Nakshatranche Dene Ep. 6 Part - 10
HTML-код
- Опубликовано: 27 ноя 2024
- ZEE5 Now available in 190+ countries. Click Here bit.ly/WatchNow...
Watch latest "Nakshatranche Dene" webisodes.
#marathi #zeemarathi #marathiserials #marathitvshow #marathicomedy #comedy #entertainment #drama
ज्यावेळी संगीत आणि गाणं समजायला लागलं होतं त्यावेळी बाबुजींची अशी ही मधूर गाणी कानावर पडत गेली आणि अशी मधूर गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटत गेली. ग्रेट बाबूजी. स्टेजवरील सर्वांनी एवढी सुंदर गाणी गायली की त्यामुळे प्रत्यक्ष बाबूजींच्या तोंडूनच ऐकतो आहे असे वाटते. ग्रेट कार्यक्रम 🙏🙏
बापुजिंची गाणी ऐकलिकी लहान पणाची आठवण होते अप्रतिम गाणी👌👌👌👌👌
तुम्हाला विनंती आहे पुन्हा सुरू करावा हा कार्यक्रम.फार सुंदर आणि अभ्यासपूर्वक आहे .
बाबुजी म्हणजे एक संगीत विद्यापीठ......
फारच सुंदर
Sudhirji Marathi bhavgeetancha manstambh,deepojyoti.
श्रीनिवास खळे आणि बाबूजी दोघेही महान.
अतिशय सुरेख शब्द लळाजिव्हाळा शब्दच खोटे
इतकं सुंदर गाण्यामध्ये जाहिरात कशी काय टाकता हेच कळत नाही.जीवन म्हणजे नुसते पैसे कमवायचे का? जाहिरात मध्ये आली की किती मनस्ताप होतो..मला हे अजिबात अवडले नाही.आयुष चे वास्तू मी घेणारच नाही.
Ho, jahiratimule irritating hote
खरंच असं का करतात? सगळे प्रोफेशनल झालेत.
सुंदर व अप्रतिम स्वर. लाजवाब.
अप्रतिम स्वर
This Ravindra Sathe resembles late Jitendra Abhisheki in appearance & rendition.
Sudhirginchi swarmardvata,nahi yenar!!
मनाला भिड़णारे गीत
खूप छान, कार्येश आहे
Can somebody give me part 5 of this episode. Where they sing geet ramayan in parts.
Aarav Narvekar
Anteem satya....lalajivala shasanachya khotya...!
Beautiful
Aarav Narvekar
बाबुजीची गाणी ऐकत असताना कामं टाकुन ऐकत बसतो अतिशय सुंदर गाण्यांच्या चालि वत्यांचा गोडआवाजयाला जगात तोड नाही🙏🙏🙏🙏🙏
👍👍🙏
Aarav Narvekae
AArav NARVEKAR
He tar swargache dene
a
Please stay this program many years you stop this program this my regust to Z.T.v
Aarav Narvekar
By n purse in
ही गाणी पुन्हा पुन्हा एकावेऐसी वाटतात
.
Please give me reply
Vvvvvvvvvvvvvgood
सुंदर व अप्रतिम स्वर.लाजवाब.