मित्रानो काहीच करू नका फक्त 5hp मोटर ला कंडेन्सर आणा एक 60 आणि एक 72 पॉवर चा आणि सिंगल फेस वर मोटर चालवा ,5 वर्ष झालं आमच्या परिसरात सर्व शेतकरी वापरतात ,आणि बिनधास्त रहा 400 ते 500 खर्च आहे कंडेन्सर चा
Vfd हा परवडणारा नाही त्यापेक्षा सिंगल फेज मोटार परवडणारे आहे ती पण vfd पेक्षा निम्या किमतीत येते. आणि तसेही ग्रामीण भागामध्ये विजेचे झटके मोटार सहन करू शकत नाही आणि vfd तर इलेक्ट्रॉनिक बेस वर काम करतो त्यामुळे लवकर खराब होतो आणि दुरुस्ती खर्चही खूप आहे. म्हणून शक्यतो मोटार घ्यावी आणि ती पण कॉपर रोटर ची घ्या. अल्युमिनियम रोटर जास्त दिवस टिकत नाही 3 ते 4 वर्षात सडतो.
भाऊ साधा डिपी वरचा फ्यूज उडाला तर लाईनमन 400 -500 रूपये शेतकऱ्यांकडून घेऊन जातो. Vfd मध्ये काय बिघाड झाला हे शोधायला साधा इलेक्ट्रिकल वाला किंवा लाईनमन नाही चालत. त्यात प्रोग्राम फिट करावा लागतो. ऊगाच खड्ड्यात जाण्यापेक्षा सिंगल फेज मोटार घ्या.
आमची 3 फेज मोटर आम्ही 2500 हजार रुपये मधी सिंगल फेज ची केली एवढं महाग घेण्याची गरज नाही आम्हाला कोणाला जर करून पाहिजे असल्यास मला सांगा माझ्या मित्रा च्या रिवायडिंग दुकानावर करून मिळेल रेट 3 hp साठी 2200 रुपये रेट 5 hp साठी 2500 रुपये रेट 7.5 hp साठी 3300 रुपये
सर माहीत छान आहे,पण तुम्ही ऑनलाईन माहिती घेऊन ती तुम्ही सांगता,पण सर तुम्ही स्वतः ते वी.फ. डी विकत घेऊन ते मोटर ला जोडून ते योग्य प्रकारे चालू करून दाखवावे. शेतकरयांना अजून जास्त विश्वास येईल,कारण तुम्ही सांगितले शेतकऱ्याला इलेक्ट्रीकल माहिती नसते. .............👌🏻🙏🏻
एवढा खर्च करायची गरज नाही फक्त 450 रुपयात 5 एचपी पर्यंत मोटर सीगल फेज वर चालते 5एचपी मोटर ला 72 50 चे रनिग कॅपॅसिटर लागते आणि स्टार्ट कॅपॅसिटर 150/200 लागते मोटर चालू
घरी बसुन विडियो तयार कर्न सोपे आहें पन पानी भरुन मोटा र चालू कर्न आवघद आहे काेनी तरी सेतकरी राज्य चा विचार करा जे आप्नासि ठावे ते ईथि्रसि संगावे पण आसे नाही videvo सर्खेट
SIR VFD INPUT 1 PHASE 220/230V.AC AHE OK.BUT OUTPUT 3 PHASE 220/230V.AC & SIR APLI SUBMERSIBLE MOTAR INPUT 415/440V.AC ASTE TAR MAG ATA SANGA APLI MOTAR 220V.AC VAR KASI RUN HONAR.
Mitrano capacitor ni 3phase motor jaltat mazya motor cha dhur nighla 5 minat. Aadlyach divshi badhun aanli hoti 3000 gel fhukt... Water motor chaltat capacitor var pn jast vel tya pn chalvu shakt nahi.. Tyapeksha single phase motor ch pahije. 1 phase motor ek number chalte kiti pn chalva
@@Adarshsheti भाऊ... NEUTRAL आणि EARTH wires वेगळे असतात, हे मला सांगायचं आहे. VFD मध्ये EARTHING point असतोच. EARTHING च्या ठिकाणी Earth point आणि NEUTRAL च्या ठिकाणी Neutral point जोडले तरच संभाव्य धोका (shock hazzard) टाळता येईल. Electric मध्ये तुम्ही PhD केलीय तर योग्य मार्गदर्शन आणि माहिती द्या ना. EARTHING आणि NEUTRAL मध्ये गफलत करून नाही चालणार भाऊ!
