महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी स्वामींचा झाला चमत्कार.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 987

  • @anjalipotdar2671
    @anjalipotdar2671 Месяц назад +45

    मी 21 वेळा श्री स्वामी समर्थ ,म्हणते! आणी नंतर डोळे मिटुन श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः असे म्हणते ! तेव्हा मला दिसतात. गळ्यात फुलांचे हार असतातअस वाटते स्वामी माझ्याकडे बघुन गोड हसतात,श्री स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ!अक्खलकोट निवाशी सद् गुरू स्वामी समर्द महाराज की जय!

  • @NilamPawar-i4n
    @NilamPawar-i4n 3 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी आई माझी सर्व संकट दुःख रोग व्याधी तुम्हीच बरे करणार मला विश्वास आहे स्वामी आई माझ्या लेकरांची सदैव तुम्हीच रक्षा करणार सदैव स्वामी माझ्या आणि माझ्या लेकरांच्या पाठीशी आहात श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली तुमची सेवा तुम्ही काढून घ्यावे काही सेवांमध्ये चूक झाली असेल तर समास असावे माझी साधी भोळी येडी वाकडी सेवा स्वीकार करा स्वामी माऊली 🙇♥️🌍🪷🙏🪷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @बाप्पा.प्रेमी
    @बाप्पा.प्रेमी Месяц назад +118

    श्री.स्वामी.समर्थ जय जय स्वामी समर्थ. हे सत्य कोणीच बदलु शकत नाही. माझी स्वामी आई सदैव आपल्या पाठीशी आहे स्वामी तुमच्याच आशिर्वादाने मी तुमच्या चरणाशी अक्कलकोटला येऊ शकले. धन्य झाले मी तुमच्या चरणाशी येऊन नतमस्तक झाले मनातले सर्व वादल क्षणात दुर केले माझ्या स्वामी समर्थाने स्वामी वाटले नव्हत की माझे पाय अक्कलकोट पर्यंत पोचतील. पण अशक्य हे.शक्य करतील स्वामी माझे स्वामी जगात भारी स्वामी मला काहीच नकोस पण सर्वाना आनंदात ठेवा हिच प्रार्थना तुमच्या चरणी स्वामी आई श्री.स्वामी.समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MadhuriHadap
      @MadhuriHadap Месяц назад +4

      Khupchhan anubhav.shri swami samafrtha.❤🎉

    • @madhurikale2860
      @madhurikale2860 Месяц назад +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे कोणीच बदलू शकत नाही माझी रवामी आई सदैव आपल्या पाठीशी आहे रवामी तुमच्याच आशिर्वादाने मी तुमच्या चरणांशी अक्कलकोटला येऊ शकले. धन्य झाले मी तुमच्या चरणांशी येऊन नतमस्तक झाले मनातले सर्व वादल क्षणात दुर केले माझ्या रवामी समर्थाने रवामी वाटले नव्हते की माझे पाय अक्कलकोट पर्यत पोचतील पण अशक्य करतील रवामी माझे रवामी जगात भारी रवामी मला काहीच नकोस पण सर्वांना आनंदात ठेवा हिच प्रार्थना तुमच्या चरणी रवामीआई श्री रवामी सर्थम जय जय रवामी सर्थम महाराज की जय🙏🙏

    • @mohanbhalwankar5060
      @mohanbhalwankar5060 Месяц назад +2

      Shri Swami Samarth jay jay swami samarth.

    • @mohanbhalwankar5060
      @mohanbhalwankar5060 Месяц назад

      Shri Swami Samarth sarwanche Kalyan Kara .

    • @SindhuKhandebharad
      @SindhuKhandebharad Месяц назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @jayshreesonawane8348
    @jayshreesonawane8348 Месяц назад +4

    *''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''*
    *अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज*🙏🏻

  • @shankarvairagad
    @shankarvairagad 2 дня назад +1

    Shri Swami Samarth jay Swami Samarth jay jay jay Swami Samarth ❤

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 2 месяца назад +36

    ❤🎉❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूपच छान अनुभव आहे ❤🎉❤🎉❤🎉

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +2

      Shree Swami samartha 🙏

    • @vinodthakur5260
      @vinodthakur5260 Месяц назад

      खूप छान अनुभव आहे

  • @prayagpatil2701
    @prayagpatil2701 Месяц назад +2

    🌹श्री स्वामी समर्थाय नमः🌹

  • @ManishaMahale-ur2co
    @ManishaMahale-ur2co Месяц назад +19

    मला पण स्वामींचा खूप अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थ

    • @AryaPol
      @AryaPol  Месяц назад +4

      @@ManishaMahale-ur2co तुम्ही या व्हॉट्सअँप no 9923397614 वरती तुमचं अनुभव शेअर करू शकता 🙏shree Swami samartha 🙏

