ही एक मोठी आणि प्रचंड उपलब्धी आहे. प्रबळ इच्छाशक्तीचा परिणाम. या माणसाकडे अशी कामगिरी करण्याचे धाडस आणि जिद्द आहे. त्याला सलाम. शेतीत अधिक यश मिळेल ही माझी प्रामाणिक भावना आहे. 💐💐💐
आपल्या काळ्यामातीवर आणि आपल्या वडिलोपार्जित शेतीवर ज्याचे अमाप प्रेम आहे ती व्यक्ती आपलं असं वेगळं अस्तित्व निर्माण करते! याचं हे उत्तम उदाहरण आहे. शेतकरी बांधवांना मनापासून सलाम!
विहीतिचे काम करताना त्यांनी कोणाकडून पैसे मागितले नाही..! याचा अर्थ त्यानीच ते मेंनेज केलेत... खर्चाचा हिशोब त्यांनी तुम्हाला आणि इतरांना का द्यावा..!!
ही विहीर नाही सिमेंट शेततळे आहे जमीनीच्या वर पाणी आहे हा शेतकरी नार्मल नाय दुसरा चांगला जोडधंदा आसला पाहिजे हे कोणाचे पण काम नाय दीड करोड रुपये शेतकरी सहज बोलतोय शेतकरी साहेब तुमच्या कामाला सलाम खुप छान
विहीर खुप छान मारुती शेतकरी तुमचं अभिनंदन,आणि ह्या भन्नाट कल्पने बद्दल कौतक, एक विनंती आहे लोकांना विहिरीच्या काठावर बसून देऊ नका, अथवा उभाही राहून देऊ नका,काही अघटीत घडू नये म्हणून
खुप खुप छान माहिती आहे. एकदा सर्वांनीं जरुर पहा म्हणजे आपणास ही खात्री पटेल.आणि आपण ही आपल्या साऱ्या नातेवाईकांना ही जरुर पाठविल्याशिवाय राहणार नाही इतकी छान माहिती आहे याविहिरी विषयी आपणास ही खूप नवल वाटेल यात तिळ मात्र शंका नाही.सुभ सकाळ.
साडेबारा एकर शेती करता फक्त पाण्यासाठी एक एकरात विहीर, तीं सुद्धा दीड कोटी रुपये खर्च करून याचा काही ताळमेळ लागत नाही. काका नक्की टँकर व्यवसाय, मत्स्यशेती, किंवा हॉटेल, मंगल कार्यालय सुरू करणार. भविष्यात शुद्ध पाणी, हवा आणि अन्न ज्याच्याकडे असेल तो स्वयंपूर्ण.
202 फूट व्यास म्हणजे 30 गुंठे किंवा पाऊण एकर क्षेत्र होईल. विहिरीच्या वरच्या काठापर्यंतची पाणी साठवणूक क्षमता किंवा volume हा cylindrical धरला आहे, म्हणजे अगदी तळात देखील व्यास 202 फूटच आहे, म्हणून 3.725 कोटी लिटर एवढी नेमकी होईल. पण ही जर विहीर असेल तर साधारणतः जसजसे खोल जाऊ तसतसा व्यास कमी कमी होत जातो. म्हणजे प्रत्यक्षातली साठवण क्षमता अजून कमी असेल. आणखीन एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ते म्हणतात तसे अगदी तळापासून कॉंक्रिटचे कडे बांधले असेल तर तो एक मोठा साठवण हौदच होईल. कारण फक्त तळात काही झरे असले तर त्यातून पाणी साठेल, परंतु वरच्या पाण्याचा प्रचंड दाब त्या झऱ्यावर पडला तर पाणी अजिबात वर चढणार नाही. शिवाय उभ्या बाजूने कॉंक्रिटची भिंत असल्याने त्या झऱ्या पाझऱ्याचे पाणीही आत येणार