Uddhav Thackeray Voting LIVE | Thackeray Family | मतदानावेळीही ठाकरेंचा साधेपणा काय केलं पाहा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 май 2024
  • #uddhavthackeray #Aadityathackeray #Rashmithackeray #Shivsenaubt #marathinews
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 478

  • @kashinathprachande6168
    @kashinathprachande6168 14 дней назад +182

    सर्वगुण संपन्न असलेले महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणिय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचं बहुमताने विजय होवो हीच अपेक्षा आई जगदंबे चरणी प्रार्थना

    • @pd1617
      @pd1617 13 дней назад

      अहो कसले आदरणीय
      सदानकदा शिवराळ भाषा बोलणारे
      वक्तृत्व आणि कर्तुत्व शून्य माणूस
      दुसऱ्याला गद्दार मिंधे खोके म्हणणारे ह्यांनी आत्तापर्यंत केल काय. शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या नावाचा जयघोषाचा वापर ह्यांनी आजवर केवळ आणि केवळ भ्रष्टाचारासाठी करत हजारो कोटींची माया जमवली आणि सामान्य शिवसैनिक कार्यकर्ते उपेक्षितच राहीले.
      आज बाळासाहेबांचे विचार आमलात आचरणात आणले असते तर आज शिवसेना आणखी मजबूत झाली असती . महाराष्ट्रात शिवसैनिकांची दहशत आज इतर आतंकवादी धर्मियांना बसली असती. पण स्वतःच्या हव्यासापोटी शिवसेना नावाची संघटना रसातळाला आणून सोडली. भस्मसात व्हायला एक ठिणगी पण पुरेशी असते. संघटीत होण्यासाठी विचारपूर्वक उच्चारलेला एक शब्द पण पुरेसा असतो.
      बापाचे विचार सोडून आज पवारांच्या विचाराने जाणाऱ्या ह्या महामूर्खाची अवस्था पवारांनीच काय केली आहे ते ह्या आंधळ्यालाही समजू नये.

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 13 дней назад +2

      😂😂😂😂😂😂

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 дней назад +1

      😂

    • @pd1617
      @pd1617 9 дней назад +1

      सर्व गुण उधळून झाले आहेत.
      काही बाकी असतील तर ३ जून पर्यंत घे उधळून म्हणाव च्या मायला

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 13 дней назад +112

    🚩शिवसेना फक्त🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
    ❤️ एक इमानदार माणूस आहे ❤️ साहेब खूप भोळे आहेत 😔

  • @bokaresir907
    @bokaresir907 13 дней назад +149

    साधी राहणी उच्च विचारसरणी, उच्च काम.एक विश्र्वास अर्थातच मा.उध्दव ठाकरे साहेब.

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 дней назад

      😂

    • @pd1617
      @pd1617 9 дней назад +1

      बिचारा साध्या बी एम डब्ल्यू स्कोडा आणि मर्सिडीज मधून फिरत असतो.

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 дней назад

      @@pd1617 👌🏼😆👍🏻

    • @pd1617
      @pd1617 9 дней назад

      मा.(एक शिवी) उद्धट बावळटसाहेब महाठक रे अस म्हणा. कारण ह्या मूर्खाचा उद्धटपणा, किळसवाणा बिभत्स पणा अजूनही चालूच आहे म्हणून हा उद्धट.
      बाप शिंदेंनी चोरला अस बावळटासारख भूंकण चालूच आहे म्हणून बावळटसाहेब.
      शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या नावाचा जयघोष जयजयकार हा केवळ भ्रष्टाचार करून अवघ्या महाराष्ट्राला लुबाडणारा महागद्दारच म्हणून हा महाठक रे
      अवघ्या महाराष्ट्राने इथून पुढे माजी मूर्खमंत्री मा. उद्धट बावळटसाहेब महाठक रे अशी नोंद घ्यावी

  • @shriramart6961
    @shriramart6961 13 дней назад +206

    ठाकरे हे लोकशाही जपता म्हणून ते सर्व ना प्रिय आहेत

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 13 дней назад +2

      4 JUNNANTAR GALLITALA KUTRAHI PAHUN MUTNAR NAHI

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 13 дней назад +2

      😂😂

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 13 дней назад +4

      ☑त्याची राजेशाही थाट पुरागामी महाराष्ट्राला प्रिय आहे

    • @kunal1608
      @kunal1608 13 дней назад +1

      😂😂😂😂😂​@@anilchakrapani1511

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 14 дней назад +293

    साधेपणा सरळ आणि प्रामाणिक नेता आमचे उद्धवसाहेब 😊

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 13 дней назад +9

      UDDHAV KHAN URPHA THAKRE NAUTANKI SHARAD PAWARCHA GHARGADI

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 13 дней назад +3

      😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 13 дней назад

      ​@@anilchakrapani1511अंध भक्ता तुझा बाबा पाकीस्तानात जाऊन बिर्यानी खातो, भागवत दिल्लीच्या मजीद मध्ये काय सत्यनारायणाचे पुजेला होतै😂😂

