Shala Pratekachya Aatvanitil | EP 80 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 80 | बैलगाडा | Web Series
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Shala Pratekachya Aatvanitil | EP 80 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 80 | बैलगाडा | Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 80 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 81 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत....🥳🥳💪💪💪
खरच डोळ्यातून पाणी आल ढोल्या च्या वडिलांनी सत्य परिस्थिती सांगितली बैलगाडा शर्यत मधली...😔😔
🌏ओढ म्हणजे काय ते 💫जीव लावल्या शिवाय कळतं नाही 😍✌️आणि 💯बैलगाडा शर्यत म्हणजे काय हे नाद असल्या शिवाय कळतं नाही ❤
💖 नाद एकचं बैलगाडा शर्यत.... 🐎
1ch number
गुलशन तू खूप खूप मोठ काम केलं तु खुप चांगला आहे ❤️दार आहे तु होता म्हणून आज बैलगाडा शर्यतीला गेले
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत
नुसता बैलगाडा शर्यती नाद असून नाय चालत शेठ .. गाय पण वाचवावी लागते जय गौमाता 🙏 जय श्री राम 🚩
नाद एकच बैलगाडा
जय मल्हार बैलगाडा संघटना ब्राम्हणवाडा ❤️🔥
Bhai tu bramhnwada cha ahe ka
आमच्या गाव उटगी तालुका जत जिल्हा सांगली नाद एकच बैलगाडा शर्यत
मथुर 1001 मुंबई चा बिनजोडचा बादशहा ❤❤💥🔥 #राहुल दादा पाटील
नाद केल्याशिवाय राहनार नाही
आनी मेल्या शिवाय जानकार नाही❤
घरणिकीचा राजा आहे काय❤
Ho
गौरी I love you
मस्त झाला episode
घरणिकी cha राजा हा य
Nad eakach bailgada sharyat
Dolyatun Pani aal yarr😢❤❤😢
खुप छान,नादचं करायचा नायं👌👌💯💯🌹🌹🌹
👌👌👌👌
विषय मनाला लागला भाऊ ❤️🔥
Gharinikicha raja
बाबु माने घरणिकी राजा
नाद वो बाकी काही नही
गुलशन तू कुठे राहतोस
Hindkesri adat gharnikicha Raja ahe
घरनीकीचा राजा 9950
चांडाळ चौकटी च्या करामती मधील बैलगाडा शर्यत पेक्षा हा एपिसोड चांगला होता
यूट्यूब वरती कोणती पण नवीन वेबसीरीज येऊद्या किंवा कोणताही नवीन एपिसोड येऊद्या पण 😍चांडाळ चौकडीच्या करामती🤞 या वेबसिरीज ला किंवा त्यांच्या नविन येणारा एपिसोड कोणाचीच तोड नाही
हा भाग खुप छान होता पण राजा चा मालक गरीब आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणले मग मालक कुठे आहे
🎉🎉🎉
Good morning
Kdk ❤
❤❤❤❤
❤
सपनाची लव्हस्टोरी दाखवा
Starting la bhari kadhta episoad aani nantar nantr boaring karta
नांद एकच फक्त बैलगाडा शर्यत ✌️❤
सरपंचाच्या पोराची पॅन्ट फाटली😂😂😂😂
Gharnikicha raaja
😈💀 Nandu Y Bhil Ghara Sharif❤❤
sunil more pedgav kr yancha avaj
Gharnikicha rajya ahe ka
Garni checa rajya
❤❤❤🎉🎉❤❤
💖🙏🙏
Are tumchya sglyanchi jiavan shili pathva re bghaychi ahe amahal a
Very nice 🔥🔥🔥♥️💖
तुम्हालापन
नाद एकच बैलगाडा शर्यत
बकासुर प्रेमी ठोका लाईक
❤❤❤❤❤❤❤❤
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 🥰🎉
😊😊
♥️♥️🔥🔥💪💪
नाद रक्तातला...
4.1k views ani fakt 490 likes😢
@@tejas_kamble 925like ahet
डोळ्यात पाणी आल. सगळ्या पोराची एकी बघून .काही असो पण जिवलग मित्र पाहिजेत नाही .....
