года назад +1

    Aiak na आमची जमीन रेल्वे कार शेड ल जमीन रेवले वळे खरेदी केली aahe tar aamhal रेल्वेत वळे आम्हाला प्रकल्पगस्त धाखला देऊन रेल्वेत कामला घेतील का आणि घेतला पायजे

  • @Kraj1919
    @Kraj1919 2 года назад +1

    Mango, Tamarind, sitafal ,jangali zade astil tr kse valuation hote... please guide

  • @vijaypatil218
    @vijaypatil218 4 года назад +1

    धरणात गेलेल्या जमिनीचा पैसा कसा मिळवावा

  • @sandipjadhav5134
    @sandipjadhav5134 4 года назад +1

    सर.
    माझा एक प्लॉट नगरपरिषद बारामती हद्दीत आहे.तो प्लॉट मी रीतसर अकृषिक रहिवासी करून नगरपरिषदेच्या नियमाप्रमाणे ploting केले.तो नकाशा नगरपरिषदेच्या नगररचना ऑफिस कडून pass करून घेतला.आता त्या प्लॉट मध्ये काही बांधकामे झाली आहेत व नगररचना विभाग आता त्या जागेतून नवीन वाढीव रस्ता करण्याच्या विचारात आहे तसा त्यांनी नकाशा तयार केला आहे.तरी मला सांगा एखादा प्लॉट NA करून रीतसर PLOTS पाडले तर नगरपरिषद त्यात पुन्हा हस्तक्षेप करू शकते का.या विषासंदर्भात बोलण्यासाठी आपला मो.नंबर हवा आहे.माझा नंबर मी देत आहे.9028433675/7057433675

    • @vish5718
      @vish5718 3 года назад

      na kelyawar konihi kahi tumchya jaminila karu shakat nahi

  • @sachinpardeshi9284
    @sachinpardeshi9284 2 года назад

    माझ्या एका मित्राच्या सातबारा मध्ये त्यांच्या कुटुंबाची इतर हक्कमध्ये नावे होती व कब्जेदार सदरी मस्जिद देवस्थान असे होते आता तेथे काही एजंट लोकांची नजर गेली आणि तेथे जिल्हा पुनर्वसन असे नाव कब्जेदार सदरी आले आहे व मित्राच्या कुटुंबाची नावे नाही राहिली तर यात काय काय उपाय करता येईल जेणेकरून मित्राच्या कुटुंबाची नावे लावता येतील नाहीतर त्याची वाटप होईल लवकरच कृपया मार्गदर्शन करावे...

  • @vikassuroshe3393
    @vikassuroshe3393 4 года назад +1

    निवडा प्रत कुठे मिळेल सर. आमची जमीन 1971-72 ला धरणात गेले .

    • @surajdeshmukh2147
      @surajdeshmukh2147 3 года назад

      भुसंपादन ओफिस

    • @govindkawade995
      @govindkawade995 3 года назад

      @@surajdeshmukh2147
      Sir mla bhusanpadan zaleli jmin cha GR जी आर kote milel

  • @amolpole5264
    @amolpole5264 3 года назад

    नकाशा कसा मिळेल ....शेतातून रोड गेला आहे 1995-96 मध्ये

  • @subhashkokare9884
    @subhashkokare9884 4 года назад +1

    Sir road sathi janim geli ahe pan 7/12 utharyavr tsa ulekh nahi tr ky krave

  • @Vijay-qx5zm
    @Vijay-qx5zm 3 года назад

    Vicharlelya prashnana uttarach milat nasel tar comments karun kay fayada?

  • @hridaya687
    @hridaya687 2 года назад

    याच्यात वडिलांच्या नावाची जमीन मुलाच्या नावावर करता येईल का,?

  • @Dnrjj
    @Dnrjj 4 года назад +1

    Hi sir koyna dharnat jyanchi jamin sampadan zali tyanche punrvasan karnyasati amachi 14 acer jaminich bhusampadan kel but tyatil 5 acer jamin collector chya navavr ahe ti jamin amhich use krto ata paryant tr ti jamin punha milvta yeil ka?

