गौरी गणपती सणासाठी खरेदीला आले//गौरीचा साचा घेताना काही सूचना काय करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • CureSkin app link
    app.curesk.in/...
    Coupon code - PRANJAL100

Комментарии • 175

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs  17 дней назад +6

    CureSkin app link
    app.curesk.in/Pranjal
    Coupon code - PRANJAL100

    • @positivewarrior1m
      @positivewarrior1m 17 дней назад +1

      नमस्कार ताई
      मी तुमचे वीडियो नेहमी बघते आज पहिल्यांदा कमेंट केली मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे त्या पोस्टिव्ह वॉरीअर ला तुम्ही चांगलं समजण्याची चूक करु नका कारण ती तुमचे फोटो वापरून स्वतःच चॅनेल ग्रो करते तुम्ही पटकन कोणा ही वर विश्वास ठेवता त्या मुळे लोक तुमचा फायदा घेत आहेत बाकी त्या बायका आहेत त्यानी तुमचे फोटो काढून टाकले पण ही पक्की चाप्टर दिसते तुमची बाजू घेऊन पुढे जात आहे तिची एक कमेंट बघितली मी त्यात तिने लिहीलं आहे पुढे जाऊन तुमचा वर निगेटिव्ह वीडियो ती बनवणार अस बोली जर ती तुमच्या साईड ने आहे तर मग का घाबरते स्वतः बद्दल माहिती द्यायला ताई जपून रहा ही पण त्यांच्यात ली वाटे

  • @laxmanbhutapalle-go5rl
    @laxmanbhutapalle-go5rl 17 дней назад +14

    ताई हा तुला ड्रेस छान दिसत नाही

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 17 дней назад +3

    सोनाली ताई तुझी व्हिडिओ अप्रतिम असतात आमच्याकडे पण सध्या गौरी गणपतीची खूप घाई आहे अशी छान छान महत्त्वाची माहिती आम्हाला तुझ्या व्हिडिओद्वारे मिळते अशी छान छान व्हिडिओ बनवत रहा माझ्याकडून पूर्ण परिवाराला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा,🙏🙏🙂🙂

  • @swamisai68
    @swamisai68 16 дней назад +2

    Mi pn खूप उत्सुक आहे सोनाली tai तुमचे decoration पाहण्याची श्री स्वामी समर्थ ताई सागवानी गोरी बॉडी किंमत नाशिक मध्ये 10000 आहे

  • @sonambhosale7562
    @sonambhosale7562 17 дней назад +4

    ताई कोल्हापूरात कुंभार गल्लीत एकदा जाऊन गौरी ची बॉडी बघ तिथे योग्य दरात आणि मुखुटे आकर्षक मिळतील

  • @swatipatil633
    @swatipatil633 17 дней назад +7

    ताई तुम्ही जो हॉलमध्ये पाठीमाग वॉलपेपर लावला आहे त्याचा खर्च किती आला आणि त्याचा चांगला अनुभव आहे ना म्हणजे वॉलपेपर निघत नाहीत ना

  • @sarangpilluaai11
    @sarangpilluaai11 9 дней назад

    ताई कशाच पण पीठ, मीठ, चिंच मिक्स करून भिजुन त्यान घास खुप छान निघतात. एकदा नक्की करून पाहा.

  • @shitalghorpade6427
    @shitalghorpade6427 17 дней назад +2

    ताई, मी लालबाग ( मुंबई) इथून 2019 या वर्षी फायबर बॉडी आणि स्टँड 6000 लां घेतली होती... मुखवटा फायबर चा घेतला 1200 चा ..माझी एकच गौर असते ...तुला कोल्हापूरात खूप चांगल्या भावात मिळत आहे ....मी मागच्या वर्षी मुखवटा परत नवीन घेतला तेव्हा त्याची किंमत 2000 झाली होती...तू तरी घ्यावा तो सेट असं मला वाटत....फायबर is the best for anytime.

