मोबाईल ऑटोमॅटिक आज माझा ऑर्डर भेटलेली आहे जोडून चेक केला सर्व काही सुविधा काम करतात फस्ट क्लास प्रोडक्ट आहे फकत जे मोबाईल ऑटोमॅटिक माहिती पुस्तिका आहे त्या वर हिरवा कलर वर काळा टायपिंग मधे महिती आहे ती निरखून पहावी लागते 🙏
छान व उपयुक्त माहिती मोबाईल वरून मोटर चालू व बंद व पाणी संपले तरी आपोआपच बंद होते व चोरी गेला तरी आटो स्विच कुठे गेला तरी ते समजते वगैरे उत्तम उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद
I am using this automatic starter since last year, my experience is fabulous and much thanks to agri power team who provided the this product village level and good support on phone and all, Again thanks to the team..!!:)
सर आमच्या शेतामध्ये थ्री फेज सप्लाय आहे पण त्या ठिकाणी न्यूटन सप्लाय नाही आहे ऑटो शूज बसवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही का ऑटो शूज मधल्या सिमला रिचार्ज करावे लागते का
मी 23 तारखेला ऑटो swich ऑडर केला आहे आणि मी नाशिक जिल्हाचा आहे तर काही ऑटो swich मध्ये बिघाड झाला किंवा काही वर्षां नंतर ऑटो swich खराब झाला तर मला तुम्ही कसी सर्व्हिस द्याल
Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe
मी एक वर्ष झाले मोबाईल ऑटो वापरतोय परंतु मोबाईल ला फुल रेंज येते परंतु ऑटो ला रेंज येत नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जियो चे सिम कार्ड ऑटोला चालते आणि आणि बाकी कोणत्याही सिम कार्ड ला इथे रेंज नसल्यामुळे जियो चे सिम फक्त चालते परंतु त्यालाही रेंज येत नाही यासाठी आपण काहीतरी मार्ग सुचवा
आमच्या इथं आमचं शेवटचं कनेक्शन आहे..त्यामुळे व्होल्टेज खूप कमी येत.. व्होल्टेज वाढवण्यासाठी काही करता येईल का ?? Capcitor किंवा Condencer लावून वगैरे.. 2,000 फूट पाइपलाइन आहे (४इंची पाइप) व 7.5 ची मोटार आहे... यासाठी काय करता येईल... व्होल्टेज ओढून घेण्यासाठी एखादी idea आहे का ?? याच्यावर काही उपाय असेल तर नक्की सांगा .... तुमचा आभारी आहे
सर माझी बोरवोलची मोटार आहे. मला सिंगल फेज वर मोटार चालवायची आहे पण ऑडणरी सिंगल फेज कंडमसर आणि मोठा गड्डा यावर चालवुन बगितली तर ती काही चलत नाही तर असे काही ऑटोमॅटिक स्टटर चालवायचे आहे बरोबर सिंगल फेज पण तशे काही स्टाटर उपलब्ध आहे का सरा
DP बर्न झाला ने automatic मधे काही तरी शॉट झाला आहे सर स्टार्टर मधे थ्री सप्लाय येत आहे पण बाकी सर्व automatic चा केबल व्यवस्थित आहे पण automatic मधे लाईट कोणती च ब्लिंक होत नाहीये..... मी या च व्हिडिओ च लिंक वरून ऑर्डर केलेला .... मला मदत हवी आहे .... लवकर रिप्लाय येईल अशी अपेक्षा करतो सर
मोबाईल ऑटोमॅटिक आज माझा ऑर्डर भेटलेली आहे जोडून चेक केला सर्व काही सुविधा काम करतात फस्ट क्लास प्रोडक्ट आहे फकत जे मोबाईल ऑटोमॅटिक माहिती पुस्तिका आहे त्या वर हिरवा कलर वर काळा टायपिंग मधे महिती आहे ती निरखून पहावी लागते 🙏
धन्यवाद भाऊ.