20.000 ghalvnyapeksha 15.000 madhe 3Hp single phase motor panel sobat yetey mi Aaj ch chaukshi keli dukanat. 1 phase motor 12.500 madhe detoy to mla ani 2800 panel box che
मित्रानो काहीच करू नका फक्त 5hp मोटर ला कंडेन्सर आणा एक 60 आणि एक 72 पॉवर चा आणि सिंगल फेस वर मोटर चालवा ,5 वर्ष झालं आमच्या परिसरात सर्व शेतकरी वापरतात ,आणि बिनधास्त रहा 400 ते 500 खर्च आहे कंडेन्सर चा
सिंगल फिस चे थ्रि फिस कसे करता येईल या कडेन्सर ने ते कळवा
फोन न द्या please
Mo.no.pahije
72_50 चे 2 कडेन्सर घेतले की सिंगल फेज वर 3 व 5 hp ची मोटार चालते । त्याला फक्त खर्च आहे फक्त 350 रुपये
७.५ sati konte vapreyche sanga
हे 3 phase साठी आहे 1 phase गेल्यावर वापरतात
Mi pan condenser war chalawto
नंबर दया
कस शक्य आहे ते सांगा
खुप छान माहिती दिली साहेब.
100% best video बनविला
3 hp चा vfd 25000 रुपये ला मिळते. रोज घरी काढून आणावा लागेल शेतातून येताना 😜😜😜
हा ते खरय 😊
लोक चालू मोटर बंद करून काढून नेतील
१ hajar la ahe
🤣🥳🤣🤭
😂
मित्रां, ती काय एक दोन रूपयेची वस्तू नाही वीस बावीस हजार रुपये लागतात याला......त्यापेक्षा आम्ही तीन हजार रुपये बिल भरुन मोटरी चालू केल्या......
😊🙏🏻
Barabar ahe
शेतकरी पट्टया :
माझि 7.5, h p मोटर शिंगल फेज वर चालेल का
No
छान माहीती दिली,सर.
🙏🏻
तुमचा आवाज Best आहे
Vfd हा परवडणारा नाही
त्यापेक्षा सिंगल फेज मोटार परवडणारे आहे ती पण vfd पेक्षा निम्या किमतीत येते. आणि तसेही ग्रामीण भागामध्ये विजेचे झटके मोटार सहन करू शकत नाही आणि vfd तर इलेक्ट्रॉनिक बेस वर काम करतो त्यामुळे लवकर खराब होतो आणि दुरुस्ती खर्चही खूप आहे.
म्हणून शक्यतो मोटार घ्यावी आणि ती पण कॉपर रोटर ची घ्या. अल्युमिनियम रोटर जास्त दिवस टिकत नाही 3 ते 4 वर्षात सडतो.
गुरू देव दत
यापेक्षा मी सिंगल फेज वर चालणारी मोटार विकत घेतली no tension
Very good infermation.sir
भाऊ साधा डिपी वरचा फ्यूज उडाला तर लाईनमन 400 -500 रूपये शेतकऱ्यांकडून घेऊन जातो. Vfd मध्ये काय बिघाड झाला हे शोधायला साधा इलेक्ट्रिकल वाला किंवा लाईनमन नाही चालत. त्यात प्रोग्राम फिट करावा लागतो. ऊगाच खड्ड्यात जाण्यापेक्षा सिंगल फेज मोटार घ्या.
हो पण काही शेतकरी म्हणत होते एक फेस वर मोटर कशी चालवावी त्यासाठी व्हिडिओ बनवावा लागला
तुम्ही काही नका करू
@@Adarshsheti 😀
😂
Barobar aahe re
3 फेज मध्ये अर्थिंग किंवा nutral नसेल तर.. Kay करायचे
Bhau yachyavar chakki chalnar ka..? Mazya ghri 3phase motor ahe chakki la 3phase connection cha bill khup yeto mhnun ata single phase kraych ahe mla
VFD म्हणजे व्हेरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह.
