आईचे बक्षिसपत्र कायद्याने झाले रद्द I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024

Комментарии • 83

  • @sandhyaranisawle9602
    @sandhyaranisawle9602 2 месяца назад +13

    खूप छान माहिती दिली .
    धन्यवाद सर

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 2 месяца назад +6

    सर आपण फार सुंदर माहिती दिली याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.

  • @viyoddha8840
    @viyoddha8840 2 месяца назад +12

    योग्य निर्णय आहे. जागा परत मिळाली परंतु त्यावर समजा इमारत बांधली असती तर इमारतीचा हक्क कोणाकडे राहणार?

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 Месяц назад +4

    महत्वपूर्ण निर्णय आणि माहिती दिली 🙏

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 Месяц назад +16

    आई वडील नकोच आहेत आता मुलांना, त्यांची संपत्ती मात्र हवी

  • @advmurlipatil4625
    @advmurlipatil4625 2 месяца назад +2

    Case law सोबत माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद. कोणतीही माहिती case law सोबत असावि मग त्याचा ऊपयोग वकिलांना पण होतो

  • @vasantikulkarni5846
    @vasantikulkarni5846 Месяц назад +1

    सामान्य लोकांना ह्या कायदेशीर बाबी अजिबात ठाऊक नसतात, पण या केसच्या निमीत्ताने आम्हांला खूप महत्वाची माहिती कळली. धन्यवाद सर.

  • @sureshgupte8661
    @sureshgupte8661 2 месяца назад +2

    ढोकाळे साहेब, आपण खूप महत्वाची माहीती दिली आहेत. आपण ज्येष्ठांसाठी खूप कार्य करता आहात त्या बद्दल धन्यवाद. मी ही माहिती आमच्या सभासदांच्या माहीती साठी आमच्या गृप वर फाॅरवर्ड करत आहे.

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 месяца назад +4

    Nyayala mana pasun dhanyavad. ❤❤❤

  • @ashwiniambre7052
    @ashwiniambre7052 Месяц назад +2

    Very very thank u, Sir

  • @sheelawagle2878
    @sheelawagle2878 2 месяца назад +4

    धन्यवाद!

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Месяц назад +1

    Dhokale sar khupch chan mahiti dilit
    Mi pan jestha nagrik aahe
    Krupaya apla patta sanga
    Dhanyawad

  • @Sanikasalvi26
    @Sanikasalvi26 Месяц назад +2

    Thanks sir

  • @ramchandrateli734
    @ramchandrateli734 Месяц назад +1

    धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs Месяц назад +1

    Very Very nice Thanks you

  • @sharaddethe7615
    @sharaddethe7615 2 месяца назад +2

    Very very thanks

  • @MangalBhobe
    @MangalBhobe Месяц назад +2

    Thanks for sharing this information about wealth

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 2 месяца назад +1

    धन्यवाद सर जी

  • @raosahebgawade4868
    @raosahebgawade4868 Месяц назад +2

    सर आपण वरिष्ठ नागरिक बरोबर वारंवार घडते हे सर्व माहिती दिली याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि भविष्यात सुध्दा वरिष्ठ/सुपर नागरिक ा साठी मार्गदर्शन/सहयोग करावे हिच अपेक्षित आहे तरी पुण्याचे कार्य निरतरीत राहो. 🙏

  • @mamtakoted3876
    @mamtakoted3876 2 месяца назад +1

    Kup chhan mahiti ahe

  • @popatpawar6833
    @popatpawar6833 2 месяца назад +2

    खुप छान साहेब

  • @sunandaphadke696
    @sunandaphadke696 Месяц назад

    खूप छान 🎉

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 Месяц назад +1

    Will barobar probate lagtech ka?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Месяц назад +1

      फक्त मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई यथे संपत्ती असेल तर प्रोबेट लागते

    • @vidyakadampawar5366
      @vidyakadampawar5366 Месяц назад

      Mhanje Thane ithe lagnar nahi na

  • @annasahebjadhav3152
    @annasahebjadhav3152 2 месяца назад

    Very.good.information.which.is.directive.all.of.us.

