अभिजीत चव्हाण सर्वप्रथम तुझे अभिनंदन तू खऱ्या अर्थाने परिस्थितीवर मात देऊन दहावीत 93% गुण मिळवले तसेच झी मराठी चे विशेष आभार आणि या गुणवंत विद्यार्थ्याला मदत करण्यास नक्कीच आम्ही पुढे येऊ
अभिनंदन अभिजित,,, तू काळजी करू नको,,, महाराष्ट्रात खूप सारे दानशूर लोक आहे, ते तुला नक्कीच मदत करतील,, तू सिद्ध केलं आहे , कि गुणवत्ता हि काही कुणाची मक्तेदारी नाही,, जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर यश हे हमखास येत . तू तुझा बँक अकाउंट नंबर दे,,, तुला आम्ही सगळे मदत करू. keep it up,,, wish u all the best for your bright future. 👏👏👍👏👏
ZEE 24 तास चे खरच मनंपुर्वक आभार त्यांचे जे प्रतिनिधी आहेत विकास भोसले सर खुप छान आपन असेच गोरगरीब जनता व विद्याथ्यांच्या पाठीशी खंबीर पने राहावे आपले मनांपासुन धन्यवाद शिक्षणाला धनधाडग्याच्या घशात घालुन उपेक्षिताना शिक्षणाच्या प्रवाबाहेर जाण्यास सरकार जबाबदार आहे शिक्षणाचे खाजगीकर बाजरीकर या देशात चालु आहे ते बंद झाले पाहिजे तर च या देशातील गोरगरीबांना शिक्षन मिळेल अभिजित सारखे असंख्य विद्यार्थी या देशात आहे ते विद्यार्थी खुप होशार अभ्यासु होतकरु आहेत पन घरची आर्थीक परिस्थिती बेताची आसल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च झेपत नाही आणि घरच्या गरीब परिस्थितीती मुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाबाहेर नाईलाजाने जावे लागत आहे आणि कुठे तरी कंपनी किंवा हॉटेल किंवा शेतात यांना मोल मंजुरी करावी लागते याला जबाबदार या देशात चालु असलेल शिक्षणाच खाजगीकरण आणि बाजरीकरन व त्याला सहकार्य करणार सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारनी अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना पुर्ण शिक्षण मोफत करावे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी आणि या देशात चालु आसलेल शिक्षणाच खाजगीकरण बाजरीकरण तात्काळ बंद करावे येवढीच विनंती सरकारला आहे आणि या देशातील श्रीमंत लोकांनी अभिजित सारख्या होतकरु विद्यार्थ्यांना मदत करावी व सरकारनी अभिजित ला शिक्षणासाठी सहकार्य करावे मायबाप सरकारला येवढीच विनंती पडेंगा ईंडीया तभी तो बडेंगा ईडीया ज्यांना माझ्या कमेंट बद्दल प्रतिक्रीया देयायचे आसेल त्यांनी कृपया प्रतिक्रीया द्यावी आपले मत नक्की कळवा मी पवन जगडमवार एक विद्यार्थी
अभिजीत...तुझा मोबाईल नंबर दे...तुझ्या पैशाची व्यवस्था करतो...आणि खाते क्रमांक पाठव...हा महाराष्ट्र आहे...दातृत्वाची महान परंपरा आहे... विश्वासान फोन नंबर दे
मोहिते सर तुम्हाला जितके धन्यवाद केले तितके कमी आहे , खरच सर तुम्ही मस्त काम केले त्यामुळे या भावाचे पुढचे शिक्षण ना ला लागणार खर्च मदत रूपाने मिळेल तुमचा नंबर नक्की टाका सर , भाऊ तू खुप मोठा अधिकारी हो व आपल्या आई वडील व भावाचा आधार होऊन तुझे स्वप्न पूर्ण हो हिच देवा कड़े प्राथर्ना करतो ,,,,,,
Heart touching..! I too lead very much struggled life..! Since 12th Std.. My family hasn't paying me anything...! Since now with the full struggled i achieved my Aim To Become the Lecturer of Biology M. Sc. B. Ed. Struggling life is Awesome..! We experience the Value of Everything...! And i feel that's true life of mean..! 😊 All the best for you..! You Will win definitely..! Its My Guarantee, but don't give up at any situation...! Go for it.. And achieve it...! That's yours 💐💐💐
god gift aahes tu tujhya aai baba Sathi tu aayushyamdhe asach pudhe jaa tujhi paristithi sadhya thik nahi Tari pn tens Nako hous tu life madhe nakki pudhe jashil tu god bless u mala pn tujhi help .karaychi aahe jar majhi cmnt bghitli ashil tr plz mala reply Kar majhyakdun jevdh hoil me Karen tujhyasathi plz plz plz reply me I'm waiting Nd Thanx zee .
