स्वाती फौजींना टाइम का देत नाही | 50 नारळ पाण्याची पार्टी | मुग पेरावं की नाही | शिलाई मशीन प्रश्न….

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

Комментарии • 385

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 2 месяца назад +62

    स्वताच्या घरात काम केले म्हणजे कोणि मोलकरीण होत नाही. तुमचे विचार खरच छान आहेत. बरोबर आहे छोटया फौजीना वाटत असेलच ना घरात राहयला कारण एवढे दिवस बाहेर राहतात.

  • @user-pj6jb4ft6p
    @user-pj6jb4ft6p 2 месяца назад +66

    काय कुणाचे काही ऐकू नका तुम्ही दोघी जे करतात ते ऐकदम बरोबर करता तुंम्ही दोघीही बहिणी खूप हुशार आहात ❤

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 2 месяца назад +38

    छोटे फौजी पण खूप छान आहे स्वभावाने छोटे फौजी खूप कष्टाळू आहेत तुमची सर्व फॅमिली खूप छान आहे

  • @sunilsaraf4907
    @sunilsaraf4907 2 месяца назад +37

    ताई खरच तुमचे विचार अगदी ग्रेट आहेत मी तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे खरंच मला पण फिरण्यापेक्षा आपले घर स्वर्गापेक्षा जास्त सुंदर वाटते आपले घरच एक मंदिर आहे असते आणि घरातले लोक म्हणजेच देव हेच माझं पण मत आहे

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 2 месяца назад +29

    एवढं चांगलं घर आहे की महाबळेश्वर मनाली माथेरान सर्व इथेच आहे कुठे फिरायला जायची गरजच नाही❤❤❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 месяца назад +28

    छोटे फौजी स्वभावाने शांत आहेत फस्ट प्राईवसी फॅमिली आहे हे पाहून खुप छान वाटलं तुमचं घरचं स्वर्गा पेक्षा कमी नाही सगळी माणस प्रेमळ,कष्टाळू आहेत. मी सहमत आहे ताई तुमच्या मताशी. नारळ पार्टी एक नंबर झाली 😊 दोन्ही दाजींचा फौजी होण्याचा प्रवास त्यांना वेळ असेल तेव्हा प्लीज शेर करा ताई खुप मदत होईल सगळ्यांना 😊

  • @megharaj_gholap_patil_48
    @megharaj_gholap_patil_48 2 месяца назад +46

    छोटे फौजी म्हणजे मेहनती माणूस.🦅🦅💯

  • @Pratiksha.K.M
    @Pratiksha.K.M 2 месяца назад +17

    लोकं हे आज नाहीतर उद्या काहीतरी खोडी, निम्मित,काळजी काढून बोलणारच..... पण तुमचे आज पर्यंत एकमेकांबद्दल जसे विचार आहेत तेच राहु द्या....त्यामुळेच एकजुटीने आहात,प्रगती करत आहात..... कमेंट च्या आहारी जाऊ नका.....एका कनानी ऐकून दुसऱ्या कनानी सोडून द्या...कारण लोक videos पाहून तुम्हा दोघींनाही judge करतील.... ही अशीच आहे ती तशीच आहे....हिच्या पेक्षा ती छान आहे .... पण तुम्ही जसा आहात तसच रहा...अजिबात जास्त विचार करू नका...❤❤❤

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 2 месяца назад +9

    दिदी आपण जे काही काम करतो ते आपल्या फॅमिलीसाठीच करतो याला आपण कस मोलकरीण म्हणता येणार नाही जेव्ही आपण दुसर्‍याकडे काम करतो ना तेही पैसे घेऊन त्याला मोलकरीन म्हणतात .तुमचे विचार खरच खुप ग्रेट आहे .कुटुंबाची जबाबदारी खरच खुप महत्वाची असते .❤❤❤❤

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 2 месяца назад +16

    माझे Mr पन् Faouji आहेत ते सुट्टी ला आले की त्यांना तर घर आणि शेत या शिवाय काही सूचत नाही,, specially आमच्या कड़े बैल आहेत Race che तर ते पूर्ण वेळ बैल गोठा आई वडिला सोबत बाकी family सोबत time sped करतात ,,,,,
    Family time is best time for every Faouji
    ❤❤❤❤so many love from satara Faouji wife ❤❤❤