@@agripower_store ऍग्री पॉवर च product हे सर्वात उत्तमच असतं आणि क्वालिटी वर शँका घेण्याचा प्रश्नच नसतो
मोबाईल नंबर देता का भाऊ तुमच्या
@@rohittambe3545 रोहन लते
@@madhavasole8936 बोला काय म्हणता
छान व उपयुक्त माहिती मोबाईल वरून मोटर चालू व बंद व पाणी संपले तरी आपोआपच बंद होते व चोरी गेला तरी आटो स्विच कुठे गेला तरी ते समजते वगैरे उत्तम उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद
सर शेत करण साठी खूप मुलांची माहिती दिल्याबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद
शेतकऱ्यांना छान माहिती दिली आहेत धन्यवाद.💐💐💐💐
खूप छान आहे शेतकरी यांनी साठी ऑटो मोबाईल सुविधा 👍👍👍👍👍
शेतकरी राजाच्या हिताची माहिती, 👌👌🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहीती दिली आहे धन्यवाद😊😂
आपला व्हिडिओ बघितल्यामुळे मी एक ऑर्डर केलेली आहे
ऑर्डर कशी करावी
atta parant kiti jananla vikun tyncha feedback changla ahe ka...maximum 2,3 year ago...
खुपच छान...
शेतकरी समाधानी होईल.
धन्यवाद..
धन्यवाद
@@agripower_store
Hi mobile no plz
नमस्ते सर वावा आपने जो माहीती बताई उस्के लिये धंनेवाद
धन्यवाद भाऊ
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏👍
स्वागत आहे.
Dhannya waad sir
Mere paas bhe hai
Aikmos bahot badya
खूप छान माहिती दिलीत
Amol kale sir salute for boss❤
Kupch.chan.mahiti.dili
खूप चांगली माहिती मिळते आहे याची गरज आहे 👍🏻
धन्यवाद भाऊ
आणि बाजारात हे
5500 ते 10000 पर्यंत आहे
साहेब GST बिल सोबत मिळणार का
खूप छान मी पण खरेदी करणार
आमच्या कडे आहे भावा मस्त आहे👍👍👍
Number dya tumcha
Aaj pn starter vyavasthit ahe Kay tumcha?
I am using this automatic starter since last year, my experience is fabulous and much thanks to agri power team who provided the this product village level and good support on phone and all, Again thanks to the team..!!:)
Thank You Sir
@@agripower_store sir mobile number pathav
Recharge kitne ka Krna pdega
आती उत्तम आहे
Khupach chan mahiti
छान माहिती व उपयोगी वस्तू आहे. 🙏
ऑटोसिज खूप आवडलेला आहे आणि तो विकत घ्यायचा आहे
दिलेल्या नंबरवर फोन करा
2 फेज ला चालतो का
मस्त वा 🙏🏻
खुपच छान👏✊👍❤ किंमत किती आहे सर🙏
Amhi condesarvrti motar chalvto tyavr he atoswich kam krt ka
मित्रांनो घेऊनका वॉरंटी मधेअसताना पण ripearing चेपैसे घेतात मला अनुभवआला घेऊनका बोलू देत नाही नंतर हे
खूप सुन्दर प्रस्तुति केली पण सर मोटरचा जुन्या मेनची गरज असते का???
छान माहिती दीली
mobile auto swich sim la balence takav lagat ka
खूप छान माहिती दिली आहे 👏👏👏
अती उत्तम
फार छान माहिती दिली सर धन्यवाद!!! पण किती +किमी पर्यंतदूर पर्यंत चालते मोबाईल वर
कितीही दुरून चालते
सर आमच्या शेतामध्ये थ्री फेज सप्लाय आहे पण त्या ठिकाणी न्यूटन सप्लाय नाही आहे ऑटो शूज बसवण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही का
ऑटो शूज मधल्या सिमला रिचार्ज करावे लागते का
Warranty period samplyananter service kashi denar
Recharge kitiche lagatay te sanga sar 🙏🙏🙏
आपला साधा कॉल येणे व जाणे साठी लागणारा
Recharge baddal purn purn mahiti gheun takave ..... Karan ki sim ani recharges che rate sagle vadlele ahe .... Tri monthly kharch kiti yeu shakte sangav..
ठिक आहे भाऊ
Single fuse sathi ahe ka 3/15chi bor chi motar ahe
असेल तर कळवा
Single phase Borewel submersible starting panel with capacitor आहे, मग चालेल का हे
नाही
मस्त माहीती दिली सर धन्यवाद
Fhon frequency kiti km ahe
Capacity kiti KM
कुठूनही वापरू शकता
Sir Mahinyla kiti rupaycha recharge karao lagel he pan sanga
मोटर रक्षक डिजिटल पंप पॅनल ला हा चालेल का सर
Moter ७hp चा आहे
Khup chan mahite dele dada
Solar pump aahe 3 hp cha..
