विष्णु शिंदे मागच्या ८-१० वर्षापासून जयंती चे कार्यक्रम करताना दिसत नाही त काय कारण आहे समजेल का कुणाला माहीत असेल तर... विष्णु शिंदे हे आनंद मिलिंद शिंदे पेक्षा खूप जबरदस्त कवी आणि गायक होते पण काळाच्या ओघात मागे पडले काय कारण असावं मी त्यांना खूप मिस करतो त्यांचे युट्यूब ला व्हिडिओ पण नसतात ... भारदस्त आवाजात त्यांचे सामने असायचे ...नंतर व्हिडिओ कॅसेट मिळायच्या पण आता कोणी वापरात नाही ...त्यांनी गायन पण बंद केल...
अप्रतिम लेखणी आणि गायन विष्णू शिंदे साहेब ....जयभीम
विष्णु शिंदे मागच्या ८-१० वर्षापासून जयंती चे कार्यक्रम करताना दिसत नाही त काय कारण आहे समजेल का कुणाला माहीत असेल तर...
विष्णु शिंदे हे आनंद मिलिंद शिंदे पेक्षा खूप जबरदस्त कवी आणि गायक होते पण काळाच्या ओघात मागे पडले काय कारण असावं मी त्यांना खूप मिस करतो त्यांचे युट्यूब ला व्हिडिओ पण नसतात ...
भारदस्त आवाजात त्यांचे सामने असायचे ...नंतर व्हिडिओ कॅसेट मिळायच्या पण आता कोणी वापरात नाही ...त्यांनी गायन पण बंद केल...
अप्रतिम लेखणी
अप्रतिम आवाज
खूप छान गायलं भीम गीत तुम्ही हे गाणं तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग करा
विष्णू शिंदे सुंदर
Vishnu Shinde saheb... apratim lekhani ..aani nehmich ganyatun prabodhan kartat...pan Barech varsh zale live program kartanna disat nahit ...aadhi khup samne vhayche ..
❤❤❤❤
Sir Jay Bhim
Words n music👌👌👌👍👍
Jaibhim
H