Ho
😀
आमची 3 फेज मोटर आम्ही 2500 हजार रुपये मधी सिंगल फेज ची केली एवढं महाग घेण्याची गरज नाही आम्हाला
कोणाला जर करून पाहिजे असल्यास मला सांगा माझ्या मित्रा च्या रिवायडिंग दुकानावर करून मिळेल
रेट 3 hp साठी 2200 रुपये
रेट 5 hp साठी 2500 रुपये
रेट 7.5 hp साठी 3300 रुपये
Ho हे बरोबर आहे परंतु चक्की कडबा कुट्टी च्या मोटर ला हे चालत नाही
कुठे भेटल बनवून
दुकान कुठं आहे मोबाईल नंबर द्या
आमचा साडेसातच्या डेक्कन चा पंप आहे त्याला कोणता पी एफ डी लागेल आणि त्याची प्राईज काय असेल
1200 fut kebal takala signal phase moter pani Khup kmi dete.
Curant Ani neutral donch tar ahet.
Holtage 250 ahe.
Kay krav lagel
नवीन विडिओ बनवला आहे तो बघा
VFD Drive var chalel motor Price 18000rs
तुम्ही सांगितला तसा आम्ही जोडली आहे मोटर स्टार्टर
Mg zhali ka chalu vevetit
सर माहीत छान आहे,पण तुम्ही ऑनलाईन माहिती घेऊन ती तुम्ही सांगता,पण सर तुम्ही स्वतः ते वी.फ. डी विकत घेऊन ते मोटर ला जोडून ते योग्य प्रकारे चालू करून दाखवावे.
शेतकरयांना अजून जास्त विश्वास येईल,कारण तुम्ही सांगितले शेतकऱ्याला इलेक्ट्रीकल माहिती नसते.
.............👌🏻🙏🏻
Yes sir
उद्या व्हिडिओ येईल आमच्या इथे एका शेतकऱ्यांनी घेतला आहे व्हिडिओ बघा
मित्रा वायरिंग pc vr krarn sop असतं अखादी vfd खरेदी कर आणि मग practically video बनावं
व्हिडिओ येईल दादा ऑनलाईन मागवलाय
एवढा खर्च करायची गरज नाही फक्त 450 रुपयात 5 एचपी पर्यंत मोटर सीगल फेज वर चालते 5एचपी मोटर ला 72 50 चे रनिग कॅपॅसिटर लागते आणि स्टार्ट कॅपॅसिटर 150/200 लागते मोटर चालू
कप्यासिटर कसे जोडणी कशी करावी लागते ते सांगा
Vidio khup chchan hota parantu vfd khup mahag vathato tya peksha singal fez motar ghetaleli bari
Sir mazya shetat 2 फेज लाईट येते पण होल्टेज कमी जास्त प्रमाणात येते माझ्याकडे 5/8 ची मोटार आहे ती capisetr ने चालत नाही याच्या मदतीने चालू शकते का
9604046418 ya number var WhatsApp massage kara
सर आपली 7.5 HP ची मोटर 3 phase आहे ती चुटक्यावर कशी चालू करावी
मार्केट मध्ये कॅपसीटर मिळतो 550 रु
Auto sensar
घरी बसुन विडियो तयार कर्न सोपे आहें पन पानी भरुन मोटा र चालू कर्न आवघद आहे काेनी तरी सेतकरी राज्य चा विचार करा जे आप्नासि ठावे ते ईथि्रसि संगावे पण आसे नाही videvo सर्खेट
साडेसात ऐच पी मोटर तीन फेजची मोटर सींगल फेजवर कशी चालवायची तेसांगा
व्हिडिओ आहे बघा
गुरुजी फाल्कन ची मोटर 7.5hp ची बोर मधिल कशानेच चालत नाही vfd किंवा कॅपॅसिटर पण फेल आहे. मी सर्व करुन बसलो
Sabmarsibal pump chalto ka
Good information
I have need V.H.D. cap. But where aviable only Maharastra. Ple inform. Us.
