आई-वडिलांची आठवण😢व हृदयस्पर्शी जात्यावरची ओवी | मराठी स्वरचित गीत व गाणे | कांताबाई शिंदे
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2025
- आई-वडिलांची आठवण व हृदयस्पर्शी जात्यावरची ओवी | मराठी स्वरचित गीत व गाणे | कांताबाई शिंदे
#मराठीगाणी #स्वरचित #हृदयस्पर्शी #पारंपरिकगीत
खूप खूप छान ताई गीत खूप खूप धन्यवाद ताई रडवलं ताई तुम्ही मला 25 वर्ष झाले ताई माझे पण वडील देवाच्या घरी गेल वडिलांची खूप आठवण येते ताई❤❤🎉🎉
अगदी खरं आहे ताई 100% बरोबर तुमचं गाणं आहे
खूप खूप छान आई हे गित ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Thank you so much🙏
आई, तुम्ही खूप छान कविता करतात आणि गातात त्याहून सुंदर, मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते, मला खूप आवडतात, तुमचा आवाज खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी आहे❤,🙏
आई ,किती छान गीतरचना.डोऴ्यातून पाणी थांबतच नाही.शब्दच सूचत नाहीत.❤❤
तुम्ही व्हाट्सअप ला पाठवलेले कमेंट मी वाचली खूप छान होती खूप खूप धन्यवाद🙏🙏
आई तुम्ही खूप छान गाणे म्हणता तुमचा गळा खूप आवडतो मला तुमचं खूप खूप अभिनंदन
🙏🙏🙏
तुमाला धन्यवाद गीत छान
खूप खूप छान आई❤❤❤❤❤❤❤❤❤
अगदी बरोबर आहे ताई👌👌 ❤❤👍👍
खूपच छान ताई तुमचा आवाज पण सुंदर गाणं ऐकून खूप बरं वाटतं
खूप छान मावशी
ताई मला तुमचे गाणं खूप आवडलं खरोखर खूप छान❤
Thank you🙏
खूप छान मावशी❤❤❤❤❤
खरच खूप छान आहे आई❤❤❤🎉🎉
खरोखर ताई खूप छान❤
खुप छान आहे आवाज आणि साद ही खूपच सुंदर आहे काकी 🙏 मला बहीनी बहीनी चं गीत ऐकाएचं आहे💐💐🎇
खूप खूप खूप खूप छान 😢😢
खूप छान ताई मला पण आई नाही 😢
ताई ताई तूमचा भाऊ मी❤❤❤❤
😢🙏
खूप खूप छान
ताई अगदी बरोबर पण वडील जग सोडून गेले आहेत कायचे 😢
ताई रडू येत हो विस वर्ष झाले चार भाऊ आहेत कोणीच विचारत नाहीत
Khup Chan
खूप छान गान ताई ऐकून मन, भरून, येत
आम्ही आपले सगळे व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहतो पाहतच रहा वाटते
🙏🙏
आई दैवत आहे
खरं आहे मला पण आई नाही कुणाला सांगता येत नाही
😢
👌👌👌👍👍
😢😢😢 मला पण आई नाही खुप रडली तुमच गाण ऐकुन
😢😢❤❤
😢😢😢❤❤
😢🥺
Y