Good morning अर्जुन बरोबर बोलतोय लग्नाचा करार संपल्या शिवाय एकमेकांना प्रेम सांगता येत नाही प्रियाचा माज कधी उतरणार बिचारी सायलीच खुप वाईट वाटतंय 😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤
प्रेम करायला नवरा बायको म्हणून राहायला काहीच हरकत नाही. सायली हक्क दाखवते हें कळतं नाही का अर्जुनला. पॉसिटीव्ह काहीच दाखवत नाही. मालिका पुढे सरकत नाही.
ही मालिका अजून किती लांबणार आहे तितेच फिरून येते
Ohhh ha खूप diwas झाले स्वप्नात time पास zalach navhata...😅😅😂
Good morning अर्जुन बरोबर बोलतोय लग्नाचा करार संपल्या शिवाय एकमेकांना प्रेम सांगता येत नाही प्रियाचा माज कधी उतरणार बिचारी सायलीच खुप वाईट वाटतंय 😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤
ही सिरीयल बंद करा.
ठरलं तर मग, आणि लग्नाची बेडी हया मालिका चिंगम सारखे झाल्यात चिंगम पहिल्यांदा चांगले लागते नंतर चाऊन चाऊन झाले कि चोता होतो तसं झालं हया मालिकांच
प्रेम करायला नवरा बायको म्हणून राहायला काहीच हरकत नाही. सायली हक्क दाखवते हें कळतं नाही का अर्जुनला. पॉसिटीव्ह काहीच दाखवत नाही. मालिका पुढे सरकत नाही.
बोलताना संभाषणात निम्म्यावाक्याची पुनरावृत्ती हार होते.त्यामुळे रटाळपणा येतो. तो टाळता येतोय का पहाल का?संभाषण,* ,फार*
हा कार्यक्रम बंद करा
खूप बोर होत चालली सिरियल
Ho, madhubhahu ch case bajula kela ahe, subject sodun kutte kutte phiravata ahe te bore vatate, kadi serial bagay ch band karach bari vatate
खुप ताणू नका