लाडोच्या पप्पांना उदंड आयुष्य आणि त्याच बरोबर उत्तम आरोग्य लाभो अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे.त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात.खूप समजदार आहेत.
तुझ्या aai वडिलांनी तुझ्या साठी केल म्हणतेस तस तुझ्या सासूने पण मुलासाठी केल असेल ना. तेव्हा tr इतक्या छान जॉब ला आहे. आणि तुझी मज्जा आहे. असं कस बोलतेस तू
तुला तीन मुललांच भविष्य घडवायचे अहे,त्यासाठी तुझ लक्ष तुझ्या संसारात हवे,यजमान फार चांगले आहेत,ते एवढा खर्च करतायत हे सोप नाही पण तू त्याचा फायदा घेतेस असं नको व्हायला.वडीलांची आईची काहितरी व्यवस्था कर.बहीणींच्या अडचणी सांगतेस मग तुला का म्हणायचं?
तू फक्त माहेरचे करते सगळ ठिक आहे पण, नवर्याचा विचार करायला हवा.. तुझ्याशी तर चांगल वागतात ना.. सासू नणंद कशी वागली तो विचार सोड नवर्याचा आणि लाडोचा विचार करत जा.. नवर्याची सहनशक्ती संपली की तुमच्यात भांडण होतील.. मुल शिक्षण बाकी आहे...वडीलांची काळजी घे आणि संसार पण सांभाळ कसरत करावी लागेल
अनिता जेव्हा आपण मुल जन्माला घालतो तेव्हा कोणाबरोबरही विसंबून राहायचे नाही प्रत्येक सासू आपल्या स्वतःच्या मुलांना सांभाळते मग तिने दुसऱ्याच्या मुलाला का सांभाळावं कशासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायचे हे चुकीचं आहे मला ही तीन मुले आहेत मी कोणावरही अवलंबून नाही कारण त्यांनी स्वतःची मुले लहानाची मोठी केलेली असतात
Ag tula pn problem ahet na .navryacha pay dukhato.tyacho Sheva nahi keli .नटखट maheri palate atachtar aalis na javal pn nahi sarkha jayla. Kiti kharch janyanyacha kitijari navra changla asala tari thoda navryacha pn vichar karaycha vichar karaycha
बर झाले अनिता तु काकांकडे आलीस कोणी काहीही म्हणु दे... आपले वडील आहे ते आपण पण सेवा केली पाहिजे त्यांची.... आणि खास करून दाजींचे खूप खूप आभार ते प्रत्येक गोष्ट समजून घेतात खूप च छान स्वभाव आहे त्यांचा.... बाकी काळजी घे काकांची👍 संध्या गवळी नाशिक 🌹
अनिता तुझ 100% खर आहे.तू मुलीचं कर्तव्य निभवतेस.पण तू just aali होती ना म्हणून मी तुला म्हंटल की तुझ्या बहिणी जवळ आहेत.तुझे मर खूपचं समजदार आहेत पण तू लाडू cha pan vichar kar तिची तब्येत बरी नसते.बाकी काही नाही take care to your all families members and you also
कोमल ताई बनसोडे ताई आहे त्यांच्या छोट्या श्या च्या का असेने मदततीसाठी व्हिडीओ करा ताई ..खूप मदतीची गरज आहे त्यांना..परिस्थिती नाजूक आहे...कारण तुमच चैनल खूप चन मनसे जोडली गेली आहेत काहीतरी मदद करा..मी त्यांचे आताच व्हिडीओ बघते ..मी अशीच बघितला म्हणून म्हंटते...
Hair dryranehi valvata yetat hair.. Vadilanchi kalagi khup karate changali goshta ahe pan ladola school madhe ghalshil tar tula kadhihi nighata nahi yenar tula sadhya tari far kasarat karavi lagte.. Pasara kay saglyanchyach gharat asto fakta swachhata havi tu tar safsafaai karate.. Don't worry every thing will b alright
अनिता तुला सांगू का ज्यांच्या घरी त्याच परी असते प्रत्येकाला अडचणी असतात पण लोक स्वतः च बघत नाहीत दुसऱ्या ला नाव कशी ठेवता येतील हे बघतात जाव ई बापू खूप समजदार आहेत असू दे काही होत नाही सर्व ठीक होणार
सासू बद्दल असे काही बोलू नये . मुलीला पोसते मुलीचे मुल लातमारून हाकलतील असे काही बोलू नये . सर्वच सासू व सर्वच सुनांचे स्वभाव वेगळे असतात . खरचं प्रत्येकाच्या काही न काही अडचणी असतात . खुप लांब असल्याने जास्त यायचा जायचा त्रास आहे .
