याचं एक बर आहे कुठलीही जागा सोडत नाही हे लोक व्हिडीओ काढायला...हॉटेल,मंदिर, हॉस्पिटल, किंव्हा बाकी इतर मोबाईल काढला कॅमेरा सुरू केला..की झालं recording सुरू...काही पण दाखवत असते का....काही तार त्याम बाळगा...काही पण..हे लोक ली करतील याचा विचार नाही...आता फक्त हागला मुतला तेवढा राहील बाकी..बाकी सारं तर आलं...माझ्या अश्या कॉमेंट चा बऱ्याच जणांना राग येईल..पण हे खरं आहे..मावशीचे काही अंधे भक्त आहेत ते नक्की मला टोल करतील.....
तुमच्या दोघांमध्ये दाजी नाही ते बरं वाटत नाही झालं ते पुरे झाली तुम्ही सर्व आनंदाने एकत्र या तुम्हाला दिवाळीच्या शॉपिंगची दृष्ट लागली आहे आम्हाला तुम्ही एकत्र यावे असे वाटत आहे तुम्ही पाच जणी असला तर व्हिडिओ छान वाटतो प्रत्यक्ष बोलून व्हिडिओ टाका प्लीज
दाजी अस का वागतातय समजत नाही जास्त कुठला विषय ताणू नका . दाजी खूप च रागिट पणा करतात तुम्ही नेहमी किती छान बोलतात दाजी तुम्हाला राग आला तर चालले साॅरी छान संसार आहे सुखाचे दिवस आले आहेत .मागें कीती हाल होते तुम्ही कष्टाने सगळं उभं केलं तर आता एन्जॉय करा एकमेकांना जीव लावा आणि मला वाटतं एकमेकांची मजाक गमंत कमी करा त्यातून शब्दाला शब्द लागून जातो बर्याच वेळा .अहो तुमची परीस्थिती पाहीली आहे आम्ही देवाने तुम्हाला यश दिले आता तर ते टिकवून आणि प्रेमानें रहा आपलं म्हणून सांगते राग आला तर चालेल पण खरं आपलंच माणूस सांगत दुसरे आहेतच तुम्हाला नाव पाडायला शेवटी ज्यांचे त्यांचे मत असतं त्यामूळे मी त्यांना काही म्हनार नाही .दाजी ताई मानते मी तुम्हाला मनापासून सोडा आता हे सगळं पुढचा विडीओ एकच नंबर झाला पाहिजे मला आताचे विडीओ आवडत नाही . काय करावं मला तुम्ही आणि ति योगि खूप आवडतात
दाजी खूप छान माणूस आहेत समंजस आहेत ही बाई खूप नाटकी आहे हीच नाही भाऊ बरोबर पटत नाही आई सासूबाई सासरे हीच कोणाबरोबर नाही पटत ही स्वतः ला खूप शहाणी समजते फालतू बाई हिला माज आला आहे घमेंडी जिरेल
जेव्हा दाजी दिसत नाहीत तेव्हाच का लोकांना बघायचं असत दाजींना, त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते येतील कॅमेरा समोर. ताई तुम्ही असेच एन्जॉय करत जा बाहेर वैगरे जाऊन, जवळपास एखादा मॉल असेल तर मुलींना घेऊन जावा, एखादा मूवी बघा
एक no👌🏻👌🏻👌🏻👌🏻... नवरा बायकोची थोड्या वेळेसाठी भांडण असतात आणि तसपण भांडण्याने प्रेम वाढत.... हर घर कि कहाणी हैं 🙈.... दाजी पण तसें खूप चांगले आहेत स्वभावाने.... Tyamule नको tention घेऊस... होईल सगळं नीट 😉👍🏻
Aho konala changl bolta yet nahi tar vait cament naka kart jau. Apan je dusryala bolto tech kadhina kadhi aplyala ekaychi vel yete. Garibi kadht hote tevha apan kahi madat nahi karu shaklo nidan tyana moth hotana sapot karava. Ugach nav theun swatachi vichar dakhun deta. Ale bare divas karude t maja lekrana naka vait bolu.
ताई अगदी बरोबर आहे. दुसऱ्यांना नावं ठेऊ नये. आपल्याला ही कुणीतरी नावं ठेवत असतील. याचं भान समाजाने ठेवायला हवे. 👌👌👌ताई तुम्ही कोणत्या गावच्या आहात ता जि कोणता आहे प्लिज रीप्लाय द्या ना
नाटकी बाई फुकटच्या पैशाचा बेत् पचतो का?