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 17 дней назад +2

    सोनाली अमरावती मुखवटे खूप सुंदर आहे असे सगळीकडे चर्चा चालू आहे रेट तेवढाच आहे सगळीकडे थोडाफार बदल होतो पण तू पाहिलेले गौरी बॉडी छान होती ❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf 16 дней назад +1

    ❤ खूप छान व्हिडिओ ताई तुला जे आवडेल ते घे ताई बाकी काय सगळ्यांचे वेगवेगळे मत येणार परत तु कन्फ्युज होणार बाकी तुझी इच्छा व्हिडिओ तर तुझे खूप छान असतात डेली. पण मी डेली कमेंट नाही करत❤❤

  • @user-ix9vn7gt6h
    @user-ix9vn7gt6h 17 дней назад +7

    ताई बारा हजार रुपये ला भेटता लक्ष्मीची बॉडी

  • @swadavishkarrecipes3119
    @swadavishkarrecipes3119 16 дней назад

    आमच्या घरी खाली लोखंडी उभे स्टाॅंड आणि वर धडाचा भाग म्हणजे हात आणि बॉडी आणि त्यावर मुखवटा असं आहे नंतर फक्त बॉडी आणि मुखवटा वगैरे एकत्र एका बाक्स मध्ये ठेवतो पॉक करुन,स्टांन्ड कुठंही ठेवलं तरी चालते, मुखवटा, बॉडी व्यवस्थित ठेवावे लागते.याला पुर्ण साडी नेसवता येते,जे पुर्वी उभे स्टाॅंड मिळायचे त्याला आडवी सळई असते छोटी त्याला साडी नेसायची निर्यात वगैरे करून आणि मग बॉडीवर पदर देयचा.मुगुट बसवायचा.

  • @swatidabhole9726
    @swatidabhole9726 17 дней назад +3

    रेट बरोबर आहे aamhi काळ कोल्हापूर मधुन 16,000 ला 2 फायबर गौरी आनल्या.

  • @SunitaBhashte
    @SunitaBhashte 16 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ सोनाली ताई❤🙏

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 17 дней назад +1

    Sonali Tambya Pitlacha bhandyan sathi ...Bhayya Pawder yete tyani ghas ...khup Chan nightat Ani Swaccha pan rahatat bhandi ...

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 17 дней назад +2

    Kitto ला छान मार्क्स मिळाले आहेत अशीच उत्तरोत्तर प्रगती करा.. आमचा आशीर्वाद आहे पाठीशी.. माझ्या लेका सारखी च हुशार आहे.. लेकाचा पाहिला क्रमांक आला आहे यावेळी टेस्ट झाल्या ,त्यामधे दोन्ही तुकड्या मधे..

  • @sujatabhosale2118
    @sujatabhosale2118 17 дней назад +9

    किंमत खूप आहे थोडं कुंभार गल्ली मध्ये पण जाऊन बघा पापाची तिकटी येथे जाऊन बघा

    • @komaldabholkar3460
      @komaldabholkar3460 15 дней назад

      हा बरोबर आहे तुमचा दहा ठिकाणी बगून भाव कडून वस्तू ग्यावी पण दादा quality pn matter karte

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 17 дней назад +3

    हाय डिअर कशी आहेस .आजचा व्हिडिओ खुप मस्त .या करिता कि मला आज गौरीचे मुखवटे फार आवडले.मला वाटते कदाचित तिकडे गौरीचे मुखवटे महागच वाटतात.असो .प्रथम किटोचे अभिनंदन❤❤❤❤एका टिचरच्या नजरेतुन सांगते , किट्टोचे भविष्य उज्जवल आहे .अशीच प्रगती कर बाळा.❤श्री स्वामी समर्थ !!❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  16 дней назад

      @@saileebansode9604 ताई आपले फार मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम असेच राहू देता येईल तुम्ही लेकीसाठी. दिलेले भरभरून प्रेम यासाठी तिने तिच्या मावशीला खूप सारं भरभरून प्रेम दिले

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r 17 дней назад +1

    ताई आगोदर ची मुखवटे काय करतीस

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 17 дней назад +7

    त्यानी काही वेळानंतर डाग पडतात

  • @nandai1261
    @nandai1261 16 дней назад

    Tai mala mahalaxmi atta murti ani pujech sahitya chi ti frame yete na ti kiti la milate aai chya mandira javal ani kuthe milate.te sangate ka? Ambarnath la milate pan te curiour nahi karat mhanale.