  • @madankoli6262
    @madankoli6262 2 месяца назад

    Mazi case pan ashich ahe.
    Nice explained

  • @manishanilekar8915
    @manishanilekar8915 Месяц назад +2

    या सर्व प्रोसेस मधे वेळ , पैसा व मन:स्ताप किती जातो ? तारीख पे तारीख ह्या फे-या कशा मारणार वयस्कर लोक . याबद्दल मार्गदर्शन कराल कां ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Месяц назад

      खरे आहे.....
      वेळीच इच्छापत्र करावं

  • @avinashanand6270
    @avinashanand6270 Месяц назад

    court must work on evidence ,not on take granted .

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад +2

    हो ना आज काल आई वडील नको से झाले आहेत 😢😢😢

  • @ujwalkarnik941
    @ujwalkarnik941 2 месяца назад +2

    नमस्कार आपला संपर्क नंबर व 4:57 ऑफीस चा पत्ता कसा मिळेल.जे,ठ नागरिक वय ७१.

  • @anujakamble3599
    @anujakamble3599 Месяц назад +1

    सांभाळ करणारा एक आणि इस्टेट खाणारा दुसरा असे असेल तर अशा आई वडिलांना काय करायचं सांभाळ करणाऱ्या सुनेवर हा अन्याय आहे ना

  • @vishalmoon2300
    @vishalmoon2300 2 месяца назад

    20 Varsha Purvi keleli notary valid aste ka

    • @vishalmoon2300
      @vishalmoon2300 2 месяца назад

      Vishva Varsha Purvi ke liye lottery will valid aste ka

  • @NilimaGogawale-gc1bo
    @NilimaGogawale-gc1bo Месяц назад

    Jya baicha navryache mrutu hoto maghe sampte je ky ashil tya sathi tyanchi apte tyana mansik tras dat astil tar tya sathi ky kayda ahi mula aksharsha tyancha chal kartat mg ashya vele ky karta ail

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Месяц назад

      ज्येष्ठ ना साठी चे व्हिडिओ पाहा

  • @amrutavathare2654
    @amrutavathare2654 Месяц назад

    कर्माचे फळ हे प्रत्येकाला मिळत असतेच...

  • @sanjayvartak6404
    @sanjayvartak6404 2 месяца назад

    Jamin मिळाली bldg च काय

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Месяц назад

    माहाराष्ट्रात जेष्ठ नागरीक न्यायाधीकरण कुठे आहे . पत्ता मिळेल का ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Месяц назад

      प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे
      तुम्हाला सरकारी साईट वर पत्ता मिळेल

    • @dattatrayakhore8459
      @dattatrayakhore8459 Месяц назад

      @@advocatepramoddhokale सरकारी कोणत्या साइटवर काय नाव टाकून सर्च करायचं

  • @LataSule
    @LataSule 2 месяца назад

    Mi majhy paitichy mage mi. सासऱ्या chya बगल्यवरील paryat mla bandun दीलेल्या जागेवर चार खोल्या सल्याप टाकून बंधल्यात पण माझे सासरचे लोक मला हकक सगु देत नाहीत. करा कायदा काय आहे खूप मानसिक त्रास होत आहे माझ्या मागे माझ्या मुलांना मिळेल का?काही समजत नाही आता तर खपचा मला त्रास श्ण करावा लागत आहे मला काय करावे लागेल माझे बांधकामाचे पैसे फुकट बुडले असे वाटते

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 месяца назад

      जागा सोडू नका. तुम्हाला घरात राहण्याचा अधिकार आहे

  • @vishalmoon2300
    @vishalmoon2300 2 месяца назад

    20 Varsha Purvi ke liye notary will valid aste ka

  • @meerakarale7160
    @meerakarale7160 Месяц назад

    धण्यवाद वकील साहेब थँक्यू
    तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल

  • @sangeetashinde2791
    @sangeetashinde2791 Месяц назад

    बक्षीस पत्र नातवाच्या नावाने केले असेल आणि मुलगा, सून सांभाळ करत नसतील तर रद्द करता येईल का

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Месяц назад +1

      प्रयत्न करावा.....
      तसे न्यायालयाला सांगावे लागेल...शक्य आहे

  • @Urmilakanherkar
    @Urmilakanherkar 2 месяца назад +1

    माझ्या मुलाने असेच बकसिस पत्र करून घेतले आहे. बकसिस पत्रात कोणतीही अट घातलेली नाही. मी आई असू न माझी कोठेही सही नाही. मला एक मुलगी आहे