    • @sonalthakur1303
      @sonalthakur1303 Месяц назад

      Shree sawmi samarth

  • @Omo342
    @Omo342 Месяц назад +25

    स्वामी मला पण खूप साथ दिली आहे स्वामींवर माझा पण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde7369 Месяц назад +4

    स्वामींचे आशिर्वाद आहेत एकनाथ शिंदे साहेब चे सोबत. ❤

  • @prakashgaikwad2317
    @prakashgaikwad2317 Месяц назад +2

    🙏🙏🙏💐💐💐
    ॐ श्री स्वामी समर्थाय नमः !!

  • @sangitaingvale446
    @sangitaingvale446 Месяц назад +29

    माझ्या पण कुटुंबाला स्वामींचा खूप आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹

  • @DarshanaBane-ck7bs
    @DarshanaBane-ck7bs Месяц назад +9

    खुपचं छान अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AnjanaChoudhary-m7s
    @AnjanaChoudhary-m7s Месяц назад +17

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏 खूपच छान अनुभव आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेब आणि त्यांची पत्नी यांचा मनाभावक स्वामींचा अनुभव एकूण मन तृप्त झाल आम्ही पण तुमच्यासारखे भक्त आहोत श्री एकनाथ शिंदे साहेब तुमची अशीच सदैव प्रगती होवो 🙂🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏 llजय श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll

    • @nalinic4823
      @nalinic4823 Месяц назад +2

      Maze shabd apure padtil swamincha mahima varnan karayala shree swami Samrth. Jay jay swami Samrth.

  • @ashwinijorvekar306
    @ashwinijorvekar306 Месяц назад +5

    माझ्या घरात स्वामी समर्थांचा खूप मोठा आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ArunaLonkar-q7h
    @ArunaLonkar-q7h 2 месяца назад +31

    स्वामी चे अनुभव मला पण आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉

  • @shreeswamisamarthshreesw-rr2tk
    @shreeswamisamarthshreesw-rr2tk 18 дней назад +2

    🙏🌹❤️ Shree Swami Samarth ❤️🌹🙏 jai jai Swami Samarth ❤️🌹🙏

  • @mangalkadam2895
    @mangalkadam2895 Месяц назад +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच स्वामी आपल्या संकटाला धावून येतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे

  • @mangalpawar8810
    @mangalpawar8810 11 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤

    • @mangalpawar8810
      @mangalpawar8810 11 дней назад

      श्री स्वामी समर्थ ❤

  • @RajaniShahapurkar
    @RajaniShahapurkar Месяц назад +29

    ❤ अतिशय सुंदर आणि अद्भुत अनुभव देऊन ❤ श्री स्वामींनी आपल्या सद्गुणी भक्तावर कृपा करून त्यांना उच्च पदावर ❤पोहचविले. मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी एक चांगली व्यक्ती /नेते आहेत ❤ धन्यवाद स्वामी माऊली ❤ तुमची कृपा आम्हां सर्व भोळ्या भाबड्या भक्तांवर नेहमीच असावी एवढीच श्री स्वामींचरणी प्रार्थना करते.❤ ❤❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉

    • @aparnak5180
      @aparnak5180 Месяц назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @DipakShingte-l4w
      @DipakShingte-l4w 15 дней назад

      स्वामी समर्थ

  • @SujataPatil-o3j
    @SujataPatil-o3j 2 месяца назад +18

    ज्यांची स्वामी वर भक्ती असतेना खरोखरच स्वामी साक्षात्कार करून दाखवतात पण संकेत ओळखता आले पाहिजे ❤❤❤

  • @KalpanaKurhade-v5w
    @KalpanaKurhade-v5w Месяц назад +7

    ताई अनुभव खूप छान आहे स्वामीची कृपा श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤❤

  • @SwapnilKatkari-fz3zv
    @SwapnilKatkari-fz3zv Месяц назад +2

    ❤❤ स्वामी आई आमच्या पाठीशी स्वामी कृपा सद्यव आहे श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @makrandpol7773
    @makrandpol7773 Месяц назад +5