  • @snehalchavan4876
    @snehalchavan4876 2 месяца назад +26

    आमचे पण फौजी अशीच आहे फिरण आवडतं नाही ऐक सांगायचे आहे ताई तुमच्या मुळे माझ्या सोभावत खुप बदल झालं कारण कोणतेही काम असो मी धाडसाने करते अंगदी शेतीतील किंवा बाहेरून काही वस्तू आणे आणी मी तुमचे पाहुन पुल झाडे लावले आणि ताई तुमच्या कडुन खुप शिकण्यासारखे आहे आहे तुमचे खुप खुप आभारी आहे

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s 2 месяца назад +6

    तुमचे घर खुप छान आहे त्यातच तुम्ही खुप खुश आहात तसेच राहा कुणामुले तुम्ही बदल घड़वू नका ..तुम्ही छान लाइफ जगता बाहेरच्या जगापेशा

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 2 месяца назад +93

    फॅमिली सोबत राहण्यासारखा आनंद फिरण्यात नाही ताई मी फौजी च्या मताशी सहमत आहे

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 2 месяца назад +9

    तुमचं घरच एखाद्या उत्तम रिसॉर्टहून भारी आहे तर असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला बाहेर फिरायला जायची गरज पडेल 😊

  • @sandhyabugad3188
    @sandhyabugad3188 2 месяца назад +13

    तुमचा जंगल विलास एवढा सुंदर निसर्गरम्य आहे की बाहेर फिरायला जायची गरजच नाही आणि आम्हाला पण तसंच वाटतं की घरच्यांसोबत वेळ घालवावा बाहेर एकटेच राहत असतेत फिरत असतेत घरीच वेळ घालवावा

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 2 месяца назад +3

    भारती स्वाती तुमच घर जंगलविला म्हणजे एक भारी निसर्ग रम्य मंदिर वाटत बघून खुप मजा येते तुम्ही दोघी बहिणी खुप भारी आहात❤❤❤

  • @samrudhilad4246
    @samrudhilad4246 2 месяца назад +4

    तुम्ही दोघी खूप छान आहात तुमचे विचार खूप छान आहेत मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि तुम्ही तुमच्या घरच्या राणी आहात लोक काही बोलली तरी तुम्ही तुम्हाला मोलकरीण समजू नका बिन पगारी पूर्ण अधिकारी ❤❤

  • @manishachattar4071
    @manishachattar4071 2 месяца назад +13

    अग नारळ सोलण्याचे मशीन तयार करून मिळेल. त्यानी खुप सोपे जाते.

  • @sandhyabugad3188
    @sandhyabugad3188 2 месяца назад +6

    मला पण तुमचे विचार फार आवडतात तुम्ही दोघी एकजुटीने घराचा स्वर्ग बनवता आणि एकजुटीने राहता तसंच फिरायला सुद्धा एकत्रच जात जावा तुम्हाला एकत्रच बघू वाटतं वेगळं वेगळं नाही

  • @suvarnasande7685
    @suvarnasande7685 2 месяца назад +1

    ताई तुमचे दोघींचे विचार खूप छान आहेत आजच्या काळात असे विचार असणे ही खूप चांगली गोष्ट आहे

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 месяца назад +15

    घरा पासुन लांब आसल्यावर सगळ्यांसोबत राहण्यात त्यांना आनंद वाटत आसेल आणी ते फौजी आहे.त्यांना एकट फक्त बायकोला. घेवुन फिरायला जायला आवडणार नाहि .आणी त्यांच बरोबर आहे वेळ कशाला वाया घालवतील ते .