congrats brother. students like you definitely build our nation . government should give him all facilities and scholarships for complating his education.
Mohite Sir ek vinanti ya mulache state kiva national lize banket tycha navane account kadha, va naav, account no, IFC code , bank name sahit u tube v paper var take bagha kiti laakho haat tumchya madtila yetil tumhi khare guru Dronachary
80 peksha jast lokanni (*)video dislike kelay ...😢 So sad ... 80 lok(*) je aahet tyanna janiv nahi garibichi ....Pan shani maharaj nyay karnar na nakki tumchya life madhe ....sadesati madhe nyay hoil tumcha ....It's science what I am talking about ...Newton's 3rd law ....Action la reaction milel nakki ... Changlya reaction la changli action milel nahitar Reaction ......... Anyways ... Bhava khup changla hoil khup mehnat ghe motha ho ...God bless you .💐💐👍
This called a, true work done by media .. I wish I could help u completely ... But my best wishes to u.... GOD BLESS U ... MI Mahinyla 2 hajarachi madat karu shakto ...
सर्व प्रथम झी परिवाराचे आभार आपण अशी बातमी शोधुन प्रसारीत केली अशीच एक बातमी झी परिवाराने प्रसारीत केली होती 'उंच माझा झोका' या सदरात स्मशानभुमीतील जळणाऱ्या प्रेताच्या आगीत 91% प्राप्त करणाऱ्या पुजा घनसरवाड हिची सॅल्युट त्या गुरुवर्य अनिल मोहीते सरांना साष्टांग नमस्कार त्या माता-पित्यांना की ज्याने अशा कुर्तत्ववान पुत्रास जन्म दिला & मानाचा मुजरा या कर्तुत्ववान विद्यार्थ्यास सर आपला किंवा विद्यार्थ्याचा अकाऊंट नंबर & आपला मोबाईल नंबर पाठवा माझ्या 7588645907 या क्रमांकावर
abhijit manus sangharsh karayache garibitach shikto va tyala garibich goal statement kade geun jate ak divas aasa yeil ki tuzya aayushyache sone jalyashivay rahanar nahi best of luck my brother
Congratulations! me compadre Abhijit, 93%, this is heavy young man, me compadre means my brother (of course from my caste and maybe some 15 miles where I was born), I wish you well, fight reservation!!!
Sachin R Purane कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावि संस्था नाशिक संस्थापक अध्यक्षा सौ सुनिता मोडक हया मुलाला मदत मि करु शकते हया पत्तावर मुलाच्या आई वडीलांनी कीव्हां स्वता मुलाने संपर्क साधावा पत्ता एमजी रोड फावडे लेन वाघ संकुल नाशिक पत्रव्हव्यार करावा
भावा हार्दिक अभिनंदन.... पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ....... शुभेच्छुक: - आपला माणूस मा.संग्राम (दादा) नरूटे मित्र परिवार महाराष्ट्र,(राज्य)
Radu aale yaar mala pn khup khup aamhi hi garib aahe pn aaiwadil kadhi hi mala shikshanat kami nahi thevli 12 th 86%mi pn milawale pn tuzya pude fail aahe mitra mi aapan nehmi he nahi te nahi as mhant kudat basto pn je nahi tya baddal radnya peksha je aahe tyat sandhich son karaw hi gosht aaj tu mala shikawlis mi hi spardha parikshacha abhyas kartoy majhe hi swapn adhikari honyache aahe tuzya zunji la salam....!!!!!!