    ताई। अनुभव। खूप। चागंला। होता। मला। आवडला। श्री। स्वामी। समर्थ।

  • @archanakapse7394
    @archanakapse7394 Месяц назад +1

    स्वामी समर्थ नमस्कार ओम शिवाय नमो नारायण नमो नमः 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤

  • @JayshreeMore-qg1nl
    @JayshreeMore-qg1nl Месяц назад +12

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे मला खूप अनुभव आहे आतापर्यंत मला त्यांची साथ खूप मिळाली आहे हे माझ्या पाठीशी आहे म्हणून मी मी आज आनंदी आणि सुखी आहे जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤🎉

    • @AryaPol
      @AryaPol  Месяц назад

      @@JayshreeMore-qg1nl तुम्ही या व्हॉट्सअँप no 9923397614 यावरती तुमचा स्वामीअनुभव शेअर करू शकता shree Swami samartha 🙏

  • @kamalkapadnis1896
    @kamalkapadnis1896 2 месяца назад +17

    आमच्या परिवारावर सदैव कृपा राहो स्वामी तुमची❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +2

      Shree Swami samartha 🙏🕉️

  • @मीनाजगताप
    @मीनाजगताप Месяц назад +2

    ❤❤जयजय स्वामी ,समथॅ❤🎉🎉❤

  • @anupamakore9966
    @anupamakore9966 Месяц назад +4

    स्वामी आई सदैव माझ्यासोबत असते,खुप छान अनुभव मिळाले,अशक्य ही शक्य स्वामी आई करत आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @archanakapse7394
    @archanakapse7394 Месяц назад +1

    स्वामी समर्थ नमस्कार ओम शिवाय नमो नारायण नमो नमः हर हर महादेव बाबा कृपा करो परिवार केले धन्यवाद ❤

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Месяц назад +9

    खरच, मीही रोज गणपती स्तोत्र वाचायची सवय, परंतु आम्हाला शाळेत जोशी बाई प्रस्तवने धडयाच शिकवल्यावर देवाचे भक्ती, उपासना सांगायचं खुपच छान वाटायचे , नंतरही घरांत आई नसल्याने घरात जो तो आपल्या मनाचा ,घरात घरपण नाही,बाबा दारू मग्न कमाई साधन नव्हते, आम्हाचार भावंडांचे लग्न पैसा कोण देणार ,कोण परिस्थितीत कोण साथ देणार सतत चिंता परंतु बहिण,मी, शेवटि दुसरे पणाच्या तडजोडीचा मार्ग करावा लागला कमीत कमी समाजात जगण्याची , समर्थ कृपा आई बनुन सगळीकडे मार्ग देतात स्वामी

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 Месяц назад +2

    🙏🏿🙏🏿🙏🏿 विश्वास ठेवला श्री स्वामी समर्थ प्रसन्न होतात हे मी आवर्जून सांगतो असे प्रसन्न होतात ते आपल्याला समजतही नाही आपल्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग ते पॉझिटिव्ह थिंकिंग मधले बदलून टाकतात 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹

  • @diptibhawar6034
    @diptibhawar6034 Месяц назад +4

    Shree Swami Samarth जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤

  • @GrishmaGirap
    @GrishmaGirap Месяц назад +2

    फारच sunder अनुभव आहे धन्यवाद स्वामी समर्थ

  • @arunkhairnar999
    @arunkhairnar999 2 месяца назад +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आई स्वामी माऊली शक्य अशक्य करतील स्वामी❤❤❤❤❤❤❤

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 12 дней назад

    लता दीदी खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @shobhasapkale4656
    @shobhasapkale4656 2 месяца назад +14

    ॐ श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.. अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हो. 🙏🏻🙏🏻🌺❤️🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +1

      Shree Swami samartha 🙏

  • @aranavpatil4876
    @aranavpatil4876 Месяц назад +1

    मला पण स्वामीची खूप साथ आहे श्री स्वामी समर्थ 🌹🙏 मला पण प्रचिती खूप वेळा आली आहे

  • @mathuragangad2292
    @mathuragangad2292 Месяц назад +8

    मला सुद्धा स्वामीची खूप साथ आहे स्वामी कायम माझ्या पाठीशी असतात जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 12 дней назад

    लता दीदी तुम्ही बोलता ते सत्य हे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @kamlajoshi6836
    @kamlajoshi6836 2 месяца назад +19

    जय जय श्री स्वामी समर्थ
    अशक्य ही शाक्य करतील स्वामी स्वामी समर्थ महाराज वर श्रद्धा ठेला
    जय गुरुदेव ❤❤

  • @rajashreep9590
    @rajashreep9590 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.! खूपच सुंदर अनुभव.