त्यासाठी हा आटो घेता येईल का
हो भाऊ
@@agripower_store त्याला install कसे करणार मग
Chan mast 👌👍🙏🌹
मी 23 तारखेला ऑटो swich ऑडर केला आहे आणि मी नाशिक जिल्हाचा आहे तर काही ऑटो swich मध्ये बिघाड झाला किंवा काही वर्षां नंतर ऑटो swich खराब झाला तर मला तुम्ही कसी सर्व्हिस द्याल
ते आमच्या कडे पाठवायचा
Mg tumhi kiti diwsat repair karun dyal
Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe
Single phase borewel cha thokla ahe vihirit ani starter oil cha ahe tyasathi chalty ka he
नाही ताई
Sim la kiticha recharge karava lagel
मी एक वर्ष झाले मोबाईल ऑटो वापरतोय परंतु मोबाईल ला फुल रेंज येते परंतु ऑटो ला रेंज येत नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त जियो चे सिम कार्ड ऑटोला चालते आणि आणि बाकी कोणत्याही सिम कार्ड ला इथे रेंज नसल्यामुळे जियो चे सिम फक्त चालते परंतु त्यालाही रेंज येत नाही यासाठी आपण काहीतरी मार्ग सुचवा
Star Delta च्या startar वर चालते काय ❓
Ho
Borewell motor मध्ये वापरू शकतो का?
हो
आटो स्वीच मध्ये व्होल्टेज मीटर आणि एमप्पायर मीटर एकत्रित करा त्यावरुन शेतकऱ्यांला मोटर जडू नये म्हणून मदत होईल
Moter jalat nahi ka bhau mi le karlo bhau please sanga
Balance takaba lagto ka
हो भाऊ
Single phase capacitor orchi motor chalu hil ka
नाही भाऊ
सर जी
छान तुमचा हा स्टार्टर गेतलाच आत्ता लगेच ऑर्डर करतो
खूप चांगला आहे मी 8 दिवस झाले बसवून सर्विस चांगली देतो आहे शेतकऱ्यांनि नक्कीच वापरा
Ya Simla dar veles bualence marava lagto ka
@@dineshchaudhari4991 हो सिम कार्ड ला रिचार्ज करावा लागतो
Tumcha starter vyavasthit kaam krt ahe ka aaj prynt? Please sanga mhnje aamhi pn gheu.
@@dineshchaudhari4991 Ho
@@sagarmahajan9922 Problem Aala pan Service Center Varun Free Madhye Karun Dila
आमच्या इथं आमचं शेवटचं कनेक्शन आहे..त्यामुळे व्होल्टेज खूप कमी येत..
व्होल्टेज वाढवण्यासाठी काही करता येईल का ?? Capcitor किंवा Condencer लावून वगैरे..
2,000 फूट पाइपलाइन आहे (४इंची पाइप) व 7.5 ची मोटार आहे...
यासाठी काय करता येईल...
व्होल्टेज ओढून घेण्यासाठी एखादी idea आहे का ??
याच्यावर काही उपाय असेल तर नक्की सांगा .... तुमचा आभारी आहे
नाही भाऊ
दुसऱ्या SIM ला recharge करावा लागतो का
हो
सर माझी बोरवोलची मोटार आहे. मला सिंगल फेज वर मोटार चालवायची आहे पण ऑडणरी सिंगल फेज कंडमसर आणि मोठा गड्डा यावर चालवुन बगितली तर ती काही चलत नाही तर असे काही ऑटोमॅटिक स्टटर चालवायचे आहे बरोबर सिंगल फेज पण तशे काही स्टाटर उपलब्ध आहे का सरा
सिंगल फेज ला नाही चालणार सर
दादा, बोअरवेल ५/८ चा पंप आहे, तर यासाठी कँपँसिटर, चुटका कोणता व कितीचा वापरावा ?
त्या विषयी माहिती नाही भाऊ
Bhau Auto switch chori la gela tr kharch to track kru shaknar kay? Location milel ki faqt nawin SIM card warun call/msg yeil?
Sir auto repair kasa karun kilel sanga..3 month zale gheun auto ata to band padlay .