123 dislikes 😲😳😈😈 I don't know what kind of people's seen and given dislikes 😢. This boy is fabulous. Congratulations for his achievements 💙🌹 Whole india proud you. Thanks to his teacher's who helped him .
Sheetal Suryavanshi yeah, people are always jalousie some people don't want that poor people come up and achieved . This is mentality of or some indian citizens.
are sc st cast cirtificate var arakshan bhetate , ARakshan yasathich aahe tumhi fayda nahi ghetla tar kay fayda aarakshan fakt netyanni rajkaran karnyasathi nahi banavala tyani ha vichar karunach banavala
Ag bai he marks khar navhat best 5 CH porana ya English pan vachta yet tya saglyana 80 90% marks delyat ...Ky upyog nahi kai yet nastay sarkari game hair hi...por 90% chya laykichi nahit hi....khush kraycha dav hair...aai babala porana bhramat thevun college bharaychi idea.hai...aai babala ani tya porala mahit asal pahije kitti takkyachi layki hai....kashala ghanawat thevlas
अभिजीत चव्हाण सर्वप्रथम तुझे अभिनंदन तू खऱ्या अर्थाने परिस्थितीवर मात देऊन दहावीत 93% गुण मिळवले तसेच झी मराठी चे विशेष आभार आणि या गुणवंत विद्यार्थ्याला मदत करण्यास नक्कीच आम्ही पुढे येऊ
ऐक वेळ देवाला पार्टिला खर्च करु नका पण अभिजीतला साथ द्या
आभिनदन अभिजीत
वाढदिवसाचे बँनर लाऊन पार्टीत लाखो रु खर्च करनार्यांनो अशा गरीबाच्या मुलांना मदत करा...हेच खरे पुण्य👌👌
भावी वाटचालीस शुभेच्छा भाऊ
Right bro
Good reply brother
👌
आदरणिय मोहिते सर. आपणास सलाम. माणुसकी राखली. अभिजित अभिनंदन. अभिमान. व शुभेच्छा.
ISaloutForYourGoodAndGodWorkShriMohiteSir
तुमच्या सारखे शिक्षक आहेत म्हणून तर हा महाराष्ट्र आनी देश आहे
Pl given movail no and account no for send to mony i help u as par my situation
अक्षरश अंगावर काटा ,आणि डोळयातून पाणी आलं भाऊ,तुझ्या जिद्दीला ,आणि तुझ्या आईच्या कष्टाला सलाम👌
तेथिल खाजदार आमदार या लोकांणी मदत करावी हूशार मुलगा आहे
अभिनंदन अभिजित,,,
तू काळजी करू नको,,,
महाराष्ट्रात खूप सारे दानशूर लोक आहे,
ते तुला नक्कीच मदत करतील,,
तू सिद्ध केलं आहे , कि गुणवत्ता हि काही कुणाची मक्तेदारी नाही,, जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर यश हे हमखास येत .
तू तुझा बँक अकाउंट नंबर दे,,,
तुला आम्ही सगळे मदत करू.
keep it up,,,
wish u all the best for your bright future.