नाही. म्हणजे ही अंगच्या पाण्याची विहीर आहे की साठवण हौद ? कारण ते शेतकरी म्हणत होते की त्यांच्याकडे 2 विहीर आणि 2 बोअरवेल आहेत म्हणून. मग त्यातील पाणीच इथे साठवतात की काय ? आणखीन एक. 10 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेसाठी 330 फूट व्यास × 41 फूट खोलीची cylindrical विहीर किंवा हौद लागेल ज्याचे क्षेत्र 2 एकर एवढे असेल. एवढ्या विस्ताराने लिहिण्यामागचे प्रयोजन हे की आज दुसर्या एका चॅनेलने त्यावर व्हिडीओ अपलोड केलाय. त्यांना ह्या figures किमान खातरजमा (जुजबी calculation करून) करावी वाटत नाही. दुसरे म्हणजे, प्रथमतः ते एक मंडपवाला व्यावसायिक आहेत व शेती जोडधंदा असावा. अन्य काही भावी प्रकल्पासाठी एवढी मोठी भांडवली गुंतवणूक पाणी प्रयोजन व साठवण यासाठी केली असावी. तेव्हा न्यूज चॅनेलवाल्यांनी "शेतकर्याने एवढी मोठी विहीर बांधली" अशी मिथ्या जाहिरात करून अन्य शेतकर्यांची अनावश्यक दिशाभूल करू नये.
त्यांनी चांगलं केलं ते पण तुम्हाला सहन होणार नाही,😁लगेच काड्या करायला लागलेत,इतकं गणित का बरं??इतका कष्ट पैसा लावून केला त्यांचं कौतुक करा त्यांचा बिजनेस काय आहे किंवा त्यांनी विहीर कश्यासाठी बांधली ह्याची चौकशी करणयाची गरज का पडतेय,लोकं ना ताजमहाल मध्ये पण होल आहे हे सांगायला चुकले नाही,कमी काढायला आपल्या कडे लवकर प्राधान्य दिले😒
खरंच खानदानी शेतकरी एवढी मोठी विहीर पाडू शकतो का हाच मोठा प्रश्न कारण मीही एक शेतकरीच आहे 🙏 यांचा कोणतातरी व्यवसाय असायला पाहिजे बारा एकर मध्ये दीड कोटीचे उत्पादन 🙏 मला स्वतःला बारा एकर जमीन 👍
करमाळा ईथे एक वीहीर आहे तीचा पन व्यास ) खुप मोठा आहे.(पुर्ण बांधलेली आहे)व वीशेष म्हणजे पुर्ण व्यासात सात वेगवेगळ्य वीहीरी बांधलेल्या आहेत. त्या वीहीरी ला सात वीहीर असेच म्हटले जा ते.
मारुती बजगुडे भाऊंना सलाम फक्त एका आमदाराने आपल्या मतदार संघात एक अशी विहीर बनवली तरी फार मोठं काम होईल जे एका शेतकऱ्याने करुन दाखवले ग्रेट छान व्ही डी ओ
ह्यय माणसाच्या सादापन, दूर दृष्टि आणि हिम्मतीला नमन ! दीड दोन कोटि रुपये ख़र्च करून, शेती धंधा करने म्हणजे सामान्य गोस्ट नाहीं !! श्रीभगवान ह्यांच्या कर्ताबगिरी कड़े बघून योग्य ते फल देंइन अर्शी आशा व प्रार्थना करूया आपण !!! जय भारत ! जय जवान !! जय किसान !!!
यालाच म्हणतात शेतकर्याचा नादच खुळा.याचा प्रत्यय खुद्द महिन्द्रा चे मालक आनंद महिन्द्रा यानां पण आलाच आहे.खरंच सलाम यांच्या धाडसाला.म्हणुनच म्हणावेसे वाटते.... वावर है तो पावर है!