बोलते का समाचार देते ताई अशांनी कोण बघणार व्हिडिओ
याचं एक बर आहे कुठलीही जागा सोडत नाही हे लोक व्हिडीओ काढायला...हॉटेल,मंदिर, हॉस्पिटल, किंव्हा बाकी इतर मोबाईल काढला कॅमेरा सुरू केला..की झालं recording सुरू...काही पण दाखवत असते का....काही तार त्याम बाळगा...काही पण..हे लोक ली करतील याचा विचार नाही...आता फक्त हागला मुतला तेवढा राहील बाकी..बाकी सारं तर आलं...माझ्या अश्या कॉमेंट चा बऱ्याच जणांना राग येईल..पण हे खरं आहे..मावशीचे काही अंधे भक्त आहेत ते नक्की मला टोल करतील.....
👍💯
काय ग पुनम तुजा नवराला सोडेलसे काय दिसत आहे
दाजी दोन्ही हाताने जेवतो
म्हशी ला तर हॉटेल मध पण नीट बसता येत नाही
अग बाकीच्या चये विडीयो बघती की नाही
अंग पुनम बाई याला जेवण नाही म्हणत नाष्टा म्हणतात
Rice plat paneer roti biryani hyla jevan mhnta hyla nhi bolt jevan
भारी होटल मध्ये प्लास्टिक मग मध्ये पाणी, पेपर वर वडा पाव होटल तर कसले आहे आणि हयाला मोठे होटल म्हणतात 😁😁😁😁😁😁
यांना जरा जास्तच भुक लागते 🤔🤔🤔🤔
Dusar kahi milat nahi ka hotel madhe puri bhaji shivay sadadosa idali vada as
शिरा तुपातला असतो तो पार्सल घेऊन जायचा तिथे कशाला ठेवायचा
आग येडे मैसे हा नास्ता आहे जेवन नहवे
😀
👍
Dusryana waiet bolun ky bhetata
U don't have any right to say bad about her..
😅
Daaaji ky mg kuth gaayb zhaalA hotaa... ky dok fhirlaaa ki ky h 😂😂🤭
पूनम असे video nko bnvt जाऊ. कॉमेंट्री दिल्यासारखं वाटते.
story sangte as vatty
१२६ कॉमेंट मध्ये १००+ कॉमेंट वाईटच आहेत
👍💯 ti wagate over acting karte
घमंड नाही करावा
दहा हात लांब बसल बिचार दाजी 😄😄
हॉटेल मध्ये tas पन 1500 gele असते... हे आपल बर केलस.. स्वस्तास मस्त 👌🏻👌🏻👌🏻pot pn भरलं... आणि स्वयंपाकला आराम भेटला 😁👍🏻
तुमची सगळ्यांची खादगी बघून पळून जाईल हॉटेल वाला... इज्जत घालू नका कुठे पण.
😀😀
@@user-ov3oi9vn5v 😀😀🤣🤣😂😂
🤣🤣🤣🤣
भारी हॉटेल मद्ये पेपर वर वडा पाव देतात का डीस नाही देत
मला पुरी सोबत आलु वाग्याची भाजी आवडते जावयाचा फुगा टा कधी सम्पनार दोन दिवसाची पोरगी आली प्रेमानी रहा
अग ताई अस पेपर वर खाईच नाही त्याची शाई पण आपल्या पोटात जाते आणि वाडा पाव अस पावभाजी सारख का खल
विडीवो कोन बनवतोय
दाजी आहेत की मोबाईल धरून...