👏👏👍👏👏
Subhash More nakki aamhala Sudha hyacha account no milala tar me Sudha hyala 10000 madat karu icchito
मी आभिजीत चव्हाण मदत करणार आहे तर मला अभिजीत सोबत संपर्क करायचा आहे माझा नबंर 09922742199
ZEE 24 तास चे खरच मनंपुर्वक आभार त्यांचे जे प्रतिनिधी आहेत विकास भोसले सर खुप छान आपन असेच गोरगरीब जनता व विद्याथ्यांच्या पाठीशी खंबीर पने राहावे आपले मनांपासुन धन्यवाद
शिक्षणाला धनधाडग्याच्या घशात घालुन उपेक्षिताना शिक्षणाच्या प्रवाबाहेर जाण्यास सरकार जबाबदार आहे शिक्षणाचे खाजगीकर बाजरीकर या देशात चालु आहे ते बंद झाले पाहिजे तर च या देशातील गोरगरीबांना शिक्षन मिळेल अभिजित सारखे असंख्य विद्यार्थी या देशात आहे ते विद्यार्थी खुप होशार अभ्यासु होतकरु आहेत पन घरची आर्थीक परिस्थिती बेताची आसल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च झेपत नाही आणि घरच्या गरीब परिस्थितीती मुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाबाहेर नाईलाजाने जावे लागत आहे आणि कुठे तरी कंपनी किंवा हॉटेल किंवा शेतात यांना मोल मंजुरी करावी लागते याला जबाबदार या देशात चालु असलेल शिक्षणाच खाजगीकरण आणि बाजरीकरन व त्याला सहकार्य करणार सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारनी अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना पुर्ण शिक्षण मोफत करावे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी आणि या देशात चालु आसलेल शिक्षणाच खाजगीकरण बाजरीकरण तात्काळ बंद करावे येवढीच विनंती सरकारला आहे आणि या देशातील श्रीमंत लोकांनी अभिजित सारख्या होतकरु विद्यार्थ्यांना मदत करावी व सरकारनी अभिजित ला शिक्षणासाठी सहकार्य करावे मायबाप सरकारला येवढीच विनंती पडेंगा ईंडीया तभी तो बडेंगा ईडीया
ज्यांना माझ्या कमेंट बद्दल प्रतिक्रीया देयायचे आसेल त्यांनी कृपया प्रतिक्रीया द्यावी आपले मत नक्की कळवा
मी पवन जगडमवार एक विद्यार्थी
अत्यंत हलाखीची परीस्थिती असूनसुद्धा देखील तु परीस्थिती ला मात देऊन यश मिळविले. आयुष्यात नक्कीच तु यशाची पायरी गाठशील तुझ्या जिद्दीला सलाम.
अभिजीत...तुझा मोबाईल नंबर दे...तुझ्या पैशाची व्यवस्था करतो...आणि खाते क्रमांक पाठव...हा महाराष्ट्र आहे...दातृत्वाची महान परंपरा आहे...
विश्वासान फोन नंबर दे
Channnnnn sir
8669493952
100
Salam bhau
Tuza no. De abhijit
Mitra 1 gosht lakshat ghe 1 divas yeil soneri divas tuzha ayushat
santosh mali right
अभिनंदन अभिजीत.
तुला मदत करणारे शिक्षक मुख्याध्यापक पालक सर्वांचे मनापासून आभार.
काळजी करू नको अभिजीत .
यश मिळवत रहा. मदतीचे अनेक हात पुढे येतील.
खरच तुम्हाला मानावे लागेल झी24 तास तुम्हीच इतक्या गरीब कुटुंबातील मुलाला एवढ्या जगासमोर दाखवले
अभिजीत खूप खूप छान, अभिनंदन 👍👌💐 सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेस
मोहिते सर तुम्हाला जितके धन्यवाद केले तितके कमी आहे , खरच सर तुम्ही मस्त काम केले त्यामुळे या भावाचे पुढचे शिक्षण ना ला लागणार खर्च मदत रूपाने मिळेल तुमचा नंबर नक्की टाका सर , भाऊ तू खुप मोठा अधिकारी हो व आपल्या आई वडील व भावाचा आधार होऊन तुझे स्वप्न पूर्ण हो हिच देवा कड़े प्राथर्ना करतो ,,,,,,
Heart touching..! I too lead very much struggled life..! Since 12th Std.. My family hasn't paying me anything...! Since now with the full struggled i achieved my Aim To Become the Lecturer of Biology M. Sc. B. Ed. Struggling life is Awesome..!
We experience the Value of Everything...! And i feel that's true life of mean..! 😊
All the best for you..! You Will win definitely..! Its My Guarantee, but don't give up at any situation...! Go for it.. And achieve it...! That's yours 💐💐💐
May you succeed brother ✨
god gift aahes tu tujhya aai baba Sathi tu aayushyamdhe asach pudhe jaa tujhi paristithi sadhya thik nahi Tari pn tens Nako hous tu life madhe nakki pudhe jashil tu god bless u mala pn tujhi help .karaychi aahe jar majhi cmnt bghitli ashil tr plz mala reply Kar majhyakdun jevdh hoil me Karen tujhyasathi plz plz plz reply me I'm waiting Nd Thanx zee .
