आज मला खूप दिवसातून माझी लहान पणाची मैत्रीण गाठ पडली ।पूजाला आमची किंमत नाही 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • आज मला खूप दिवसातून माझी लहान पणाची मैत्रीण गाठ पडली ।पूजाला आमची किंमत नाही 🥲#gavthipunam

Комментарии • 20

  • @naturelover1310
    @naturelover1310 19 дней назад +3

    आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून भारी वाटलं विशेष म्हणजे तुमच्या मैत्रिणीचे अर्धवट शिक्षण सोडलेला मैत्रिणीला विसरली नाही सध्या रक्ताची नाती पण गरिबाला जवळ करत नाहीत तुम्ही मान सन्मान दिला भारी वाटलं खर शिक्षण हेच तुमच्या डिग्री ला कोणी विचारत नाही

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 19 дней назад +4

    आ ज काही तरी वेगळं आहे ते म्हणजे काय पुन्हा एकदा सिद्ध झाले

  • @SeemaGomsale
    @SeemaGomsale 19 дней назад +3

    हाय हाय ती त्या वेळी त्यांनी आपले मन अगदी प्रसन्न होते आहे

  • @anushkagadekar5016
    @anushkagadekar5016 19 дней назад +8

    Poonam tu over krtes yar boar kdhe boltana khup

  • @akashhulage4490
    @akashhulage4490 19 дней назад +5

    Asy roj firlya vr thivtil ke kimat

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 18 дней назад +1

    Aaj हळु बोलीस बर झाले ओरडुन बोली नाही असं जरा हळु बोलावं

  • @aayushmore6864
    @aayushmore6864 19 дней назад +4

    Tu tar devala challi hoti chalt challi hoti maitrin bhetayla phirti

  • @RajashriDevkar
    @RajashriDevkar 19 дней назад +2

    जाम गांव माहिती आसले

  • @rihanShaikh-hn6os
    @rihanShaikh-hn6os 18 дней назад

    As jara रोजच्या video मध्ये पण असे च हळू बोल छान वाटत

  • @KalimKorbu-qp4cl
    @KalimKorbu-qp4cl 19 дней назад

    अमचा गावाचा जवळ आलाय राव वडशिंगे 7 किमी आहे दारफळ

  • @nileshgameing2755
    @nileshgameing2755 19 дней назад +1

    आजचा विडेव छान

  • @पारसखुने
    @पारसखुने 18 дней назад

    पुनम ताई आम्ही उस्मानाबाद बसलीच आहोत

  • @SeemaKadam-b5y
    @SeemaKadam-b5y 19 дней назад

    Ha tu faar padvechi aahes na pojane tuzi kimmat karayla

  • @mrindiangamers9974
    @mrindiangamers9974 19 дней назад +1

    Uli Uli 😂पोहे पार्टी

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 19 дней назад +1

    उस्मानाबाद नाही धाराशिव आहे

  • @KusumSuryavanshi-k5e
    @KusumSuryavanshi-k5e 19 дней назад

    ताई ऊस्मानाबाद मधे कूटे राहतात त्या ताई आमी पन तीथेच राहतो

  • @biraburungale651
    @biraburungale651 19 дней назад

    कोनता

  • @sarikajadhav731
    @sarikajadhav731 19 дней назад

    तिच्या नादी नका लाऊ

  • @sahanurpatel1567
    @sahanurpatel1567 19 дней назад +2