पर्यटन स्थळ कधीच होऊ नये ईथे. पर्यटक बेशिस्त असतात. प्लास्टिकचा कचरा करुन तो विहिरीत फेकायला सुद्धा कमी करणार नाहित. जे आहे ते असंच अप्रतिम सुंदर प्रदुषण विरहित राहु देत हि देवाजवळ प्रार्थना.
याच्या शेताच्या बाजुलाच धुले-सोलापुर महामागा गेला आहे.त्या रस्त्या साठी याच्या शेतातील खडक निला आहे त्याचा हा एक मोठा खड्डा झाला,आणी त्या खड्याला निट आकार देऊन विहीरीच स्वरुप दिल आहे
With this large diameter well , this farmer can also think about possibilities of placing solar panels to cover the well top so that water evaporation can be avoided and thus generate solar energy as well to run pump sets and other agricultural equipments. Jai Jawan , Jai Kisan 🇮🇳👍
संकल्पना छान आहे अशी प्रत्येक गावा गावात विहीर बांधली पाहिजे यासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र यावे लागेल व अशी जमीन विकत घेऊन अशी विहीर बांधावी लागेल
अभिनंदनीय बाब आहे... फक्त एक माहिती अपेक्षित आहे की दीड / पावणेदोन कोटी रुपये.. जमा होते की, कर्ज काढून ही विहीर बांधली... एवढे उत्तर शेतकरी काका कडून अपेक्षित..!
अशा अवाढवी खर्चामुळे शेतकरी वर्ग मागे पडला आहे ॽ हेचजर। दिड पावनेदोन कोटी मारवाड़ी पधतीने गुंतविले असते तर १० वर्षांत १० कोटी झाले असते जय जवान जय किसान
शेवटी राजकारणी लोकांकडून काहीही होणार नाही हे समजून एका शेतकऱ्याने उचलेल हे पाऊल आहे..शेवटी ज्याची जळते त्यालाच कळते हे खरं आहे..
कहीही होणार नाही ???
निदान ठाकरे घराणे वर तरी विश्वास ठेवा
@@myaim9874 घराण्याचे काय महत्त्व असावे? ही लोकशाही आहे, इथे घराणे इत्यादी बघणे चूक आहे
@@shubhampadhye7263 you are right
True
१००एकर जमीन बागायत क्षेत्र असला तरी शेतकरी दीड कोटी खर्च करूच शकत नाही पण शेतकर्याने दुसरा काही व्यवसाय करून खर्च केला आहे
सरकार ला हीच विहिर बनवायला 100 कोटी लागले असते. सलाम आहे या व्यक्तीला !!
अगदी बरोबर भावा ✅
ओ@@dnyanu20
तुम्ही कोणाचाही नाद करा पण शेतकरी राजा माणूस काहीही करू शकतो आज् हे बीड जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बंधूंनी सिद्ध केलं ❤️✌️
बरोबर आहे धन्यवाद
Brand mhan dada brand
.
या शेतक्रयाला भारतरत्न पुरस्कार दिला पाहीजे महान शेतकरी, प्रणाम 🙏🙏🙏🙏
ही एक मोठी आणि प्रचंड उपलब्धी आहे. प्रबळ इच्छाशक्तीचा परिणाम. या माणसाकडे अशी कामगिरी करण्याचे धाडस आणि जिद्द आहे. त्याला सलाम. शेतीत अधिक यश मिळेल ही माझी प्रामाणिक भावना आहे. 💐💐💐
पहिल्यांदा शेतकऱ्याला "साहेब" म्हणून सुरवात !👍👍👍
आपल्या काळ्यामातीवर आणि आपल्या वडिलोपार्जित शेतीवर ज्याचे अमाप प्रेम आहे ती व्यक्ती आपलं असं वेगळं अस्तित्व निर्माण करते! याचं हे उत्तम उदाहरण आहे.
शेतकरी बांधवांना मनापासून सलाम!