अभिजीत खरच मनापासून तुजे अभिनंदन💐 तु खर आम्हाला प्रेरणा दिलीस धन्यवाद👍👌
He is kind of a motivation😭🔥
Aaplya ethil bhikkar systems ahet te kay ny karnar asha mulansathi .......bechara te porg radtay ent. Detana khup vite vate .....god bless u
सर्वप्रथम अभिनंदन भावा तू भावीकलेक्टर होणार आहेस जिद्द ठेव खचून जाऊ नको काहीतरी मार्ग निगतो ...🙏🙏
Wow Chavan Saheb tumcya ya yashabaddal tumcha Mich naahi tar samurna jagana dekhil kitihi kautuk kela Tari te kmaich aahe aani tumhala Mi sangto tumhi tumcya dheyacya agdi khupach javal ala ahat praytna Karna sodun deu Naka Ashi Majhi tumhala vinanti Ani tumhala ek vishes mahatvachi gosht sangto jya veli tumhi tharavla ki tumhala collector vhyacaya tumhi tyach khsani ardhe collector jhalat ata Kewal tumcya prayatnawar avlambun aahe.mhanun kitihi adchani yeudya tumhi prayatna Matra sodun deu Naka
मस्त....! असे शिक्षक व विद्यार्थी मिळणे कठिण आहे! ईश्वर तुला यश देवो अभिजित!💐💐
congrats brother. students like you definitely build our nation . government should give him all facilities and scholarships for complating his education.
Mohite Sir ek vinanti ya mulache state kiva national lize banket tycha navane account kadha, va naav, account no, IFC code , bank name sahit u tube v paper var take bagha kiti laakho haat tumchya madtila yetil tumhi khare guru Dronachary
अभिजित बाळा अरे शिक्षणासाठी इतके पैसे नाही लागत . Scholarship पण मिळेल .
तुझा नं दे
आम्हाला जेवढ जमेल तेव्हडी मदत करू
80 peksha jast lokanni (*)video dislike kelay ...😢 So sad ... 80 lok(*) je aahet tyanna janiv nahi garibichi ....Pan shani maharaj nyay karnar na nakki tumchya life madhe ....sadesati madhe nyay hoil tumcha ....It's science what I am talking about ...Newton's 3rd law ....Action la reaction milel nakki ... Changlya reaction la changli action milel nahitar Reaction ......... Anyways ... Bhava khup changla hoil khup mehnat ghe motha ho ...God bless you .💐💐👍
Nilesh Gaikwad chutiya aahet te loka dislikes wale😑😑😑
मोहिते सर तुम्ही खरे आदर्श शिक्षक
Bahu mi tula 1000 rs chi madet karel mi pan garib ch aahe pan tu kalecter zalach pahije bro
This called a, true work done by media .. I wish I could help u completely ... But my best wishes to u.... GOD BLESS U ... MI Mahinyla 2 hajarachi madat karu shakto ...
Aasha lokhana education madhe aarkhshan Milal pahijey .. all the best brother 👍
shubham pawar ho...
I don't know how can someone dislike this video ? Hats off abhijeet ! Tu ek divas khup motha hoshil !
Congratulations 👍👍👌abhijit. Mohite sir good one. help him every one.thanks zee
सर्व प्रथम झी परिवाराचे आभार आपण अशी बातमी शोधुन प्रसारीत केली अशीच एक बातमी झी परिवाराने प्रसारीत केली होती 'उंच माझा झोका' या सदरात स्मशानभुमीतील जळणाऱ्या प्रेताच्या आगीत 91% प्राप्त करणाऱ्या पुजा घनसरवाड हिची
सॅल्युट त्या गुरुवर्य अनिल मोहीते सरांना साष्टांग नमस्कार त्या माता-पित्यांना की ज्याने अशा कुर्तत्ववान पुत्रास जन्म दिला & मानाचा मुजरा या कर्तुत्ववान विद्यार्थ्यास
सर आपला किंवा विद्यार्थ्याचा अकाऊंट नंबर & आपला मोबाईल नंबर पाठवा माझ्या
7588645907 या क्रमांकावर
पहा शिक्षण शिकनारयानो मार्क घेनयास पैसे लागत नाहीत.
