व्हिडिओ ची सुरुवातच मस्त केलीय ताई तू... दिवसाची जशी सुरुवात तुळशी वृंदावन ने होते तशीच तुझ्या सर्व नवीन नवीन व्हिडिओ ची सुरुवात अशीच चांगली होऊदे...👍👍👍 आणि व्हिडिओ अप्रतिम आहे😍 अशी व्हिडिओ ही नवीन पिढीला दाखवण्या सारखी आहे... कारण जुन्या गोष्टीचं जास्त समावेश धाखवला आहे तू (तुळस, शेनाच सारवण, आणि त्या सारवणावरची रांगोळी,मातीची चूल, तांदूळ पाकडण्याची पद्धत, सूप) अश्या गोष्टी सध्या कुठे दिसत नाहीत त्या गोष्टी तुझ्या व्हिडिओ मार्फत दिसून येतात खूप भारी वाटलं. . .🙏🙏 आणि ताई तुला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐💐💐
1st gudhipadva vlog Jam bhari vahini 😍❤️ tumche vlog bghayla nkkich avdtil mla nav pan mast thevly tumch 😍 ata maja yenar 1day dadcha vlog 1day tumcha 😃 maja ali 💯❤️
Rohi nav khup Chan aahe aani tuje sasarche Lokpan sagle Chan aahe happy padava tuj Ghar Mala khup aavadle ekat home tour de saglyana namskar ❤ mi punyahun suhasini
खूपच छान म्हणजे व्हिडीओ ची सुर्वातच खुप छान झाली. तुळशी वृंदावन च्या पूजेने आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्हिडिओ ची सुर्वात केली. दोघांची जुगल बंदी भारी चालते. खुप छान झाला व्हिडिओ आणि तुमच्या ह्यांना म्हणावं लग्न झाल्या पासून व्हिडिओ खुप लेट येयाला लागले. लग्न झाल्या नंतर माणसं बिझी होतात ते खर आहे.😀😀😀😂
बाळा तुळशी वृंदावनाती अगरबत्तीच्या काड्या काढून टाक खूप झाल्यात. तू खूप छान दिसतेस. सुरवात छान केलीस तूळशी वृंदावनापासून. तू छान बोलतेस अगदी सराईतपणे तू नविन सुरवातकेली आहेस म्हणून तुला खूप खूप शुभेच्छा
मस्त झाला व्हिडिओ, तुमचा सासरचा हा पाहिला च vlog आहे. आत्ता इथून पुढे अजून आम्हाला तुमच्या हातच्या अजून रेसिपी दाखवा.आता तर एकाच घरात 2 vloggers झालेत.
व्हिडिओ ची सुरुवातच मस्त केलीय ताई तू... दिवसाची जशी सुरुवात तुळशी वृंदावन ने होते तशीच तुझ्या सर्व नवीन नवीन व्हिडिओ ची सुरुवात अशीच चांगली होऊदे...👍👍👍 आणि व्हिडिओ अप्रतिम आहे😍 अशी व्हिडिओ ही नवीन पिढीला दाखवण्या सारखी आहे... कारण जुन्या गोष्टीचं जास्त समावेश धाखवला आहे तू (तुळस, शेनाच सारवण, आणि त्या सारवणावरची रांगोळी,मातीची चूल, तांदूळ पाकडण्याची पद्धत, सूप) अश्या गोष्टी सध्या कुठे दिसत नाहीत त्या गोष्टी तुझ्या व्हिडिओ मार्फत दिसून येतात खूप भारी वाटलं. . .🙏🙏 आणि ताई तुला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐💐💐
तुम्ही गॅस घेतला खूप छान पण चुलीवरील जेवण खूपच चविष्ट आणि रुचकर
जय शिवराय ताई 🙏🚩
खूपच छान सुंदर असा vlog तयार केला आहे..🎉🎉🎉
नांदा सौख्यभरे 🎉🎉🌹🌹👌
सकाळ सकाळी तुळशीची पूजा केली.घरातील काम ऋतीकाने खूप छान रांगोळी काढली.भारीच व्हिडिओ होता.छान वाटले.गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा.