मोठा जमिनदार असनार त्यात एवढे कौतुक शेतकर्या मध्ये ही फरक आहे लहान शेतकरी व मोठा जमिनदार
12 acre vala aahe. Changlyala changal mhana
Barobr
Mandap udyog ahe motha yancha
शेतकऱ्याचा "नाद "नाही करायचा कधी.
दीड कोटी चं काम केले पण हिशोब कोठेही लिहून नाही ठेवला.👍
विहीतिचे काम करताना त्यांनी कोणाकडून पैसे मागितले नाही..! याचा अर्थ त्यानीच ते मेंनेज केलेत... खर्चाचा हिशोब त्यांनी तुम्हाला आणि इतरांना का द्यावा..!!
अरे ती बोलायची गोष्ट झाली.
सगळं हिशोब TVवर दिला तर Income Taxवाले येतीन
जय भीम भावा
वीहिर पाहून मन प्रफुल्लित झाले अभिनंदन बाबा तुमचे ✌🙏🙏
ही विहीर नाही सिमेंट शेततळे आहे जमीनीच्या वर पाणी आहे हा शेतकरी नार्मल नाय दुसरा चांगला जोडधंदा आसला पाहिजे हे कोणाचे पण काम नाय दीड करोड रुपये शेतकरी सहज बोलतोय शेतकरी साहेब तुमच्या कामाला सलाम खुप छान
Murum dagad nenarya companya fukat kadhun detat
त्यांचा मंडप चा खूप मोठा व्यवसाय बीड जिल्ह्यातील सगळ्यात मोठा मंडप आहे यांच्याकडे
जलसिंचन चा पैसा योग्य वापरला तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल
अतिशय सुंदर प्रेरणा देणारी बातमी कव्हर केल्याबद्दल आपले अभिनंदन 💐💐💐
शेतकऱ्याचा नादच खुळा 👌👌👌
No Alllahu akhaber ke maharbani
@@ufo958 Kay??
शेतकऱ्याचा नाद करायला दम लागतो .......
@@pranavraosahebpatil634 khuda-na-nashta
@@ak..........7550 nay only khuda-na-nashta
भावी पिढीला संजीवनी बुटी देणारे आजोबा 🙏
विहीर खुप छान मारुती शेतकरी तुमचं अभिनंदन,आणि ह्या भन्नाट कल्पने बद्दल कौतक, एक विनंती आहे लोकांना विहिरीच्या काठावर बसून देऊ नका, अथवा उभाही राहून देऊ नका,काही अघटीत घडू नये म्हणून
खूप छान आहे विहीर आणि वावर आहे तर पावर आहे.. अभिनंदन काका 💪💪💪💪💪
भाऊ तुमच्या कष्टाचे चीज झालं. तुमचं मनापासून अभिनंदन.
Salute this Man 🙏🔥
खुप खुप छान माहिती आहे. एकदा सर्वांनीं जरुर पहा म्हणजे आपणास ही खात्री पटेल.आणि आपण ही आपल्या साऱ्या नातेवाईकांना ही जरुर पाठविल्याशिवाय राहणार नाही इतकी छान माहिती आहे याविहिरी विषयी आपणास ही खूप नवल वाटेल
यात तिळ मात्र शंका नाही.सुभ सकाळ.
वावर हाय तर पावर हाय 👑👑👑👑
साडेबारा एकर शेती करता फक्त पाण्यासाठी एक एकरात विहीर, तीं सुद्धा दीड कोटी रुपये खर्च करून याचा काही ताळमेळ लागत नाही. काका नक्की टँकर व्यवसाय, मत्स्यशेती, किंवा हॉटेल, मंगल कार्यालय सुरू करणार. भविष्यात शुद्ध पाणी, हवा आणि अन्न ज्याच्याकडे असेल तो स्वयंपूर्ण.
