Dear Niket More, This is a great tribute to Dr Babasaheb Ambedkar!! This great hero of our country was so well read and appealed to people to get themselves educated!! A Million Salutes to Dr Saheb
Walk with Nik.. या तुझ्या यूट्यूब चैनल चे नाव खरच खूप छान आहे आणि ह्या चैनल मुळे खरंच लोकांना खूप खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे.. व्हिडिओ बघायला मिळतात.. तसाच आजचा हा व्हिडिओ जो तो ग्रुप वर टाकला आहे तो मी आत्ताच बघितला.. हा व्हिडिओ बघताना खरच मला खूप छान वाटत होतं आणि खरं सांगायचे म्हटलं तर मी काहीही स्किप न करता बघितलं नाही . एवढा मला हा व्हिडिओ खूप आवडला कारण या व्हिडिओमध्ये तू आंबेडकरांन विषयी जे सांगितले आहे ते खरच खूप छान होते आणि काही लोकांना माहित देखील नाही .. ते ह्या व्हिडिओद्वारे लोकांना माहिती पडले आणि आपल्या समाजाला नाही तर बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुझा पोहोचला आणि त्यांना देखील आंबेडकर विषयी खरच खूप चांगले ज्ञान मिळाले... आणि या व्हिडिओमध्ये काही लोकांनी जे सांगितले आहे ते खरंच खूप छान सांगितले आहे... तुझ्या या व्हिडिओ मुळे खरच खूप छान माहिती मिळाली.. आणि अजून अशीच माहिती तू आम्हाला तुझ्या चैनल द्वारे देत जावो हीच अपेक्षा करते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खूप छान माहिती देणारा व्हिडिओ होता.
Nice video bro it was wonderful this video gives me knowledge about Dr.Babasaheb Ambedkar and many more. Thank you so much 😊
Thank You So much for these words means alot to me ♥️
Dear Niket More,
This is a great tribute to Dr Babasaheb Ambedkar!!
This great hero of our country was so well read and appealed to people to get themselves educated!! A Million Salutes to Dr Saheb
Thank you so much Dear Mam❤
Thank You for your these words
It means alot for Me.❤
Khup Chan vlog hota..keep going with more details about Dr. Babasaheb Ambedkar 🙏
खूप छान माहितपूर्ण असा व्हिडिओ आहे.... बाबासाहेबांबददल छान माहिती दिली आहे... व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो... जय भीम
Jai Bhim
जय भीम pls share in your circle ♥️
Nice documentry
Jain Bhim🙏💙
Dr Babasaheb was really a great man...
Thank you so much Bro❤️
Jaybhim one India 🇮🇳thaem. Siksa bo sherni ka dhudh hai.koti koti naman.
धन्यवाद, pls share in your circle ♥️
Niket hats off superb
Jai Kshatriya Jai Bhim
मानाचा जयभीम 🙏🙏
Jai Bhim 🙏
Thank You Bro pls share in your circle ♥️
Nice video 👍
Khup chan bro
खूप छान भाई ❤
खूप छान भाऊ खूप खूप शुभेच्छा
Nice
Jay bhim 💙💙
Walk with Nik.. या तुझ्या यूट्यूब चैनल चे नाव खरच खूप छान आहे आणि ह्या चैनल मुळे खरंच लोकांना खूप खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे.. व्हिडिओ बघायला मिळतात.. तसाच आजचा हा व्हिडिओ जो तो ग्रुप वर टाकला आहे तो मी आत्ताच बघितला.. हा व्हिडिओ बघताना खरच मला खूप छान वाटत होतं आणि खरं सांगायचे म्हटलं तर मी काहीही स्किप न करता बघितलं नाही . एवढा मला हा व्हिडिओ खूप आवडला कारण या व्हिडिओमध्ये तू आंबेडकरांन विषयी जे सांगितले आहे ते खरच खूप छान होते आणि काही लोकांना माहित देखील नाही .. ते ह्या व्हिडिओद्वारे लोकांना माहिती पडले आणि आपल्या समाजाला नाही तर बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुझा पोहोचला आणि त्यांना देखील आंबेडकर विषयी खरच खूप चांगले ज्ञान मिळाले... आणि या व्हिडिओमध्ये काही लोकांनी जे सांगितले आहे ते खरंच खूप छान सांगितले आहे... तुझ्या या व्हिडिओ मुळे खरच खूप छान माहिती मिळाली.. आणि अजून अशीच माहिती तू आम्हाला तुझ्या चैनल द्वारे देत जावो हीच अपेक्षा करते.
जय भीम🙏
Jai bhim
Jai bhim
जयभीम
जय भीम !
Plz
Share in your circle ♥️
Ek number video😂
मस्त व्हिडिओ बनवला मामा मी मानविता बोलते
Nice video ❤
Nice vlog
12 Degrees Dr. B. R. Ambedkar
Ek number video call last Aniket