  • @sunilpatil2654
    @sunilpatil2654 2 месяца назад +3

    बरोबर आहे फौजीचे घरी राहणे आणि घरच्यासाठी वेळ देणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे

  • @chaitanyahande2795
    @chaitanyahande2795 2 месяца назад +6

    ताई ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच लक्षात ठेऊन पुढे चालत रहा😊

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 2 месяца назад +16

    स्वाती ताई भारती ताई तुम्ही खूप हुशार व छान आहात तुमची एकजुट आहे दोघ फिरायला जा असनाहीते तिकडण आल्यावर त्यांना पण घरीराहावा वाटत फिरायची व हॉटेल मध्ये जेवण्याची फॅशन झाली आहे तुमच घर हे एक स्वर्ग च आहे तुमच्या कडे छान बाग आहे पशू पक्षी आहे तुमच्या इथे वातावण छान आहे माणस आहेतुम्ही खूप जबाबदारीने घर मुल जंगल व्हिला फैजीना शांभाळतात याच्या पेक्षा काय पाहिजे भारती ताई ची काही चुक नाही

  • @sakshii6242
    @sakshii6242 2 месяца назад +21

    अग स्वाती ध्रुव ला हाय बोलु देत जा ग आम्हाला आवडेल

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 2 месяца назад +2

    नेहमी सारखा खूपच छान व्हिडिओ 👌❤
    खूप छान उपयुक्त अशी माहिती तुमच्या कडून
    शिकायला मिळते.
    असेच एकमेकांना धरून रहा.ध्रुव बाळ खूप गोड ❤
    भारती, स्वाती दोघींनाही धन्यवाद 🙏🙏🌹🌹❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 месяца назад +2

    खरंच दोघींचे पण विचार अगदी ग्रेट आहे मी तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे खरंच मला पण फिरण्यापेक्षा आपलं घर स्वर्गापेक्षा जास्त सुंदर वाटते खरं माझ्या मंदिराचे अवशेष सांगितली नाही बाळांनो तुम्ही

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 2 месяца назад +2

    तुमची विचार करण्याची क्षमता खूप छान आहे आणि खूप समजून घेता ❤❤love you always sister

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 месяца назад +1

    तुमच्या इथेच एव्हढा निसर्ग आहे. की कुठे जायलाच नको❤❤❤😊

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 2 месяца назад +11

    खर बोलताय तुम्हि हिंडण फिरणार तर आसतच पण जबाबदारी कधी सोडुन चालत नाहि .तुमचा जंगल व्हिलाच पिकनिक पॉईंट. आहे हल्ली फॅशन झाली आहे हिंडणारा फिरण्याची पण घर जमिन हे बघुन पण आनंद घेता येतो.

  • @devyanikapadne825
    @devyanikapadne825 2 месяца назад +5

    Tumhi Itakya Chan Thikani Rahatat Baher Jayachi Garjach Nahi Khup Chan Vatawaran Aahe Aajubajula

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 2 месяца назад +10

    भारती ताई व स्वाती आणि दोनी फौजी व बाबा अक्का सर्वे झण आप आपल्या कामात बिजी असतात मला खुब आवडते तुमची फैमिली

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 2 месяца назад +3

    झुरळांसाठी बनविलेल्या गोळ्या तशाच खूप दिवस तिथेच ठेवून द्यायच्या की चार पाच दिवसांनी काढून टाकायच्या

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 2 месяца назад

    फौजिना बोलताना बघून छान भारी वाटले. आता समजले त्यांना फॅमिली सोबत राहायला आवडते आणि बागेत झाडांची आवड आहे त्यांचा आवडीनिवडी खुप आहे ते जसे आहेत तसेच राहू द्या खूप छान शांत आहेत ते video मस्तच ❤❤

  • @vaishalimahadik2105
    @vaishalimahadik2105 2 месяца назад +1

    Eaka fauji chya aayushyat bayko shivay hi khup kahi asat. Mulala ghari theun firayla java mhanare dhanya aahet. Fauji ni tyancha time happily spent karava evdhich eccha. Aani deshyasathi aayushya denara manus bayko la time det nasel ka? Ignore all negative comments just enjoy your life with your family ❤🎉

  • @sandhyabugad3188
    @sandhyabugad3188 2 месяца назад +10

    ध्रुव आणि छोटे फौजी सेम दिसतात आणि आवाज पण सेम आणि बोलण्याची पद्धत पण सेम,👌👌👍👍

  • @gajanantale3614
    @gajanantale3614 2 месяца назад +4

    घरच्या एवढ सुख कुठेच नाही. घरकाम करणे खूप आनंदाची बाब आहे कोनावर लक्ष न देता आहे असेच राहा. काही ना बोंबलत फिरायचे काम असते.