Saglach hou shakat bhau mashyachi sheti tr nakkich hoil ani tanker pn
Itke Paise kase Jama kele sir
@@nilesh9935 bhau aapla shetakari bandhu aahe... Varsha nu varshe shetit mehnat karun swatachya kashtachi kamaai ahe bhau tyanchi.. me fakta comment wachat hoto tumchya sarkhi ekhadi comment bghayla milte ka hyasathich..Bali Raja che jitke kautuk karave te thodech.
🌷🌷🌷🌷🌷🌷
Samruddhi mahamarg sathi material dile aahe kahi pan bolata rao
Respect 💯
1.5 cr Again another example from Maharashtra's farmer.
The farmers can do anything the best example.
MH 23 नाद खुळा शेतकरी 🌾💪
202 फूट व्यास म्हणजे 30 गुंठे किंवा पाऊण एकर क्षेत्र होईल.
विहिरीच्या वरच्या काठापर्यंतची पाणी साठवणूक क्षमता किंवा volume हा cylindrical धरला आहे, म्हणजे अगदी तळात देखील व्यास 202 फूटच आहे, म्हणून 3.725 कोटी लिटर एवढी नेमकी होईल. पण ही जर विहीर असेल तर साधारणतः जसजसे खोल जाऊ तसतसा व्यास कमी कमी होत जातो. म्हणजे प्रत्यक्षातली साठवण क्षमता अजून कमी असेल.
आणखीन एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे ते म्हणतात तसे अगदी तळापासून कॉंक्रिटचे कडे बांधले असेल तर तो एक मोठा साठवण हौदच होईल. कारण फक्त तळात काही झरे असले तर त्यातून पाणी साठेल, परंतु वरच्या पाण्याचा प्रचंड दाब त्या झऱ्यावर पडला तर पाणी अजिबात वर चढणार नाही. शिवाय उभ्या बाजूने कॉंक्रिटची भिंत असल्याने त्या झऱ्या पाझऱ्याचे पाणीही आत येणार नाही. म्हणजे ही अंगच्या पाण्याची विहीर आहे की साठवण हौद ? कारण ते शेतकरी म्हणत होते की त्यांच्याकडे 2 विहीर आणि 2 बोअरवेल आहेत म्हणून. मग त्यातील पाणीच इथे साठवतात की काय ?
आणखीन एक. 10 कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेसाठी 330 फूट व्यास × 41 फूट खोलीची cylindrical विहीर किंवा हौद लागेल ज्याचे क्षेत्र 2 एकर एवढे असेल.
एवढ्या विस्ताराने लिहिण्यामागचे प्रयोजन हे की आज दुसर्या एका चॅनेलने त्यावर व्हिडीओ अपलोड केलाय. त्यांना ह्या figures किमान खातरजमा (जुजबी calculation करून) करावी वाटत नाही.
दुसरे म्हणजे, प्रथमतः ते एक मंडपवाला व्यावसायिक आहेत व शेती जोडधंदा असावा. अन्य काही भावी प्रकल्पासाठी एवढी मोठी भांडवली गुंतवणूक पाणी प्रयोजन व साठवण यासाठी केली असावी. तेव्हा न्यूज चॅनेलवाल्यांनी "शेतकर्याने एवढी मोठी विहीर बांधली" अशी मिथ्या जाहिरात करून अन्य शेतकर्यांची अनावश्यक दिशाभूल करू नये.