  • @XYZ-rr9wr
    @XYZ-rr9wr 3 года назад

    सर माझी जमीन पाझर तलावामध्ये गेली आहे
    तलावामध्ये जाऊन उरलेल्या जमिनीमध्ये विहीर घ्यायची आहे तरी मला पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागेल का
    Please sanga

    • @djbanjaratv5434
      @djbanjaratv5434 3 года назад

      9623938686call mi

    • @bapugarande8710
      @bapugarande8710 3 года назад

      पाझर तलावात विहीरीला मिलालीका परवानगी

  • @prashanttayade6472
    @prashanttayade6472 2 года назад

    Sir dharan shetrat jamin gelyavar tya shetkari family madhil eka vaiktila rakhiv aslela govt job milto ka ??

  • @kisanpanchal
    @kisanpanchal Год назад

    Tmcha नंबर सेंड करा साहेब खूप महत्त्वाचे आहे

  • @patangravolekar296
    @patangravolekar296 2 года назад

    सर आम्हचा गट नंबर मधून जिल्हा महामार्ग डांबरीकरण केले आहे व त्याचा मोबदला मिळला नाही व डांबरीकरण झालेली जमीनची जागा आम्हचा नावांवर उतारा निघतो मगं मोबदला मिळवण्यासाठी काय करावे 🙏

  • @sadekshaikh880
    @sadekshaikh880 3 года назад

    खुप छान माहीती

  • @nono-r1c2k
    @nono-r1c2k 2 года назад

    आमची 12 एकर जागा धरण प्रकल्प साठी संपादित झाली अजुन मोबदला नाही मिळाला . 2एकर जागा मेन मार्केट रोड टच आहे काय केलं पाहिजे.. 50 वर्ष झाले संपादन होऊन

  • @vishalzagade9177
    @vishalzagade9177 3 года назад +1

    आमची जमीन पाझर तलावात केले आहे गेले तीस चाळीस वर्ष झाली त्याचा मोबदला अत्यंत कमी मिळाला आहे त्यावर आता काही कारवाई करता येऊ शकते का जास्त पैसे मिळण्यासाठी

  • @dnyaneshwarmorey9266
    @dnyaneshwarmorey9266 5 лет назад +2

    सर माझे शेतामधुन उप-लघू कालवा गेलेला आहे त्या ची रुंदी अंदाजे ३० फुट आहे त्यामुळे माझे शेताचे तुकडे पडले आहे मला ठिबक सिंचन करण्यासाठी स्व खर्चाने कालवा माझेच शेतातुन पण एका बाजूने घेता येईल का यावर विडिओ बनवा

  • @hitechcrazy8579
    @hitechcrazy8579 4 года назад +2

    Sir jar jamin government mine ne lease agreement vr ghetli tr labh ha 4guna milto ki kmi milto

  • @dp8746
    @dp8746 2 года назад

    सर आमची जमीन 1992 ला प्रकल्पात गेली पण मोबदला फार कमी मिळाला... मोबदला वाढीव मिळण्यासाठी आम्ही आता केस करू शकतो का त्या व्यक्ती आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हती?... प्लीज सर रिप्लाय द्या नक्की

    • @ashish7694
      @ashish7694 Год назад

      माझ पण तसेच आहे भाउ काहि उपाय आहे का

  • @rajendrabobde7412
    @rajendrabobde7412 Год назад

    Please send the video regarding the determination of as shown in the schedule/annexure appended to the maharashtra land acquisition, rehabilitation and resettlement act 2013/rules so that how much agri land is reserved by the govt. When slab-2 ,3,4,5 will be applicable. Thanking you,

  • @kiransonavane1994
    @kiransonavane1994 3 года назад +1

    Shet jaminutun jar highway gelela asel tr jaminiche bhusanmpadan jhale kinva nahi he kase bghave?
    Bhusanmpadan jhale aslyas 7/12 var Maharashtra shasan name jamin aste ka?

  • @dadamandage2733
    @dadamandage2733 4 года назад +3

    सर पाझर तलावात जमीन गेली आहे त्या पाझर तलावात विहीर पडून पाणी वापर करता येईल का धरण ग्रस्त चा दाखल आहे त्याचा पाणी वापरासाठी काही उपयोग होईल का........

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 3 года назад +1

    Good information 🙏

  • @ra3726
    @ra3726 3 года назад

    माझ्या जमिनीची कोर्टात केस चालू आहे तर त्याचा मोबदला कोणाला भेटेल माझ्या शेतातून रेल्वे जाणार आहे

  • @Sandy-zw8bp
    @Sandy-zw8bp 3 года назад

    Mazya shetatun PWDcha rasta gela aahe, pn tyachi kontihi nuksan bharpai dili geli nahi, satbaravr ajun nond zali nahi v aajparyant bhusampadnasathi notice dekhil aaleli nahi tari dekhil road banla ahe. Mg he bhusampadan kontya kaydyane zal ahe? Te legal aheka? Please guide in this regard.