Aho tai panty mhanje ladies inner ware pants kiva pant bola please khup videos la comment keli khup tai dada ni kindly correct or improve your speech take it positively. Mage tumhi tumachya long pants dakhavalya hotya teva pan panty asech bolat hotat Kindly read all comment
अशुद्ध मराठी भाषेत many pants = panty. एक pant आणि अनेक panty. त्यांची मराठी भाषा गावाकडची आहे त्यामुळे थोडी अशुद्ध आहे. शिवाय त्यांचे शिक्षण ही फारसे नाही झालेले. त्यामुळे समजून घ्या. 🙏💖
@@sangeetahegde6153 tai namaste shree swami samarth Tai tya ek you tube channel insta facebook reels flight journey sarv advance goshti chan kartat tar sobat halu halu bhasha pan sudhartil ki tumhi ka madhe bolun samjun ghya ase lihta amhi pan tyanchya changalya sathi bolat kiva lihit ahot na tya lihtil kiva boltil me tumhala kahi bolale nahi mag tumhi ka
ते लोकांच्या बोलण्यावर कधीच लक्ष द्यायचं नाही लोकांना फक्त कमेंट करता त्यामागचं कारण काय आहे त्यांना कळत नाही ताई तू किती जर तुझ्या वडिलांच्या तब्येत बद्दल सांगितली तर लोकांना काही फरक पडत नाही लोकं कमेंट करणार वाईट
Aaple la je aavdel ani mulan sathi je yogya aahe te kariche lok tar doni kadun boltat life tuze aahe tu bag kase jagaiche.. Dusre lagna kele khai chuk nehi..
GD DECISION ZUKEGA NAHI SALA Fire hu main flower smjakya 😂😂 kon kay bolta yacha vichr nhi kra.vadila aai mule apn ahot.bhavndana bolachi garaj nahi prtyekala sansar ni problm astat tyamuke tu jat,ahe gd decesion .klji ghene hop father wl b ok 🎉 to lado
लाडोच्या पप्पांना उदंड आयुष्य आणि त्याच बरोबर उत्तम आरोग्य लाभो अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे.त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात.खूप समजदार आहेत.
ताई बरोबर म्हणतात खरे आहे
@mangalखर आहे सेंकड मॅरेट लाईफ छान आहे gaikwad6361
तुझ्या aai वडिलांनी तुझ्या साठी केल म्हणतेस तस तुझ्या सासूने पण मुलासाठी केल असेल ना. तेव्हा tr इतक्या छान जॉब ला आहे. आणि तुझी मज्जा आहे. असं कस बोलतेस तू
तु एवढि मोठी झाली तरी बाबांसाठी जीव तळमळतो मग लाडो तर किती लहान आहे . तीचा हक्क च आहे आई बाबा दोघांचं हि प्रेम मिळावं हा .
तुला तीन मुललांच भविष्य घडवायचे अहे,त्यासाठी तुझ लक्ष तुझ्या संसारात हवे,यजमान फार चांगले आहेत,ते एवढा खर्च करतायत हे सोप नाही पण तू त्याचा फायदा घेतेस असं नको व्हायला.वडीलांची आईची काहितरी व्यवस्था कर.बहीणींच्या अडचणी सांगतेस मग तुला का म्हणायचं?
मला असे वाटते, तुझी ही परिस्थिती पाहून मिस्टर तुला पुण्याला राहण्यास नक्कीच परवानगी देतील.
