Vishal Patil आणि Vishwajit Kadam यांनी Obc बांधवांची खिल्ली उडवली | Laxman Hake Sangli Obc Melava

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 375

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 месяца назад +67

    अगदी बरोबर हाके साहेब अप्रतिम भाषण केलं महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा असा माणूस जन्माला आला म्हणजे गोरगरिबांच्या सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +21

    आत्ता पाटील,कदम ला ओबीसी समाजाने मतदान करू नये

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 месяца назад +1

      धनगर समाज मराठा समाजा सोबत मतदान करणार

    • @jitendramohite5769
      @jitendramohite5769 2 месяца назад +1

      भारती विद्यापीठ संस्थेत जरी आरक्षण नसले तरी सर्व जाती धर्माची लोक इथे पलूस कडेगांव मतदार सांगतील लोक काम करतात. उपर्या लोकांनी त्यांना शिकवू नये.

    • @VikasKharat-pv6pb
      @VikasKharat-pv6pb 2 месяца назад

      नाही करणार जत मधून सावंत ला पाडणार

    • @kalpeshvakharemusic1370
      @kalpeshvakharemusic1370 Месяц назад

      जय ओबीसी

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355 2 месяца назад +12

    🎉 प्रस्थापितांची बोली,करणी मस्ती ओबीसीच्या मतांमुळेच आली म्हणून ते मुजोरपणा करतात आता ओबीसी नी योग्य निर्णय घेतला पाहिजे.

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +13

    Jay Ho Hake Saheb

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 месяца назад +66

    एकच पर्व ओबीसी सर्व.....यां नेत्यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे❤

    • @babumore1590
      @babumore1590 2 месяца назад

      De

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 2 месяца назад +2

      रेशनकार्ड घे गहू तांदूळ घेऊन ये

  • @uttammore143
    @uttammore143 2 месяца назад +34

    लक्ष्मण हाखे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +3

      उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सुसंस्कृत विजयी नेतृत्व, ओबीसीचा वाघ प्रा हाके सर आणि वाघमारे सर🙏🙏

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад +1

      😂😂😂

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +13

    Jay Ho OBC

  • @HaribhauRuthe
    @HaribhauRuthe 2 месяца назад +28

    विश्वजीत कदम la पाडायचं जय ओबीसी

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 месяца назад

      😂😂😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      आधी हाग्याला निवडून आणा...
      मराठ्यांकड आज गमवायला काही नाही पण तुमच्याकडे
      छग्या,चिक्की,चिक्कीची बहीण,पडळकर,शेंडगे,हागे, सारखं किडे बाकी आहेत यातील 90 टक्के घरी बसवल्याशिवाय मराठे शान्त बसणार नाहीत...

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 2 месяца назад +2

      त्या कदम चे काय वाकडे करू शकत नाही तुम्ही

  • @OnlyTruth.111
    @OnlyTruth.111 2 месяца назад +5

    हाकेंना सर्व OBC बांधवांनी Support करा

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 месяца назад +9

    खरंच जनसामान्यापर्यंत अॅपल सविस्तर माहिती पोहोचल्या बद्दल हाके साहेब आपले धन्यवाद

  • @sunilk9206m
    @sunilk9206m 2 месяца назад +94

    सगळा ओबीसी समाज तुमच्या मागे आहे

    • @Dadu3848
      @Dadu3848 2 месяца назад

      5132 vote hote yala tevha kute gela hota tumcha obc samaj

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 месяца назад +4

      धनगर समाज सोडून रे आम्ही धनगर मराठा समाजा सोबत आहेत

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 2 месяца назад +7

      @@भारत-म8झ तू धनगर नाहीस मित्रा 😅

    • @rahulchavan4100
      @rahulchavan4100 2 месяца назад +1

      ​@@भारत-म8झTu saccha dhangar nahis

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +1

      ​@@sunilk9206mतो मागासवर्गीय मराठा आहे😂😂

  • @surajphunde1111
    @surajphunde1111 2 месяца назад +11

    Knowledge make u hero @Hake sir 👌

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 2 месяца назад +4

    जाहीर निषेध महायुतीचा 🔥🔥🔥

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 2 месяца назад +24

    धन्यवाद साहेब हाके साहेबांना खरंच मानलं आज खूप हुशार माणूस आहे

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 месяца назад +1

      घे उडवून मग

    • @ksameer2222
      @ksameer2222 2 месяца назад +2

      😂... Bhadotri neta
      Atach nava flat ghetalay ..

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 2 месяца назад +21

    हाके, शांत रहा.