  • @kumarpawar519
    @kumarpawar519 4 года назад

    Online paise alle ki nahi kashe check karayche

  • @GaneshPatil-fz8vt
    @GaneshPatil-fz8vt 4 года назад

    सर वडिलांकडे जागेचे भूसंपादन झाले आहे व त्याचे जिल्हा आधिकरी प्रत आमच्याकडे आहे तरी तुमचा सल्ला हवा आ हे तर तुम्हाला कसा संपर्क करावा please तुमचा न. द्या ही विणती 🙏🙏

    • @nova3915
      @nova3915 4 года назад

      कायदेविषयक मार्गदर्शन रुपये 250 फक्त . संपर्क 8898313778

  • @rajeshsuryagan2262
    @rajeshsuryagan2262 3 года назад +1

    १९५२ साली तलावात ८ हेक्टर जमीन गेली आहे.पण मोबदला भेटला नाही..तर काय करावे लागेल..plzz reply.

  • @someshwarniswade828
    @someshwarniswade828 5 лет назад +2

    sir maze shet dharnamadhe gele tyala 7year zalet tr mala paise khup kami midale tr new claim karta yeyil ka

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 3 года назад

    आमचं गाव नव्या मुंबतील एमआयडीसी ने गाव 1995 साळी स्थलांतर केलं पण पण गाव स्थलांतर करण्या पूर्वी मोठी आश्वासने दिली होती ती आज पूर्ण केली नाही आणि एक सांगतो जेव्हा गाव स्थलांतर करतात तेव्हा प्रतेक घराला किती जमीन किव्हा भूखंड कायद्याने बंधनकारक आहे .

  • @nitinthapde8772
    @nitinthapde8772 4 года назад +1

    Sir jo motha bandh(shiv) aste to kiti futacha asto ya vishai mahiti sanga

  • @santoshjoshi4181
    @santoshjoshi4181 3 года назад +1

    सर आमची जमीन शासनाने पाझर त लावात वापरात आण ली आहे.नोटीस दी ली होती शासनाने पण आमचे आजोबा हजर राही ले नाहीत.prkalp grast dakhla milel ka

  • @bhagwanthoke8843
    @bhagwanthoke8843 4 года назад

    nice

  • @kumarpawar519
    @kumarpawar519 4 года назад +1

    भूसंपादन मोबदला कसा मिळवायचा....... ऑनलाईन check kase करायचे

  • @vijaybhondve1834
    @vijaybhondve1834 3 года назад +2

    सरकारी आक्षण हटवता येते का सर माहिती द्या

  • @kundangangurde0721
    @kundangangurde0721 5 лет назад +1

    Sir ,Mazhya aajichya navavaril Certificate cha mala fayda hou shakto ka nokrimadhye kinva government chya kamat

  • @sanjaybhosale8574
    @sanjaybhosale8574 3 года назад

    Bhusampadan/Adhigrahan yatil pharak sangu shakta ka va Ahigrahan radda zale tar jamin sampadan keli jau shakte ka

  • @narayanjadhav3318
    @narayanjadhav3318 4 года назад +1

    राष्ट्रीय महामार्ग मध्येभु संपादन केले पण चुलत्यानी डबल वाटणी साठी दीवानी दावा टाकला वाटणी डबल होईल काय?
    कृपया उत्तर द्या

    • @shivajimore4551
      @shivajimore4551 4 года назад +1

      जाधव साहेब उत्तर मिळाले का?
      तुम्हचा नंबर सांगा किंवा खालिल नंबर वर संपर्क करा.
      9975938653

    • @shashikanthake3264
      @shashikanthake3264 3 года назад +1

      1) अगोदर वाटणी केली असेल तर ते "वाटणीपत्र" तुम्हाला ठोस पुराव्याचे काम करेल.!

  • @rudramore6573
    @rudramore6573 3 года назад

    Bhu sampadan kelya nantar jamin 7/12war nond aste kai

  • @pandurangshelke3076
    @pandurangshelke3076 3 года назад +2

    खरेदी विक्रीसाठीच्या मुल्यांकनाईतकी संपादित जमीनीच्या भरपाईसाठी मुल्य देण्याची शासनाची नियत असेल का?