    • @ShubhamKadam-nb2hk
      @ShubhamKadam-nb2hk 13 дней назад

      ​@@anilchakrapani1511🎉

    • @dineshshetty9215
      @dineshshetty9215 13 дней назад

      ​@@anilchakrapani1511तुझ्या सारख्या कुत्र्यांच्या भुंकन्या कोण लक्ष देतंय रे भुंकत रहा..😂

  • @narendrachitode1084
    @narendrachitode1084 13 дней назад +99

    उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या पक्षावर भारी पडले

  • @SanjayBorale-xi2mb
    @SanjayBorale-xi2mb 13 дней назад +66

    ह्या साध्या पनामुळेच जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहे जयमहाराष्ट्र.

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 13 дней назад +45

    उध्दव साहेबांनी लाईन मध्ये उभे राहून मतदान केले आहे हे त्यांच्या किती साधेपणा आहे असे नेते पाहिजे त धन्यवाद साहेब शिवसेना उधव साहेब जिंदा बाद जय महाराष्ट्र

  • @vitthaljadhao6915
    @vitthaljadhao6915 14 дней назад +217

    आपला हाकचा मानूस ते म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र🚩🚩🚩

    • @vikasmane805
      @vikasmane805 13 дней назад

      जा कधी भेटायला मग समजेल हक्काचे आहेत की नालायक आहे ते

    • @cg0010
      @cg0010 13 дней назад +5

      😂😂.. Are ha MLA MP la bhetat nhi baki jantela kay ghanta bhetnar..? Kam zero ahe hyach fakt bol bachhan...

    • @vitthaljadhao6915
      @vitthaljadhao6915 13 дней назад +2

      @@cg0010 दादा पण बोलन चागल आहे ना

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 13 дней назад

      ​@@cg0010अंध भक्ता तु कधि गेला होतास ते सांग ,नंतर चापलुसी कर ,फडणविस तुला कीती भेट देतात ते सांग

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 13 дней назад +2

      ​@@vitthaljadhao6915असभ्य झोपडपट्टी भाषा आहे बायलाची

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 13 дней назад +36

    आदर्शवत,निगर्वी नेता कुटुंब प्रमुख शोभतात, आधी स्वाचरण !!! मुजरा उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 14 дней назад +154

    अब की बार मोदी तडीपार महाविकास आघाडीचा विजय होणार जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट

  • @dattatrayakadlag4124
    @dattatrayakadlag4124 13 дней назад +70

    साधेपणा सरळ शांत आणि संयमी प्रामाणिक नेता म्हणजे उध्दव ठाकरे साहेब.

  • @rameshgurav663
    @rameshgurav663 13 дней назад +35

    कोणीकिती काही केलं तरी मशाल पेटणारचं. आम्हा मुंबईकरांचे खरे नेते खरा हीरो उध्धव साहेबचं आहेत.

  • @pravinramchandrajadhav5716
    @pravinramchandrajadhav5716 14 дней назад +147

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 14 дней назад +96

    उद्धव साहेब जिंदाबाद बाकी सगळेच मुर्दाबाद

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 13 дней назад +1

      TYA MURDABADMADHE YA NALAIKACHA BAP BALASAHEB AAHE KA HE SANGAWR TYA SHARAD PAWARACHYA NAUKARANI KALANK AAHE BAPACHYA MAVALA

    • @pravinpatil6790
      @pravinpatil6790 13 дней назад

      Pls send your address

    • @dineshshetty9215
      @dineshshetty9215 13 дней назад

      ​@@anilchakrapani1511गप रे भडव्या...स्वतःची लायकी ओळखून भुंक रे....