  • @anupamakelji633
    @anupamakelji633 Месяц назад +7

    खरोखर स्वामी म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे हे सत्य वचन स्वामीचे खुप वेळा अनुभवायला आलेत.
    श्री स्वामी समर्थ.

  • @sumedhabhandakkar3800
    @sumedhabhandakkar3800 Месяц назад +1

    😊Shri Swami Samartha. Jay Jay Swami Samartha. 😊

  • @sushmatheanimallover823
    @sushmatheanimallover823 Месяц назад +3

    Khup chan 👌👌👍👍 mala pan anubhav ala ahe baryach vela ani swapnat swami mazya ghari ahe ani mala mhanale mala khup bhuk lagali ahe potat kasetari hote potavar jast phiraun mhanale mala paak de 🙏🌹 mi tyanna gulacha paak karun nevedya dakhavila🙏🙏🌹🌹

  • @leelashah9346
    @leelashah9346 Месяц назад +4

    SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH BLESS 🙌 EVERYONE FORGIVE US 🙏🏻🙏🏻🙏🏻👏

  • @SavitaChikane-i5n
    @SavitaChikane-i5n Месяц назад +3

    अनुभव खूपच छान आह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @suvarnayadav7265
    @suvarnayadav7265 17 часов назад

    खुप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @AnitaLondhe-k6z
    @AnitaLondhe-k6z Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ खूप छान अनुभव आम्हा ला सुध्दा खूप अनुभव येतात अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @MadhuriMahajan-f8v
    @MadhuriMahajan-f8v 2 месяца назад +5

    मला वाटते की स्वामी नेहमी माझ्या सोबत असतात 🌺🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺🌺

  • @kanchanjoshi1808
    @kanchanjoshi1808 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ माझे गुरू आहेत. तसेच माझा त्यांच्यावर खूप विश्वास आहे

  • @shekarthete8955
    @shekarthete8955 Месяц назад +5

    श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामीजय जय स्वामी समर्थ🙏🌼🌹🌷🌺🕉️🙏🌼🌹🌷🌺

  • @sachinmalushte3228
    @sachinmalushte3228 Месяц назад +19

    मला सुद्धा स्वामींची खूप साथ आहे स्वामी कायम माझ्या पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी असे स्वामी कायम माझ्या पाठीशी उभे रहा

    • @nirajandevkar6409
      @nirajandevkar6409 Месяц назад +5

      ❤❤❤

    • @MinaPardashi
      @MinaPardashi Месяц назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकनाथ शिंदे दादांना स्वामी समर्थ प्रसन्न झाले स्वामींची कृपा त्यांच्यावर आहे शिंदे दादा ​@@nirajandevkar6409

  • @latabaisonawane3948
    @latabaisonawane3948 Месяц назад +2

    माझ्या पन कुटुंब बाला श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 2 месяца назад +9

    स्वामी चे त्रिवार धन्यवाद 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +2

      Shree Swami samartha 🙏

  • @hasumatirawal4310
    @hasumatirawal4310 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ मला पण खूप छान अनुभव आला मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होते तेव्हा स्वामी समर्थ ॢसाक्षात माझ्या बाजूला येवून बसले मी स्वामी चे नाम स्मरण करत होते तेव्हा स्वामी समर्थ महाराज माझ्या बाजूला येवून बसली आणि पितळेच्या भांड्यात पाणी आणून मला पेयला दिले असे तर दोन तिन वेळा केला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार केला श्री स्वामी समर्थ हसुमती आई रावल नमस्कार केला 18:27

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Месяц назад +3

    स्वामिनी शिंदेंना हटवलं मुख्यमंत्री होण्यापासून
    स्वामी म्हणाले गावाला जा आणि शेती कर आणि शिंद्यांनी स्वामींचा आदेश पाळला.😂

  • @aranavpatil4876
    @aranavpatil4876 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🌹🙏👌👌

  • @Kanchan-r9o1p
    @Kanchan-r9o1p Месяц назад +15

    ताई अनुभव चांगला होता खूप आवडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤

  • @gitaiyer104
    @gitaiyer104 Месяц назад +1

    Sir ur very great to get swami's chamatkar.