Hotel wala bhaiya :)
Kha aata puri bhaji churun murun
😂😂
😀😀
हो ना..पुरी आणि मटकीचं पातळ कालवण होतं.. मस्तपैकी चुरुन काला करून खायचा 😂😂
तुमच्या दोघांमध्ये दाजी नाही ते बरं वाटत नाही झालं ते पुरे झाली तुम्ही सर्व आनंदाने एकत्र या तुम्हाला दिवाळीच्या शॉपिंगची दृष्ट लागली आहे आम्हाला तुम्ही एकत्र यावे असे वाटत आहे तुम्ही पाच जणी असला तर व्हिडिओ छान वाटतो प्रत्यक्ष बोलून व्हिडिओ टाका प्लीज
अग का बाई अस वागतात लोक किती नावे ठेवतात कशाला उगीच लोकांचे वाईट बोलणे घेता
दाजी अस का वागतातय समजत नाही जास्त कुठला विषय ताणू नका . दाजी खूप च रागिट पणा करतात तुम्ही नेहमी किती छान बोलतात दाजी तुम्हाला राग आला तर चालले साॅरी छान संसार आहे सुखाचे दिवस आले आहेत .मागें कीती हाल होते तुम्ही कष्टाने सगळं उभं केलं तर आता एन्जॉय करा एकमेकांना जीव लावा आणि मला वाटतं एकमेकांची मजाक गमंत कमी करा त्यातून शब्दाला शब्द लागून जातो बर्याच वेळा .अहो तुमची परीस्थिती पाहीली आहे आम्ही देवाने तुम्हाला यश दिले आता तर ते टिकवून आणि प्रेमानें रहा आपलं म्हणून सांगते राग आला तर चालेल पण खरं आपलंच माणूस सांगत दुसरे आहेतच तुम्हाला नाव पाडायला शेवटी ज्यांचे त्यांचे मत असतं त्यामूळे मी त्यांना काही म्हनार नाही .दाजी ताई मानते मी तुम्हाला मनापासून सोडा आता हे सगळं पुढचा विडीओ एकच नंबर झाला पाहिजे मला आताचे विडीओ आवडत नाही . काय करावं मला तुम्ही आणि ति योगि खूप आवडतात
आता कशी दिसती पूनम बाई आता बरी दिसती नाईतर सारख घाऊण घालते😅
Puri bhaji sodun kadhi paneer bhaji Kiva biryani khat ja
बटाटे भाजी, मटकी उसळ याला भारी जेवण म्हणतात का . 😁😁😁😁😁
आग पूनम बाई ह्याला नाशष्टा नाही बोलत जेवण बोलतात
Ek no faltoo vatla natak sampla aala na pude tu ghe tujhi kalji useless and natki bai
बयाच्या पोटात आहे वाटत कोण तरी 💯💯 4 त्याची तयारी केली आहे बैलाने 😂😂
दाजी खूप छान माणूस आहेत समंजस आहेत ही बाई खूप नाटकी आहे हीच नाही भाऊ बरोबर पटत नाही आई सासूबाई सासरे हीच कोणाबरोबर नाही पटत ही स्वतः ला खूप शहाणी समजते फालतू बाई हिला माज आला आहे घमेंडी जिरेल
Haagun gheshil mirchi khaun
Ga che ahet te lok evdhi ka tyanchya kadhun apeksha karate asech ahet tashech ahet tumchyasathi te lagech kase cheng hotil samjun ghyaych
As nav nahi thevaych pratek manus sarkha nasto pratekache swbhav vegvegale astat
दाजी व्हिडिओ काढत आहे
Asa vedio nkao kadhu chgla nahi wwtat
Kale havre
जेव्हा दाजी दिसत नाहीत तेव्हाच का लोकांना बघायचं असत दाजींना, त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते येतील कॅमेरा समोर.
ताई तुम्ही असेच एन्जॉय करत जा बाहेर वैगरे जाऊन, जवळपास एखादा मॉल असेल तर मुलींना घेऊन जावा, एखादा मूवी बघा
Tumchi comment nahi disate
जेव्हा येतात तेव्हा बैल म्हणतात
आग आम्हाला तरी बोलव
तू तर नहीं करत पूरी भाजी घरी
दाजी family बरोबर enjoy कर कि आजचा दिवस उद्या येणार नाही
Nasta aahe g Bai .. Jevan nahi te
वडा पाव अगोदर खायचा नाही पुनम कारण भुख मोड होते मग नंतर जेवण जात नाही
बर झालं ओ सांगितलं. नाहीतर माहीतच नव्हतं.
हॉटेलमध्ये आला आहात ताई खूपच छान
डोली 😅
Daji kuthe ahet? Swata maja karte
ताई तुमचं गाव कोणता आहे
Pisore khand aahe tancha gaon
Madhavi kevdhi jadi ahe
दाजी शांत शांत आहे.