  • @mahendrjadav7614
    @mahendrjadav7614 17 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j 17 дней назад +2

    खूप छान आजचा व्हिडिओ ताई काल खूप मिस केलं

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 17 дней назад +3

    Shree swami Samarth tai 🙏😊

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 15 дней назад

    Wah wah tai khup chan results ahe marks chan ahe

  • @user-bu6in2sm1j
    @user-bu6in2sm1j 17 дней назад +5

    सोनाली मी तुला परवा कमेंट केली होती कुंकुमार्चन करताना कोणता मंत्र म्हणतेस ते सांग तू काय मला उत्तर दिलं नाही पण जर कमेंट वाचली तर नक्की सांग मला❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 дней назад

      व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितलेला आहे ताई तरी पण सांगते महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा किंवा ओम एम रिंग क्लीन चामुंडाए

    • @shaikhshakir2937
      @shaikhshakir2937 17 дней назад +9

      ​@@pranjalShindevlogs श्री स्वामी समर्थ ❤ ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे असा मंत्र आहे ताई ❤

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 17 дней назад +1

    खूप छान मार्क आहेत किट्टौला असेच उत्तरोत्तर यश मिळवत रहा काँग्रेच्युलेशन किट्टो . गौरीचे मुकुट आणि बाँडी खूप छान आहे. आजचा व्हिडिओ खूप छान आहे दादा आरू किट्टो ताई शेरू सर्वांना बघून छान वाटले .👌👌👍👍♥️♥️♥️🌹💖💖🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @user-wh1bo6rh2c
    @user-wh1bo6rh2c 15 дней назад

    Tai udhyapasun vaibhav laxmi varat suru karu shakato ka

  • @SangeetaPatil-p6v
    @SangeetaPatil-p6v 17 дней назад +1

    ताई तुम्ही लाल रंगाचे व्हॅक्युम क्लिनर ची लिंक देणार होता, दया ना , प्लीज

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 16 дней назад

    Shree Swami Samarth tai

  • @cobragamer9652
    @cobragamer9652 17 дней назад +1

    ताई मी कोल्हापूरची आहे बावडया मधून बोलते तुला बॉडीज गौरीच्य घ्यायच्या असतील तर एक पत्ता देते कुंभार गल्लीत पापाची तिकटी तिथे चांगल्या बॉडी मिळतात मी तिथूनच आणलेल्या सात वर्ष झाले आहेत ओळखीचे आहेत कमी रेट मध्ये मिळतील

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 9 дней назад

    ❤ श्री स्वामी समर्थ ताई

  • @JyotisWorld15
    @JyotisWorld15 17 дней назад +1

    Khup chan❤shree Swami Samarth 🙏❤

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 14 дней назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤

  • @user-bv7hw7zd5j
    @user-bv7hw7zd5j 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ ❤ताई ❤

  • @SarikaNaik-rj5pd
    @SarikaNaik-rj5pd 17 дней назад

    Kit made kay kay ahe

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 17 дней назад

    Very good chiu,keep it up tai chan gauri decoration kar, श्री स्वामी समर्थ ताई

  • @shitalkangane7237
    @shitalkangane7237 17 дней назад +1

    ताई मला तुळशीबाग दोन फायबर बॉडी ची किंमत 24 हजार आहे कोल्हापुरा मध्ये स्वस्त आहे पुण्यामध्ये खूप महाग आहेत मला 24 हजाराला पडल्या आहेत

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 17 дней назад +2

    Tai Jai shree Swami Samarth

  • @priyankakute7193
    @priyankakute7193 17 дней назад +2

    19 out of 20 not 20 out of 19

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 17 дней назад

    Dada chi shopping karaychi padhat barobar ahe tai chan vlog must 👌👌👌👌👌

  • @sunitapukale8950
    @sunitapukale8950 17 дней назад +2

    अगं ताई माझा वैभवलक्ष्मी चा उपवास आहे पण पुढच्या शुक्रवारी हरतालिका पण आली आहे आणि वैभव लक्ष्मी चा पण शुक्रवार करायचा की नाही प्लीज ताई सांग ना😊

