सतराव्या वर्षापासून भयानक काळ पाहिला | Her Story ft. Prajakta Mali
HTML-код
- Опубликовано: 1 янв 2024
- राजश्री मराठी शोबज प्रेक्षकांसाठी घेऊन आलंय नवा कार्यक्रम # तिची गोष्ट. पहिल्याच एपिसोडमध्ये भेटा अभिनेत्री प्राजक्ता माळीला. अभिनयाची सुरूवात, स्ट्रगल आणि बिजनेस हे सगळं प्राजक्ताच्या नजरेतून कसं आहे पहा या एपिसोडमध्ये.
#prajaktamali #तिचीगोष्ट #herstory
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192 Развлечения
प्राजक्ता खुप छान मुलाखत .
मी शोभा जोशी .
माझं वय 78 वर्षे .
स्पष्ट वक्तेपणा माझाही स्थायी भाव .
पण समाजाला गोड गोड बोलणारी माणसंच आवडतात .
मला खुप आवडला तुझा स्वभाव .
खुप मोठ्ठी हो बाळा .🎉
😊😅😅vszzdxacxw x p 53:10
प्राजक्ता, तुझे अनेक व्हिडिओ मी पाहिले आहेत. त्यावरून तू किती उच्च कोटीतील व्यक्ती आहेस हे मला स्पष्टपणे जाणवतं. तुझे व्यक्तिमत्त्वच अष्टपैलू आहे. तू एक उत्तम अभिनेत्री तर आहेसच, परंतु तुझ्यात जो एक प्रकारचा सत्व गुण आहे तो तुला सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी उपयोगी पडलेला आहे असं मला वाटतं. तुझ्यात असणारे ते सुप्त अध्यात्मिक तेज नेहमी जपून ठेव. एक ८० वर्षांचा आजोबा तुला हे सांगत आहे. नेहमी अशीच सावध आणि जपून रहा! तो जगननियंत्ता सदैव तुझी काळजी घेवो हीच प्रार्थना!
नेहमीच प्राजक्ताला ऐकणे खूप आनंददायी असते...उत्तम मुलाखत दर्शना 😊
खुप छान प्राजक्ता मला तू खूप आवडतेस तुझे काम , दिसणे,तुझे विचार,तुझा आत्मविश्वास,सर्वच ,,, खूप छान
सिनेमाच्या जत्रेत न हरवता आपले वेगळेपण जपून आपल्या आवडीनुसार मर्यादा सांभाळून वेगवेगळ्या भूमिका साकारुन सर्वाच्या मनात घर करुन राहिलेल्या प्राजक्ताच्या अगदी पहिल्या पासूनच्या मुलाखती ऐकलेल्या असल्यामुळे ही मुलाखत खूपच सुंदर आहे कारण ह्या मुलाखतीत प्राजक्ता मुलाखतीत सरावलेली दिसली/ऐकायला मिळाली.
बरोबर आठ नंबर बरोबर,माझी लेक आणि नवरा दोघे आठ तारखेचे आहेत. खूप खूप शुभेच्छा तुला प्राजू खूप खूप मोठी हो
प्राजक्ता खूप grounded आहे आणि ती यसस्वी होणारच... आणि तिला peace of mind देणारा नक्कीच भेटेल, लवकरच
Prajakta khupach गोड आहे गोड bless her and darshana tu hi khup chan नेमेस्त प्रश्न विचारतेस मी कायम तुझे प्रोग्रॅम्स बघते आता तिच्या गोष्टीत दुसर कोण असेल😂
1qq1q1_a2😅😂UOAlTV@😊n7TAUO@@poojatawde1304
😊👍
She is ART OF LIVING member.. everyone Plzz join art of living and experience yourself with "Sudarshan Kriya " and meditation
LlllLl🫶🫶
प्राजक्ता खूपच छान आहे मुख्य म्हणजे ती आपलीशी वाटते.तिच्या प्राजक्तराजला खूप खूप शुभेच्छा 💐
दर्शना तू घेतलेल्या मुलाखतीत प्राजक्ताची मुलाखत खूपच छान झाली. प्राजक्ताची काही वाक्य लिहून ठेवली पाहिजे अशी बोललीय.कर्माचा डोंगर.आणि खूप काही
तुम्हा दोघींनाही पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा व सदिच्छा. देव तुमच भल करो
Prajkta che interview ghet raha.... Marathi industry madli ekmev actress aahe ji itki real aahe❤
प्राजक्ता मॅम चा साधेपणाच हा प्राजक्ता मॅम ला अधिक सुंदर बनवतो छान मुलाखत.❤💐💐
आज पर्यंत चा मला आवडलेला सगळ्यात मस्त interview आहे हा राजश्री मराठी चा.... Very nice👌
प्राजक्ता... तू संघर्षाचं महत्व पटवून देण्यासाठी अतिशय सुंदर उदाहरण दिलंय... मला एक नवी उभारी मिळाली... धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
आमची प्राजु ❤️❤️❤️आधी ही आवडायची आणि आता या मुलाखती नंतर तर खूपच आवडली दीदी तु मला ग ❤️❤️❤️❤️
प्राजक्ता मी हास्य जत्रा मधील तुझं काम बघते मला फार आवडल, तुझा स्वभाव, वागणं, बघून वाटल तू सुसंस्कृत आहेस, तुझ्यावर जैनीझम चा प्रभावआ आहे हे पटल, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
खूपच खरी मुलाखत! जिवनाचा असाही विचार करतात , खरचं वेगळा थॉट! ग्रेट मुलाखत! धन्यवाद!