abhijit manus sangharsh karayache garibitach shikto va tyala garibich goal statement kade geun jate ak divas aasa yeil ki tuzya aayushyache sone jalyashivay rahanar nahi best of luck my brother
खूप छान अशा शिक्षकाचे.. अभिनंदन आणि स्वागत
जितना कठीण संघर्ष होगा
जीत उतनीही शानदार होगी
Bhau Salute tula And Dream Khup Chan Aahe tuzh.. Khrch hoshil Tu IAS officer.. Best of Luck Pudhchya Journey Sathi..
अभिनंदन भावा 💐💐 आई बाबा ने खुप केले तुझ्या साठी
Hat's off Aai tumhala... Kharach.. 👌👌👍👍 kharach khup vait vatal kharach yek divas nakki tuza asel.. Nakkich.. Abhijeet.
We are going to help him for sure .This bright future should not be wasted. Please everyone too try to help this friend and his family.
Very good Mitra aani tnx sir tumhala tyala help kelya baddal
Congratulations! me compadre Abhijit, 93%, this is heavy young man, me compadre means my brother (of course from my caste and maybe some 15 miles where I was born), I wish you well, fight reservation!!!
Khupch Chan bhava..angavar Kate alet...asach pudhe ja..nakkich IS officer banshil
सलाम भाऊ तुझ्या कर्तुत्वाला 👌👌👍
Sachin R Purane कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावि संस्था नाशिक संस्थापक अध्यक्षा सौ सुनिता मोडक हया मुलाला मदत मि करु शकते हया पत्तावर मुलाच्या आई वडीलांनी कीव्हां स्वता मुलाने संपर्क साधावा पत्ता एमजी रोड फावडे लेन वाघ संकुल नाशिक पत्रव्हव्यार करावा
Khup chan.....
All the best dadu don’t worry nd don’t cry be positive u can do may god bless you👍
मित्रा अशीच जिद्द ठेव we are so proud of you
khup chan mehanat keli khup Motta hosodet
ही बातमी मी आज ऐकली अभीजीत च शिक्षण कस चालल आहें तरी माहीती द्यावी,आमच्या कडुन जी होईल ती मद्दत करायचा प्रयत्न करु
भावा हार्दिक अभिनंदन....
पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .......
शुभेच्छुक: -
आपला माणूस
मा.संग्राम (दादा) नरूटे मित्र परिवार महाराष्ट्र,(राज्य)
ashya vidhyarthina sarkarne madat karavi pan tya adhi gaavatil shrimant vyaktine madat karavi yachya shikshanasati.
Pude hach student gaavache naav mote karnar ahe.
Tyachya shikshakala sudha dhanyavad karto jyani tyala madat keli
अभिनंदन अभिजित
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
मोहिते सर तुम्ही खूप चांगले शिक्षक आहात
मी पण तुमचाच विद्यार्थी आहे
Abhijit ch no ahe ka??
I have watched this video 5 times.and every time tears come from my eye
अभिजित तुला मनंपुर्वक शुभेच्छा खुप अभ्यास कर अशीच मेहनत घे तु नक्की कलेक्टर होशिल
भाऊ बँक खाते क्रमांक सांगा मी 1000 rs देतो
mi 1000 deto
Mi pan deto
1000rs
Zee 24 tass la call kra
At the end of this video they're given details so please you call on that No.
Radu aale yaar mala pn khup khup aamhi hi garib aahe pn aaiwadil kadhi hi mala shikshanat kami nahi thevli 12 th 86%mi pn milawale pn tuzya pude fail aahe mitra mi aapan nehmi he nahi te nahi as mhant kudat basto pn je nahi tya baddal radnya peksha je aahe tyat sandhich son karaw hi gosht aaj tu mala shikawlis mi hi spardha parikshacha abhyas kartoy majhe hi swapn adhikari honyache aahe tuzya zunji la salam....!!!!!!
