Bhimashankar Caves | भिमाशंकर बुद्ध लेणी | जुन्नर | पुणे | Junnar | Pune Tourism | RJ Dipak Wankhade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमोबुध्दाय, जयभिम, नमस्कार, आज बघा पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक जुन्नर नगरीतील मानमुकुट पर्वतातील तिसऱ्या क्रमांकाची लेणी अर्थात भिमाशंकर लेणी ही लेणी बौद्ध धर्मातील थेरवाद पंथातील म्हणजेच हीनयान पंथातील आहे, इथे एक भव्य चैत्यगृह, विहार व पाण्याचे टाके आहेत, येथील शिलालेख पुसट झालेले आहेत अधिक माहिती साठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
    मानमुकुट पार्वतावर असलेल्या इतर लेण्या
    अंबा अंबिका लेणी, जुन्नर
    👇👇🙏👇👇
    • Amba Ambika Caves | मा...
    भूत लेणी, जुन्नर
    👇👇🙏👇👇
    • Bhootleni Caves | भूत ...
    जुन्नरला असलेल्या इतर लेण्या
    शिवनेरी लेणी
    👇👇🙏👇👇
    • Shivneri Buddhist Cave...
    तुळजा लेणी
    👇👇🙏👇👇
    • Tulja Buddhist Caves |...
    शिवनेरी किल्ला
    👇👇🙏👇👇
    • संपूर्ण शिवनेरी दर्शन ...
    #bhimashankarcaves #bhimashankarlenijunnar #buddhistcavesjunnar #buddhapoornima #junnar #pune

Комментарии • 6

  • @mandakininaik1113
    @mandakininaik1113 3 месяца назад +1

    Namo Buddhay

  • @j.mourya1743
    @j.mourya1743 3 месяца назад +1

    You are skilled youtuber. Best wishes and Jay Bhim. Keep smiling

  • @GypsySoul_Vijayshree
    @GypsySoul_Vijayshree 3 месяца назад +1

    Mast, just confirm karaycha ahe board chya left side la jaycha ahe ka ? Opposite ahe Jo amba Ambika caves chya and kiti time lagala pohchla tikde

    • @RJDipakWankhade
      @RJDipakWankhade  3 месяца назад +1

      त्या board पासून सरळ जायचं आहे मग पुढे गेल्यावर अंबा अंबिका लेण्यांच्या opposite रस्ता आहे त्याने जायचे आहे.. तिथे पोहोचायला अर्धा तासापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो.. 🙏

    • @GypsySoul_Vijayshree
      @GypsySoul_Vijayshree 3 месяца назад

      Thank you 😊

    • @ashish_rajput_0719
      @ashish_rajput_0719 3 месяца назад +1

      आमच्या गावात 450 वर्ष जुने महादेव चे मंदिर आहे . मंदिर डोंगर चया मधात आहे. गावापासून 2km. अंतरावर आहे. आमच्या गावात जील्हातील सर्वात मोठी रोपवाटिका आहे. दादा एकदा भेट द्या.🙏 बोरगाव वसू ता. चिखली जि. बुलढाणा