Puri bhaji dajila Kami padle Azam Di mujhe Khush hue
खूप मस्त जेवण ,खूप शुभेच्छा ,मस्त व्हिडीओ
भारी हॉटेल मध्ये ,वडापाव कागदावर देतात का ,😂
दाजी कुठतरी कामाला जात असेल म्हणून व्हिडिओमध्ये दिसत नसतील
Tuza pati videot disla nahi.tyala pan sobat nyayche hote hatelat.tummhi khat aahe.aani to bichara ghari bhakri bhaji khat asel.nahitar aai babache ghar ashech shejari.
I don't like Puri bhaji
पेपर मध्ये वडा पाव
Pravachan Shanti Kaka Mumbai Shagun jeweller
आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं प्लीज सांगता का
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान व्हिडिओ!
Sudharanar nahit mirachi khalli deth khali takal
Sasu Sasryala aanat Ja kadhitari 😡
पॅट्स म्हणजे???
Bread Pattice
@@Durvaa23 ओके पॅटिस 😂ती काही बोलतीये पॅट्स पॅट्स 😂😂काय आवघड आहे 🙏🏻
@@vanitaskitchen5311 चालायचंच सगळेच शिकलेले नसतात. ताई.
@@abasahebauti6216 दादा खुप अडाणी लोक असतात तरी भाषा शुद्ध असते 🙏🏻हा वेगळाच प्रकार आहे
@@vanitaskitchen5311 ताई तुम्ही कोणत्या गावच्या आहात ता जि कोणता आहे. सांगीतले नाही. सांगा ना प्लीज
Chan punam tai
एक no👌🏻👌🏻👌🏻👌🏻... नवरा बायकोची थोड्या वेळेसाठी भांडण असतात आणि तसपण भांडण्याने प्रेम वाढत.... हर घर कि कहाणी हैं 🙈.... दाजी पण तसें खूप चांगले आहेत स्वभावाने.... Tyamule नको tention घेऊस... होईल सगळं नीट 😉👍🏻
आपण बाजर नाही करत
ताई खूप छान...
Nice Punam tai
Hii
Roj pan hotel madhe jevayla gelis tari tujh ky jat lokanacya paishya ch khates tu mehantich kam karun swacya paishya ch kha mag kalel tula😏
यांचा नुसता खाण्यात जीव
Shrigonda madhe jevan karayla aale ka
Kalei Meheis glei chrayla murke
रोजाणी लावल काय बोलायला ढेबरी बाई
दाजी कधी आले ताई
Jewnala kay mahnal....? Kahi tri banun takaych bsss...😂😂
छान केलं फिरायला गेले ते
पूनम ताई दाजी सोबतच भांडण संपवा आता तूम्ही दोघं एकत्र छान दिसता
पुनम ताई दाजी हिडोओ टाकतं नाही काय झाले खुप छान 👌👌👌👌
मुलीना परत घेऊन या पुरी भाजी खायला खूप आवडीने खातात
किती तेच तेच बडबडतेस ग😮
Lok ashi kay ahet chakram jeva daji astat tevha tyana kahihi ghan boltata ani ata disat nahi tar daju kuthe daji kuthay
Aho konala changl bolta yet nahi tar vait cament naka kart jau. Apan je dusryala bolto tech kadhina kadhi aplyala ekaychi vel yete. Garibi kadht hote tevha apan kahi madat nahi karu shaklo nidan tyana moth hotana sapot karava. Ugach nav theun swatachi vichar dakhun deta. Ale bare divas karude t maja lekrana naka vait bolu.
ताई अगदी बरोबर आहे. दुसऱ्यांना नावं ठेऊ नये. आपल्याला ही कुणीतरी नावं ठेवत असतील. याचं भान समाजाने ठेवायला हवे. 👌👌👌ताई तुम्ही कोणत्या गावच्या आहात ता जि कोणता आहे प्लिज रीप्लाय द्या ना
Nashik
Good morning 🌞🌄🌄🌹
Dress madhe chan distay tai tumhi
Khup Chan vatala Tai tumahala Asa baguen
Aasa video banau naka
👌👌👌👌
👌👌🍔
Hotelat J1🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मस्त फॅमिली
Ly bhaari nastaa 👌👌👌👌
दाजी काय दिसत नाय
पुनमतूजामालकतुककायकरति
😃😃😃😃😃😃🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐
एवढी गरिबी बघितली पण अस जेव्हा ताटात ठेऊन गेलीस..भाजी तशीच आहे ताटात
Daji kuthe aahet
Daaji ahet video made
Video kadhat ahet
शुट करतोय 😂