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g Месяц назад +1

    एकच पर्व जरांगे सर्व🚩

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 2 месяца назад +3

    ओबीसी वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @bhayeshwaramungal1721
    @bhayeshwaramungal1721 2 месяца назад +37

    एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय हो

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +4

      शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. मागास नव्हते.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 месяца назад +14

    लक्ष्मण हाके साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व ❤❤❤ नाही तर कुठे तो चपटी कींग 😂😂

    • @PradhumnaSawanePatil-qi4ix
      @PradhumnaSawanePatil-qi4ix 2 месяца назад

      कुठे जरांगे दादा ♥️🔥💯💯
      कूठे हा बिकाऊ वडापाव 😂 5000 हजार मत घेण्याची लायकी नाही चालला टीका करायला 😂😂😂 छगन भुजबळ च deposit जफ्त होतंय का नाही बघ माकडा 😂😂
      50% आत ओबीसी तूनच आम्ही आरक्षण घेणार

    • @Baburao102-y8z
      @Baburao102-y8z 2 месяца назад +1

      Vadapv yodha😂

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +15

    हाके साहेब आगे बडो

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 2 месяца назад +10

    लश्मण हाके वंचित च्या आरक्षण बचाओ यात्रेत दिस्ले नाहित.

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад +8

    उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सुसंस्कृत विजयी नेतृत्व, ओबीसीचा वाघ प्रा हाके सर आणि वाघमारे सर🙏🙏

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 месяца назад +30

    मागील बॅनर वर गोपीनाथ मुंडे साहेब यांचा फोटो नाही याची खंत वाटते

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 2 месяца назад

      Br

    • @rahulchavan4100
      @rahulchavan4100 2 месяца назад +5

      Nit bgh varchya kopryat

    • @aloklad3046
      @aloklad3046 2 месяца назад +1

      Munde cha photo nahie hyacha aami nished karto ami MARATHA lokanlach vote denar..hya hage n chagya la nahie

    • @bhausahebsathe3429
      @bhausahebsathe3429 2 месяца назад +1

      Hagya

    • @royalmaratha4122
      @royalmaratha4122 2 месяца назад

      पश्चिम महाराष्ट्रत सभा आहे त्यामुळें

  • @dayanandmane1878
    @dayanandmane1878 2 месяца назад +7

    अतंरवली सराटी आमची ओळख सांगून मोठ होतंय❤❤

    • @SatishKhandagale-jq2kk
      @SatishKhandagale-jq2kk 2 месяца назад

      तुझ्या आईच्या पुच्चीत बोटे 😂😂

    • @royalnana7171
      @royalnana7171 2 месяца назад

      Tuza bapache gav aahe ka tuza jarangya bhakrya kuthlai

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 2 месяца назад +20

    पडळकर बोलतो आम्ही 54%, हाके बोलतो आम्ही 60% आरे एकाच स्टेजवर असताना सभा संपेपर्यंत 6% लोकसंख्या वाढवली 😂😂

    • @drdv9703
      @drdv9703 2 месяца назад +5

      अभ्यासु व्यक्तीमत्व् आहे ते.😂😂

    • @amarchavan8962
      @amarchavan8962 2 месяца назад +7

      Good observation त्यातल एक जण mhntl असत आम्ही 70 टक्के अहोत 😅 पण आवरल आज 😂😂💯

    • @KishorPatil-T
      @KishorPatil-T 2 месяца назад +4

      सर्व ओबीसी कॅटेगरी मिळून 35 ते 38 टक्याच्या वर नाही

    • @maheshdalave8823
      @maheshdalave8823 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 2 месяца назад

      Kolapur satara sangli solapur kad maratha jast ahet yana sanga ​@@KishorPatil-T

  • @SnatoshYadav-b6n
    @SnatoshYadav-b6n 3 дня назад

    Right

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +11

    जय हो हाके साहेब,,,,

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +31

    सर्व ओबीसी समाजाने लक्षात ठेवा आत्ता फक्त फक्त,,, ओबीसी समाजाने फक्त ओबीसी उमेदवारांनाच मतदान करावे ही नम्र विनंती

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 месяца назад +2

      धनगर समाज तुमचा मध्ये गृहीत धरू नका

    • @rahulchavan4100
      @rahulchavan4100 2 месяца назад +1

      @@भारत-म8झ tula lay kal yet aahe

  • @ekkerabdinwouldcopfinaljadhav
    @ekkerabdinwouldcopfinaljadhav 2 месяца назад +7

    सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे एकदम बरोबर सांगत आहे विचार करा