तू फक्त माहेरचे करते सगळ ठिक आहे पण, नवर्याचा विचार करायला हवा.. तुझ्याशी तर चांगल वागतात ना.. सासू नणंद कशी वागली तो विचार सोड नवर्याचा आणि लाडोचा विचार करत जा.. नवर्याची सहनशक्ती संपली की तुमच्यात भांडण होतील.. मुल शिक्षण बाकी आहे...वडीलांची काळजी घे आणि संसार पण सांभाळ कसरत करावी लागेल
अनिता तू बहिणी बद्दल चांगले बोलत आहे चांगले च आहे.परंतू तूच मध्यंतरी बहिणी विरुद्ध बोलली होती.आता चांगले बोलत आहे आनंद आहे
व्हिडिओ बगायला मनापासून आनंद वाटतो ..सगळ खर बोलती जे आहे ते धन्यवाद अनिता लाडुला गोड गोड पापा❤❤
Tumche Mr kharch khup samajdar ahe... thana nehami khush teva asa navara milala..khup bhagywan ahat tumhi...ladoo cha pappa na khup blessing milel..dev Manus ahet te...
तुझे मिस्टर
आणि तु दोघे ही छान आहेत
त्यांचा पाय कसा आहे व्यवस्थित वाटले चालताना
त्यांचा पाय लवकर बरा होईल
Tu ani tuze Mr khup changla manache ahwt shree swami samartha tumchya nehamch pathishi rsho 🙏❤
पुणे एअरपोर्ट मस्तच आहे
तिकीट किती आहे ✈️
अनिता जेव्हा आपण मुल जन्माला घालतो तेव्हा कोणाबरोबरही विसंबून राहायचे नाही प्रत्येक सासू आपल्या स्वतःच्या मुलांना सांभाळते मग तिने दुसऱ्याच्या मुलाला का सांभाळावं कशासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायचे हे चुकीचं आहे मला ही तीन मुले आहेत मी कोणावरही अवलंबून नाही कारण त्यांनी स्वतःची मुले लहानाची मोठी केलेली असतात
मी नाही राहत सासु वर अवलम्बून. पोरीचे पोर पोसत आहे ती तिकडे.. मग तिला काही झाले तर मूलीनीच बगायचे
Pan sasuca mulga tar kartoy na tujh to kartoy evad koni karnar nahi khup selfish aahes tu
मी पण नवऱ्या साठी इतके काही केले आहे जे मी सांगू शकत nahi
आग अनिता तेला तिथं वडगाव पान आहे ना तिथं घेऊनजा दत्त मामला दारू सुटून त्याची
Ag tula pn problem ahet na .navryacha pay dukhato.tyacho Sheva nahi keli .नटखट maheri palate atachtar aalis na javal pn nahi sarkha jayla. Kiti kharch janyanyacha kitijari navra changla asala tari thoda navryacha pn vichar karaycha vichar karaycha
Anita tai aaj pasun vadilana Hanuman bahuk ekav
बर झाले अनिता तु काकांकडे आलीस कोणी काहीही म्हणु दे... आपले वडील आहे ते आपण पण सेवा केली पाहिजे त्यांची.... आणि खास करून दाजींचे खूप खूप आभार ते प्रत्येक गोष्ट समजून घेतात खूप च छान स्वभाव आहे त्यांचा.... बाकी काळजी घे काकांची👍 संध्या गवळी नाशिक 🌹
अनिता तुझ 100% खर आहे.तू मुलीचं कर्तव्य निभवतेस.पण तू just aali होती ना म्हणून मी तुला म्हंटल की तुझ्या बहिणी जवळ आहेत.तुझे मर खूपचं समजदार आहेत पण तू लाडू cha pan vichar kar तिची तब्येत बरी नसते.बाकी काही नाही take care to your all families members and you also
Typing mistake zali tuze Mr म्हणायचे होत
Tai tuza navryala dakhav
कोमल ताई बनसोडे ताई आहे त्यांच्या छोट्या श्या च्या का असेने मदततीसाठी व्हिडीओ करा ताई ..खूप मदतीची गरज आहे त्यांना..परिस्थिती नाजूक आहे...कारण तुमच चैनल खूप चन मनसे जोडली गेली आहेत काहीतरी मदद करा..मी त्यांचे आताच व्हिडीओ बघते ..मी अशीच बघितला म्हणून म्हंटते...
हो नक्की
खुपचं छान बोलत आहे लागो, ज्योती पाटील नागपूर
किती ती धावपळ तुझी लाडू😊❤
ताई तुझा विडिओ ची खुब वाट बघत होते.खूब काळजी वाटत होती. तुझा विडिओ पाहिलं.बर वाटल. काळजी घे.