1-10
Present : 10
Confidence: 9
Speech: 9.5
Video quality: 8.5 ( 👍🏻 good )
अदिती khup chan video big like and full Saport😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤
Mi pan pahilach vidio pahila chan vatale sukhacha संसार kara नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना,
खूप मस्त आहे घर तुमचे.मला अशी घर खूपच आवडते
Gudi ubharnyachi traditional padhat ajunhi tikun aahe👌👌👌👌👌
1st gudhipadva vlog Jam bhari vahini 😍❤️ tumche vlog bghayla nkkich avdtil mla nav pan mast thevly tumch 😍 ata maja yenar 1day dadcha vlog 1day tumcha 😃 maja ali 💯❤️
God bless you both.
नांदा सौख्य भरे!
Rohi nav khup Chan aahe aani tuje sasarche Lokpan sagle Chan aahe happy padava tuj Ghar Mala khup aavadle ekat home tour de saglyana namskar ❤ mi punyahun suhasini
Ekdam shaan ROHI God bless you I like it
Khup chhan vedio 👌👌👌👍👍 aaditi nav chagala ha
मस्त एडिट केलंय व्हिडीओ... रोशन ने..
Very very nice video... Ani Gas baghun khupch chan vatle karan mi khup comment's kelya hotya gas ghenya sathi....
आदिती रोशनची राही खुप खुप आशीर्वाद शुभेच्छा विडियो ऐक न॑बर छान वाटले गावचे विडियो असेच विडियो दाखवत जा
मस्त असतात तुमचा व्हिडिओ आदिती वहिनी अशीच व्हिडिओ बनवत राहा आमचा खुप सपोर्ट आहे तुमाला आणि yes महाराजला
😊🙏
तुमच घर खूपच छान, सुंदर आहे. अगदी पारंपरिक, जुन्या काळातील ❤❤❤❤
Khup mst video ❤🎉🎉👌👌👌
Rangoli 1 ch no. Ekddddammmm Zakkkkaassss....
Aaditi khup Chan
Chhan vatal sasarkadcha pahila video mast .👌👌👌👌
Congratulations dada and vahini na 🎉🎉🎉🎉
Changli himmat aahe tai 1st divshi video bnvla
Aaditi khup sunder video tuza pahila pathava 😊 khup khup Subhechha 🌹🌹
खुप छान आदिती. खुप अभिनंदन बेटा.🎉💐
खूप छान व्हिडिओ ....TAI dada che videos roz yevudyat....
Love your vlogs ..keep doing it
रोही पेक्षा अदितीच छान होत...पण आत्ता तुमच्याकडे तशी पद्धतच असणार तर काय करणार मग. ...पण आमच्याकडे तर अशी काय पद्धत नाही😊
Jai Balumama. Aditii naavat Goadvaa aahe. Rohi he naav ch naheey. Rohi hya shabda la kahi arth ch naheey. Jai Balumama.
YogeshHii
खूपच छान
म्हणजे व्हिडीओ ची सुर्वातच खुप छान झाली.
तुळशी वृंदावन च्या पूजेने आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्हिडिओ ची सुर्वात केली.
दोघांची जुगल बंदी भारी चालते.
खुप छान झाला व्हिडिओ
आणि तुमच्या ह्यांना म्हणावं लग्न झाल्या पासून व्हिडिओ खुप लेट येयाला लागले.
लग्न झाल्या नंतर माणसं बिझी होतात ते खर आहे.😀😀😀😂
😊🙏
😅
Jai Balumama. Ghar Kokana madheel asanar, mhanun etak Suresh aahe. Jai Balumama.