  • @AngadMorale
    @AngadMorale 2 месяца назад +34

    कदमला राज्यात फिरायचे नाहीका जीते दिसल तीथेच जाहीर निषेध व्यक्त करा

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 месяца назад +26

    कदम, पाटील यांला. विधानसभेत दाखवुन देऊ,, ओबीसी समाज काय आहे हे

    • @nikhilchavan7820
      @nikhilchavan7820 2 месяца назад +9

      Ho दाखव 1 लाख 63000 मता नी निवडून येत ते

    • @HaribhauRuthe
      @HaribhauRuthe 2 месяца назад

      कडामला पडा ​@@nikhilchavan7820

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 месяца назад +3

      धनगर समाज मराठा समाजा सोबत

    • @rahulchavan4100
      @rahulchavan4100 2 месяца назад

      ​@@भारत-म8झmaharashtrat fact dhangar aani maratha nahi rahat ajun pn jati aahet

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 2 месяца назад

      हाके पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते तेच बगना ते दिल सोडून चलाय दुसरीकडे तोंड घालत आहे

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 месяца назад +1

    बरोबर आहे हाके साहेब एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ

  • @रामदासशिदे-च4थ
    @रामदासशिदे-च4थ 2 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nagnathshimple4379
    @nagnathshimple4379 2 месяца назад +4

    👍👍🙏

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Месяц назад

    अगदी बरोबर

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial 2 месяца назад +11

    Always support hake sir

  • @somnathsolankar9173
    @somnathsolankar9173 2 месяца назад

    Apratim vichar saheb kalachi grj aahe ...saheb tumhala full support

  • @vijayaghadge1036
    @vijayaghadge1036 Месяц назад +1

    हाके ही बेणं कुठलं आलय

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 2 месяца назад +1

    Hake saheb❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 2 месяца назад +9

    *Only प्रा. **#LaxmanHake** सर* 🔥👑🇮🇩

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 2 месяца назад

    ❤❤❤

  • @AbhishekSonwane-db4vy
    @AbhishekSonwane-db4vy 2 месяца назад +10

    हाके साहेबांना मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतीकारी जय भीम जय शिवराय

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 2 месяца назад +13

    जय ओबिसी

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 месяца назад +1

    हाके चांगला बोलतोस 👍

  • @ajitredake49
    @ajitredake49 16 дней назад

    Nice kadakkkk ❤❤

  • @arjunfunde8503
    @arjunfunde8503 2 месяца назад +21

    एकच पर्व obc सर्व

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +28

    कदम ला हिसका या निवडणुकीत नक्की दाखवू 😡
    पैशाचा माज आला आहे पाटील आणि कदमाला 😡

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 месяца назад +1

      काही नाही होणार धनगर समाज मराठा समाजा सोबत आहे

    • @VikasKharat-pv6pb
      @VikasKharat-pv6pb 2 месяца назад

      लवडा घ्या आमचा

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 2 месяца назад +9

    जय ओबीसी ❤❤

  • @sandeepkhaire3205
    @sandeepkhaire3205 2 месяца назад

    ❤ मानलं हाके साहेब तुम्हाला खूप अभ्यासपूर्ण बोलताय तुम्ही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 месяца назад +4

    जय मल्हार 🚩🚩
    जय तुळजा माता 🚩🚩
    हर हर महादेव 🚩🚩

  • @videosviral93
    @videosviral93 2 месяца назад

    👍👍👍

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 месяца назад

    हाके सर खरंच ऐक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे

  • @sagarjadhav6228
    @sagarjadhav6228 2 месяца назад +3

    ह्यांची ह्यांच्या मधेच खेचा खेची चालू आहे,पडळकर साहेब तुम्हाला डायरेक्ट ओव्हर टेक केले हाके ने😂😂

  • @mandapawar2
    @mandapawar2 2 месяца назад

    Mast 💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @facttechzfanclub4440
    @facttechzfanclub4440 2 месяца назад +37

    50%मराठा ओबीसी असताना हे नेते ओबीसीला बोलत नाहीत..हाके बडबड करत आहे

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 2 месяца назад

      अरे तुम्ही फक्त 13 टक्के आहेत त्यामुळे बोलत नाहीत तुमचे नेते हे 100 टक्के खरं आहे

    • @facttechzfanclub4440
      @facttechzfanclub4440 2 месяца назад

      @@prakashkedar1830 भाजप ला लवकर निवडणूक घ्यायला लावा मग ताकद दाखवून द्या..लढाई शिवाय बढाई काय कामाची