प्राजक्ता खूप छान बोलणं हसणं यशस्वी हो खूप शुभेच्छा 🎉
Beauty with Intelligence! You are really a star ⭐Tujhi smile ani intelligence khup chaan chamakta! Lots of love and good wishes Prajakta ❤
फारच छान प्राजक्ता! तुला चांगलं यश आणि सुख लाभो!!
खूपच छान iInterview Miss. Prajakta...... तुझ्या बोलण्यातून खूप शिकायला मिळाले आयुष्य कसे जगावे यासाठी.... कमी वयात खूप चांगली जगण्याची कला तू शिकून घेतली आहेस
माझी खुप खुप आवडती अभिनेत्री, प्राजक्ता मला कुठेही असु दे आवडतेच.अप्रतीम interview.
1 तास कसा संपला तेपण कळलं नाही.छान होता interview. Prajakta Raj ह्या brand चे collection pn खूप छान आहे .आणि तो तुम्ही संपूर्ण देशात पोहचवणार हे नक्की. आपण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी अलंकार ,मराठी भाषा, सण, परंपरा असाच जपल्या पाहिजेल.आणि पुढच्या पिढीला त्या दिल्या पाहिजेत.I'm big fan of you...all the best for future.
प्राजक्ता माळी खरंच उत्तम inspiration आहेत सध्याच्या तरुण अभिनेत्री म्हणून करिअर करणाऱ्या मुलींसाठी... आत्मविश्वास भरभरून...पैश्यासाठी काहीही काम न स्वीकारणे... खूप खूप आशीर्वाद 👍🏻.
दर्शना एक उत्कृष्ट मुलाखतकार आहेत... अतिशय समर्पक प्रश्न..खूप खूप शुभेच्छा 💐
खूप छान मार्गदर्शक प्रवास.... All The Best For future Prajkta 👍
प्राजक्ता खूप खूप शुभेच्छा.तुझे विचार ऐकून फार समाधान वाटले अशा प्रकारे चित्रपट कथा इंटरेस्टिंग असेल तर आणि स्वतःला आवडली तर सिलेक्ट करतेस आणि फक्त पैसा हवा म्हणून काम करत नाही योग्य निवड करून निर्णय घेतेस फार छान वाटले विचार ऐकून. तुझे येणारे प्रोजेक्ट्सना भरभरून यश लाभो तसेच तुला तुझ्या आयुष्यात मना सारखा जीवनसाथी मिळावा अगदी खरं वागणारा हीच सदिच्छा. 🌹
खुपच छान मुलाखत ❤❤❤❤❤विचार आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीचं मनापासून आवडतो 🙏🙏पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
दर्शनाजी ,संस्कृती बालुगडे आणि सर्व कलाकारांची मुलाखत घ्यावी ही सूचना ,विनंती .प्राजक्ता माळीजींनी त्यांच्या कमी वयाच्या मानानेही खूप छान गोष्टींचं उदाहरणं दिली आहेत. तेही वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. -सौ. मेघना लिमये.
प्राजक्ता,तु किती मएधआवइ आहेस ..❤तुला पाहिजे तसं काम तुला मिळो... व्हिडिओ खूप छान...🎉🎉🎉
व्वा प्राजक्ता मॅडम तुम्ही कीती स्पष्ट बोलता. कोणालाही न भीता,घाबरता स्पष्ट बोलता. हा तुमचा चांगला गुण आहे. तुम्ही मनाने खूप खंबीर आहात 👍👍तुम्ही खूप छान आहात.☺
खुप छान इंटरव्ह्यू छान गोड बोलते तुला पुढील आयुष्य भरभराटीचे जावोत ❤❤
Brilliant person. Always wondered what was the reason behind her outstanding energy on stage. Today got the answer.