  • @savitapaigude2282
    @savitapaigude2282 2 месяца назад +2

    दोघी बहिणींनो मी तुमचे डोनेट करून बघितले छान झाले आहेत सर्वांना आवडले

  • @RadhikaShinde-kc1ge
    @RadhikaShinde-kc1ge 2 месяца назад +1

    तुमचे video बघून कधी कंटाळा येत नाही.
    Daily routine बघायला खूप chan वाटत

  • @komalphad2292
    @komalphad2292 2 месяца назад +1

    आज फोजी आले व्हिडिओ मध्ये छान वाटले..असेच आनंदी रहा सर्वजण...छान वाटते दोन्हीही भाऊ आणि बहीण 😊😊😊

  • @jayshreewankhede5744
    @jayshreewankhede5744 2 месяца назад +1

    भारती आणि स्वाती दोघी पण बहीणी खूप छान आहेत मी तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी रोज सकाळी 11वा जायची वाट पाहत असते मी नागपूर ला राहतें

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 2 месяца назад +3

    भारती स्वाती तुम्ही खूप ग्रेट आहात खरोखर दोघींचे विचार छान आहेत अक्कांची काळजी घेतात खूप छान आहे आणि आपण कसे वागतो ते अनुकरण आपले मुलं करत असतात घरातले कामे स्वच्छता हे काही मोलकरीणच करते असे नाही आम्ही पण हे सर्व कामे घरात करतो त्यात आपल्याला आनंद मिळतो तुम्हाला ते आवडते तुमचे घर परिसर इतका छान आहे आणि चविष्ट खाऊ घालायला दोन्ही सुगरणी आहेत तर कशाला कायम बाहेर जायचे जेवायला कधीतरी जातात कि फौजी बाहेरचे खाऊन फिरुन कंटाळत असतील झुरळाचा उपाय उपयुक्त आहे

  • @DrDamale
    @DrDamale 2 месяца назад +1

    ❤❤घरात आनंद आसेल तर बाहेर जायची गरज काय .तुमचा जंगल पाहायला लोकं. येतील कमेंट करणाराला सांग आमचा घर स्व फिरत पेक्षा कमी नाही .फौजीला सलाम

  • @nishapatil7689
    @nishapatil7689 2 месяца назад

    बरोबर आहे फौजीचें म्हणणे, border वरती ते बाहेर असतात, त्यांनी घरीच थांबणं योग्य आहे.
    बाहेर जाऊन फिरण्यापेक्षा घरी सर्वांसोबत वेळ घालवणे मस्तच

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 месяца назад

    नारळ पाणी पार्टी छान झाली. घरातल्या सोबत रहाण खरच खुप छान आहे. जुन्या घरी कोथीबीर, पुदीना, गवती चहा लावा. शेवग्याच्या शेगाची झाडे पण लावा.

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 месяца назад

    माझ्याकडे पण अशीच मशीन आहे पण लहान आहे 7/8 वर्ष झाली फारसा उपयोग नाहीये पण काहीच खर्च आला नाही अजून.. पण सध्या धागे तोडते आहे एकदा दाखवावी लागेल. छान portable मशीन आहे. हवी तिथे नेता येते.

