Sat Chit Ananda | Shri Pralhad Wamanrao Pai | सच्चिदानंद स्वरूप | Part-1 | 3rd August 2016
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Sat Chit Ananda | Shri Pralhad Wamanrao Pai | सच्चिदानंद स्वरूप | 3rd August 2016
'Parmeshwar Ahe ka ?' Book written by Satguru Shri Wamanrao Pai (eBook form) is available at below link:
books.jeevanvi...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
‘सच्चिदानंद स्वरूप’ या व्याख्यानमालेच्या पहिल्या भागात आदरणीय श्री प्रल्हाद पै या विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगतात. सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी विस्तृतपणे मांडलेल्या सच्चिदानंद स्वरूप या विषयाचा दैनंदिन जीवनात कसा वापर करायचा, याचे मार्गदर्शन श्री. प्रल्हाद पै प्रस्तुत व्याख्यानमालेतून करतील.
जे वजा केले असता रूप शिल्लक राहत नाही, त्याला लोक ‘स्वरूप’ असे म्हणतात परंतु जीवनविदयेच्या दृष्टीकोनातून स्वरूप वजा होतच नाही. किंबहुना रूप वजा केले असता जे उरते ते स्वरूप होय. स्वरूप वजा केले तर जगात काहीही शिल्लक राहणार नाही; कारण सर्वांचे स्वरूप एकच आहे ते म्हणजे सच्चिदानंद स्वरूप.
सच्चिदानंदस्वरूप म्हणजे चैतन्यशक्तीला तीन गुणधर्म आहेत - सत्, चित् व आनंद. या स्वरूपामधूनच जग निर्माण झालेले आहे. जोपर्यंत सच्चिदानंद स्वरूप हा विषय कळत नाही; तोपर्यंत संसार व परमार्थ सुखी होणार नाही. जीवनविद्या तत्वज्ञानाची खोली कळणार नाही; म्हणून सच्चिदानंदस्वरूप समजणे खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम ‘जो आहे’ , त्याच्यामुळे मी सर्व काही करू शकतो. साधनेमध्ये त्याचे कृतज्ञतेने स्मरण करा; कारण यातूनच कृतज्ञताभाव निर्माण होऊन अहंभाव कमी होतो. आपल्याला सच्चिदानंदस्वरूप हा विषय समजून घेताना फक्त शब्दांचा कीस काढायचा नसून आपल्याला मनाची आणि जीवाची शांती अपेक्षित आहे. ‘सत्’ पदाचा अर्थ सांगताना आदरणीय श्री. प्रल्हाद पै त्याचे विविध अनेक कंगोरे उलगडून दाखवतात.
सत् म्हणजे सातत्याने असणे. सत् ‘आता’ मध्ये म्हणजेच वर्तमान क्षणात आहे. मन स्थिर होते तेव्हा आपण वर्तमान क्षणात असतो. हा वर्तमान क्षण पकडून ठेवायचा कारण सत् तत्व ‘आता’ मध्येच आहे व या अधिष्ठानावर संपूर्ण जग उभे आहे. परमेश्वराचा संपर्क साधण्याचे ठिकाण ‘आता’ मध्येच आहे व आपण दैनंदिन जीवनामध्ये सतत वर्तमानात कसे राहायचे, हे आदरणीय श्री. प्रल्हाद पै प्रस्तुत व्याख्यानमालेतून सांगणार आहेत. आपण सतत ‘आता’ मध्ये राहिल्यामुळे आपल्याला जे स्वरूपाकडे आहे ते सर्व काही मिळणार आहे. या स्वरूपाकडे सत् म्हणजे शक्ती आहे.... म्हणजेच उत्साह आहे, जाणीव आहे, ज्ञान, प्रतिभाशक्ती आहे, कल्पनाशक्ती, आनंद, शांती, सुख, समाधान आहे.
विश्वामध्ये सर्वांच्या ठिकाणी सच्चिदानंदस्वरूप आहे, फक्त त्याचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी वेगळे आहे. दगडामध्ये सुद्धा सच्चिदानंदस्वरूप असते; मात्र दगडांमध्ये प्रगटीकरण होताना त्याचे प्रमाण वेगवेगळे असते. परमेश्वराचे स्वरुप असलेल्या चैतन्यशक्तीने खरेतर विविध आकार घेतलेले आहेत. आणि आकार घेण्याच्या आधी ती फक्त असते. म्हणून आपल्याला जर परमेश्वर पाहायचा असेल तर आपल्या ठिकाणी काय चाललंय ते पहा व अनुभवा. आपण रोज झोपेतून जागे झाल्यावरही सर्वप्रथम स्वत:चे भान घेतो. म्हणजेच ‘मी आहे’ अर्थात सत् पदाचे भान घेत असतो. अशाप्रकारे विविध उदाहरणांच्या माध्यमातून श्री. प्रल्हाद पै यांनी ‘सत्’ पदाचा अर्थ उलगडला.