Crystal clear thinking. Meditation. Choosen a path of her choice.
There are very few like her.
Commendable... 👏
खूपच छान प्राजू ❤...किती गोड बोलते ऐकत राहावे असे वाटते
Masssst episode.... prajakta each & every podcast mi pahate...karan ti tichya kamavar khuup Prem karate...ani khuup hardworking ahe.....so...I respect her....bharatnatyam shi nigadit ek tari bhumika tu sakaravi ase mala hi watate...mi pan bharatnatyam shikale ahe so.... dance warache Prem mi samju shakte nakki ch...best luck for everything praju....thanks to rajshee❤❤
दर्शना मॅम खूप आभारी ह्या episod sathi, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ,,सुकन्या मॅम, ज्युलिया laa बोलवलं ह्या साठी 1000000आभारी,,, खूप प्रेम ❤❤❤
Sagalych goshti chaglya hotya pn Independent women badal je bolis te agadi barbar ahe. ❤😊❤
खूप छान मुलाखत आहे. पहिल्यांदा मुलाखतीत स्पष्ट बोलणारी व्यक्ती ...
Prajakta this is from the very bottom of my heart I never knew how much in depth Prajakta can think and express. I knew you as just some girl from the Marathi industry who does Hastya Jatra. I wish you a very happy and successful life. You are the perfect example of hard work that pays back. 🎉🎉
खूप छान इंटरव्ह्यू...👌 आणि तू खूप गोड दिसतेयेस 😘 तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच देवाला प्रार्थना 🙏 prajaktta love forever... ♥️
Prajakta, ya vayat Tu spiritual aahes he baghun Khup Chan vatle..... Karan sarvsadharan lokancha gairsamaz asto Ki old age madhe spiritual asal pahije.... Ani spiritual mhanje Kay tar nehmi Khare Ani spasht bolale.... Apriy asel tar na bolne Ani honesty..... Tu karmachya dongarabaddal bolalis tasa vichar karan Khup kathin goshta aahe. Te patat pan vel alyavar ragahi yeto apal vait karnarya mansancha...... To rag meditation kelyavarhi Kadhi Kadhi subconscious mind madhe rahato. To ghalavan mhanje parat parat meditation Karan...... Thank you rajashri production Ani rachana Khup god interview sathi..... Love u Prajakta.... Stay blessed always ❤
प्राजक्ता माळी यांचं सुहासिनी सिरियलमधील प्रवेश इतका छान वाटला होता.Allrounder आहात .खूप छान मुलाखत.प्राजक्ताजी आणि मुलाखत घेतली दर्शनाजी ,त्या तुम्हां दोघींचंही आणि सर्वच टीमचं हार्दिक अभिनंदन आणि खूप हार्दिक शुभेच्छा.खूप छान विचार. खूप कष्ट ,मेहनत करताहात. काम करताना पूर्ण निष्ठेने ,जीव ओतून करता.या /विविध क्षेत्रांमध्ये येणाऱ्या पुढील पिढीतील मुला ,मुलींना खूप मार्गदर्शनपर वाटेल नक्कीच.दिसतेसही सोज्वळ.पण please रानबाजारमधीलसारखे रोल्स स्विकारु नयेत अशी नम्र विनंती .- सौ. मेघना लिमये.
Mala tu Reshimgathi pasunach awadates . Love you. God bless. Ashish Pragati kar..
खूपच सुंदर गप्पा... तिची गोष्ट खूपच भावली... प्राजक्ता love you dear ❤❤
खूप मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा....Love you Prajakata❤ u r real gem❤❤❤
Shetkaryachi goshta amazing hoti Prajakta, Lots of love from Navi Mumbai ❤
Ek taas kasa Gela kalal nahi. Khup ch relatable. Mi jastt Kam pahila nahi prajkta ch pn ti as a person jashi ahe tyachi mi life time fan zale❤
Darshana Tamboli is such a stunner! She is a real vibrant, dynamic beauty!!
माझी आवडती अभिनेत्री❤
Hi Darshana, I honestly feel tu tuza swatscha youtube channel suru karavas, you're amazing.
Meghana character made me her big fan. Meghana aditya woow.