    • @sunitapukale8950
      @sunitapukale8950 17 дней назад +2

      पुजा मांडायची का नाही

    • @sunitapukale8950
      @sunitapukale8950 17 дней назад +2

      पुजा मांडायची का नाही

  • @VaishuDhyade
    @VaishuDhyade 17 дней назад +1

    Shree Swami samarth tai...tabyetichi kalji ghe ha🙏

  • @varshanakade997
    @varshanakade997 17 дней назад

    Sonali Tula blue colour dress sunder disat aahe ❤

  • @FunnyCat-ng3ru
    @FunnyCat-ng3ru 17 дней назад +1

    Tai happy Janmashtami🎉🎉❤❤

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 17 дней назад

    Tai ret jara jast vatat thid ajun firun bagha kami made miltil chan hota aajcha video shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤

  • @Keerthi_7614
    @Keerthi_7614 17 дней назад

    Hi me pn kolhapur chi aahe Ganpati che sagle preparation share kar mazya ghari suddha same ru jas kates tasa ch aahe last year me tuze june ganpati vlog bagun ch tyari keli hoti khup easy zala ...tq

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 17 дней назад

    Khup Chan video Tai kito che markas Chan ahet

  • @nandatambe512
    @nandatambe512 17 дней назад

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ ला खुप छान सुंदर असे मार्क्स मिळाले खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @GitaPatole-b6e
    @GitaPatole-b6e 16 дней назад

    Decoration che kuthe kharedi kela

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 17 дней назад

    Congratulations kitto beta 👏👍💐💐💐 khup Chan video Tai 👌👍😘🥰🥰

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 17 дней назад

    Kitto congratulations baccha ashich pragati krt raha all the best 👍👌😘

  • @dipalidalvi5639
    @dipalidalvi5639 17 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-jz5bw4ef6n
    @user-jz5bw4ef6n 17 дней назад

    5 divsache ganpati basvayche astil tar kahi tip kuni dyal ka

  • @vikaspawde4014
    @vikaspawde4014 17 дней назад +1

    Gauri ch pilvand nastat ka tumchykde

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 17 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई मुंबई च्या आईकडे चौकशी कर तोरणा बद्दल.. आणि मला सांगा की किती ला आहे आणि कसे म्हणजे कुरियर ने पाठवणार काय.. ते..

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 17 дней назад

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @GouriGhemad
    @GouriGhemad 16 дней назад

    ताई माझी पण गौरी गणपतीची तयारी चालू आहे कुठलं डेकोरेशन करायचा आहे आमच्यात पण भरपूर छान असते

  • @crick__status
    @crick__status 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 17 дней назад +1

    Mahalakshmi kalash darshan keles tai aamche pan darshan hote tuzya mule

  • @shitalkangane7237
    @shitalkangane7237 17 дней назад +1

    ताई तू खूप खूप छान बोलते असंच बोलत जा

  • @vaibhavyenegurkar943
    @vaibhavyenegurkar943 17 дней назад

    Tai ya gauri chya body chi price pune madhe 40000/- ahe....Jr tithe bhetat astil tr luck ahe...Ani mukhavate 5000/- jodi astat...tumhala swast bhetat ahe...shevti nirnay tumcha❤

  • @kavitachaudhari8290
    @kavitachaudhari8290 17 дней назад

    Sonali tai mi nandurbarla rahate mahalakshmi cha tasa mukhvata ethe midat nahi please mazyasathi ek pathv mi tula phone pay karel tu sangnar tevha

  • @SunitaBhashte
    @SunitaBhashte 16 дней назад

    ताई मी पण कोल्हापूरची चाहे मला तुमचे खूप व्हिडिओ आवडतात

  • @Dhanshree-wj8cv
    @Dhanshree-wj8cv 16 дней назад

    पापाची तिकिटी ला घे खूप छान मिळतात मी pan तिथे घेतल्यात सहा हजार मध्ये gouri🙏शँकर आणि छान आहेत ❤️❤️❤️

  • @vaishnavisarsekar9195
    @vaishnavisarsekar9195 17 дней назад +1

    Shri swami samarh Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 дней назад +1

      श्री स्वामी समर्थ ताई कशी आहेस❤

  • @gamingwithreyansh2.179
    @gamingwithreyansh2.179 17 дней назад

    Taai ha dress khup chan vatatoy tujhyav ,tula kahi hi sut hot ,, kittu la marks chan milale ❤😊
    Ani Baki sarv chan ahe
    Tujhya Routing madhe kahich chuka nastatch tu sarv gun sanpnna ahes 🤗I Love you❤