You can get it by searching online
बी एफ जी किंमत किती आहे साडेसातच्या मोटरला चालणारे
आपण VFD वर मोबाईल स्टार्टर लावला तर मोटार चालू शकते का विडीओ सह सांगा
Bhava tya pekshya tyach kimtit single face 3hp chi navin moter milte
माज्याकडे सींगल फेज मोटर आहेआईलटाटर आहे तरी त्या ला आटो कसा जोडायचा कृपया त्याची मला माहिती द्या
मोटाराला घोडा लागण्याची शक्यता किती आहे
भाऊ मला थ्री फेज लाईट ओडायची आहे पण समाेरचा शेतकरी लाईट घेऊ देयाणा नाही, याला काही उपाय सांगा
नबर 1
VFD means not virtual frequency drive it is variable frequency drive
थोडी मिस्टेक झाली समजून घ्या मालक 🙏🏻
V good
Thanks
SIR VFD INPUT 1 PHASE 220/230V.AC AHE OK.BUT OUTPUT 3 PHASE 220/230V.AC
& SIR APLI SUBMERSIBLE MOTAR INPUT 415/440V.AC ASTE TAR MAG ATA SANGA APLI MOTAR 220V.AC VAR KASI RUN HONAR.
Motor सौधदा 220volt delta कनेक्शन ची घयावी लागेल अपूर्ण माहीती
Singla fuse motar nahi ghenar Kay tyachy peksha
Vfd 7.5 hp moter chalel ka sir
सौर ऊर्जा 3 hp आहे याच्यावर इलेक्ट्रिक 3 hp साठी असे काही आहे का
सोलारचाच VFD घ्यावा लागतो
या पेक्षा आर्थिगं करंट ची मोटर भेटते 10500 ला 5 hp ची
Kuth bhetate mala pan ghyaychi ahe
@@prashantdhore2990 mirajgav jilha ahmednagar
Ti moter fail aahe
7.5 मोटारला कोणता vfd लागेल किंमत किती
V9 chi motor ahe til kiti mfd cha capacitor lge
सिंग ल फेस डिपी वर चालु शकतो का
चालते पण लाईट 2 फेस वर पाहिजे
७.५ hp मोटर ८५० पुट खोल आहे.मला घयाच आहे.किति रु.ला भेटते.
सिंगल फेस वर मला दहाची मोटर चेक्कीची चालवायची आहे ते चालील का
V9 la kiti capacitor lagel
VFD la Direct motor jodli tr chalel ka?7.5hp
हो
@@Adarshsheti tumcha nabr dya
भिंधस्स जोडू शकता
Ho starter chi garaj nahi
Filox chi motor ahe 6 hp chalel Ka
5 च्या मोटरीला किती व्होल्टेज च कंन्डन सर लागेल . सांगा
75 cha कंडोमसर lagel
144
Nice sir
Mitrano capacitor ni 3phase motor jaltat mazya motor cha dhur nighla 5 minat. Aadlyach divshi badhun aanli hoti 3000 gel fhukt... Water motor chaltat capacitor var pn jast vel tya pn chalvu shakt nahi.. Tyapeksha single phase motor ch pahije. 1 phase motor ek number chalte kiti pn chalva
भावा पाण्यातली च चालते ओपनवेल मोटर नाही चालत
@@Adarshsheti ho open well chi राक zali sumbrin chalte fakt
दादा, बोअरवेल -५/८ चा पंप आहे, तर ही सुविधा करता येईल का ?
Ho
दोन फेसवर चालते का vfd वर
Borewell motor chalel ka
अम्पियर वर डिपेंड आहे ते तुम्ही चौकशी करू शकता
vfd peksha RPC (rotary Phase Converter) vpra ,swastat pdel.aplya kde ajun brech goshti mahit nahi ahet.
Link pathva dada RPC kay aste te
Sir 3hp sathi vfd kuthala waparava
Sar tya pesha kandansar basahun chalate
हो महितिय पण जिथे एकच फेस आहे तिथे उपयोगी पडेल
Veriable frequency drive
साडेसात एचपी सबमर्सिबल बोरची मोटर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे
No
2:18 you are saying one Phase and one is Earth wire.