8459722496 कॉल करा
Sar jo sim aapan mashin madhe takla tyala kahi mentnen's /recharge karava lagel ka
रिचार्ज लागेल
Star delta starter आहे चालेल का ? आणि मोबाईल रेंज नाही तर चालेल का?
नाही रेंज पाहिजे
Mast rao💯👍
Sir kiti hp paryant chalate he mobile Ato
1 ते 500 hp
@@agripower_store 😀😀😀
Sir yat sim mdhi balance kiti takava lagto
फोन करा माहिती मिळेल
Mast
Thanks
Recharge kitiche lagate
आपला जनरल
कॉल येणे व जाणे साठी लागणाराच लागेल
10 hp motor la chalel kay star delta starter
हो चालेल
डेल्टा स्टार्टर ची जोडणी ची माहिती सोबत येते
बोरवेल करिता देखील वापरता येऊ शकते का?
मोबाइल याटो स्विच मधे सीमकार्ड सोबत
येते काय व रीचार्ज मारावे लागते काय ते सांगा
सिम तुम्हाला घ्यावं लागेल आणि
त्यात आवश्यकते नुसार रिचार्ज पण करावं लागेल
sir 1phase motor Sathi pan chalee ka
हो
Kontya pan motarla basavta yeto ka sir motor pan dusri ghya va lagte
नाही कोणत्या पण मोटर ला चालतो
Saheb pipe nighala tr kahi indicator dakhvt ka
नाही भाऊ
Sir dry run problam aahe
Dry run zali tari moter chalu rahiti aahe
या सिमला बॅलन्स किती टाकावा लागतो
या प्रोडक्ट मध्ये काही बिघाड झाल्यास........!
म्हणजेच सर्व्हिस सेंटर कुठे आहेत?
ही बाब आमच्या साठी महत्वाची आहे.
ते आम्हाला फोन करावा लागेल
@@agripower_store thanks
ऑटो स्विच मधील सिम बैलेंस lagto का
हो
Spp light lagto kay problem ahe
एकच नंबर
Superrrrr☝️
कंडेम्सर वर चालेल दोन फेर आणि सिम वर महीण्यातुन रिचार्ज मारावे लागते का
नाही चालत
Borwell sathi switch basau shakto kay
होय
Solar water 3 hp pump sathi auto swich system basvata yete kay .?
हो त्याच वेगळं येते ते पण मिळेल
@@agripower_store किंमत
सर त्या सिम कार्ड वर रिचार्ज करा लागते का.?
हो
@@agripower_store रिचार्ज कितीचे करावे लागेल आणि किती दिवसासाठी
DP बर्न झाला ने automatic मधे काही तरी शॉट झाला आहे सर स्टार्टर मधे थ्री सप्लाय येत आहे पण बाकी सर्व automatic चा केबल व्यवस्थित आहे पण automatic मधे लाईट कोणती च ब्लिंक होत नाहीये..... मी या च व्हिडिओ च लिंक वरून ऑर्डर केलेला .... मला मदत हवी आहे .... लवकर रिप्लाय येईल अशी अपेक्षा करतो सर
तुमच्याशी बोलणे झाले आहे
Rohan ha ato switch kasa aahe
@@Crack_gamer96 मी अजून रिटर्न केला नाहीये मला ऑक्टबरपर्यंत वेळ आहे येत १०,१२ दिवसात पाठवणार आहे
मी मोबाईल ऑटो स्विच आज ऑर्डर केले आहे बघू त्याचा दहा पंधरा दिवसानंतर रिझल्ट कसा आहे ते👍🙏
किंमत किती आहे
सांगा कसा वाटला ?
सर आमच्या इथे रेंज चा प्रॉब्लेम आहे. त्यावर काय उपाय करता येईल?
काही उपाय नाही .
सर आमच्या गावात फक्त जिओ चे नेटवर्क आहे... मग नाही चालणार का
मशीन मधलं सिम चालू ठेवण्यासाठी बॅलन्स मारावा लागतो का
हो
ऑटो मस्त आहे मी वापरतो
धन्यवाद भाऊ
सर यात BSNL sim Card चलाते का
हो
Sir star delta startar vr ha mob . Auto chalel ka ?
हो
12hpचा पंप आहे तीन झूलयाचे टाटर आहे यावर चालेल का?
होय चालेल
या device मधे जो सिम कार्ड टाकणार आहोत त्या सिम ला रेग्युलर रीचार्ज करावा लागेल का?
हो