❤khup sundar
Vichar aahe tuze .या पुढील सर्व वाटचालींना माझ्याकडून शुभेच्छा
जय गुरुदेव 🙏❣️कर्माचे गूढ खूपच सुंदर उलगडले ❤ आपलेसे वाटणारे व्यक्ती महत्व आहेस... खूप शुभेच्छा तुम्हाला 💖
Literally I'am watching this at 3am , this video makes me so motivated... thanks prajakta....all the best for your upcoming project
It's 3:27 AM right now😂
झोपा
माझा पण भाग्यांक 8 आहे 26 सप्टेंबर आहे. मस्त podcast 👌👌बरंच शिकण्यासारखे आहे प्राजक्ताकडून. धन्यवाद 🙏🏼
प्राजक्ता माझी खूप आवडती अभिनेत्री आहे आणि तुम्ही मुलाखत खुपच छान घेतली आहे धन्यवाद
मस्त मस्त.. खूप छान मुलाखत..
खूप प्रेम आणि शुभेच्छा ❣️
खुप सुंदर नवीन सीझन प्राजक्ता माली माझी आवडती अभिनेत्री 🧿😇
प्राजक्ता.. आज तुझा interview end पर्यंत पहिला. खूप grateful वाटलं. जे आहे त्यात समाधान आणि जे नाही ते मिळवायचा प्रयत्न करावा. आणि कधीच हार मानू नये❤
तुझा जीवणाकडे बघण्याचा positive दृष्टीकोण खूप छान आहे तू खूप छान वक्ता आहे स्पष्ट वक्ति आहेस
Interviewer is too good , she knows the perfect questions to be ask at the right time
तू जे प्रेमाबद्दल बोलली ना, ते एकदम correct आहे. फक्त प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा हे भेटणे खरच अनमोल आहे. May God bless you with love as you want.❤❤ खूप clear thinking ahe तुझे
This actress is amazing bundle of talent which has unfolded without missing a single step up the ladder and she’s going to reach the peak at the appropriate moment. No frills person! 😊
अप्रतिम. ऊज्वल भविष्या करिता खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
प्राजक्ता तू खुप छान अभिनेत्री आहेस. मला तू खुप आवडतेस. महाराष्ट्राची हास्य जत्रा रोज मी बघते. त्यातील तुझे एंकरींग खुप छान. तू लहान वयात खुपच नाव कमावले आहेस याच मला फार कौतुक वाटते. त्यात तू पोलिसाची मुलगी हे ऐकल्यावर खुप छान वाटले. कारण मी पण एक पोलिस कर्मचाऱ्याचीच मुलगी आहे.
पैशासाठी प्राजक्ता madam नी काम केले नाही पण मला वाटतं त्या फार समाधानी असतील कारण समाधान हे आत्म्याचे प्रकटीकरण आहे.प्रत्येकाला ते मिळतेच असं नाही की जे प्राजक्ता माळी यांना मिळाले.तूम्ही माझ्या फार आवडत्या अभिनेत्री आहात.हास्यजत्रेतील डान्स खूप भारी करता❤❤❤❤❤❤❤
Thank you for this Interview. It was very surprising to know 'someone' is there in this Industry who is very 'simple and straight forward'. Very Nice human being. May GOD fulfil all her wishes. अस म्हणतात नेहमी फार खरं बोलू नये, पण ना मला असं वाटतं ज्याचा स्वभाव असा आहे त्याने बदलू नये. Be honest with our own 'character'. So be as you are...
प्राजक्ता हिंदी साठी प्रयत्न कर
तुझे विचार आणि बोलण्यावरून कळते कि तु किती संघर्ष केलाय,तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
To prajakta Mali.. wish happy makarsankrant and enjoy peaceful life.go stage to entertain public..god lives in people.s mind..so entertain public.god will show you right path..bvk cpd
हिंदीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा मराठी इंडस्ट्री कशी मोठी होईल यासाठी प्रयत्न कर.
@@laxmikantparkar2472 हो पण मराठीत कंपूशाही चालू आहे ना? प्राजक्तानेच आत्ता नकळत सांगितले
फारच सुंदर विचार आहेत प्राजक्ता ❤🎉😊
भन्नाट इंटरव्ह्यू 🔥
प्राजक्ता तुला हवा तसा जोडीदार लवकरच मिळो . तुला हवं ते सगळं यश तुला मिळो!
माती झाड... वा. .मस्त☘️
तू खूप छान व्यक्ती आहेस १००% ..
Great, I like the way how she looks and her attitude.