  • @manjushamane8943
    @manjushamane8943 2 месяца назад +5

    Farm house type ghar aslyavar baher ajun jayachi garajch nahi..Gharich mast enjoy karata yete With family

  • @yogitapacharne3220
    @yogitapacharne3220 2 месяца назад +1

    Ho..nakkich aawdel tumchya gavala yayla ...aani naralpani pyala pn aawdel.
    Tumhi doghi khupch lucky aahat asech nehmi khush raha ...gbu

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад +1

    सगळं सोबत राहणं खूप छान आनंद मिळतो

  • @jaymaladhadge5933
    @jaymaladhadge5933 Месяц назад +1

    फौजी सुट्टी ला आलेत तर त्यांना मनापासून फिरू द्या

  • @user-on7mz1cw1l
    @user-on7mz1cw1l 2 месяца назад +1

    Swati ani Bharti me kalpan comment keli hoti 1 rosting channel ahe the 100% pure relation he channel ver 2 divas agodarcha bhaga tumcha baddal khup Chan bolale ahe
    Mala vatate he gosta mention karavi. Negative comment karnaryansathi Chan utter asel

  • @user-ni2ss6yp1f
    @user-ni2ss6yp1f 2 месяца назад +2

    दोघींचे विचार खुप चांगले

  • @manishashinde387
    @manishashinde387 2 месяца назад

    तुमचे फोटो सर्वाना दाखवा म्हणजे कळेल किती फिरले तूम्ही 😊😊😊 खुप छान बोलता मोठ्या ताईंना व्हॉईस खुप छान जमतो स्वाती ताईला फेस मध्ये खुप छान बोलता येत गुण दोघीत ठासुन भरलेले आहे 😊

  • @user-go4wf3ef1k
    @user-go4wf3ef1k 2 месяца назад

    नमस्कार भारती,स्वाती मी शोभा यादव.पुणे.शिलाई मशिन बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .तुमचे व्हिडिओ खुप सुंदर चांगलेच असतात.

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 2 месяца назад

    SHREE SWAMI SAMARTH . Bharti Tai Swati Tai tumhi khup Chan bolta, rahata tumhi all rounder suddha aahat. Tumchi punha najar kada, tumchya Aai la bolva najar kadayla. Chote fouji khup mehanti aahet, mothe fouji sudha khup Kam kartat. Tumchi family ch mehanti aahe. Aajcha video Chan hota. Tai lavkarat lavkar tumche 1M subscriber houdet.

  • @gaurigorde1438
    @gaurigorde1438 2 месяца назад +1

    Tumche barobar ahe . Family la first preference dyala pahije.

  • @meenadede2862
    @meenadede2862 2 месяца назад +2

    छान विचार आहेत तुमचे

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Месяц назад

    स्वाती ताई माझे बंधु फौजी आहे जर देशाचे रक्षण करतात ते तर नारळाच्या झाडावर चढणे तर त्याचा हातचा मळ म्हणटल ना तरी हरकत नाही

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 2 месяца назад +1

    अगदी बरोबर सुट्टीला घरी येणं आणि घर रीच राहणं सगळ्याच फौजीनां आवडतं माझा भाऊ पण 14दिवसापुर्वी आलाय त्याने आम्हांला सगळ्यांना घरी बोलवलं भेटायला आणि तो मस्त शेतात काम करतो नेहमिचं आहे त्याच आणि त्याची बायको पण तशीच घरीच रहा तुम्ही हिच मागणी तिची
    आणि मला वाटतं सुट्टीला घरी येनं याच्या पेक्षा दुसरा आनंद नाही फौजीनां त्यांची काळजी घ्या

  • @prachigundare
    @prachigundare 2 месяца назад

    मला खूप आनंद होतो तुमी किती छान राहतो मला खूप आवडतात तुमी doghi

  • @twinsbaby5493
    @twinsbaby5493 2 месяца назад +1

    Celebration kadhe karnar ahe sliver play button che

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 2 месяца назад

    ताई तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात मला आवडतात मी त्याच्यामध्ये रमून जाते दोघा बहिणीच्या संसाराला कोणाची दृष्ट न लागो सुखी संसार करा

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 месяца назад

    भारती आणि स्वाती तुमचे विचार खुप छान आहे, तुम्ही सगळे शेतात डब्बा पार्टी करा खुप छान वाटत सगळे शेतात जेवायला

  • @Rad11hika
    @Rad11hika 2 месяца назад +21

    Swati Tai tu kadhi tari tuzhi hairstyle change karun bagh n .... सागर वेणी किंवा काहीतरी दुसरं try कर...छान वाटेल ...❤️