God bless u bro. Best of luck
Best of luck bhava......tuzhy kastach fhal meleach tula.....khup mehnate ahes tu....tuzhykadun nakki aajche mul changla bodh ghetel
अभिनदंन अभिजित
तू नक्की च मोठा अधिकारी होशील
सलाम तुझ्या सरांना आणी तुझ्या आई बाबा
सलाम तुझ्या यशाला
तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏💐
Angavar kata aala same condition hoti mazi. Margdarshan far avshyek aahe
Video madhe tya mulache bank account details pan sanga nakki kunhi paise taktil
अभिनंदन
सगळे सहकार्य करतील
धिर सोडु नकोस.🙏🙏🙏🙏🙏
Zee tv...mast kaam karta ahe...thanks..
123 dislikes 😲😳😈😈
I don't know what kind of people's seen and given dislikes 😢.
This boy is fabulous. Congratulations for his achievements 💙🌹
Whole india proud you. Thanks to his teacher's who helped him .
I agree with u
Sheetal Suryavanshi yeah, people are always jalousie some people don't want that poor people come up and achieved .
This is mentality of or some indian citizens.
God bless you dear your very brave boy keep it up
Hats Of salute to your brilliance
Aamdar khajdar sampti chulit ghalychi kay.
सलाम या तूझ्या महानितीला
गरिबांचा विजय झाला गुड वन
Sandip VIGHNESH lo
मनापासून अभिनंदन भावा...💐💝 एक दिवस नक्की तुज स्वप्न पूर्ण होणार...
खर तर परिस्तिथी बघून रडायला आलं...😖
👌👌👌👌👌 गुणवान विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक व्यक्ती आणि शासनाने पुढाकार घ्यावे🙏🙏🙏🙏🙏
Salut to this Guy and entire family.
Anil sir plz support him... He is brilliant student....fakt paisa he tyachya apyshashch karn nako banayla..... 24tass support him...
Account no pn mention krat java...khup lok tyancha capacity nusar help krtil...
I sallute to you . You will be success.
are sc st cast cirtificate var arakshan bhetate , ARakshan yasathich aahe
tumhi fayda nahi ghetla tar kay fayda aarakshan fakt netyanni rajkaran karnyasathi nahi banavala tyani ha vichar karunach banavala
god bless you dear you will achieve your target 👍👍👍
very intelligent bro tu 1 divas khup motha hoshil amhi sarv sistar tujha sathi devala prarthna karu
अभिनंदन अभिजित भावी वाटचाली साठी शुभेच्छा
Best of luck Abhijit ..for your dream and whole life.
Hatts off to the entire family 👍🙏
Pahun dolyat pani aal... Salute u and parents teachers
कालच उदयनमहाराजांनी आपल्या या मित्राची गाठ घेतली आहे आणि admission च सर्व बघितला आहे
Abhijit all the best your bright future.. 👍
मनापासून खूप खूप अभिनंदन बेटा🌹🌹
dear tujhi ichha purn hoil pramanik praytn krat raha
निवडनुकीत लाखो रुपये उधळनार्यांनो अशामुलाला मदत करा,,
ह्या बातमी ला dislike करणारे आयुष्यात कधीच success नाही होणार...
All the best my dear khub mehnat karo apne i aur baba ka nam roshan karo
अभिजीत खुप छान कष्टाने यश मिळते हे तु दाखवून दिले
ह्या मुलाचा व पालकांचा जाहीर सत्कार करुन आर्थिक मदत ही द्याला पाहीजे.
Abhinandan Abhijit aani Mohite Sir....!
अभिनंदन भाऊ..आजुन मेहनत कर आणी या गरीबिवर मात कर..जुलाई मध्ये तुझ्या गावी येऊन तुला काहीतरी मदत करतो मी👌👌🙏🙏🙏🙏🙏
Rajendra Aher धन्यवाद
Shilwant Gaikwad 🙏🙏
मोहितेसरांचे ही खुप आभार
आई वडीलच तुझे देव आहेत सलाम तुझ्या करतुवाला
bhaiya ten's nko ghewu jast Ki ni bt 5000 thousand rs deu shakto ba
राजे तुम्हाला कळकळीची विनंती तुम्ही जर यांना मदत केली तर