  • @patilpradeep-u3s
    @patilpradeep-u3s Месяц назад +5

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹

  • @SujitJadhav-b4v
    @SujitJadhav-b4v Месяц назад +1

    🌹💐🙏श्री जय जय स्वामी समर्थ......... 🌷💐🌹

  • @HirabaiBhor-if5ov
    @HirabaiBhor-if5ov Месяц назад +10

    आमच्या वर स्वामी कृपा राहो हिच स्वामी चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 Месяц назад

      Swami naam ghya parantu krupa magtay veli sarvansathi magava

  • @swativhanale7609
    @swativhanale7609 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी माझ्या भावाच्या गावी गेले होते आणी तेथील देव्हारयात स्वामींचा फोटो होता तो मला खुप आवडला म्हणून मी तो माझ्या मोबाईलवर फोटो काढून घेतला आणखी नंतर काही दिवसांनी मी तो फोटो म्हणजे कालच पहाटे चार वाजता डोळ्यासमोर घेऊन एक त्या फोटो कडे पहात होते आणखी चमत्कार असा झाला की त्याचं दिवशी दुपारी माझ्या घरी माझ्या भावाचा मुलगा जेवायला आला आणखी मला खुप खुप आनंद झाला मी आज खूप खुश आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @NanduKurumkar
    @NanduKurumkar Месяц назад +3

    श्री सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय

  • @shalakamayekar963
    @shalakamayekar963 День назад

    सर्व भक्ताच्या स्वामी असेच पाठीशी राहोत.ही प्रार्थना.

  • @chhayadube860
    @chhayadube860 Месяц назад +3

    माझ्या पाठीशी स्वामी आहेतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @VimalKumbhar-u2t
    @VimalKumbhar-u2t 24 дня назад +1

    विमल कुंभार ❤❤❤ आम्ही स्वामी समर्थ भक्त आहे जय स्वामी समर्थ

  • @prajaktakortikar1813
    @prajaktakortikar1813 2 месяца назад +9

    स्वामी खूप परीक्षा घेतात. पण विश्वास ढळु देउ नका फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +2

      Shree Swami samartha 🙏

  • @ManjushaKulkarni-lk3eh
    @ManjushaKulkarni-lk3eh Месяц назад +1

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth.....swaminchi leela khup agadh ahe swami Aai maji, Krupa kari sarva lekaranvari ...,👍🏻👍🏻💐💐🙏🏻🙏🏻

  • @HappyAstronomicalModel-ng8jq
    @HappyAstronomicalModel-ng8jq Месяц назад +2

    स्वामी आई तुमच्या पाठीशी अखंड उभे राहो😊❤

  • @rqtnapimplikar1905
    @rqtnapimplikar1905 Месяц назад +4

    🙏🌺🌼‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🌼🌺🙏

  • @pratibhakulkarni3210
    @pratibhakulkarni3210 Месяц назад +1

    Shri swami samarth jai jai swami smarth 👏👏👏

  • @pornimatirthe3440
    @pornimatirthe3440 Месяц назад +3

    Shree swami samarth jay ....jay swami samarth ...maharaj Shree swami samarth jay jay swami samarth. ....🙏💐🙏

  • @rajmalapatil5608
    @rajmalapatil5608 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ माऊली माझ्यावर व माझ्या मुलावर तुझी कृपा सदैव राहू दे! श्री स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ!

  • @botgaming7184
    @botgaming7184 2 месяца назад +13

    आम्ही देखील स्वामी भक्त आहोत खूप वाईट वाटले मुलांचे ऐकून स्वामी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहो हिच स्वामी चरणी प्रार्थना छान अनुभव आहे

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +1

      Shree Swami samartha 🙏🕉️

  • @santoshlokhande7178
    @santoshlokhande7178 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गजानन जय गजानन महाराज की जय श्रीराम समर्थ खूप छान धन्यवाद ताई

  • @prabhakarv6349
    @prabhakarv6349 Месяц назад +2

    अशक्य ही शक्य करतील स्वामी,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉🎉

  • @RavsahebGogade
    @RavsahebGogade Месяц назад +1

    दीदी आपणच भाग्यवान आहात तुमच्यामुळेच हे सर्व काय आहे धन्यवाद ताई

  • @leelashah9346
    @leelashah9346 Месяц назад +3

    I HAVE FAITH IN SWAMI MAVLI JAI SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH BLESS 🙌 EVERYONE FORGIVE US 🙏🏻🙏🏻🙏🏻👏

  • @arunsaraf2628
    @arunsaraf2628 Месяц назад +1

    मी अरूण सराफ, अनुभव ऐकुन थक्क झालाे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।

  • @anandavispute2201
    @anandavispute2201 2 месяца назад +4

    श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना आज महाराष्ट्र वाचवण्यासाठी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कळकळीची प्रार्थना

  • @ramchandraparulekar1609
    @ramchandraparulekar1609 29 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीवर आपली कृपा दुष्टी राहु दे

  • @अनितापैठणकर
    @अनितापैठणकर Месяц назад +3

    मी.श्री.स्वामी.समर्थ. महाराज.ची.भ्कत आहे माझ्या भावासाठी मी स्वामी.समर्थ. नवस बोलली शिंदे साहेब डबल. मुख्य मंत्री हो.औ हि.प्राथना केली🎉🎉🎉🎉🎉

  • @tusharghag6
    @tusharghag6 Месяц назад +1

    Shree Swami samarth 🌸🙏🏼🔱

  • @SuchitaWandalkar
    @SuchitaWandalkar 2 месяца назад +3

    जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
    धन्यवाद

  • @EknathDaware
    @EknathDaware Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खरंच आपण सांगितलेला अनुभव खूप छान आहे असेच अनुभव सांगत जा श्री स्वामी स्वामी समर्थ

  • @krishsworld1507
    @krishsworld1507 2 месяца назад +5

    Shree Swami samarty 🌺🌺🌺🌺 jay jay jay shree Swami samarty🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @ManishaAvhad-q7q
    @ManishaAvhad-q7q Месяц назад +2

    मला प्रत्येक वेळी स्वामींची प्रचिती आली 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @anjanapatil2746
    @anjanapatil2746 Месяц назад +2

    ❤ मला पण स्वामी समर्थ महाराजांची साथ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤

  • @spatil9976
    @spatil9976 2 месяца назад +6

    मला पण स्वामींची साथ आहे कधी कधी मन नाराज होते स्वतःचे घर राहिले असते तर 🙏 🙏

    • @gauranggameplay
      @gauranggameplay День назад

      श्री स्वामी यांचा कृपेने तुमचं घर नक्की होईल श्री स्वामी समर्थ ❤

  • @VandanaPatil-x3s
    @VandanaPatil-x3s Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली तू मही माझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ

  • @AnujGurav-gh4yj
    @AnujGurav-gh4yj 2 месяца назад +3

    श्री,स्वामी,समर्थ,जय,जय,स्वामी,समर्थ 1:59

  • @LaxmibaiKaphare
    @LaxmibaiKaphare Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ

  • @kavitaqueen9165
    @kavitaqueen9165 Месяц назад +3

    स्वामींचा अनुभव मलाही आला.श्री स्वामी समर्थ

    • @AryaPol
      @AryaPol  Месяц назад

      @@kavitaqueen9165 तुम्ही या व्हॉट्सअँप no 9923397614 यावरती स्वामी अनुभव शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ 🙏

    • @AryaPol
      @AryaPol  Месяц назад

      @@kavitaqueen9165 या व्हॉट्सअँप no 9923397614 यावरती स्वामी अनुभव शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏

  • @mayureshjadhav379
    @mayureshjadhav379 Месяц назад +2

    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||
    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||

  • @ratnaprabhalawate7712
    @ratnaprabhalawate7712 2 месяца назад +5

    स्वामी समर्थ महाराज नक्कीच पुन्हा मुख्य मञी बनणार हेच सत्य आहे

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +1

      Shree Swami samartha 🙏🕉️

  • @nirmalavani3296
    @nirmalavani3296 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

  • @SangitaTisage-m4r
    @SangitaTisage-m4r 2 месяца назад +14

    श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय हो

    • @AryaPol
      @AryaPol  2 месяца назад +3

      Shree Swami samartha 🙏🕉️

  • @archanavetkar6530
    @archanavetkar6530 Месяц назад +1

    I liked this comment of Swami samarth. Thanks.