  • @shilpavaradkar2215
    @shilpavaradkar2215 2 месяца назад

    मुलांनी जर घरपट्टी आईची फिरवून घेतली तर काय कायदा आहे सर

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 Месяц назад +1

    साहेब , आई वडिलांनी अट कशासाठी घालायची? आईवडीलांना संभाळणे हे मुलांचे कर्तव्यच आहे. नातेवाईक, सगे सोयरे , शेजारी पाजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवावेत , म्हणजे मुलांवर एक सामाजिक दबाव रहातो. आईवडीलां कडे दुर्लक्ष करताना अनेकदा विचार करतील

  • @vaibhavpatilpuluj6353
    @vaibhavpatilpuluj6353 2 месяца назад

    तुमचं नंबर पाट वा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 месяца назад +1

      9820680788

    • @aditiparadkar2846
      @aditiparadkar2846 2 месяца назад +1

      सर मला थोडी माहिती पाहिजे होती
      माझ्या नवऱ्याने मला फसवून दुसरे लग्न केले आहे मला 2 मुली आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बायकोला ही 2 मुली आहेत आणि तिला आमच्या लग्नाबद्दल तिच्या घरातील सर्वांना ही माहीत होते तरीही सर्वांनी मिळून ही फसवणूक केली आहे मी त्या बदल महिला आयोग मध्ये तक्रार केली आहे आणि आता पोलीस स्टेशनमध्ये FIR सुद्धा दाखल झाली आहे
      पण आता तो आमच्याबरोबर राहत नाही मे 2024 पासून माझी कास्ट ही SC category मध्ये आहे तर मला माज्या मुलीच्या education साठी माजी कास्ट लावायची असेल तर काय करावे लागले या बदल तुमच्या शी बोलायचे होते तर मला तुमची appointment मिळेल का

    • @sudhakardangle6648
      @sudhakardangle6648 2 месяца назад

      बक्षीस पत्र कोणाच्याही/जवळच्या नातेवाईकांच्या नावाने करता येते,
      X - च्या बायकोची २० वर्षा पूर्वी फारकर झाली आहे, आणि त्यांचे
      मुलं सुध्दा त्याला बघत नाही,तर काय करायचे ?

    • @sudhakardangle6648
      @sudhakardangle6648 Месяц назад

      @@aditiparadkar2846
      मॅडम तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो,
      पण तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सर्वांकडून घ्या,मग नंतर मी देईन.

  • @SalmaMandkurd-ok1sw
    @SalmaMandkurd-ok1sw Месяц назад

    Aai wadilanihi ghai na karata wasiyat banwawi wa aaplya marananantar lagech konachahi fayda honar nahi he pahawe wa aapli ji kahi kamai aahe te shewatchya prawasache ticket samjun marananantar hi lagech mulana na milata 7 warsyanantar mulana milel he pahawe

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Месяц назад

      तुमच्या काही विचारांशी मी सहमत आहे.
      प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने इच्छापत्र करूनच ठेवावे....anytha बक्षीस पत्रात सांभाळ केला नाही तर ते रद्द करण्यात येईल असे लिहावे

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 2 месяца назад

    बक्षीस पत्र कोणाच्याही नावाने करता येते का ? तसेच X- च्या बायकोची २२ वर्षा पूर्वी फारकर झालेली आहे, आणि त्यांचे मुलं X चा सांभाळ करत नाही.

  • @aditiparadkar2846
    @aditiparadkar2846 2 месяца назад

    सर माझ्या नवऱ्याने मला फसविले आहे आणि त्याबद्दल मी महिला आयोग मध्ये तक्रार केली होती तो काही तेथे आला नाही
    आता त्याच्या वर पोलीस स्टेशन मध्ये FIR सुद्धा दाखल झाली आहे
    मला 2 मुली आहेत माजी कास्ट SC category मध्ये आहे तर मला माझ्या मुलीच्या education साठी माझी कास्ट लावायची आहे तर मला काय करावे लागेल
    यासाठी मला तुमचा सल्ला मिळेल का pl

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 месяца назад

      मॅडम या विषयीच्या तरतुदी मला माहित नाहीत.....