तुमची दोघांचीपण जानेवारी महिन्यापासून जोरात केळवणं चालू आहेत, म्हणजे लग्न १८ फेब्रुवारीला आहे का ? कारण त्यादिवशी रविवार आहे आणि लग्नाचा मुहूर्त आहे आणि मुंबईमध्ये बरीच लग्नं आहेत.
खुप छान झाल केळवण, ओ वहिनी साहेब तुमचे हे काय लग्न ठरल्या पासून व्हिडिओ टाकायचे कमी झाले.तुमचे पण व्हिडिओ काय येईना , काय ते कमी बोला आणि व्हिडिओ टाका लग्न झाल्यावर पण बोलायचं आहेच की.😅😅😅
तुमची दोघांचीपण जानेवारी महिन्यापासून जोरात केळवणं चालू आहेत, म्हणजे लग्न १८ फेब्रुवारीला आहे का ? कारण त्यादिवशी रविवार आहे आणि लग्नाचा मुहूर्त आहे आणि मुंबईमध्ये बरीच लग्नं आहेत.
Kup chan❤❤🎉🎉
ताई तुमची जोडी छान दिसते
रोशन ला दाडी करायला लाव 17 मार्चला कूठे करणार आहे लग्नाच सेलिब्रेशन लग्न कधी आहे
लग्नाची तारीख किती आहे
किशोरीने केळवण छानपैकी केले.. 👌लग्न कधी आहे?
किशोरी तुझी वर्ग मैत्रीण आहे का?
खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
हो. धन्यवाद 😊
Kishori is very cute friend of your She is natural like you. Omkar also good person. God bless all of you.
Thank you 😊
आणी विल्यातून बरसुला जाताना लागतो डोंगरचा घाट 😊😊😊
😅
Kishore mere school friends
लग्नाची तारीख कधी आहे ताई
लग्न कधी आहे
भारी आदिती 😊
🙏😊
Kya bat hai Kishore i will be salute kya biryani banayi hai haidrabad ki biryani fail ho gayi
😊🙏
Only Roshan pawar vahini😊
लग्न कधी आहे ताई
Welcome yes maharaja 🎉🎉🎉❤❤ FAMILY ####VAHINI SAHEB
Mast video ❤🎉🎉👌👌
Nice 👍👍
Hi vhani 🎉
आदिती एकदम रोशन सारखे व्हिडीओ बनवून दाखवतेस खूप आवडतात आम्हांला❤
धन्यवाद 😊
खुप छान झाल केळवण,
ओ वहिनी साहेब तुमचे हे काय लग्न ठरल्या पासून व्हिडिओ टाकायचे कमी झाले.तुमचे पण व्हिडिओ काय येईना ,
काय ते कमी बोला आणि व्हिडिओ टाका लग्न झाल्यावर पण बोलायचं आहेच की.😅😅😅
😅👍
Mast video
छान केले कवनकीशोरीविडीवोछंन
चिकन बिर्याणी 👌👌👍
खुप छान व्हिडीओ झाला
अदिती लगीन कधी हा सांगितला नाय ता 😢😢😢
Maja aahe aaditi
😊
Mast🎉
Nice video
किशोरी शहाणे कॉमेडी ❤
😅
लग्न कधी आहे ❤❤
👌👍
Mast
Nice.video
खुप छान
Khup Chan kelwan❤❤❤❤❤
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Ek numbar ❤
मस्त
लग्न कधी आहे
ते सिक्रेट आहे, कोणतेच youtubers आधी सांगत नाहीत including Roshan and Aditi 😂
Nice video