प्राजक्ता...तुझं व्यक्तीमत्व खुप छान आहे. अशीच प्रभावी राहा. आनंदी रहा. खुप खुप शुभेच्छा 🌹👍
❤❤❤❤❤ प्राजक्ता तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होवोत ही मनःपूर्वक सदिच्छा आणि खूप खूप प्रेम 😊 खूप मोठी हो❤❤❤❤
Thankyou for this interview/chat with Prajakta
Really an inspiration for me
Beautiful Lady with a soft heart and lovely smile 😊
May Lord shower his mercy on you Prajakta 💗
प्राजक्ता राज ,माळी .आम्ही पण माळीच आहोत .खूप गोड आहेस तु .आम्हाला पण तुझ्या सारखीच एक मुलगी आहे .तुझे एक,दोन फीटणेसचे व्हिडिओ पाहीले होते .ते आज हे प्राजक्ता राज चे कलेक्षण मीळालेत .अनेक व्हिडिओ बगतेय .तुझी मुलाखत अयकतेय .पुण्यातली प्राजक्ता ,मुबईतली प्राजक्तात फार बदल झालाय .खुपसुदर आहेस ,सुदर बोलतेस ,सुदर कामकरतेस .आमच्या दोघांच्या .हार्दिक शुभेच्छा .खूप,खूप.प्रेम .वसईला आली शुटला की आमच्या कडे नक्कीच येशिल .काकांना तुझ लेखन ,बोलणे खुप आवडते.देवा कडे आमची हीच ईच्छा आहे .की देव तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण .करोत हीच प्रभुचरणी प्रार्थना .तुझी देवावर श्रध्दा आहेस .हे अयकुन आनंद वाटलाय .कीती बोलतेस ,कीती गोड हसतेस ,कीती गोड दीसतेस .असेच हसत रहा .सगळ्यांना ही हसवत रहा .माझ्या लीहिण्यात खूप चुका अस्तीलच पण भाव,प्रेम आहे .समजून घेशिल तुझेच काका,काकी .वसईचे .माज शिक्षण कमी आहे .मी भुमी पुत्राची ,माळकर्याची मुलगी आहे .(आई वडील )नाहीत .चल बाय .टेककेर .❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😂
प्राजक्ता जी... अनेक अनेक मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
श्रीराम 🙏
प्राजक्ता खूप छान मुलाखत झाली तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
Prajaka godach ahe , vichar pan khup chhan ahet, very intelligent person.
Darshana, tuze kityek episode mi pahile, khup chhan flow madhe prashna vechartes, agdi gappa marlysarakhe, guest la ajibat disturb n karata, a great anchor ❤
प्राजक्ता च्या चेहर्यावर khup गोड हास्य आहे..पण तिनं खूप भोगलं आहे, हे जाणवते...खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. She is a very strong girl.
❤🎉 very motivational talk.i m in double love with u Prajakta as before.mindblowing, talented grounded personality.
Khup God nd down-to-earth aahe.maza sarkhi ch vattli....
Khupch inspiring interview
Hat’s off Prajakta
Agree. PRAJAKTA is truly a very sweet person and good actor too. I wish to see her getting married to Vaibhav Tattvavadi. They look soo cute together. ❤❤
Prajaka... Just superb ❤
Unfiltered Prajakta 😍 mast interview ❤
Aaraspani...unfiltered..
Vo Jina hi kya Jina jisme sangharsh na ho...it adds flavors to life..keep up the good work.
Very nice interview...the anchor is also very promising and prajakta mali is a very fine person....god bless
Ha interview upload kelyabada thank you rajashree marathi and prajakta mali👌मस्त interview आहे
Clarity of thought, purposefulness and zest for life is what comes through listening to you. Way to go!
माझी आवडती अभिनेत्री गोड प्राजू ❤😘😘😘
First time in my life I have heard the entire interview amazing u influenced me
Money is not everything. Keep it up Prajakta. Wish you all the best.
आश्चर्य आहे...वडील पोलीस दलात असून असं असेल तर...
आमच्या पाहण्यात तरी पोलीस दलातले जे लोक आहेत (बरेच आहेत) ते तर शेठ बनले आहेत...
अप्रतिम मुलाखत,खुप छान विचार, साधेपणात सौंदर्य आहे
Woww .. khupach chhan Prajakta 👌👌👌
Sundar Mulakhat ❤❤❤
खूप छान प्राजक्ता. You are too good
Very very useful statement about karma. Enjoyed this interview very much.
Very good and confident girl...God bless her
मुलाखत खूप छान घेतली अनेक शुभेच्छा
खूप छान प्राजक्ता मला तू खूप आवडतेस....गोड आहेस.
God bless u beta