खुप छान शूटिंग केलाय तुम्ही तुमचा एपिसोड बागितला की गावाची आठवण येते आणि वाळक, आंबे, फणस, काजू, पेरू चोरून खायला लई मज्जा येते. मस्तच होता आजचा एपिसोड....👍🙏
मित्रांनो तुमचे सर्व एपिसोड खूप मस्त असतात...ग्रामीण संस्कृतीच जतन तुमच्या सर्व एपिसोडमधून झाल्याचं प्रकर्षानं जाणवतं..तुमचे सर्व एपिसोड बघून लहानपणीचे दिवस आठवले राव..बरं एपिसोडचं शूटिंग पाटण तालुक्यातील गावांमध्ये झालंय का?..आणखी एक तुम्हा सर्वांना एकदा भेटायचं आहे..तुमच्या पुढच्या सर्व एपिसोडसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा..🌹🌷👍
आम्ही ही आहे मक्याची कणसे,हारबरे ,पेरु ढापत होतो त्याची आठवण आली... सोन्या भावा सिरीज १नंबर आहे खुप आतुरता असते परंतु भाग खुप छोटे बनवता किमान ३०/५०मिनटाचे तरी बनवावेत ही विनंती
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/RummyCircleXGavwadiProduction
Sonya bhava tuzi tabyet changli ka
Nahi bhetla bonus
एक नंबर भाग घेतला आहे
सपनीची एन्ट्री लय भारी
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
ओम्या दिसत नाही राव
एपिसोड पाहिला एक नंबर आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
💓💓
@@GavwadiProductionसोन्या दादा ओम्या कुट आहे
लहानपणीच्या आठवणीचा उजाळा मस्त एपीसोड सोन्या भावा
वाळकं ढापलं तर खरं पण खायलाच नाय मिळालं🤪बिचारे😝
🤣🤣🤣🤣
खुपच मस्त एपिसोड बनला आहे.👌🏻👌🏻
मनापासून धन्यवाद 😍🙏
सोन्या भावा आजचा भाग लय मस्त होता आणि अशी वाळक ढापून खायला लय मजा येते 🔥🔥👍
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
ही मजा मी पण केली आहे आणि अजून करतो पण सोन्या भावा
पूर्ण गावातील वातावरण ऐकदम टाईट सोन्या भाऊ
Pooja cha entry kadkkkkkkkk 🔥❤️🔥 hoti 🤟
ऐकच नंबर सोन्या भाऊ🙏❤️
आज बरं वाटलं लवकर भाग आल्या मुळे
1 च नंबर झाला भाग
एकच नंबर एपिसोड सोन्या भावा 🙏
सोन्या भाऊ अशी वाळक ढापुन घायला खूप मज्जा येते
खुप सुंदर आहे एपिसोड सोन्या
कडक
ह्यांच्यात जो आनंद मिळतो तो कुठल्याही वेबसिरीज मध्ये मिळत नाही सोन्या सपनी रम्या राणी लय भारी
असच प्रेम राहूद्या मनापासून धन्यवाद 😍🙏
ऐकच नंबर😜😜😜
धन्यवाद 😍🙏
1.numbar. episode. सोन्या.bhava
एकच नंबर दादा मस्त होता भाग
तुम्ही एक नंबर विडीयो बनवता राव 👌✌️❤️😍
मनापासून धन्यवाद 😍🙏
पूर्ण गावातील वातावरण एकदम कडक सोन्या भावा....
मनःपूर्वक धन्यवाद दादा 😍🙏
भारी👌🏻👌🏻👌🏻
1 no bhavanno
Thank you😍🙏
लहानपणी ची आठवण करून दिलीस र
भावा एक नंबर एपिसोड झाला असच, असाच एक एपिसोड हरभरा ढापायचा बनवा. गाववाडी टीम
हो नक्कीच 😍🙏
Khupach mast bhagh zala
Thank you😍🙏
Video starting with greenery region. Looks good and beautiful.... Fantastic mind thought by director... 😃 😃
मस्तच
लय भारी एक नंबर गावाकडील वतातावरन खूप छान दाखवले आहे आणि सगळ्यांची अक्टिंग 1no 😊
Nice khupch chan
खुप छान भाग घेतला आहे
एक्दम झकास एपिसोड 👌🌹👌
Thank you so much😍🙏
Chan Zala 😂
Sapna taichi entry kadakkk 👌👌
Rani lay bhari
Kdakk episode team ❤️✌️😉
🔥🔥🔥🔥
Very nice sonya bhau .
Khupach maja aali pahun
धन्यवाद 🙏😍
एकच नंबर सोन्या भाऊ,👌👌👌
लय भारी 🥰🤩😅
🙏😍❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
1नंबर भावांनो एपिसोड झाला..
