अरे किसान वाल्यानो मी एक दुकानदार आहे आणि मी तरी ग्राहकाला सगळी माहिती देतो...जे तुम्ही सांगत आहेत ना ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे....उगीच तुमचा आणि शेतकऱ्यांचा वेळ नका वाया घालवू... कोणता दुकानदार मोटर खोलून दाखवत नाही ..AR की CR आहे...
चांगल्या ब्रँडेड कम्पनी वाले मोटर निर्माते सुद्धा आता मेन शाफ्टिंग च रोटर अल्युमिनियम चे बनवत आहे जे लवकर खराब होतात, रोटर तांब्याचे आहे कि नाही हे खरेदी करतांना दुकानदारास विचारून घ्यावे
व्हिडिओ करणारा इलेक्ट्रिक मोटर्स इलेक्ट्रिक सबमर्सिबल मोटर चा काहीही ज्ञान नाही स्टार आणि डेल्टा कनेक्शन कशासाठी असते 10 एचपी पासून वरच्या सर्व मोटारी स्टार डेल्टा असतात वाइंडिंग वर आधारित स्टार डेल्टा कनेक्शन असते हे व्हिडिओ करणाऱ्याला माहित नाही शेतकऱ्याला चुत्या बनू नका 100% माहिती असेल तरच व्हिडिओ बनवा नसता बनू नका घरी बसा
होलटेज कमी जास्त होत नाही तिथे स्टार ,आणि होल्टेज स्थिर असते तिथे डेल्टा ... दोन्हीचा अर्थ एकच आहे 😀😀
खुप छान माहिती दिली साहेब.
ज्या मोटर च रोटर कॉपर चे आहे ती जास्त वर्ष काम करते .आणि ज्या मोटर च रोटार अल्मोनियम च असतं ते पाण्यात लवकर खराब होत..मोटर कॉपर रोटर बघूनच घ्यावे..
जरा एखादी कंपनी च्या मॉडेल्स ची माहिती द्या
माला बोअर मारायची आहे
खूप छान 👍🏻👍🏻🙏🙏
खुपच सुंदर
खूप छान माहिती आहे
Ek pump guide chi playlist bnva
Very good👍
सुंदर माहिती दिली
👌👌
500meter lamb Pani odhnya sathi kiti hp chi motor lagel
घुलै हा हिडीयो मी जरा नंतर बघतो , आत्ता जरा कामात आहै .
Ok
Kam mahatvache ahe te purn kara ghule ky 100 vedio banavtil ....
@@bharatdeokar9692 uñ
कमेंट करायला बरा वेळ मिळाला तुला
@@dnyanesshwarjadhav0 11 महीणे झाल्यावर कसा जागा झालास , न्हाव्या 😟😟😀😀😀😀😀😀😀😀
अरे किसान वाल्यानो मी एक दुकानदार आहे आणि मी तरी ग्राहकाला सगळी माहिती देतो...जे तुम्ही सांगत आहेत ना ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे....उगीच तुमचा आणि शेतकऱ्यांचा वेळ नका वाया घालवू...
कोणता दुकानदार मोटर खोलून दाखवत नाही ..AR की CR आहे...
चांगल्या ब्रँडेड कम्पनी वाले मोटर निर्माते सुद्धा आता मेन शाफ्टिंग च रोटर अल्युमिनियम चे बनवत आहे जे लवकर खराब होतात, रोटर तांब्याचे आहे कि नाही हे खरेदी करतांना दुकानदारास विचारून घ्यावे
Auto.jodanschi.mahoto
.taka
Moter me mono block ka water Dale to kya hoga
Paynur मोटार कशी आहे
माझा पाईपलाईनचा हेड ४३ आहे कोणती मोटर चांगले आहे कंपनी बेस्ट कोणती
लुबी बी फाईव्ह ची ओपनवेल मोटर घेणे
@@prakashamrute5271 5 hp ka
Falcon chi motor try kara
होल्टेज फुल आसेल तर टेक्समो
कमि असेल तर लुबि घेणे योग्य
Falcon chi motor ghya
एकदम कमी व्होल्टेज वर चालणारी 5 ची मोटार असली तर सांगा
Ho aahe
@@vaibhav_creation_96k58 कोणती कंपेनी
Laxshimi, jaltupti, texmo srv ahe
अजंता समर्सिबल पंप लो वोल्टेज आहे कमी कीमतीत 100% कॉपर रूटर
ट्रबो
सबमरसिबल बाबत बोलतो आणि दाखवतो मोनो पम्प
भाऊ विलो ची मोटर कशी असतें
घ्या खुप चांगली आहे माझी 10वर्ष झाली काहीही मेन्टनस नाही
@@rgpatil2838 भाऊ ओपन वेल पंप वन एच पी चा
व्हिडिओ करणारा इलेक्ट्रिक मोटर्स इलेक्ट्रिक सबमर्सिबल मोटर चा काहीही ज्ञान नाही स्टार आणि डेल्टा कनेक्शन कशासाठी असते 10 एचपी पासून वरच्या सर्व मोटारी स्टार डेल्टा असतात वाइंडिंग वर आधारित स्टार डेल्टा कनेक्शन असते हे व्हिडिओ करणाऱ्याला माहित नाही शेतकऱ्याला चुत्या बनू नका 100% माहिती असेल तरच व्हिडिओ बनवा नसता बनू नका घरी बसा
7.5पासुन पुढे
Mr. Tumhi D.E.E kuthe kela.
Ho ka
Jay chirag
😂
Don't time pass
You have only 5% knowledge
Same point repeat in star and delta connection.Useless video .
Mitrano mitrano
खूप छान 👍🏻👍🏻🙏🙏