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 4 года назад +2

    सर माझी जमीन 20/7/2013 ला संपादित झाली त्या वेळी मला 4 पट रखम लावली नाही, त्यावेळी माझ्या जमीन खरीदी करून घेतली, या तारखेला भूसंपाद कायदा लागू होता का, आणि मला 4 पट रखम लागायला पाहिजे होतीका, मी आज रोजी न्यायालयात जाऊ शेकतो का

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 3 года назад

    सर. भू संपादन केल्याचे किंवा भूसंपादन रद्द केल्याचे नोटिफिकेशन म्हणजे काय जरा सविस्तर माहिती सांगा किंवा आपला नंबर मोबाईल देऊ शकाल का

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 5 лет назад +2

    99. करार असलेल्या जमिन घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल आणि विना शर्यती कशी करता येईल त्याबद्द माहीती द्यावी

    • @bhaumarkande3029
      @bhaumarkande3029 4 года назад

      माझा पण हाच विषय आहे

  • @balajipatil1419
    @balajipatil1419 4 года назад +1

    देवस्थान इनाम जमीन संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला इनामदार यांना मिळतो का?

  • @vinodjadhav5067
    @vinodjadhav5067 3 года назад

    Rastyamadhe bor line geli aahe tyache mulkan che paise shetkari la bharave lagte ka

  • @sachinshirke9227
    @sachinshirke9227 4 года назад

    सर पुनर्वसन झालेल्या लोकांची यादी कशी भेटेल?
    सर मी पण एक पुनर्वसनग्रस्त शेतकरी आहे.
    कृपया रिपलाय दया सर

  • @siddeshshirsat614
    @siddeshshirsat614 4 года назад +3

    Plz sr no tumcha

  • @gopalmohite5767
    @gopalmohite5767 5 лет назад +2

    सर माझ्या शेतातून कालवा गेलेला आहे पण रेकॉर्ड ला कालवा दुसऱ्याच्या नावावर आहे
    पण कालवा होऊन 10 वर्षे झाली
    कालवा बाबांच्या नावावर करायचा आहे आणि मोबदला पण फार कमी मिळाला आहे
    Mo. 9307528944

  • @ushakantnaik9437
    @ushakantnaik9437 3 года назад +1

    शेतकऱ्याला त्याच्या शेताचा भूसंपादन चा मोबदला चार गुणा मिळायला पाहिजे, तसा काही GR चा विडिओ माहिती मिळावी.

  • @Islamicshortsclips1474
    @Islamicshortsclips1474 4 года назад +1

    Sir aapan comments che reply det nahi

  • @nrpatil8998
    @nrpatil8998 3 года назад

    Sampadit Jamin kontyahi kamsathi vaparali नसेल तर ती Jamin परत milavata येते ka

  • @blackstylepanter9191
    @blackstylepanter9191 3 года назад

    तुकारा वाघ मा सरपंच पागरी खडा

  • @samirchorage5024
    @samirchorage5024 4 года назад

    Mango Per fruit tree kiti bharpai bhetate.

  • @SPD7060
    @SPD7060 5 лет назад +2

    Bandavarun kadhata yenare raste yavar video banva

  • @chandrakantsugandhi1968
    @chandrakantsugandhi1968 3 года назад +1

    what is ready reckoner rate of sinnar taluka per meter

  • @lileinstein369
    @lileinstein369 3 года назад

    संपादित जमीन 1984 चे अवार्ड मधे संपादित क्षेत्र आणी मोबदला या चुकिच्या दाखवल्या आहेत. तरी मला फेर मोजणी करुन नविन भू सम्पद्ना नुसार मिळेल का ? प्लीज महीती मिळवी.......

  • @katayizeher8407
    @katayizeher8407 3 года назад

    Sir mazya shetatyn pandan vat geli aahe tya sati kahi anudan aahe plz reply

  • @duggu3250
    @duggu3250 3 года назад

    एखादा भागात धरणा साठी भु संपादन केल जाते पण तीथ त्या जमीनीवर उपजीविका असनारा मजुर वर्ग या साठी काय नियम आहे

  • @prabuddha007
    @prabuddha007 4 года назад

    Saheb majhi shet jamin gavatil malgujari talavala lagun aahe.. V. Varshbhar majhi jamin talavachya potatil panyat budun aste jya mule mala sheti karne ashakya aahe... Tari majhi jamin bhu sampadit keli jau shakte ka?