त्यांनी चांगलं केलं ते पण तुम्हाला सहन होणार नाही,😁लगेच काड्या करायला लागलेत,इतकं गणित का बरं??इतका कष्ट पैसा लावून केला त्यांचं कौतुक करा त्यांचा बिजनेस काय आहे किंवा त्यांनी विहीर कश्यासाठी बांधली ह्याची चौकशी करणयाची गरज का पडतेय,लोकं ना ताजमहाल मध्ये पण होल आहे हे सांगायला चुकले नाही,कमी काढायला आपल्या कडे लवकर प्राधान्य दिले😒
यांचा खरच देशाला अभीमान पाहीजे व सरकार ने पुरस्कार देऊन ग्रईनीज बुक मधे मेहनती शेतकर्याची नोंद झाली पाहीजे बाकीचे शेतकर्यांनी आदर्श घेने गरजेचे आहे
बरोबर आहे धन्यवाद
हि विहिर हजारो खचले्या शेतकर्यानंला आदर्श ठरुशकतो, खरंच शतकर्याचा नाद खूळा
खरंच खानदानी शेतकरी एवढी मोठी विहीर पाडू शकतो का हाच मोठा प्रश्न कारण मीही एक शेतकरीच आहे 🙏 यांचा कोणतातरी व्यवसाय असायला पाहिजे बारा एकर मध्ये दीड कोटीचे उत्पादन 🙏 मला स्वतःला बारा एकर जमीन 👍
खुट्टा गुतन तहसीलदार
बीड जिल्ह्यातील एक नंबर चा मंडप आहे त्यांचा त्यांचा भरपूर मोठा उद्योग आहे मंडप
पैसे कुठून आणले त्यापेक्षा बेभरोसा शेतीसाठी केलेलं धाडस हेच या व्यक्तीच वैशिष्ट्य
हो ना
@@kiranmahamuni3594 शेती हा एक व्यवसाय आहे, सगल्या व्यावसायत risk असतो।
बनवण्ऱ्याना खरोखरच मानाचा
सलाम
हे पाण्याचे प्रकल्प राजकारण्यांनी करायला हवेत. शेतकरी भाऊ आता राजकारणी मत मागायला घरी आले की बुटाने तोंड हाना त्यांचे.
बरोबर आहे धन्यवाद
करमाळा ईथे एक वीहीर आहे तीचा पन व्यास ) खुप मोठा आहे.(पुर्ण बांधलेली आहे)व वीशेष म्हणजे पुर्ण व्यासात सात वेगवेगळ्य वीहीरी बांधलेल्या आहेत. त्या वीहीरी ला सात वीहीर असेच म्हटले जा ते.
तब्बल दोन कोटी ची विहीर आहे नाद केला पण वाया नाय गेला ❤️❤️
मारुती बजगुडे भाऊंना सलाम
फक्त एका आमदाराने आपल्या मतदार संघात एक अशी विहीर बनवली तरी फार मोठं काम होईल जे एका शेतकऱ्याने करुन दाखवले ग्रेट
छान व्ही डी ओ
अजुन त्याचा वर सौर ऊर्जा प्रोजेक्ट लावा बाष्पिभवन थांबेल
बरोबर बोललास भावा
अगदी बरोबर...आणि मत्स्य पालन पण करता येऊ शकते
खूप छान 👍👍👍👍👍 आमचं बीड जिल्हा आहे ,,, काका अभिनंदन 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
समृद्धी ची भरभराट आहे .समजुम घ्या अशी तळी खूप झाली आहेत
तिथं कुठे समृद्धी आहे
ह्यय माणसाच्या सादापन, दूर दृष्टि आणि हिम्मतीला नमन !
दीड दोन कोटि रुपये ख़र्च करून, शेती धंधा करने म्हणजे सामान्य गोस्ट नाहीं !!
श्रीभगवान ह्यांच्या कर्ताबगिरी कड़े बघून योग्य ते फल देंइन अर्शी आशा व प्रार्थना करूया आपण !!!
जय भारत !
जय जवान !!
जय किसान !!!
Farmer talking on millions and lacks in investment that means future is bright 🎊🎊🎊
Yevdhe pani aanle kuthun re baba ?