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
*Retired as General Manager from a Multinational firm
*Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
*Man of Integrity, Eye on Quality
*Inspirational and Visionary Leader
*Youth Mentor
*Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
Some more information about Mr. Pralhad Wamanrao Pai.
+He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+Many people look up to him for guidance on counseling.
Watch the entire playlist videos on Sat Chit Ananda- • Sat Chit Ananda | Shri...
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
#Jeevanvidya #ShriPralhadWamanraoPai #SatChitAnanda
Watch the entire playlist- ruclips.net/p/PLtffDX52Z13cIisc-_d8PDYXb-auylxfe
Thank you Dada
दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏
, खुप खुप सुंदर छान मार्गदर्शन उत्तम विठ्ठल विठ्ठल दादा धन्यवाद
थाॅ़ंकयु दादा विठ्ठल विठ्ठल
दादा, कृतज्ञता पूर्वक वंदन तुम्हाला, खुप सोपे करून तुम्ही सांगता
Khup khup sunder margadarshan thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
कोटी कोटी प्रणाम सद्गुरू आणि दादा
Thank you dada Apratim margdarshan 🙏🏻🙏🏻🌹🌹
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
जय सद्गुरू जय जीवन विद्या
सच्चिदानंद स्वरूप या विषयाची खूपच सुंदर सुरुवात
Thanks Sadguru Thanks Dada🙏🙏🙏🙏🙏
Satchitanand swarup is important
Vithal vithal deva
विठ्ठल विठ्ठल दादा कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल
थाॅकयुंदादा विठ्ठल विठ्ठल
ATI Sundar margdarshan thank you dada 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
आता या शब्दाचा अर्थ खूपच छान सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे आता म्हणजे या क्षणाला मन स्थिर होत तेव्हा जबरदस्त अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
जय जीवन विद्या!
जय सदगुरू!
Thank u दादा
🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर मार्गदर्शन दादा 🙏💐👏🌺🌹
दादा कोटी कोटी प्रणाम अतिशय सुंदर मार्गदर्शन
विठ्ठल विठ्ठल बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
खूप छान दादा
विठ्ठल विठ्ठल दादा
Dada, khupach sunder margdarshan
Lot of thanks Dada because you are taken out threat about Sacchudanand swarup subject. Till now I was feel this is very High level people's subject who were done toper of spirituality. Now I feel that this is the subject for me as well as to all also.,🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
Very much dada good bes you
Exlent dada ,I like.❤thank.
Thank you दादा खूपच सुंदर
Thanks Dada
दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करते
Vittal vittal dada🙏🌹
दादा, कठीण वाटणारा विषय साध्या सोप्या शब्दात मांडलात. खुप छान मार्गदर्शन केले. धन्यवाद
Thanks dada 😘😘😘😁😁
😘
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 धन्यवाद दादा💐💐
Vitthal Vitthal Dada
Sat Chit Aanand is useful to our day to day life Thank you # Satguru Shri Wamanrao Pai Thank you Shri Pralahad Pai
Khup Sundar Margdarshan Dada 🙏 Thanks Dada 🙏🙏🙏👏👏👏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏 दादा विठ्ठल विठ्ठल सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु सद्गुरू कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल🙏🙏
जिवनविद्येची व परमार्थाची खोली समजण्यासाठी देवाचे सच्चिदानंद स्वरूप दादा कडून समजून घेऊ या
खूप सुंदर मार्गदर्शन
🙏🙏कोटी कोटी प्रणाम प्रल्हाद दादा. अप्रतिम मार्गदर्शन... जय सद्गुरू, जय जीवनविद्या...
प्रत्येक क्षणाला सावध कसं राहायचं सतत वर्तमानात कसं राहायचं खूप छान सुंदर मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏
दादा थॉकयु खुप सुंदर छान मार्गदर्शन केले थॉकयु धन्यवाद विठ्ठल
कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम सद्गुरू,दादा.आपण आहोत, सातत्याने आहे,या वर्तमानात आहे,वर्तमानक्षण पकडला पाहिजे,सावध तो सुखी, present moment मध्ये असलं पाहिजे.विठ्ठल विठ्ठल.
खुपच साध्या व सोप्या पद्धतीने समजेल अश्या पद्धतीने केलेलं सुंदर विवेचन . 🙏
🙏🙏
Shevti mhantlya sarkh Dada... pharach phayde aani upyog hotoy.....soon will write you back in detail....aasa ch saglyanchya life madhe hou hich icha... Thankyou so much❤
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏🏻शाखा सातारा.