गुढीपाडव्याच्या भग.व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
Aajji chhan chul petavali natsunesathi ❤me aajjila kam karta na pahilich navhati roshanvhya blogmadhe
लय भारी vidieo वहिनी साहेब
खूप सुंदर आहे तुलाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाळा गाव कोणता आहे तुमचं
khup chyan video 👌👌👌👌👌🙏
👌👌👌Mastttt 1number video
Aaditi aajila pudhe ghete mast ❤prem aajji khush aahe
Khup sundar ❤
Aditi sundar sanskrutich jatan ❤
छान 🎉 पुढील वाटचालीस शुभेछा 🍰🍰
खूप छान व्हिडिओ 👍👌
vahini khup chan zalay vlog
Amachya Aajichi Ashich Man Halayachi Vatane Disayl Pan Ashich Hoti Goripan Mazya Aajichi Athvan Zali Chhan Vedeo.
Sasar cha vlog bhari tumi doghe kattar vloger aahat
Mulich nav bdlnyachi prathach chukichi aahe mhnje magchi purn olakh visrn???
Mast hoti video 😊
Kupppchan video 👌 thanks 👍
Happy Guddi Padva thmha
Sarva na.
सुन्दर
tai khup bhari video
छान 👍🏻
नांदा सौख्यभरे 💐💐🚩🚩
खूप छान ❤
Hushar ahess God bless you
खूप सुंदर चित्रीकरण
Khup chan video 🎉🎉
Aditi vahini vlog khup chhan hota
Suparrrr tai
Khoop chaan 👌👌❤️
Vahini Chan 1 video
Taei tu sunder disti aahey khup
Tai vlog edit kasa karta and kutla app madna karta
एक नंबर हे रोही नाव मस्त आहे
आपली भेट झाली राजापूर तहसील कार्यालयात समोर रस्त्यावर भेटून खूप आनंद झालाय
😊🙏
First time kitchen pahila, tumacha gharca
Maja maja karta tumi
Khup chan
are hi tar yes maharaja chi mnje aamchi vahini ki o🙌🙌🙌🙌🙌🙌
Nice vahini saheb ❤
खुप छान विडिओ आहे
मस्त! 😊
मस्त छान व्हिडिओ
Ek number vlog darroj video yeudhe Roshan dada tar video kay bhanvun takat nahi pan ya channel var tari bagayla bhetu de
ताई तुमचे गाव कोणते
खुप छान वहिनीसाहेब🎉🎉
अभिनंदन आदित्ती
1आरोहि दुसररी रोही
Mst ❤
खुप छान आदिती
बाळा तुळशी वृंदावनाती अगरबत्तीच्या काड्या काढून टाक खूप झाल्यात. तू खूप छान दिसतेस. सुरवात छान केलीस तूळशी वृंदावनापासून. तू छान बोलतेस अगदी सराईतपणे तू नविन सुरवातकेली आहेस म्हणून तुला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 😻🙏
खूप छान व्हिडीओ.नावाचा अर्थ काय? आदिती नावच छान होते.
राहीपेक्षा आदिती खूप छान नाव आहे.
Nice tai
Nice vlog
Rangoli, 1ch no
खुपचं छान
मस्त झाला व्हिडिओ, तुमचा सासरचा हा पाहिला च vlog आहे. आत्ता इथून पुढे अजून आम्हाला तुमच्या हातच्या अजून रेसिपी दाखवा.आता तर एकाच घरात 2 vloggers झालेत.
Nice vlog❤❤
Vahini roj vlogs yeude asech
Navin sunbai hahes familychi farmishion ge tyancha ha na .baki chyan hahe.
तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
Khupchan sunder video
so sweet tai❤❤❤
15:30 aai 🙌🙌🙌🙌
Nice vlog. Kasa zalu ahe married life .🙏
आरोही -- आ = रोही✅😊❤
🎉nice video
खुप छान
Masat hota video
आमच्या गावी सासरी लांजा ल्या चुली वरच स्वयंपाक करतात, चव छान येते
वहिनीसाहेब नादखुळा व्हिडिओ झालाय बर का.