  • @sunilshewale5512
    @sunilshewale5512 13 дней назад +32

    आपल्या हाकचा माणूस ते उध्दव बाळासाहेब ठाकरे किजय हो

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 13 дней назад +38

    हा आहे सुसंकृत पणा
    🚩🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 14 дней назад +110

    महाराष्ट्राचै. देव दूत

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 13 дней назад +2

      DEWDOIT LAIKI AAHE KA AWKATIT RAHA

    • @shahbhavik8153
      @shahbhavik8153 13 дней назад +1

      😂😂

    • @shigonatthinfo
      @shigonatthinfo 13 дней назад +1

      हो भाऊ

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 9 дней назад +1

      ​@@anilchakrapani1511गल्लीतील कुत्र तरी विचारत का रे भाडव्या तुझ्या बापाला 😂😂😂😂

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 дней назад

      😂

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 14 дней назад +162

    ठाकरे यांचा साधेपणा भावला

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 13 дней назад +3

      MAJLELA SARDA AAHE TO S. PAWARCHA ZELYA

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 13 дней назад

      ​@@anilchakrapani1511 भक्ता मामी नाचत नाचत आली असेल जाऊन तीच दर्शन घे लवड्या

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 дней назад

      😂

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 7 дней назад

      ​@@anilchakrapani1511तू कुणाचा पैसे घेऊन झालेला चेला कुनाच्या दरातील कुत्रा

  • @sureshnerurkar2221
    @sureshnerurkar2221 14 дней назад +75

    भावी मुख्यमंत्री

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 13 дней назад

      SHARAD PAWARCHE UPADYA NAUKAR UDDHAV KHAN

    • @james-0007
      @james-0007 13 дней назад +2

      ​@@anilchakrapani1511 चक्रपाणी चक्रम झालाय 😂😂😂😂😂

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 9 дней назад +1

      ​@@anilchakrapani1511तुझ्या आई वर मागून टाकला का रे 😂😂😂😂

  • @Jproduction140
    @Jproduction140 13 дней назад +19

    मि उद्धव ठाकरे यांना देव मानतो कारण ते ईमानदार माणुस आहे💪🚩💪🔥🔥

  • @user-jn7mw4ht4u
    @user-jn7mw4ht4u 14 дней назад +84

    ठाकरे साहेब जिंदाबाद यशस्वी भव

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 14 дней назад +66

    Maharashtrat 1no neta sadha manus uddhav ji thakare

  • @anilkamble2765
    @anilkamble2765 14 дней назад +113

    एकदम साधा माणूस मुख्यमंत्री

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 14 дней назад +110

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 14 дней назад +82

    या काळात साहेब तुम्ही असे निर्णय घ्या की गादरणा धडा शिकवा

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 13 дней назад

      साहेबना निर्णय घ्यायला सोनिया मॅडम राहुल सर आणि शरद काकाना विचारावा लागेल. साहेबना खूप साधे आहेत आणि त्यांच्यात निर्णय घ्यायची क्षमता नाही आहे.

    • @adgaming6182
      @adgaming6182 12 дней назад

      शंटोंमंणे टउचकए दिल्या शिवाय ह्या लोकांचा दीवसच जात नाही सगळे चांगले कंमेट देतात हे बगळे उद्ववसाहेबांन काय. बरळत बसतात बिन का़माचे असेच बोंलंण्याच

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 9 дней назад

      ❤da😂

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 14 дней назад +64

    Only uddav saheb

  • @rajeshpatil6218
    @rajeshpatil6218 12 дней назад +3

    खुप साधा माणूस
    म्हणून आम्ही कोल्हापूर कर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेनाच करणार

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 14 дней назад +39

    We always support udhave saheb khari shivesena , Maharashtra n Mumbai Marathi msnus means only thakare saheb

  • @dipeshapraj
    @dipeshapraj 13 дней назад +11

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🔥

  • @kanchansalvi933
    @kanchansalvi933 13 дней назад +21

    साधी राहणी उच्च विचारसरणी यालाच तर म्हणतात.

  • @rameshkhadatare5833
    @rameshkhadatare5833 14 дней назад +43

    जय महाराष्ट्र

  • @maheshnaik462
    @maheshnaik462 14 дней назад +25

    Hi aahe mazya Maharashtra chi sanskruti.saheb jai maharashtra

  • @vasudevbhandari280
    @vasudevbhandari280 14 дней назад +35

    Jai Maharashtra ❤

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 14 дней назад +38

    Only udhhav thackeray ..🚩🚩🚩🚩

  • @user-pq3vu3jj8e
    @user-pq3vu3jj8e 13 дней назад +8

    आसा देव मानुस महाराष्ट्राला मिळणार नाही

  • @supriyalambe1205
    @supriyalambe1205 13 дней назад +19

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @aleemnkarbharikarbhari3558
    @aleemnkarbharikarbhari3558 12 дней назад +1

    महाराष्ट्रत फक्त उद्धव ठाकरे साहेब
    जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @nileshfarande
    @nileshfarande 13 дней назад +2

    मी एक विदर्भातील युवा शेतकरी आहे मी आदित्य साहेबांना मुख्यमंत्री पदाची सर्व गुण त्याच्यात आहे