घरनिकीचा राज्या नेवरी मैदानाला खूप पळाला एपिसोड मस्त❤❤❤❤
हा घरनिकीचा राजा आहे गरीबांची श्रीमंती आहे❤🎉
शेठ तूमी आज सर्व बैलगाडा शर्यत शौकीनचा मन जिंकले आहे❤❤❤
नाद एकच बैलगाडा शर्यत
घरणीचा राजा गरीबाचा बैल लाखात एक
सुनील मोरे चा आवाज ऐपिसोड मध्ये आहे खूप जबर दस्त एपिसोड झाला 💥 नाद ऐकच बैलगाडा शर्यत..,✌️
आज मस्त पिक्चर शूटिंग मग पडलं.. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या काळजाला भिडणारा विषय .... खुप छान 😊
खुपच छान एपिसोड..!!👌👌
सर्वांचाच अभिनय लय भारी...!!! 👌👌 एपिसोड कथानक सुद्धा अप्रतिमच ...!!!खूप परिश्रम व कष्ट घेऊन सदर एपिसोड बनवला आहे. बळीराजाची व्यथा आणि कथा मोजक्या व अचूक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .तसेच बळीराजाचे प्राणीमात्रावर असलेले प्रेम, जिव्हाळा,निष्ठा,तळमळ. ..इ. अतिशय तन्मयतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🏻🙏🏻
शाळा ही वेबसिरीज खरंच खुप छान आहे. आणि खुप मजा येते पहायला देखील
Only घरणिकीचा राजा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत मस्त खुप खुप खुप छान❤❤❤u
वहागाव करांचा निशाण 👑👑👑👑
सुनील मोरेंचा बुलंद आवाज 🎉
Ipl varati yek episod banavay lagatoy.... ✌🏻💯🔥
ढोल्या लय भारी आहे भावा तु खरच
पन ढोल्यानी केस कमी करावे असे कोणाला वाटत
यादव सर एक गाव तेरा भानगडी सुरू करा, ही विनंती
आता लग्नाच्या वरातीचा एपिसोड बनवा धर्मेंद्र सर
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
गुलशन भाई आधी पॅन्ट शिवून घे
ढोल्या च फादर एक नंबर बोलला😢😢😢😢😢😢😢
नाद एकच बैलगाडा शरियत 😍😍👍
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत❤
काळजाला भीडणारा एपिसोड आहे ❤❤🥺❤️🩹
आताचा सर्वात टॉप एपिसोड आहे 🐂🤩
नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत 👑❤️💕❤️👑
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत ❤🎉
विजय चा अंगावर पडताच एक वेगळा आनंद होतो
भाग जरा मोठा पाहिजे होता
खूप छान आज चा
एपिसोड नाद एकच बैलगाडा शर्यत❤❤❤❤🎉🎉
ढोल्या सौरभ बाकी गुलश्य team खूप छान
नाद ओ नादाशिवाय काय आहे🤩❤️😍
नवीन पिढीसाठी एकच नंबर तुमच्या सर्व टीमचे मनपुर्वक आभार
मे महिना चालू आहे तर तुमची शाळा चालु आहे सुटी दाखवा बैलगाडा शर्यत प्रेमी ♥️♥️♥️ बैल झुंज प्रेमी
समालोचन एक नंबर आहे 🎉🎉
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 😍✌️
तुमची शाळा सुटी लागलाय का ❤❤
काजल आणि प्रिया दिसत नाही सुटी लागलाय असं वाटतं
गावात पण आजकाल खुप अन्न वाया घालवतात तर यावर एखादा एपिसोड काढा. अन्न वाया घालू नये हा मेसेज लोकांपर्यंत पोहचवा .
बकासुरचा आणि मोठा सोन्याचा एपिसोड बनचा
धन्यवाद शेठ आमची जानिव ठेवले आहे नाद एकच बैलगाडा शर्यत हा नाद लय वेडा आहे एकदा लागला तो लागला
Khatarnakkkkkkkkkk❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑
Baksur king
नाद फक्त एकच बैलगाड्या शयत 😎रायल शेतकरी😎
Kharch khup bhari episode ahe ha sanglyth 1 no cha episode ahe ha 😍🔥🔥
शर्यतीच्या वेळी ढोल्या कुठे दिसला नाही 🤔
नांद फक्त एकच बैलगाडा शर्यत...❤️✌️🤩
नादा पुढ सगळ बाद असत नाद एकच बैलगाडा शर्यत
गुलश्याची चड्डी फाटकी आहे 😂😂
Hindkesari Bharat & Sunder Jodi ,,,Nad eakacha Bailgadi sharyat !!
Bailgada sharyat ❤️