    • @manishadusane6705
      @manishadusane6705 2 месяца назад

      Ho kharch

    • @manishadusane6705
      @manishadusane6705 2 месяца назад

      Ho kharch

    • @sandhyabugad3188
      @sandhyabugad3188 2 месяца назад

      नक्कीच मला पण तसं वाटतं फुगा जास्त चांगला वाटत नाही

    • @komaldeshmukh3036
      @komaldeshmukh3036 2 месяца назад

      Ho दुसरी hair style tray kar swati

  • @tanujakangtikar6097
    @tanujakangtikar6097 2 месяца назад

    ताई तूमच घरच एक हिल स्टेशन आहे. एवढे दिवस बाहेर राहतात त्यांना घरचा आनंद घेउ द्या.

  • @truptitate5337
    @truptitate5337 2 месяца назад +8

    Shree Swami Samarth 🙏

  • @sujatapharate7546
    @sujatapharate7546 2 месяца назад

    तुम्ही लावलेल्या नारळ कोणत्या जातीचे आहेत

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 2 месяца назад

    किती गोड आणी समजूतदार आहे ग तुम्ही दोघी.

  • @SwatiBajare-dg5us
    @SwatiBajare-dg5us 2 месяца назад +1

    ताई एकदम बरोबर बोलत आहेत

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 2 месяца назад +1

    Tumche gharch etkya chan thikani ahe ani family khup mothi ani chan ahe tar baher kuthe jaichi garaj ch vatat nasel

  • @saylipatil9162
    @saylipatil9162 2 месяца назад +1

    Tai tumhi Swati che fhauji alyavr 100k subscribe celebration karnar hota na.kdi karnar ahet.amlala bghayla avdel

  • @jyotisable9633
    @jyotisable9633 2 месяца назад +5

    मुलींना लोकांचं काय मनावर घेऊ नका एकमेका सोबत राहण्यातच खरा आनंद असतो अक्काला कोणता आजार आहे त्यांना योगा करायला सांगत जावा

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 2 месяца назад +3

    स्वाती नारळ सोलाय चे मशीन मिळते ते आण. पटकन सोलता येतो.

  • @dipaliraut9877
    @dipaliraut9877 27 дней назад

    Tai caram powder nahi bhetat borik powder bhette chalte ka ti powder plz tai sanga khup jhural jhale h

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 2 месяца назад +1

    स्वाती भारती वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shrutikagaware
    @shrutikagaware 2 месяца назад

    Bharati tai aani swati tumhi aani tumhchi family ya deshachi asset aahat.
    Tumchya mule aamhi sarv jan roj kahitari shikat asto.
    Love u both of u.
    And god bless with more and more success.

  • @lovekumarjadhav7988
    @lovekumarjadhav7988 2 месяца назад +2

    So sweet kite chan bonding aahe dugi bahan j chi

  • @user-pj6jb4ft6p
    @user-pj6jb4ft6p 2 месяца назад +2

    नारळ फोडण्याचे मशीन मिळत ते घेऊन टाका

  • @smitagole8408
    @smitagole8408 2 месяца назад +1

    Khoop chaan family ahe family barobar ghari pun enjoy karta yete

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 месяца назад

    Tai tumchya doghinche vichar far chan aahet mhnun tar tumhi amchya ladkya awadtya watatat.❤❤❤❤❤

  • @VinitLoke
    @VinitLoke 2 месяца назад

    गॅसला रेगुलेटर कसा जोडायचा काही सावधानी बाळगावी ते सांगा तुमची सांगणयाची पदधत खुप भारी असते ताई

  • @anaghaprabhu6040
    @anaghaprabhu6040 2 месяца назад

    Kunach kahi eku nka tumhi je krtay te yogya faujina je aavdel te kra. Family is good👍 swati v bharti tumhipn asech rha happy br vatat.

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 2 месяца назад +1

    I agree with you both. But sometimes just go for shopping or marketing,or for a drive,v will be happy to see swati and fauji both going out together. Raju is a good coconut peeler. Both brother r peaceful hardworking caring for akka. When responsibility is more then leaving elders alone and going out is not a good idea. God bless you.