धन्यवाद 😍🙏❤
Nice episode ❤️❤️💐💐
Thank you😍🙏
1 no
Kdkk
Thank you 😍🙏
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद
धन्यवाद 😍🙏
No.1 kadak
Thank you😍🙏
एकच no. Episode सोन्या & टीम
Thank you so much😍🙏
लहानपणच्या आठवणीला उजाळा खूप सुंदर
मनापासून धन्यवाद 😍🙏
Nice episode
सोन्या भावा.
Thank you so much😍🙏
लयच भारी आहे
धन्यवाद 😍🙏
Mast episode bhavano.... Haibreat, lahan karal, mast
Thanks😍🙏
Vaibhav bhava khup chhan acting
Nice👍👍
khup chan
Aaj episode ly zak zala bg 💋💋👑
Kdkkkkkk 🔥❣️
👌👌👌👌🙏🙏🙏
Habret karhali aamhi kakdi la tavshi bolto lahan pani swatache sodun dusryacha vavratlechorun khaychi majjach vegli hoti sobat mith masala Asta aani khayla bhetle aste tr ajun majja aali Asti khup chaan
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😍
Mast episode sonya bhau asech regularly episode chalu thev
आजचा एपिसोड लय भारी खूप छान खुप हसलो
Nice video✌✌
खुप छान शूटिंग केलाय तुम्ही तुमचा एपिसोड बागितला की गावाची आठवण येते आणि वाळक, आंबे, फणस, काजू, पेरू चोरून खायला लई मज्जा येते. मस्तच होता आजचा एपिसोड....👍🙏
एपिसोड ऐकच nunmbr सोन्या दादा
Thank you😍🙏
@@GavwadiProduction welcome dada
Khup chaan
Thank you🙏❤
❤️❤️❤️❤️❤️
मित्रांनो तुमचे सर्व एपिसोड खूप मस्त असतात...ग्रामीण संस्कृतीच जतन तुमच्या सर्व एपिसोडमधून झाल्याचं प्रकर्षानं जाणवतं..तुमचे सर्व एपिसोड बघून लहानपणीचे दिवस आठवले राव..बरं एपिसोडचं शूटिंग पाटण तालुक्यातील गावांमध्ये झालंय का?..आणखी एक तुम्हा सर्वांना एकदा भेटायचं आहे..तुमच्या पुढच्या सर्व एपिसोडसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा..🌹🌷👍
हो चाफळ विभागात असतं शूटिंग नक्की भेटू सर मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
खुप च छान सेनु भावा
धन्यवाद 🙏😍
Very Very nice 🔥🔥
Thank you😍🙏
Mast 💓👌👌❣️
Thank you😍🙏
छान एपिसोड झाला आहे आज धन्यवाद असाच एपिसोड चालू टेवा
Thank you so much🙏😍
खुप खुप छान आहे एपिसोड सोन्या भाऊ
खुपच मस्त सोनय भव
सोन्या आणि सपनिची लव स्टोरी दाखवा पुढच्या भागात
नक्की
Specially Love from navy 🇮🇳
Vaahhyaa Vihhi Viski Ashok Saraf 😂😂😂😀😀😄😄
खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😍🙏
एक नंबर
धन्यवाद 😍🙏
ह्याच्यात जो आनंद, मजा येतेना ती वेगळीच आसते
धन्यवाद 😍🙏
छान झाला भाग
Sapno Ani Sonya lay bhari
👌👌👌👌👍
❤️❤️❤️🎈🎈🎈🎈
Mast episode
Sonya bhau khup chan
28वर्षा पुर्वीची आठवण करुन दिलीस सोन्या भावा आम्ही पन असच ठापा ठापी करायचो
धन्यवाद दादा 🙏😍
सोन्या आणि सपनीचया लग्नाचा एपिसोड कधी दाखवणार आहे सोन्या भावा
लवकर नाही
एपिसोड मस्त झाला
धन्यवाद 🙏😍
Bhari
👌👌👌
🙏👍🙏👍
Nice 🙏
Thanks😍🙏
खतरनाक पॅटर्न
मालकीन बाईची जोमात एंट्री
आम्ही ही आहे मक्याची कणसे,हारबरे ,पेरु ढापत होतो त्याची आठवण आली...
सोन्या भावा सिरीज १नंबर आहे खुप आतुरता असते परंतु भाग खुप छोटे बनवता किमान ३०/५०मिनटाचे तरी बनवावेत ही विनंती
प्रयत्न नक्कीच करू मनापासून धन्यवाद 😍🙏
छान
धन्यवाद 😍🙏
👌👌👍👍
Super
👌👌👌👌👌