भांडुपच्या मावशीला गेले भेटायला | मावशीने मला खूप काही खावू घातलं..😄 | Aditi Vlog
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- नमस्कार मंडळी😊
ह्या विडिओमध्ये विडिओची Ending केलीच नाही. कारण विडिओ खुप मोठा झाला त्यामुळे मी 2nd Part त्याचा तुमच्यासमोर 2 दिवसामध्ये सादर करणार आहे.
तर मंडळी तो पर्यंत आपले विडिओ बघत रहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनला Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏🤗
छान झाला vlog...👍❤️😍 मस्तच
Yes maharaja
Chaha barobar ghavne khayachi maja hi gavalach yete, I.❤.kokan
मुंबईला आहेस तो पर्यंत खाऊन घे, नंतर गावचे वेगवेगळे युनिक पदार्थ खयचे आहेत.
हो😅
Yes maharaja खूप छान
Adtiti lagan kadi ahe
Pavanchar ek number 🎉🎉
Yes maharaja baghitala tevha samjala tu pan vloge banavate😊
छान मस्त 👌एक सूचना आहे thumbnel साठी फोटो cutout sathi background eresar app milt bg play store la jast better hoil ajun.
Ok😊
खुप छान 😍
मावशी चा नवरा काका आहे मग तु भाऊजी कसं काय बोलतेस तु बोलत होती म्हणून मी मेसेज केला आपल्या गावी डोसा नाही घावणे बोलतात बरोबर आहे
लग्न कधी आहे तुमचे? मुंबईत की गावाला
Khup chan ❤❤❤🎉🎉
खुप छान
Khup Chan video ❤❤❤
Nice volg and nice lunch 🎉😊
आंबोळी चटणी एक नंबर
Aditi tuze video amhal punhaa gavachi athvan detat
धन्यवाद 😊
मालवणी मस्त बोलते
वेळात वेळ काढून वलॉग बनवायचा प्रयत्न करा, बाकी विडिओ खूप मस्त झाला
छान 👌👌
Mavshi ne khup ch menu ghatle
हलो,ताई,
अभिनंदन
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice video
Mavshi bhandupla kuthe rhte
Nice
👌👌
Roshan Dada LA so but geun video kar vahini
Kuwaitis lreahkazi🇮🇳✌🇰🇼k0kahi
❤❤
Tai engagement shoping vlog kadhi yenar ahe
Yes maharaja channel vr ahe .
म्हणजे मंदार पाटील , रोशनची आत्या आणि तुझी मावशी हे एकाच गावातील, यांचं आडनाव काय आहे.
हाय अदिती कशी आसा langna कधी
मस्त 😊
विडिओ कॅमेरा मधून काढले का मोबाईल मधून
मोबाईल.
कोणता मोबाईल आहे
Margashish aasa
रोशन पवार ओळखता का
हो
खुप छान