  • @sandeepsahasrabuddhe1534
    @sandeepsahasrabuddhe1534 13 дней назад +13

    असा साधेपणा संस्कारांनी येत असतो
    मा साहेबांचे संस्कार

  • @user-dq2dm3dq6r
    @user-dq2dm3dq6r 14 дней назад +53

    येणार मशाल पोरं खुशाल ❤🙏🌹

  • @lofimixpi
    @lofimixpi 11 дней назад +1

    राजभवन व वर्षाबंगला आपलं
    या प्रतीक्षेत आहे येणार्या पाच महिन्यांत आपणच कुटुंबप्रमुख म्हणून कारभारी होणार आहे

  • @gtalk507
    @gtalk507 13 дней назад +5

    ग्रेट व्यक्तिमत्व. फ़क्त उद्धव साहेब❤❤

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 12 дней назад +2

    माझं दैवत उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @ashokghuge3977
    @ashokghuge3977 12 дней назад +2

    शिस्तबद्ध , सरळ ,आणि मनमिळावू स्वभावाचं प्रतीक म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब. फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे...❤❤❤❤❤

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 14 дней назад +46

    सुसंस्कृत नेतृत्व उद्धवजी

  • @chandrakantDeshmukh-no9zn
    @chandrakantDeshmukh-no9zn 13 дней назад +13

    महाराष्ट्र चा तारणहार, जय महाराष्ट्र.

  • @pratibhaharmale2174
    @pratibhaharmale2174 14 дней назад +27

    Jai maharashtra

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 13 дней назад +5

    Only uddhav thakre विजयी होणार

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 13 дней назад +13

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mv9818
    @mv9818 14 дней назад +16

    मराठी मतदारांनी अधिकाधिक मतदान करून उध्दव साहेबाना प्रचंड विजयी करा...महा विकास आघाडी चा विजयी करा🎉🎉🎉

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 14 дней назад +47

    ऊद्वव साहेब

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 14 дней назад +21

    Raja sadhach asto pan Rubabdar distoch sadhepan lokana bhavate Udhav Thakaresaheb aapalich mashal prajwalit honar

  • @amitvichale1285
    @amitvichale1285 14 дней назад +21

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @user-rt9vm3bd7f
    @user-rt9vm3bd7f 14 дней назад +12

    Jai Maharashtra, Jai uday thakre..

  • @aqilasonday4532
    @aqilasonday4532 14 дней назад +8

    V good uddav sir every human must follow rules 👍

  • @RajG-ez9we
    @RajG-ez9we 13 дней назад +4

    उध्दव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद, आदित्य जी ठाकरे झिंदाबाद, जय उबाठा गट झिंदाबाद जय मशाल चिन्ह झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉,भावी पंतप्रधान 🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 13 дней назад +5

    अस वाटतं का उध्दवजी ना पाहिल्यावर साहेबांच्या सभेला लाखो लोक येतात

  • @karimsayeed4387
    @karimsayeed4387 14 дней назад +15

    only 🎉🎉🎉Mashal Congress ❤🎉❤🎉jindabad

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 13 дней назад +16

    ठाकरे ब्रॅण्ड, उध्दव साहेब

  • @rameshjoshi2801
    @rameshjoshi2801 13 дней назад +3

    Greatness lies in simplicity. Simplicity is greatness. Only ÙBT MVA. INDIA ALLIANCE.

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 13 дней назад +2

    साधी राहणी उच्च विचारसरणी
    उध्दव साहेब.

  • @sureshpithe5896
    @sureshpithe5896 13 дней назад +2

    जय महाराष्ट्र ❤साहेब 🎉

  • @ashokborge3798
    @ashokborge3798 13 дней назад +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nishanttheincredible
    @nishanttheincredible 13 дней назад +3

    He is such a sweet person, I am from Bihar and I like uddhav Thackeray as a politician. Yencha netritva chhaan ahes !

  • @RohanKhamkar4u
    @RohanKhamkar4u 14 дней назад +10

    Mashaal petnar aaj… khata khat

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 8 дней назад +1

    हे घ्या पहा 🌹अगदी साधेपणा, निगर्वी, संकटावर मात करणारा एक सज्जन माणूस 🙏एक कुटुंभप्रमुख लाडका मुख्यमंत्री 🙏उडदावासाहेब आघे बढो, हम तुमारे साथ है. 🚩जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 13 дней назад +4

    संस्कार महाराष्ट्राचा... बाळासाहेबांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र पुढे जात आहे.