  • @ManishaBhosle-u2h
    @ManishaBhosle-u2h 16 дней назад

    Mi magchyq vrshu maxya nandelq dilyq 10000 mde punyt tulshibagun

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 16 дней назад

    ❤❤❤❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 17 дней назад

    Kitto congratulations 🎉🎉 tai video chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤❤ tai tension gheu nko sheru sathi hota asa kadhi kadhi dogs na ...mood var depends asta tyanchya ... kalaji karana sahajik ahe karan mazhya anubhavavarun sangate ....mazhe pan dogs aahet mhanun mi tula samju shakate tai ❤❤ pan tc tai nko kalaji karu ... Hoiel to thik ....sheru disala ki mala khup bara vatata tai ❤❤ sheru love you Bala ❤❤ nice vlog ❤❤

  • @ShilpaMaskar
    @ShilpaMaskar 17 дней назад

    Shri swami samarth

  • @rajisawent2151
    @rajisawent2151 17 дней назад +4

    Tai majya menant ek question ahe ase ganpeti kiva kahi sena n chya veles tu aplya monthly problem ch kese kay kertes ple tai reply de ha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 дней назад

      नक्कीच ताई कसा असतं बघ आपल्याला माहीत असतं आपली तारीख कधी असते असेल तर ठीक पण अचानक जर आली तर एक सांगते की आपल्या घरातली बाकीची माणसं असतात त्यांना करू द्यायचं सगळं आपण जायचं नाही लांबूनच आपण आरती घ्यायची लांबूनच सगळं करायचं घरातील बाकीची माणसं सेवा करतात काही हरकत नाही ताई आणि अडचण आली म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही नैसर्गिक आहे ते कोणीच सांगू शकत नाही त्याला आणि मुळात ते थांबवण्यासाठी इतर पर्याय खूप असतात पण न घेतलेल्या बरं हानिकारक ठरत भरपूर

  • @Jyothipujari-ic2ju
    @Jyothipujari-ic2ju 17 дней назад

    Congratulations kitto all the best 🎉I

  • @priyasakhardande2446
    @priyasakhardande2446 16 дней назад

    Ti bai purses mahag vikate nehami
    Quality pramane

  • @_a_g_gaming5057
    @_a_g_gaming5057 16 дней назад

    पुण्यामध्ये मी 14,000 ला बॉडी सकट अमरावती घेतली आहेत

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 17 дней назад +1

    खूप छोटा विडीओ होता पण छान आहे दादा बरोबर लस्सी चा ईजांय कर

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 17 дней назад

    Mukhvtya sahit 16 la dya manav nusti body mahag vatatey...bolun bga...kitto mark mast ❤....

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 17 дней назад

    कृष्णाचा जन्म अष्टमीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि आज गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझ्या परिवाराकडून तुझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ आज मला लेट झाला गं आज जरा सफाई काढली होती घराची तुझा व्हिडिओ छानच असतो त्याच्यात काही हरकत नाही

  • @Madhura_07
    @Madhura_07 17 дней назад +3

    Punyala tulashi baget khup swast milatat bg body

  • @user-ev8om9lm7e
    @user-ev8om9lm7e 17 дней назад

    Kumbhar gallit ja tula millel kami ret made..... Papachi tikatila.... Love you all ❤❤❤Shree Swami Samrth🙏🙏

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 17 дней назад

    Nice vlog tai

  • @umeshkolage7575
    @umeshkolage7575 16 дней назад

    Tai khupach kimmat sangtayat

  • @divyansh7997
    @divyansh7997 17 дней назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 17 дней назад

    Shree Swami samarth ❤🎉

  • @NilimaRane-do3cl
    @NilimaRane-do3cl 17 дней назад

    Ho ताई फायबर महाग आहे आमच्या कडे पण तोच rate ahe😊

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 17 дней назад

    क्षी स्वामी समर्थ

  • @shitalnarke6667
    @shitalnarke6667 17 дней назад +1

    ताई माझी आई लिंबू ,मीठाने देव व देवाची भांडी घासते ती कपड्याने कोरडे करून घेते डाग नाही पडत..मी ही कधी कधी तसेच करते..ताई महालक्ष्मी मखर ला पायऱ्या करता येत असेल तर कर छान डेकोरेशन करता येते, पहिल्या पायरी वर लक्ष्मी बसवून खाली डेकोरेशन सामान ठेवता येते🥰

