ढोक महाराज खुप छान किर्तन केले भिल्ल पावन झाला .तुमच्या किर्तन ला खुप अर्थ असतो त्याच्या मुळे लोकांनी तुम्हाला प्राधान्य दिले .तुमचे ज्ञान आम्हाला देत रहा तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो तुकाराम महाराज सारखी तुम ची किर्ती होवो ही देवाजवळ प्राथना.रामकृष्ण हरी.
अतिशय पौराणिक अनुभवाप्रमाणे सादर केलेले बौधिक कीर्तनआहे. महाराज आपण आता पर्यंतचीकेलेली सर्वकीर्तनेकथा टाईप करुन ध्या. म्हणजे त्याची जग ईश्वरी तयार होईल.
माननीय श्री ढोक महाराज यांनी अगदी सोप्या भाषेत व्यवस्था व भेदभाव फरक सोदाहरण देऊन किर्तन केले.भगवान शंकराची कृपाशीर्वादाने भक्त काय होऊ शकतो.याचे सुंदर वर्णन करुन सांगितले.कोणत्याही रुपातील देवाची पूजा केली तरी शेवटी देव प्रसन्न होतो. महाराज पुराणातील उल्लेख व कथा सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. खरंच खूपच छान किर्तन. राम कृष्ण हरी.
अतिशय सुंदर अभ्यास पूर्ण आणि रसाळ किर्तन.रामाणाचार्य पदवी असलेले डोकं महाराज अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व.🙏🙏🙏 आमच्या बनेश्वर मध्ये प्रत्यक्ष किर्तन ऐकले ले आहे.
खूप छान पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं अशी कीर्तन सेवा जय हरी मराठी तडका यूट्यूब चैनल साठी खूप खूप धन्यवाद अशीच नवनवीन कीर्तने मिळावीत हीच विनंती जय हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पाच पाच मिनिटाला जाहिरात येतात धार्मिक कार्यामध्ये जाहिरात नको आहेत राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
श्रि .ढोक महाराज यांची कीर्तने हे अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहेत. त्यामुळे आजच्या काळातल्या गोष्टीवर अतिशय परिणाम कारक आहेत. मराठी साहित्य किती अध्यात्मिक आहे यांची जाणीव होते..
E BrH en berg really really wb brb DC metro b mg. A m trying genmM t b DG Tenn w really nf it I will beHave M yumHy everyone Tu me for HM my@@MarathiTadkaOfficiali egng
मराठी तडका यांनी चांगल्या विचाराचे आणि चांगल्या वागणुकीचे सर्व कार्यक्रम समाजापुढे घेऊन तुम्ही आपली एक वेगळी ओळख निर्माण करून दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
रामराव महाराज ढोक यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
Khup chan
Ret.ful.ahe.
Nice
@@kakasaheb8291 2
सुंदर किर्तन
❤❤❤ak nbr sr ❤❤❤❤❤❤
आदरणीय डोक महाराज महाराष्ट्राचे भुषण🙏🙏🙏
फारच छान हे किर्तन,👏👏👏🌹🌹👌👌👌👏👌👏👌👌👌🆗🌹👏💅😍💯💯💯💯💯💯💯💯💯💯
सादर प्रणाम
फक्त ढोक महाराजच नाहि तर सर्व किर्तनकारांचे अभिनंदन ऊत्कृष्ट किर्तन
महाराज आपली तुलनाच होऊ शकत नाही
धन्य झालो ....
सुश्राव्य असं निरूपण...
आपले अशिर्वा सदैव लाभों!
ढोक महाराज म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाचा अनमोल असा दागिना होय...💐💐💐
खूप छानच
राम कृष्ण हरी माऊली
खूप छानच राम कृष्ण हरी माऊली
जय हरी खुप सुंदर किर्तन धन्यवाद महाराज
मस्तच आहे खूप 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
अतिशय सुंदर असे बाबांचे गोड गोड किर्तन खूप मनमोहक बाबा आपल्या चरणी माझा नमस्कार
ढोक महाराज खुप छान किर्तन केले भिल्ल पावन झाला .तुमच्या किर्तन ला खुप अर्थ असतो त्याच्या मुळे लोकांनी तुम्हाला प्राधान्य दिले .तुमचे ज्ञान आम्हाला देत रहा तुम्हाला खुप खुप आयुष्य लाभो तुकाराम महाराज सारखी तुम ची किर्ती होवो ही देवाजवळ प्राथना.रामकृष्ण हरी.