Simplified ways to attend peace, hapiness in day to day life through JVM spirituality 😇
खूप खूप धन्यवाद दादा!
Thank you so much dada , khup sunder margdarshan , sadguru bless all 🙏🙏🙏
Thank you dada 🙏
Khup sundar 🙏
dada tumche khup dhanyavad
पै माऊली व दादा खुप खुप खुप कृतज्ञता!कृतज्ञता!कृतज्ञता!🙏🙏🙏
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल दादा धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जीवनविद्येची आणि परमार्थाची खोली समजण्यासाठी, आणि प्रपंच सुखाचा करण्यासाठी सच्चिदानंद स्वरूप समजणे, उमजणे, उमलणे खूप महत्वाचे आहे. खूप खूप धन्यवाद.
सत्य म्हणजे जे सातत्याने आहे व मिथ्या म्हणजे जे सातत्याने नाही पण म्हणून ते नित्य नुतन आहे. खूप छान परिभाषा. खूप धन्यवाद दादा 👍🙏🙏
कृतज्ञतेने आहे त्याच स्मरण केल्याने जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग सहज मोकळे होतात खूपच छान सुंदर मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
अप्रतिम मार्गदर्शन, धन्यवाद दादा
ग्रेट दादांचे ग्रेट मार्गदर्शन 🙏🙏🙏🙏जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏🙏🙏💐💐
दादा कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
Thank you Dada so Much
जय सद्गुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल दादा वहिनी धन्यवाद कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺
रूप वगळून जे उरते तेच खरे स्वरूप, म्हणजेच सत् + चित्त + आनंद स्वरूप. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सत + चित्त + आनंद स्वरूप समजने + उमजणे + उमलणे = प्रपंच सुखावह होणे. खूप खूप आभारी आहोत 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🏻🙏🏻🌺🌺🌺👌👌👌👌
अप्रतिम दादा🙏🙏 कोटी कोटी वंदन👍🙏🙏
Thanks dada vahihi
दादा अप्रतिम ,सुंदर ,मनोरंजक असे प्रवचन झाले .किती सोप्या आणि समजेल असे शब्दात सांगितले ,खूप खूप आभार .
Awsome guidance 🙏.
Khupach grt, adbhut , sunder
अप्रतिम दादा🙏🙏
आम्ही सच्चीदानंद स्वरूप विषय हा option ला टाकला होता
तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप सोप्या पद्धतीने समजतोय
कोटी कोटी वंदन👍🙏🙏
आपल्या स्वरूपाची नेमकी ओळख करून देणारी अत्यंत दिव्य अशी ही मार्गदर्शन मालिका प्रत्येकाने आवर्जून ऐकायलाच हवी.... Jeevanvidya philosophy is really great...
Thanku u Prahlad dada.
खूप छान दादा किती सोपी भाषा अध्यात्म हा शब्द किती वचन दार आहे तसेच आपल्या सद्गुरूंचा तत्त्वज्ञान किती सोप्या भाषेमध्ये सांग सद्गुरु तुमच्या मुखातून बोलतात कोटी कोटी अनंत कोटी प्रणाम दादा🙏🙏
🙏👌
Thank you very much dada for such precious guidance. 🙏🙏🙏
अनादी, अनंत, किती सहज समजावून सांगितले आहे
विठ्ठल विठ्ठल दादा कृतज्ञतापूर्वक वंदन
Thank you dada🙏
अनंत रूपे अनंत वेषे देखीले म्या तैसे बापरखुमादेवी वर खुण बाणली ऐसी देवाचा देवबाई फिटला संदेह निमाले दुजे पण
Great dada
सत म्हणजे सातत्याने आहे
Amezing.
Thanks dada
Think you dada❤❤❤❤
अप्रतिम दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
🙏
Thanks dada 👍
Jay jivandhya jay sadguru 🌺🌺🌻🌲🌺🌸🌹🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you so much for giving us tools to be in present. Beautiful lecture. The most challenging topic you explained it in lay man language. Thank you
खूपच सुंदर मार्गदर्शन दादा किती अभ्यास केला असेल सद्गुरू नी त्याची कल्पना न केलेली
सबका राञ दिन रोज अखंड कल्याण हो
विठ्ल,विठ्ल खुपच छान मार्गदर्शन.
Thank you so much Prahlaad Guruji. Without your guidance and support we couldn't have understood the meaning of Satchidanand. Jai Sadhguru, Jai Jeevan Vidya
Khup khup dhannywad Dada 🙏🙏
Vitthal vitthaldadagood Vitthal I
Totally amazing 🥰
Dada, Parmeshwar aahe ka he book vachun nantar ha session aiklyavar khup idea clear jhali. Well explained and cleared. Thank u