@@bigtownboy8505 f
खरच खूप सुंदर आणी खूप मेहनत करून बनवून सरकारलाच लाजवुन दाखवून दिलंय, शेतकऱ्यांनाच अभिनंदन नमस्कार 🙏
धाडस 1नंबर ✌💐
येणाऱ्या पिढ्यांनी या कष्टाळू मानसाचे उपकार ठेवले पाहिजे...❤️❤️
Haya shetkaryach nav Guinness World record👏👏👍
लय भारी आपले सगळेच न्यारी
अशा आपल्या होतकरू शेतकऱ्याचा राष्ट्रीय पातळीवर गुणगौरव व्हावा !
खुप चांगली कल्पना,,,,👍👍,,
जगात भारी आपला शेतकरी♥️🔥✌️
संबंधित शेतकऱ्याचे अभिनंदन आणि त्यांच्या मेहनतीस मानाचा मुजरा.
Very Good positive news coverage by ABP Maza . ‘This is an inspirations for young generation who don’t want to work & run away from agriculture 🙏🙏🙏🌸
यालाच म्हणतात शेतकर्याचा नादच खुळा.याचा प्रत्यय खुद्द महिन्द्रा चे मालक आनंद महिन्द्रा यानां पण आलाच आहे.खरंच सलाम यांच्या धाडसाला.म्हणुनच
म्हणावेसे वाटते....
वावर है तो पावर है!
पर्यटनावर लाखो कमवु शकतो.😀😀😀😀😀
बाजुला हॉटेलचा व्यवसाय करु शकतो.रोकडा धंदा.
पर्यटन स्थळ कधीच होऊ नये ईथे. पर्यटक बेशिस्त असतात. प्लास्टिकचा कचरा करुन तो विहिरीत फेकायला सुद्धा कमी करणार नाहित.
जे आहे ते असंच अप्रतिम सुंदर प्रदुषण विरहित राहु देत हि देवाजवळ प्रार्थना.
👍👍👍 बरोबर
खूप अभिमान तुमचा , शेतकऱ्याचा नादच नाय 👍🏼😀
नादच केला 👌👌
लयभारी 💞❤️💞
Farmers feed the nation throughout their life during difficult times like Corona, drought....real Gods to be worshipped
सुंदर पोस्ट, प्रेरणादायी
Great grand vision ...best wishes to him
माशाच बी टाका खूप उत्पन्न होईल
ग्रिनीच बुक मध्ये नोंद करणेस हरकत नाही कारण आमचा बळीराजा आकाशाला वेसन घालु शकतो,हे यावरून सिद्ध झाले आहे.अभिनंदन.
सलाम तुमच्या या कार्याला
याच्या शेताच्या बाजुलाच धुले-सोलापुर महामागा गेला आहे.त्या रस्त्या साठी याच्या शेतातील खडक निला आहे त्याचा हा एक मोठा खड्डा झाला,आणी त्या खड्याला निट आकार देऊन विहीरीच स्वरुप दिल आहे
😀
हा हे तरी तार्किक कारण वाटते नाहीतर १२ acre मधे १.५ कोटी बाजूला काढणे आणि त्याच १२ अकर साठी गुंतवणे काहीच तार्किक नाही...
तो शेतकरी आहे काय पण करू शकतो सगळ्या शेतकरी चा नाद खुळा,,,
Such a hard working man
एक नंबर
🌾🌾शेतकऱ्याचा नाद कधीच करायचा नाही🌾🌾💪 वावर आहे तरच पावर आहे 💪उगाच जगाचा पोशिंदा म्हणत नाहीत त्याला ...💪नाद केला पण वाया नाही गेला💪.
शेतकरी खूपच श्रीमंत दिसतोय, 12 एककर साठी इतकी मोठी विहीर , कोटींच्या घरात बापरे ग्रेट आहे ।
Bapareeee 😍😍😍🙆♀️kasal bhari great work… bhavi shetakari pidhisathi yek preranadai ahe 👍🤗🤗😎👊 shetakri kahihi karu shakato 💪💪💪🔥🔥🙏👍
सलाम तुमच्या कार्याला
This Farmer Deserves 21 Cannon Salutes 👏....