    • @omraje_more
      @omraje_more Месяц назад

      50% मराठा समाज नाही आहे ते कुणबी समाज चे लोक आहेत ओबीसी मध्ये

  • @kumarshirke1641
    @kumarshirke1641 2 месяца назад +25

    हाके तुम्हाला वोटिंग किती होते ते बघा तुम्ही bjp चे आहे हे सर्वांना समजले आहे

  • @abhykumar2012-aa
    @abhykumar2012-aa 2 месяца назад +1

    60% ओबीसी... सगळा ओबीसी समाज तुमच्या मागे आहे..काय ओबीसी करू शकत नाही.
    फक्त ओबीसी उमेदवारांनाच मतदान करावे ....
    सर्व ओबीसी समाजाने लक्षात ठेवा आत्ता फक्त फक्त,..ओबीसी

  • @KashinathBhosale-i7w
    @KashinathBhosale-i7w 2 месяца назад +29

    लोकसभेला डिपॉझिट जप्त झाले हॉकी साहेब तुमचं दुसऱ्याच्या कशाला घरी जायचं आहे समाज गोण्या गोविंदा नांदत आहे ते नांदू द्या स्वतःचे घर भरायचं बघू नका

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 2 месяца назад +1

      Jarange la saanga pahile..gavathi mithun kuthala

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 2 месяца назад

      अर भोसडीच्यांनो ९६ कुळी ना तुम्ही, लोकसभे पासून पार ग्रामपंचायती पर्यंत मराठेच मराठे, ११-१२ मुख्यमंत्री मराठे झाले, तरी भिकारचोटासारख मागास म्हणून आरक्षण मागत आहातच की र

  • @abasagar1577
    @abasagar1577 2 месяца назад

    🎉

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +1

    Paatil la khutta hanla paahije ....lay maajle Vishwajeet...🤬
    Jay Sakali OBC bahujan✊✊👍

  • @balajiingle4115
    @balajiingle4115 2 месяца назад +18

    विश्वजीत कदम आणि विशाल पाटलाचं काय वाकड करू शकत नाही

    • @amitthorat4148
      @amitthorat4148 2 месяца назад +1

      Hake jaeĺ job magayla...Kadam kde

    • @SUMITJADHAV12345
      @SUMITJADHAV12345 2 месяца назад +1

      अरे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना काय ओबीसी निमंत्रण केलेले नाही का कोणाच्या जीवावर उडताय एवढं.

  • @RTmaha
    @RTmaha 2 месяца назад +1

    खूप अभ्यासू व्यक्तिमत्व हाके साहेब

  • @RajivPawar-mg7mr
    @RajivPawar-mg7mr 2 месяца назад

    हाके साहेब जिंदा बाद

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात ओरिजनल ओबिसि पतनाला स्वतः जावबदार आहे
    १. परखड आहे पण सत्य आहे पश्चिम महाराष्ट्रात ओबिसि घरणाच्या दावणीला बांधला आहे.
    २. उरलेलला वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला बांधला गेला आहे ..तिथे तो प्रामाणिक असतो.
    ३. छोटया जातीत विभागला गेला आहे एक होत नाही
    ४. भरपूर ओबिसि हे ओबिसि लाच मतदान करत नाहीत
    ...लोकसंख्या आहे भरपूर आहे पण विभागलेली म्हणून अनेक पक्ष फक्त फायदा घेतात

  • @PrabhavatiGhodeswar
    @PrabhavatiGhodeswar 18 дней назад

    हाके साहेब. जिदाबाद.

  • @tdmteamdeathmatchgamer9733
    @tdmteamdeathmatchgamer9733 2 месяца назад

    या कदमला ओ बि शि नी विधान सभेला जागा दाखवून द्या वि. ही नम्र विनंती .

  • @ganeshkanule9208
    @ganeshkanule9208 2 месяца назад

    हाके साहेब

  • @gulabraomandlik793
    @gulabraomandlik793 2 месяца назад

    Only Obc

  • @gauravkekan6710
    @gauravkekan6710 2 месяца назад +11

    हागे बोर होतंय घरी जा तुम्ही आता

  • @PravinSawant-e1q
    @PravinSawant-e1q 2 месяца назад

    1 ch no.