लाडू गोड गोड पापा
So cute
Hair dryranehi valvata yetat hair.. Vadilanchi kalagi khup karate changali goshta ahe
pan ladola school madhe ghalshil tar tula kadhihi nighata nahi yenar tula sadhya tari far kasarat karavi lagte.. Pasara kay saglyanchyach gharat asto fakta swachhata havi tu tar safsafaai karate.. Don't worry every thing will b alright
अनिता तुला सांगू का ज्यांच्या घरी त्याच परी असते प्रत्येकाला अडचणी असतात पण लोक स्वतः च बघत नाहीत दुसऱ्या ला नाव कशी ठेवता येतील हे बघतात जाव ई बापू खूप समजदार आहेत असू दे काही होत नाही सर्व ठीक होणार
हो अगदी बरोबर आहे सर्व काही ठीक होईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏♥️♥️
Tumi rahata kuthe,Mr ,dakhva a ki
सासू बद्दल असे काही बोलू नये . मुलीला पोसते मुलीचे मुल लातमारून हाकलतील असे काही बोलू नये . सर्वच सासू व सर्वच सुनांचे स्वभाव वेगळे असतात . खरचं प्रत्येकाच्या काही न काही अडचणी असतात . खुप लांब असल्याने जास्त यायचा जायचा त्रास आहे .
खरं आहे ताई
❤❤परी साठी
Aho tai panty mhanje ladies inner ware pants kiva pant bola please khup videos la comment keli khup tai dada ni kindly correct or improve your speech take it positively.
Mage tumhi tumachya long pants dakhavalya hotya teva pan panty asech bolat hotat
Kindly read all comment
अशुद्ध मराठी भाषेत many pants = panty. एक pant आणि अनेक panty. त्यांची मराठी भाषा गावाकडची आहे त्यामुळे थोडी अशुद्ध आहे. शिवाय त्यांचे शिक्षण ही फारसे नाही झालेले. त्यामुळे समजून घ्या. 🙏💖
@@sangeetahegde6153 tai namaste shree swami samarth
Tai tya ek you tube channel insta facebook reels flight journey sarv advance goshti chan kartat tar sobat halu halu bhasha pan sudhartil ki tumhi ka madhe bolun samjun ghya ase lihta amhi pan tyanchya changalya sathi bolat kiva lihit ahot na tya lihtil kiva boltil me tumhala kahi bolale nahi mag tumhi ka
Pun tumhi kiti baghanar tuja 2 navra asun pun to khup karto manun joni pun bolanar nakhuo karte tu bhava che nahi
लाडो चे खरे नाव काय आहे ,त्या नावाने हाक मारा
मागे झोळी कोणा साठी आहे
बरे वाटले तू आलीस
धन्य तुझा नवरा खूप छान
लाडू एकदम विमान प्रवसात एक्स्पर्ट झाली
As nahi mhanayach nanadela garaj aahe ti naukari krte
ते लोकांच्या बोलण्यावर कधीच लक्ष द्यायचं नाही लोकांना फक्त कमेंट करता त्यामागचं कारण काय आहे त्यांना कळत नाही ताई तू किती जर तुझ्या वडिलांच्या तब्येत बद्दल सांगितली तर लोकांना काही फरक पडत नाही लोकं कमेंट करणार वाईट
Kiti ti dhaw pal g tumchi😢bichari lado...pappa shiy nai rahat😢
❤
Aaple la je aavdel ani mulan sathi je yogya aahe te kariche lok tar doni kadun boltat life tuze aahe tu bag kase jagaiche.. Dusre lagna kele khai chuk nehi..
GD DECISION ZUKEGA NAHI SALA Fire hu main flower smjakya 😂😂 kon kay bolta yacha vichr nhi kra.vadila aai mule apn ahot.bhavndana bolachi garaj nahi prtyekala sansar ni problm astat tyamuke tu jat,ahe gd decesion .klji ghene hop father wl b ok 🎉 to lado
सगळ्या सासवा अशाच असतात
Tu konache aaku Nako
कोणी निगेटिव्ह कॉमेंट्स केले लक्ष देवू नकोस
आईवडीलां साठी जाच पण नवरयावर रक्ष दे
लोकांच टेन्शन नको घेऊ ते काहि पण बोलतात
लाडो,
ताई जरा आराम कर बाय बाय लाडो
नका बोलू रे कुणी घाण त्याची परिस्थिती त्याना माहित plz नका बोलू 😓😓😓ताई स्वामी आहेत करतील सगळं ठीक