It should be one PHASE and one NEUTRAL wire.
Telling farmers in a language they can understand, they have not done their Ph.d in electronics
@@Adarshsheti भाऊ... NEUTRAL आणि EARTH wires वेगळे असतात, हे मला सांगायचं आहे. VFD मध्ये EARTHING point असतोच. EARTHING च्या ठिकाणी Earth point आणि NEUTRAL च्या ठिकाणी Neutral point जोडले तरच संभाव्य धोका (shock hazzard) टाळता येईल.
Electric मध्ये तुम्ही PhD केलीय तर योग्य मार्गदर्शन आणि माहिती द्या ना.
EARTHING आणि NEUTRAL मध्ये गफलत करून नाही चालणार भाऊ!
Very nice
Beautiful
सर माझ्याकडे 8Hpची मोटर आहे तर मला वी एफ डी भेटू शकतो का??? 🙏🙏🙏
माझ्या कडे सिगल फेज आहे लाईट कमी राहते त्याला काय करायचे
काही करता येणार नाही दादा
वोलटेज कमी पडतो
140 Voltage la Pan chalte
1 फेज वर चालवा आणि येऊ द्या ट्रीपिंग सब-स्टेशन ला
बोर ची मोटर चालेल का सिंगल फिजवर होईल का चालू ह्या अटोवर लाइट लागेल तेवढि तयार होईल का
Ho
पंडितजी vfd virtual नाही तर variable फ्रिक्वेन्सी drive.
7.5मोटर चालन का
Mast vfd
छान सर धन्यवाद
,🙏🏻
वरची मोटार चालते का
धन्यवाद सर
Welcome sir 😊
10 hp chalvta yenar nahi ka
5 hp cha vfd kitila aahe maahit aaheka ?
स्टार डेल्टा स्टार्टर ला सिंगल फ़ेस कस होईल
Connection konte Star ka delta
कशाचा
15 hp motar chalel ka VFD vr
स्टार डेल्टा१० एच पी चालेल का व किती चा कॅपेसिटर लागेल
सिंगल फेज मोटर ची किंमत सांगितलेली नाही थ्री फेज मोटर ची किंमत किती आहे
7.5 Sadhi चालले Ka
हो
आपण ढक छपी केलेला मजकूर क्लिपबोर्डवर 1 तास 3ठेवला जाईल.ड
22000 हजाराची वस्तू घेण्या पेक्षा 3000 रु लाईट बिल भरल्याल कितीही चांगल की मित्रा
लाईट बिल भरायला लाईट किती तास राहते
65 hp motor me kitna kharcha ha
15 HP single phase motor hoyl ka
20.000 ghalvnyapeksha 15.000 madhe 3Hp single phase motor panel sobat yetey mi Aaj ch chaukshi keli dukanat. 1 phase motor 12.500 madhe detoy to mla ani 2800 panel box che
ते पण सांगितलं आहे सिंगल मोटर घ्या म्हणून पण काही लोक सिंगल वर कशी चालवावी हे विचारात होते
@@Adarshsheti Hoy tumhi pn sangitl ahe pn mitranchya lakshat rahavav mhanun comment madhe pn takle mi
Tumacha no send kara sagar bhau
एवढ चांगल कोणी सांगत नाही भाऊ
Singal fhuse motar milte ka 5 ho chi
5hp chi
हो मिळते
500 रुपयात सिंगल फेज वर चालवू शकतो
Variable frequency drive. VFD
There should be an apology for that mistake
Bhau mala pan magavacha ahe
हवा बाराची कॉम्प्रेसर वर थ्री फेज ला सिंगल फेज केले तर चालेल का सलीम टायर हिरापूर चाळीसगाव नमस्कार सर
No
फक्त पाणबुडी चालते पाणी बाहेर ची चालते का❓❓❓
बाहेरची नाही चालत
आरे भावा शेतकऱ्याला वाचवायचं सांग . मरायच नको सांगू इतके वाजवी पैसे असते तर शेतकरी कोणाला शरण गेलाच नसता
21 हजार जास्त होत आहे मोटर ची कीमत 18हजार आहे. सिगल पैज
हा ना