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 2 месяца назад +2

    मस्त व्हिडियो ग्रेट आहे तुमची फॅमिली

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 2 месяца назад

    Tumhi doghi saglyancha vichar kartay.. Khup chan.. Tumhala je yogya vatat tasch kara... Tumchyasathi tumch gharch vishva ahe...❤
    Kamatch aanandi rahto aapn.bharati tai tabyet down vatate??

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 2 месяца назад +1

    Agdi barobar ahe

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 2 месяца назад

    Machine use kartana दाखवता का
    आपले जुने कपडे
    नवीन कपडे usavatat
    त्यासाठी कसे वापरायचे
    ही machine घेवू शकतो का
    Faqt usavalele kapde shivayche astil tar
    Detail video banvata ka

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 2 месяца назад

    😊😊 स्वाती - भारती आणि संपूर्ण जंगल व्हिलाची गोड टीम
    ब्लॉग छान
    काल अक्षराश अक्षरशः हजारो कॉमेन्टने तुम्ही हैराण झाले होते पण मी नव्हती केली कॉमेन्ट त्याविषयावर कारण जी व्यक्ती कुटूंबा बाहेर राहते त्या व्यक्तीला सुट्टीवर आल्यानंतर कुटूंबात राहावे वाटते आणि घरचेच पदार्थ खावे वाटतात

  • @user-kw3ne5il5s
    @user-kw3ne5il5s 2 месяца назад

    छोटे फौजी खूप छान आहेत मेहनती आहेत

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 2 месяца назад

    ताई खरचं तुमच्या घरचे खूप लक्की आहेत तीन त्यांना तुमच्यासारख्या मुली सुना म्हणून मिळाल्या

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 2 месяца назад

    वटपर्णिमेच्या साड्या ची किंमत किती आहे १ साडी कितीला घेतली

  • @Shaikheen
    @Shaikheen 2 месяца назад

    Ek dam right bolya tai tumhi gharchi javab dari angavar padli ki manus bakich sagl wisrun jatt ani ho amhi pan dighi bahini java ahot amhala tar sasu nahie

  • @VaishaliKate-ne1if
    @VaishaliKate-ne1if 2 месяца назад +2

    Tai very nice video 🎉🎉🎉🎉🎉 वटपौर्णमेनिमित्त khup kuup Shubheccha

  • @SantoshTangade-xr8jp
    @SantoshTangade-xr8jp 2 месяца назад

    तुम्ही दोघी बहिणी छान राहतात अशाच रहा❤

  • @user-cg2wp4ip5b
    @user-cg2wp4ip5b 2 месяца назад +1

    मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात🎉🎉

  • @shitalmisal5258
    @shitalmisal5258 2 месяца назад

    खरचं खुप छान आहे तुम्ही दोघी आणि तुमची फॅमिली

  • @ashwinikewate8778
    @ashwinikewate8778 2 месяца назад +7

    ताई पालींसाठी काही उपाय सांगा ना please 🙏

    • @vijayshinde7998
      @vijayshinde7998 2 месяца назад

      ताई कांदा लसुण चे पाणी मारा

    • @ashwinikewate8778
      @ashwinikewate8778 2 месяца назад

      @@vijayshinde7998 Thank you Dada 🙏

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Месяц назад

    चला बाई माझ्या छोट्या भावाने बोलवले मला नारळपाणी प्यायला खुप मोठ्या मणाचे आहे त माझे दोन्ही फौजी बंधु धन्यवाद दादा 😂

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Месяц назад

    माझ्या पण घरात ताई झुरळ कमी होत नाही मि हा ऊपाय नव्कीच करुन बघते धन्यवाद ताई झुरळाचे ऊपाय सांगितल्या बद्दल

  • @amarpatil722
    @amarpatil722 2 месяца назад +1

    स्वातीताई आमचं गाव सोलापूरच्या शेजारी आहे मला तुमचं घर बघायला यायचंय येऊ का