लेट माझा..
बरोबर, ही बातमी मी फेसबुक वर पहिली होती, बरेच दिवस झाले या न्यूज ला 😂😂😂😂
Wonderful step to overcome the water scarcity in Beed,may almighty give him success in all fields.Thank you ABP news team to cover this news.
*वा रे शेतकरी राजा , जगाला हेवा वाटेल , व जगाने आदर्श घ्यावी अशी विहीर निर्माण केली आहे ..... काळ्या मातीची तहान कायमस्वरूपी भागवली*
खूप अभिमान आहे मला ह्या शेतकऱ्यांचा
लय भारी मामा
आशी विहीर इथून पुढे करायची आसेल तर आसपास च्या शेतकऱ्यांना एकत्र करुन खुप छान करता येईल
पांढऱ्या शुभ्र कपड्यातील
बेईमानी पेक्षा, कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबदार असतो.
शेतकरी.....
कृषिप्रधान भारत जातीप्रधान कसा झाला ह्या वर चर्चा झाली पाहिजे.... 🙏
भारत एक कृषिप्रधान देश आहे
जय बळीराजा... 🙏🙏
नाद खुळा....आवडलं आपल्याला
या शेतकऱ्याचा विहीर खोदण्यासाठी आलेला खर्च कोठुण केला ते इतर शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कळवला तर बर होईल
Mala pn hach question ahe sir...!
Khup chaan .. Sarvana inspiration nakkich milel
Khup changli news deli👍
लय भारी👌👌👌
Eso es muy hermoso!!!!
Saludos!
लय भारी खुप छान..
With this large diameter well , this farmer can also think about possibilities of placing solar panels to cover the well top so that water evaporation can be avoided and thus generate solar energy as well to run pump sets and other agricultural equipments.
Jai Jawan , Jai Kisan 🇮🇳👍
पल्पL
mम
@@chaitalibhame7281 काय
पवीत्र काम केले आहे मारुती बजगुडे तुम्ही ग्रेट आहात.
संकल्पना छान आहे अशी प्रत्येक गावा गावात विहीर बांधली पाहिजे यासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र यावे लागेल व अशी जमीन विकत घेऊन अशी विहीर बांधावी लागेल
अप्रतिम
Great farmer
उगीच कुणी म्हणून ठेवलं नाही जेच्याकडे वावर त्याचाकडेच खरी power💪💪
विचार करतोय पोहायला किती मजा येईल 😌😍
This is a farmer power...👍🙏
सलाम 👌👌👍👍
लई भारी👍🙏
विषय गंभीर.... शेतकरी खंबीर 🔥🔥🔥😎😎
🙏जय जवान जय किसान 👌👌👌नाद कुणी करायचा नाय 👍👍🚩🇮🇳
नाद खुळा वावर हाय तर पावर हाय
बीड कर विषय खोलय 💎💥🔥
सलाम या जिद्दी आणि धाडसी शेत 🙏👍🏻करी राजा ला
विहीरीला गोल अशी जाळी पण लावा कोणाचा जीव जाऊ नये
अभिनंदनीय बाब आहे...
फक्त एक माहिती अपेक्षित आहे की
दीड / पावणेदोन कोटी रुपये..
जमा होते की, कर्ज काढून ही विहीर बांधली...
एवढे उत्तर शेतकरी काका कडून अपेक्षित..!
अशा अवाढवी खर्चामुळे शेतकरी वर्ग मागे पडला आहे ॽ
हेचजर। दिड पावनेदोन कोटी मारवाड़ी पधतीने गुंतविले असते तर १० वर्षांत १० कोटी झाले असते
जय जवान जय किसान
Lay Shana ahes tu bass gap
बार्शी तील विशाल फटे कडे 10 लाख गुंतवा 1 वर्षासाठी तो तुम्हाला 6 कोटी परतावा देणार.😌
@@matsukayamamoto ramesh bhoite