काय बडबड आहे ही व्यर्थ हेडीँग वेगळे आनी काम वेगळे शेवटी हाताने शिलाई मारली बाई आनी व्यर्थ ची बोलत आहे शिलाई मशीण बदल की मशीण चे कामच नाही आहे,असे कसे होनार काही बोलायचे काय,
Sadichi tip sangitlit ti tip krnyassthi riksmya mhnje ghrat bstay tyanchi kam aahet aamchasarkhya shetakri bayksnchi kam nahit nil katr ne kpde shivanar mhnun mi video phat hote pn tumi tr sui la dhar Keli tyapeksha jad sui gheun shivl tr bste ok
सगळ्या टिप्स छान 🎉
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
😊@@Puneritadka
@@Puneritadka😊 it SVC hii😊😊ñ😊0
आपली ट्रीक एवढी आवढली की मी घेतलेली शिलाई मशिन विकुन टाकली आणि आता पटापटा नेलकटर ने कपडे शिवतो
😂
😂😂😂😂😂
कमेंट बघुन व्हिडिओ बघीतलाच नाही
@@DineshPanvalkar-d2t 🤣🤣
😂😂😂😂😂😂😂
आम्ही कोल्हापुरातून हा आपला व्हिडिओ पाहत आहोत. खूप खूप आवडल्या ह्या आपल्या टिप्सचा व्हिडिओ. 😊😮😊
पुढच्या वेळेस नेलकटरने थोडा मेंदु घासाच्या टिप्स द्या 😅
आपण चालती फिरती नेलकटर मशीन दाखवल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुमची साडीची हि टीप मी या अगोदरच्या व्हिडिओ मधे पहिली आहे❤
तुम्ही नेलकटरने कपडे शिवले नाहीत,फक्त सुईला धार केलीत.लोकांना मुर्ख समजतां कां?
Tech na. Captain kay taklay 😂😂Dhanya ahet
Kharach,murkh banvtat
Kahipan😊
स्वतःला जास्त शहाणे...
Vdo पहावा म्हणून ही आयडिया vdo मुद्दाम शेवटी टाकला 😂😂
अतिशय सुंदर माहिती ❤
मी शिलाई मशीन घेणार होते पण तुमचा व्हिडिओ पाहुन मी नविन नेलकटर घेण्याचा निर्णय घेतला आहे😂 धन्यवाद ताई...
फारच छान व्हिडिओ चांगला आवडला
सगळ्या टिप्स उपयुक्त व सोप्या 🎉 from Ambarnath
खूप छान व्हिडिओ टिप्स आवडल्या
उशी वर प्लास्टिक पेपर ठेवून त्यावर जुना कपडा घालावा म्हणजे उशी la तेल लागत नाही
नुसता जुना Tshirt घातला तरी त्यातून तेल हे उशिला लागतेच
Good information..Thanks.
From:-Mumbai.
खूप खूप छान माहिती आहे.नाशीक
कॅपशन काय आणि सांगतायत काय....धन्य आहात
Very beautiful,,,....👌
स्विच बोर्ड तेलाने पुसनया पेक्षा कोलगेट ने पुसा एकदम साफ होईल
बारीकसारीक वस्तूंच्या दिलेल्या बहुमोल टिप्स फारच उपयोगी ❤❤❤धन्यवाद
Mast
Mi karnatak madhun aahe
Kitchen wash basin chya khalchi जाळी kashi saf rahil kinva tyala kahi coverkarta yeil ka kharab disu naye mhanun
खुप छान ताई खुप मस्त माहिती दीली thank you 🙏
Nail cutter chi teap chhan aahe, softy pin both astat tya suddhya hyane dhardhar hou shktat
खुप छान माहिती आहे लातूर
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान माहिती 🎉🎉🎉🎉🎉
अग बाई नेलकटरने कपडे शिऊन दाखवना बाई सरकली का?
खुप छान
कुर्ला पूर्व मुंबई
सुंदर टिप्स दिल्या.... धन्यवाद 🎉
Mast idiya hai mi pan siklo
Mi Upavan lake (Thane City) ektna pahate aavdlya tips
टिप्स छान आहे जळगाव येथून कमेंट केले
Kahihi kapade nelkatar ne shiun vedyat kadha sarvanna
मी तर माझं शिलाई मशीनच दुकानच विकून टाकलं आता सगळे नेलकटर दुकानात ठेवतोय 😄
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Nice video udgir Maharashtra
नवापूर. जि.नंदुरबार सर्व टीप छान आहेत.