H
महाराजांचा मो नं सांगा
राम कृष्ण हरी खूप छान निरूपण माऊली गुरूवर्य🙏🙏🙏
राम कृष्ण हरी शिव मल्हारी
राम कृष्ण हरी
गायक लई जबरदस्त आहे....
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Khup Chan..🙏🙏 har har mahadev ❤️
Ram Krishna hari..
अतिशय पौराणिक अनुभवाप्रमाणे सादर केलेले बौधिक कीर्तनआहे. महाराज आपण आता पर्यंतचीकेलेली सर्वकीर्तनेकथा टाईप करुन ध्या. म्हणजे त्याची जग ईश्वरी तयार होईल.
Ramkrishna hari mauli🚩👍🚩🚩🚩🚩🚩
याला म्हणतात अभ्यासी किर्तन फार चांगले पुराणावर आधारित .शिवशरणार्थ
Sharnu शरणार्थी❤️
खूप सुंदर किर्तन सेवा जय हरी माऊली
माननीय श्री ढोक महाराज यांनी अगदी सोप्या भाषेत व्यवस्था व भेदभाव फरक सोदाहरण देऊन किर्तन केले.भगवान शंकराची कृपाशीर्वादाने भक्त काय होऊ शकतो.याचे सुंदर वर्णन करुन सांगितले.कोणत्याही रुपातील देवाची पूजा केली तरी शेवटी देव प्रसन्न होतो.
महाराज पुराणातील उल्लेख व कथा सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.
खरंच खूपच छान किर्तन.
राम कृष्ण हरी.
अतिशय सुमधुर किर्तनकार ढोक महाराज संस्कृत भाषेतून छान निरुपम करतात 🙏🌹🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🌹
अति सुंदर तरुण पिढीला कीर्तनाकडे आकर्षित करणारे महाराज जय हरी
या,
42:34
उदाहरणं द्यायची पद्दत खूप छान आहे. पटकन समजतं
खूप सुंदर कीर्तन सेवा माझ्या गुरुवर्य बाबांची
,षफं पर
⛳⛳सर्व किर्तनात अप्रतिम किर्तनकार ⛳⛳
खुप सुंदर किर्तन.... धन्यवाद....
Jai hari
एकदम मस्त महाराज
धन्य गुरुवर्य, आपले अप्रतीम कीर्तन ! सहज ,सोपे ,सर्वांना आवडनारे असून मन अगदी भक्तीमय/ शिवमय होते.
Q. Q. Q q
😅. 😊..!
. ,
अतिशय सुंदर अभ्यास पूर्ण आणि रसाळ किर्तन.रामाणाचार्य पदवी असलेले डोकं महाराज अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व.🙏🙏🙏 आमच्या बनेश्वर मध्ये प्रत्यक्ष किर्तन ऐकले ले आहे.
Ram Krishna hari
राम कृष्ण हरी
वारकरी सांप्रदायातील एक अनमोल रत्न म्हणजे आदरणीय महाराज
Ekdum utkrusht, kirtanala tod nahi🙏
महाराजकिर्तन खूपच सुंदर🌷👌👌
प्रथमच ढोक महाराज यांना ऐकले अप्रतीम किर्त न
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी
खुप छान आहे किर्तन
सुंदर, व्यवस्था व भेदभाव मधील फरक सोदाहरण स्पष्ट केले.