  • @anilrane5540
    @anilrane5540 10 дней назад

    Feel proud to call this the first family of cultural and righteous Maharashtra.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 13 дней назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय साहेब❤

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 8 дней назад +1

    लय भारी उद्धव ठाकरे साहेब

  • @umeshsawant3934
    @umeshsawant3934 13 дней назад +2

    जय महाराष्ट्र मानाने आणि हक्काने. .. .

  • @user-gi5vk3ex2n
    @user-gi5vk3ex2n 14 дней назад +15

    Fakta uddhav balasaheb thakre.mhnunach prtekachya mamanatla manus aahet saheb.jay Maharashtra

  • @sunilrathod2848
    @sunilrathod2848 7 дней назад +1

    वुधव ठाकरै साहेबाचा साधेपना बगुन खुपबर वाटल जीत साहैबाचीच होईल जयभवानी जय सियाराम ❤❤❤❤❤❤

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z 14 дней назад +24

    M
    V. A.

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 14 дней назад +15

    प्रामाणिक कुटुंबवत्सल साधा माणूस

  • @anantansurkar9708
    @anantansurkar9708 8 дней назад

    ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शंभुराजे 🎉🎉🎉

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n 10 дней назад

    मॅन ऑफ द सिरीज, कुटूंब प्रमुख उध्दव साहेब ठाकरे

  • @sulbhapetkar2291
    @sulbhapetkar2291 12 дней назад

    🙏jo..nambra..zala..bhuta..tyanye..kodilye..ananta..asye..hye..vandniya..uddhav..बाळासाहेब..thakrye🙏🏻👌👌👌👌👌👌

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 13 дней назад +2

    शांत आणि संयमी सर्वसामान्यांचे नेतृत्व

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 14 дней назад +29

    Mashal..mashal..mashal

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 14 дней назад +29

    मशल मशाल मशाल...🎉🎉🎉🎉

  • @SamratsagarSomwanshi
    @SamratsagarSomwanshi 13 дней назад +5

    My good cm thakre

  • @user-cm5jg5ht2s
    @user-cm5jg5ht2s 13 дней назад +4

    भावी पंतप्रधान 🚩🚩🚩🚩🙏🌹

  • @farhanking6126
    @farhanking6126 13 дней назад +1

    Very nice 👍 उद्धव ठाकरे . परिवार

  • @rafikshaikh3404
    @rafikshaikh3404 14 дней назад +4

    Great leader really great
    I love

  • @syedqudratpasha5510
    @syedqudratpasha5510 11 дней назад

    Shiv Sena was never a threat to other community. It only fought for Maharastrian self esteem. I was born in Mumbai. It is the best choice for Mumbai. Udhavji is so humble and considerate. He will succeed ..Inshallah!!❤ We need him to progress as India’s most successful secular state leader. ❤️ Love from USA..

  • @balujadhv997
    @balujadhv997 9 дней назад

    उद्धव साहेब तुमचया या साधेपनाला विनमृ सलाम

  • @ushakorgaonkar452
    @ushakorgaonkar452 7 дней назад

    आमचे कुटुंब प्रमुख ग्रेट फक्त उद्धवजी ठाकरे 🚩🚩🔥🔥🚩🚩

  • @janardankhairnar4952
    @janardankhairnar4952 12 дней назад

    छान उद्धव साहेब साधेपणाने इतरांना आदर्शवत मार्ग दाखवला.

  • @user-wr4ut9fc5e
    @user-wr4ut9fc5e 13 дней назад +2

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 13 дней назад +1

    खरे म्हणजे नेते लोक हे वडिलोपार्जित संपत्ती आहे तेवढी सोडून संपत्ती न वाढण्याच्या रांगेत पहीजे मतदानाचा हा दिवस नेते भिकारी व जनता एक दिवस शिक्का पडेपर्यंत राजा आस्ते निवडून आल्यानंतर ते घरातुनच सरकार चालवतात सर्व नेते मग

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk 13 дней назад +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯

  • @user-kn1pj8kd9b
    @user-kn1pj8kd9b 14 дней назад +18

    मशाल

  • @user-my1lp2gl1b
    @user-my1lp2gl1b 10 дней назад

    खरच नमस्कार साहेब

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 13 дней назад +2

    Only Uddhav B Thakre saheb zindabad 🚩✌️💯 India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️💯

  • @ShabanaShaikh-vv9bi
    @ShabanaShaikh-vv9bi 13 дней назад +4

    Supposedly simple nice person udhav thakhre👍

  • @santoshwanave2333
    @santoshwanave2333 13 дней назад +2

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब great

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 8 дней назад

    उध्दव ठाकरे साहेब भविष्यात परत मुख्यमंत्री होणार चांगले विकासाचे काम होणार

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 14 дней назад +16

    मुम्बई मशाल येणार