खुप छान आयडिया ❤❤❤🎉🎉
Very mice
मी आज शिलाई मशीन खरेदी करणार होतो , तुमचा व्हीडिओ पाहिला आणि कॅन्सल केलं. आता सर्व कपडे नेलकटर नेच शिवणार
😂
😂
😂😂😂wa wa kya baat hai 😂😂😂😂
Ko no mp l@@satishchougule7980
😄😄😜
मला तुमच्याकडे शिवण क्लास लवता येईल का?
सगळ्या ट्रिक उपयोगाचे आहेत. धन्यवाद. भांडुप मुम्बई
Tula award dyala pahij kharch
सुरेखा वाबळे पाषाण पुणे.
Mul dist Chandrapur
खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤
मी मूळ मुंबईची.सासर ,माहेर मुंबईत.सध्या रत्नागिरीत वास्तव्यास आहोत.सर्वच ट्रिक्स उपयोगी .पण व्हिडिओचं टायटलप्रमाणे नेलकटरने कपडे शिवणं अशक्य.नेलकटरवर सुईला धार काढली.
नेलकटरची टिप पाहुन प्रचंड करमणूक झाली.
Mala Dadachi Gadi galun dakhvali te aavdle
एकच बटन टीप आवडली
Machin ata vikun takavi lagel fakta nale kater pure
Mi kalyan madhun bugto tumcha video
गाळणं बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्यात अर्धा चमच कपड्याचाआला घाला थोडा वेळा ठेवुनी नंतर स्वच्छ धुवून घ्या
Neil cutter cha bhav vadhel ata.
अहमदनगर....
छान माहिती दिली.
👌👌👌
व्हेरी गुड ट्रिक्स
काय बडबड आहे ही व्यर्थ हेडीँग वेगळे आनी काम वेगळे शेवटी हाताने शिलाई मारली बाई आनी व्यर्थ ची बोलत आहे शिलाई मशीण बदल की मशीण चे कामच नाही आहे,असे कसे होनार काही बोलायचे काय,
Tumhi puneri aahat he ,tumchya nealcuter tips Varun kalal.
🙏🙏Shirasgav Ta sangmner
Kuhp Chan👌 mahiti dili ताई
Nelcuter cha khup cell hoil
y
खुप छान माहिती
Kapade dhunacha soda garam panat takun tayt chalni 10 minit thewa
Nilcuttar la motar lawli tar 🤔 ajun jara fast kam hoil
रा । खूपच छान
पूर्णा परभणी जिल्हा
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
सर्व टीप छान आहेत.
सगळेच छान आहेत
Sadichi tip sangitlit ti tip krnyassthi riksmya mhnje ghrat bstay tyanchi kam aahet aamchasarkhya shetakri bayksnchi kam nahit nil katr ne kpde shivanar mhnun mi video phat hote pn tumi tr sui la dhar Keli tyapeksha jad sui gheun shivl tr bste ok
Mast
Mumbai
सर्व टीप्स छान
टीप खूप भारी नेलकटर ने कपडे शिवायला पाहिजे होते.
Tai gas bhadka hoto plz vedio banvana
पुणे - वाकड
खूप छान
खंबाळा अमेरिका
महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे तालुका भिवंडी पोस्ट दिघाशी गाव दलोंडे
😮नेलकटर
खूप सुंदर ताई.
Bhandara
Papaerweat saree Kashi ghadi karavi
Best ideas....!!! (Kolhapur)
मी आज शिलाई मशिन आनली होती , वापस केली
👌👌🙏🚩 पुणे ्
Bhivpur ji.jalna all tips beautiful
Barshi mast vidio
Sadi ghadi tips chan ahe
Dharasiv madhun pahat aahe
गंगाखेड जिल्हा परभणी
छान
शेवटी सुई च कामाला आली शिलाई साठी
खुप छान टीप्स दिल्या आहेत मी कल्याण हुन बघत आहे
Tips charger chi 👌🏻
सर्व टिप्स उपयुक्त ,पुणे
Thank you
धाराशिव जिल्हा कळंब
Bhagyasree bhayander it beautiful
खूप छान टिप्स दिल्यात, धन्यवाद।
छान आयडिया आहे
😮😮
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
पाषाण, पुणे
Chan kolhapur