छान किर्तन 🙏🙏🙏
Khup chan kirtan Ani Gayak
जय हरी माऊली
खूप छान
1 नबर
लय भारी किर्नत ढोक महाराज🙏🙏🙏🙏
खूपच गोड कीर्तन आहे महाराज
Jai hari om hari vittal swami samartha
जय हरी
आदरणीय महाराज शास्रोक्त कीर्तनाचे उत्तम उदाहरण, खूप शुभेच्छा खूप खूप आभार धन्यवाद
Nice कीर्तन
D
खूप सुंदर कीर्तन आणि कीर्तनकार
खूप छान पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं अशी कीर्तन सेवा जय हरी मराठी तडका यूट्यूब चैनल साठी खूप खूप धन्यवाद अशीच नवनवीन कीर्तने मिळावीत हीच विनंती जय हरी राम कृष्ण हरी
धन्यवाद
जीवन आमृत मंजे ढोक महाराज 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर किर्तन आहे....👌👌
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पाच पाच मिनिटाला जाहिरात येतात धार्मिक कार्यामध्ये जाहिरात नको आहेत राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
एकच नंबर किर्तन
हर हर महादेव
Khup chan 🌹🌹🌹🌷🌷💐💐
Khupch chaan kirtan
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩
ह.भ. प. रामरावजी ढोक महाराज म्हणजे आध्यत्मिक आचूक अभंग शिस्तबद्ध संपूर्णज्ञानबद्ध स्वच्छ गायन
प्रखर वक्त . 🚩महाराज तुमच्या पायीमाझा साष्टांग नमस्कार 🚩
प्रंचड प्रतिभावंत ,आभ्यासु आणि भाव
Khup chan
श्रि .ढोक महाराज यांची कीर्तने हे अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहेत. त्यामुळे आजच्या काळातल्या गोष्टीवर अतिशय परिणाम कारक आहेत. मराठी साहित्य किती अध्यात्मिक आहे यांची जाणीव होते..
khup chan mastach
Ram krusha hati🌹💐🙏
जय शिवराय
खुप छान आहे श्री रामरावजी ढोक महाराज यांचे किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
Gayak khup khup khup chan Kirtan hi khup khupch chan👌👌👍👍🙏🌹🌹🙏
एकच.नंबर.महाराज
Ati sundr jai ramkrishna hari🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
जय हरी महाराज 🙏🙏🙏
बोला राम कृष्ण हरी 🙏🏻
राम कृष्ण हरी
Bua sundar jay jay ram krishan hari
अप्रतिम मस्त 👍👍
जय हरी माऊलि
राम कृष्ण हरि🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरी
Mr cm me mmtmm YM my
M
E BrH en berg really really wb brb DC metro b mg. A m trying genmM t b DG Tenn w really nf it I will beHave M yumHy everyone Tu me for HM my@@MarathiTadkaOfficiali egng
BB
Va va kya bat hai kailas maharaj
छान किर्तन आहे बाबाचं
बोल अगदी सहज समजतात
आम्ही दररोज ऐकतो
दास झाले शंकराचे .....
..जय हरी माऊली
मराठी तडका यांनी चांगल्या विचाराचे आणि चांगल्या वागणुकीचे सर्व कार्यक्रम समाजापुढे घेऊन तुम्ही आपली एक वेगळी ओळख निर्माण करून दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
आपले खूप खूप आभार
Dhok.maharaj.khup.chha.ram ram.
Namaskar, asech navnavin kirtan pathavt rha😊😇😊😇😊😇
Hi
ढोक महाराज हृदय स्पर्शी कीर्तनकार म्हणून माझी ढोक महाराजांना पसंती
D
दंग करून टाकणारे कीर्तन......नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगतात
मंत्रमुग्ध करणारे कीर्तन म्हणजे ढोक महाराजांचे कीर्तन
॥ॐ हर हर हर महादेव॥
Maze gurudev dhok maharaj
Ram krushna hari
राम कृष्ण हरी
कोटि.कोटि.राम. कृष्ण..हरि.मावुलि🎉🎉🎉🎉🎉
Khup Sundar kirrtan🙏🙏🙏🙏
By Yb CT
जय हारी
1नंबर
खुप छान किर्तन ऐकुन मन फार प्रसन होत व पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
संताच्या संगती मनोमार्ग गति माऊली जय हरी सुंदर
असे अभ्यासू व्यक्ती महत्व आपल्याला लाभले हे आपल भग्य आहे
Khup suandar
वा आतिशय सुन्दर गायनाचार्य काय आवाज आहे अप्रतिम आवाज़
F
Kiti bhangra aahe
🙏🙏🚩🚩👌👌