  • @Sp71407
    @Sp71407 2 месяца назад +2

    फुकट खावा😂😂

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 2 месяца назад

    एकदम बरोबर सर्वे बोगस झालेला आहे जय हिंद

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 месяца назад +19

    ही सगळी मंडळी निवडणूक झाल्यावर गायब होणार😂😂😂😂😂लिहून घ्या

    • @ganeshlavhale2920
      @ganeshlavhale2920 2 месяца назад

      Jarangya kuth janar 🍌🍌🍌🍌 khayla ka

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 2 месяца назад

    कणखर आणि अभ्यासु नेतृत्व हाके साहेब ❤️

  • @vikaspawar1658
    @vikaspawar1658 2 месяца назад +3

    भाजपचा चमचा

  • @कुमारकनसे
    @कुमारकनसे 2 месяца назад +4

    है सगळे राज कारनी आहेत एक निवडुन आला नाही

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 2 месяца назад

    Jay OBC zindabad OBC Jay hake bhujbal Saheb ❤🎉❤🎉

  • @balajiingle4115
    @balajiingle4115 2 месяца назад +12

    वडापाव आला काय जोर काढायला 😂😂

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 месяца назад +1

      जरांगेला चक्कर आल्या त्याला सलाईन लाव आधी

    • @raje3403
      @raje3403 2 месяца назад

      Tuji aaila pathv gaban Karun patvel lavdya 😂😂😂

  • @SQ-RQ-ZQ-Goligat
    @SQ-RQ-ZQ-Goligat Месяц назад

    पलूस कडेगांव चा आमदार ओबीसी ठरवणार..जय ओबीसी❤

  • @GauravPingle
    @GauravPingle 2 месяца назад +1

    No jarange only hake

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 месяца назад

    सांगली सर्व ओबीसी ऐक व्हा बाबांनो ओबीसी चे लोक निवडून द्या आमदारकी la

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b 2 месяца назад

  • @tanajipatil6685
    @tanajipatil6685 2 месяца назад

    Wait and watch

  • @ekkerabdinwouldcopfinaljadhav
    @ekkerabdinwouldcopfinaljadhav 2 месяца назад

    ओबीसी बांधव खास करून साहेब बोलते ते काळजी पूर्वक आयकायला पाहिजे

  • @santoshhake3198
    @santoshhake3198 Месяц назад

    हाके साहेब तुमच्या पाठीशी सर्व ओबीसी एससी व्हिजेनटी समाज आहे कदमाची मस्ती जिरवु

  • @Indiavioce
    @Indiavioce 2 месяца назад

    🎉🎉🎉🎉

  • @LakdeGanesh
    @LakdeGanesh 2 месяца назад

    एकच पर्व ओबीसी सर्व जय ओबीसी हक्के साहेब भुजबळ साहेब

  • @Ravindra-1714
    @Ravindra-1714 2 месяца назад +1

    हिसका दाखवा विधानसभेला या पाटलांना

  • @VP.00123
    @VP.00123 2 месяца назад +2

    We support Maratha Tiger Vishwajit Kadam and Vishal Patil

  • @ShivramWatte
    @ShivramWatte 2 месяца назад

    यापुढे भुजवण काय म्हणतो जय ओबीसी जय मल्हार

  • @sachinmunde4475
    @sachinmunde4475 2 месяца назад +3

    Obc चा मोरक्या आदणीय हाके साहेब.

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त 2 месяца назад

    🔥🔥🔥🔥🔥

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 2 месяца назад +2

    हागे साहेब....

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 2 месяца назад +13

    हागे खरो खरच दम असेल तर जरांगे पाटील साहेब सारखे एका माघे एक रॅली काढून दाखव. होणारच नाही एकच संभा घ्याची झाली तर एक महीना लागतो तरी लोक यैत नाही. जरांगे पाटील व हागे दोघात खुप फरक आहे हे जणता का माघे आहे हे अभ्यास कर व येणार्या इलेक्शन 500 मत पडतील 😢😢

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx 2 месяца назад +3

      100% बरोबर साहेब

    • @sunilk9206m
      @sunilk9206m 2 месяца назад +4

      रॅली कडून काय उपटले ,

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k 2 месяца назад +1

      *चपटी मन्या गंजेटी ग्रामपंचायतला deposit जप्त* 🌶️🌶️🌶️🌶️😂🤣

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 месяца назад

      येड झवण्या रॅली काढली म्हणजे काय लय मोठा झाला का जरांगे

    • @balajilkarhale3537
      @balajilkarhale3537 2 месяца назад

      काय झालंय ते छगन ला विचार त्याची जळजळ मळमळ सांगेल रॅली काढून काय मिळाले ते ​@@sunilk9206m

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 месяца назад +6

    ओ हाके भेटेल ना आमदारकी....एवढी आदळ आपट काहून😂😂😂

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 месяца назад +2

    आता परत एकदा उभा राहा सांगोल्यात मग पहा काय फजिती असती ते

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 2 месяца назад +2

    स्टेजवरच्या माणसांनी सांगत आहे का समोरच्या पब्लिक असणे सांगत आहे हा केस आहे तुम्ही काहीच कळत नाही

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 2 месяца назад

    अगदी बरोबर बोललात हाके साहेब

  • @hanumantpanhale7449
    @hanumantpanhale7449 2 месяца назад

    हागे सर