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 17 дней назад

    खुप छान

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 17 дней назад +4

    श्री स्वामी समर्थ

  • @priyankarokade9512
    @priyankarokade9512 16 дней назад

    Khup costly jatay. 16000/- 😮
    10000 te 12000 paryant thik ahe

  • @sd1747
    @sd1747 17 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤

  • @bhartimalte6957-se
    @bhartimalte6957-se 17 дней назад

    Chhan video banla tai khup bare vathate tujhe video baghun man agdi Prasanna hote😊

  • @shitalkangane7237
    @shitalkangane7237 17 дней назад

    ताई माझी मुलं खूप हट्टी आहेत प्लीज मला त्यांच्याबद्दल काहीतरी सल्ला सांग मला खूप टेन्शन मी काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी मला काहीही समजत तू मला प्लीज थोडं काहीतरी मी काय करायला पाहिजे

  • @sunitasuryawanshi2735
    @sunitasuryawanshi2735 17 дней назад

    Hii tai

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 17 дней назад

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @saritasawant2710
    @saritasawant2710 17 дней назад +25

    दीदी syatrik एसिड ने देव नाही घासायचे ❤ आपल्या डोळ्यात जर लिंबू गेला तर त्रास होतो तसा त्यांना पण होतो ❤love you दीदी ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 дней назад +7

      मी देव नाही ग घासले ताई मी फक्त एकच पिंडी क्लीन करून बघितली बाकीच्या देवांना मी नाही लावलं कारण मला ते जाणवायला लागलं की हे बरोबर इफेक्ट करत नाही मी बाकीच्या भांड्यांना वापरलं

    • @Suswarali
      @Suswarali 17 дней назад +3

      देव घासायची कशाला 😢

    • @shwetakadam2319
      @shwetakadam2319 17 дней назад

      सोनाली ताई तुझे व्हिडिओ खूपच अप्रतिम असतात खूप छान छान महत्वाची माहिती मिळते ताई आमच्याकडे पण आता गौरी गणपतीची खूप गडबड आहे तुझ्या परिवाराला गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा अशी छान छान व्हिडिओ बनवत जा🙏👍👍👍👍👍🥰🥰👍🥰👍👍🥰🥰👍🙂

    • @ushakalyankar7987
      @ushakalyankar7987 17 дней назад +4

      सोनाली नांदेड ला प्रदिप मिसरा आले आम्ही रोज कथा आयकायला जात आहे तु पण टीव्ही वर बघत जा खुप छान आहे रोज गाडी बघत आहे तूझे वीडियो पांच मिनट वेळ नाही श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमोसुतम

    • @user-eg9vr9vd1n
      @user-eg9vr9vd1n 16 дней назад

      Tai citric acid रोज नका वापरू, हाताची स्किन निघेल....ते एक प्रकरच ऍसिड आहे.

  • @JayasreeHarale
    @JayasreeHarale 17 дней назад

    Sonali Mayakka devi aamchi kuladevi aahe. Tula jar tya sawashna ghalaychya astil tar Ravivari ghal. Devicha var aahe to.

  • @user-do6yr1bh2l
    @user-do6yr1bh2l 17 дней назад

    Tai kimmat thodi jast vatte tr चौकशी करा आणि हो तुम्ही अमरावती च्या mahalukshmi पण पहा खूप मस्त मुखवटे आहेत मी गेल्या वर्षी घेतलेत

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 17 дней назад

    Nice video dear ❤️🤩🤗😍

  • @SheelaJadhav-yk7vc
    @SheelaJadhav-yk7vc 16 дней назад

    ताई भवानी मंडप येथील सूर्यप्रभा दुकानात खुप सुंदर मुखवटे आणि बॉडी मिळतात..... आणि हो किंमत देखिल खुपच कमी आहे😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  16 дней назад

      ठीक आहे बघते ग ताई मी जाऊन जरा